बघा कसे बनतात भट्टीमध्ये चिरमुरे Murmura Making In Factory sangli food vlog food factory marathi
6:33
mast चटपटीत झांग्या चा भडंग recipe / murmura chivda / Spicy Puffed Rice / food with amol sadkar
14:54
आपल्या घरी येणारा मुरमुरा फॅक्टरीमध्ये कशाप्रकारे बनवला जातो नक्की बघा | Murmura Making In Factory
Вставка
- Опубліковано 9 тра 2023
- आपल्या घरी येणारा मुरमुरा फॅक्टरीमध्ये कशाप्रकारे बनवला जातो नक्की बघा | Murmura Making In Factory
Check Out Our Other Food Vlogs -
१. हिंगोली मध्ये या ठिकाणी मिळते बेस्ट Mango Mastani | Lassi | Rangoli Icecream | Faluda
• हिंगोली मध्ये या ठिकाण...
२. दोन मित्रांनी नांदेडमध्ये चालू केली नाशिकची झणझणीत मिसळ | Misal Pav Recipe | Rudra Misal Nanded
• नांदेडमध्ये हे तरुण दे...
३. हा इडली वडा खाण्यासाठी सकाळी सहा पासून गर्दी होते | Idli Vada King Of Nanded | Street Food
• हा इडली वडा खाण्यासाठी...
४. समारंभामध्ये थंडगार मसाला मठ्ठा या प्रकारे बनवला जातो | Mattha Recipe Marathi | Butter Milk
• लग्न समारंभात बनवला थं...
५. महाराष्ट्रामधील प्रसिद्ध वारंगा खिचडी कशी बनते बघा | Waranga Khichdi Recipe
• महाराष्ट्रातील प्रसिद्...
६. नांदेडच्या ४५ वर्ष जुन्या हॉटेलला नाष्टा करायला नेते आणि अधिकारी आवर्जून येतात | Dahi Dhapate
• नांदेडच्या ४५ वर्ष जुन...
७. या ठिकाणी मिळतात ४० प्रकारचें Ice Gola Dish | बर्फाचा गोळा | Nanded Street Food
• या ठिकाणी मिळतात ४० प्...
८. आईनाथ पाणीपुरी सेंटर वर काम ते स्वतःचा बिजनेस | Pav Bhaji | Pani Puri | Nanded Street Food
• आईजीची पाणी पुरी आणि प...
९. नांदेडच्या या २० वर्षाच्या मुलाचा Roadside Juice Bar Start Up पहिला का ? | Fruit Juice
• नांदेडच्या या २० वर्षा...
#dspkitchen #murmura #puffedrice #business #businessideas #nanded #nandedfooddiaries #marathwada
Related Searches -
puffed rice making
murmura kaise banate hai
murmura recipe
how to make puffed rice
murmura kasha banwala jato
murmura making at factory
murmura making at home
murmura recipe
For more Videos please subscribe to my Channel.
/ dspkitchen
For Promotion And Collaboration DM On Instagram -
/ dspkitchenofficial
For Business Enquiry and Sponsorship -
dspkitchenofficial@gmail.com - Навчання та стиль
❤ सर्वांना आवडणारे मुरमुरे तयार करण्यासाठी
किती मेहनत ही सारी मंडळी आपल्यासाठी करत असतात . त्यांच्या मेहनतीला सलाम. व्हिडिओ खूप आवडला.
Thnk u 🙏
खूपच छान समजावून सांगितले खूप खटाटोप आहे त पण बघायला छान
खायला पण आवडतात
Thnk u for your response 🙏
खूप छान माहिती मिळाली. खरोखरच मेहनतीचे काम आहे.
धन्यवाद.
कुरकुरीत मुरमुरे 👌👌
🙏🙏
तुमच्या मेहनतीला सलाम, धन्यवाद
Thnnk u
शेतकरीवर्ग, अतिश्रम उद्योगातून उत्पादित मालाला आपल्या देशात कवडीमोल किंमतीत खरेदी केले जाते,याउलट झगमगाट कंपनीतून उत्पादित माल उत्पादन खर्चापेक्षा महागड्या किंमतीत विक्री करून व्यावसायिक कोट्यावधी रुपये कमावतात.
पारंपरिक मुरमुरे खानेमे एक नंबर है,यही मुरमुरा पास्ता,पीझा कोभी पीछे छोड सक्ता है.ईस के अनेक पदार्थ,डिश बन सक्ते है
🙏🙏🙏
जबरदस्त। जयहिंद, वन्देमातरम
संपूर्ण माहिती दिली धन्यवाद आभारी आहोत
Thnk u for your response 🙂
Khupach Chann. Dakhavaly. Murmure. Tayar karnyachi padhyat. Dhanyavad
🤗
तुमच्या मेहनतीला सलाम
🙏🙏
आम्हाला ऐकून छान वाटले व मुरामुरे इतकी मेहनत लागते ते पाहून आश्चर्य वाटले. 👌👌👌
खूप छान, धन्यवाद
अतिशय सुंदर आहे व्हिडिओ
Thnk u
छान व्हीडिओ. खूप मेहनत आहे.
Thnk u
खूप मेहनत आहे. तरी गरीब खाऊ शकतात.
