या सोप्या पद्धतीने लोण्यासारखी मऊ उकड काढुन सुबक सुंदर उकडीचे मोदक । सारण बनवण्यासाठी खास टीप Modak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • नमस्कार !!
    या सोप्या पद्धतीने लोण्यासारखी मऊ उकड काढुन सुबक सुंदर उकडीचे मोदक । सारण बनवण्यासाठी खास टीप Modak
    साहित्य :
    सारण -
    माध्यम आकाराच्या नारळाचे खोबरे - १.५ कप
    खसखस - १ चमचा
    तुप - १ चमचा
    गुळ - पाऊण कप
    उकड -
    तांदळाचे पीठ - १ कप
    पाणी - १ कप
    तूप - १ चमचा
    मीठ चवीनुसार
    पिठीसाखर - १ चमचा
    Please take a moment to like and subscribe
    / @truptiskitchenkatta =1
    Instagram - / truptiskitchenkatta
    Facebook - / truptiskitchenkatta
    For sponsorship and business Inquiries 👇
    truptiskitchenkatta@gmail.com
    Don't Forget to Like, Share & Comment
    Thank You for Watching,
    Trupti's Kitchen Katta

КОМЕНТАРІ • 18