👍🙏
खूप कष्टाचे काम आहे.
It is very hard process,those who are working there all has my Namaskar.very hard work.salam again.
Yes 🙏
Mstt 👍
Thnk u
Chhan mehanat khupach ahe Majhe maherche murmure best 🎉
🙏🙏
Hard work
खूपच मेहनत आहे..
Best
Kharach n mi pahilele ahe Nandela Maher ahe amchya ghari khup avdtata vidhrbhat ase murmure nastat👍
Dhanvplastic chya drum madhe garam pani takun bhijavle pan he ghatsk aahe
Kup chan hatts off to all the worker.
I have see this from ny childhood in mumbra. Mahatshra
🎉❤❤❤❤❤खुपच सुंदर आहेत पण फार कठीण काम आहे
Good wark 🌹👌🙏
बरेच अवघड आहे मुरमुरे बनवन
बुरगु मुर्मुरा कुठे मिळतो नांदेड़ मध्ये.
धन्यवाद वीडियो छान आहे,खूप माहिती मिळाली.💐
Thnk u
छान माहिती दिली,👌👌धन्यवाद,🙏🙏
🙏🙏
Khup chhan aahe pan swachh ta garaj aahe plastic pot vapru naka please.
Kup mihant karyla lagty ,,,kup kaljipurk banvly jata ,,,kup chan ,,, very nice 🙏🙏🙏🙏🙏🙏 yammi 👌👌
Awgdh km ahe
😮😮😮
आमची पण भट्टी आहे. कराड मध्ये
सातारा जिल्हा.. ❤️😇. मी स्वतः तयार करतो चिरमुरे ❤️
खूप अवघड काम आहे पण हे 🙏🙏🙏
रोजच आहे काम ✌🏻
🙏🙏🙏
Need ur help Ravi bhai
share your email id I will contact you
Want your help in churmure making plz send ur email id I will contact you
खूप मेहनत घ्यावी लागते
Great video friend! Like it 🦇
Thnk u
Cleen and Nice Work
Thnk u
Clean 😂😂😂😂😂
सुंदर
Thnk u
Mast Sidhu
Thnk u
Kupch mehnat ahe pn mast
Ho n
Thank you
👌👌
🙏
🥰😍🤩
🙏
Kharach khup mehanat aahe.Tari bhav tela kamich.Mary John
Brobr
Pls sir bhadan murmura kasa banvtat he purn deteil vidio dakhwal ka?
Try kru dada amhla kuthe vidoe bhetla tr 👍🙏
मारुती पोतदार
🙏
नांदेड चे मुरमुरे खुप सुंदर लागतात खायला
Brobr 🙏🙏
खुप मेहनत आहे राव
🙏
❤
🙏
🙏🙏 धन्यवाद
🙏🙏
👍
👍
खूपच मेहनत करावी
लागते.
🙏👍
नांदेडकर
खुपच मेहनत करावी लागते
Yes
खुप मेहनत करावी लागते.
🙏
Mi hydrabadi ni nandedi murmure he ks olkhaych he pahnyasathi aleli hote but tumhi tr 1 dana nai dakhvlela 🙄🙄
गुरुद्वारयाचा प्रसाद (शिरा) चा व्हिडीओ बनवा
Tyani permission dili tr kru nkki.👍
Odh tuzya premachi bhag 119ani pudhil bhag takana bhag please roj takana
Ethun Direrecct vikat kasa ghyachcha
Direct jych jast quantity asl tr d'etat nhitr mondhya mdhe shop ahet khup
Dada dalva kasa banato te dakhava
Thnk u for your response
खुप मेहनतीच काम आहे राव
right 👍
Address bro
खुप मेहनत घेऊन तयार केले
🙏🙏🙏
एवढ्या उष्णतेत काम करावे लागते
Awgdh km ahe
दादा आम्हाला इथून हे धन मिडू शकते का
Sir vo sirf salt val pani hi tha ke usame soda bhi tha??
Nhi fkt mithch pani ast
Hii
मला लातूर मध्ये पाहिजे भडंग मुरमुरा, किती घ्यावी लागतील पोहच मिळेल व कसं किलो मिळेल.
किंवा जर लातूर मध्ये गाडी येणार असेल तर एक पोते घेऊन बघतो क्वालिटी कशी आहे ते बचत गटामार्फत भडंग चिवडा बनवायला सुरुवात करायची आहे.
Aplya nanadedche
Yes
आजपासून मुरमुरे खाणे बंद.
भेळ इतक्या स्वच्छतेत बनते 😂😂😂 है पाहून मन भरून आले. 😂😂😂😂😂
😂😂😂
5:45 mai video mai chawal nikal ne ke bad sukhaya kyu????sir
Ha 👍
@@dspkitchen chawal mai kuch milaya hai ????
Why sukhaya???
Kuch nhi
120 किलो साळी पासून किती किलो मुरमुरे तयार होतात
मुरमुरा निकालने के लिए कड़ाई से जो जाली का इस्तेमाल किया जा रहा है उसका नाम क्या है
Pata nhi dada o zali Bane ke lete hai o shyd
Are 200 litar cha dram asate
मध्येच एकदां मिठाच्या पाण्यांत काय केलं ते कांहीं कळलं नाही.
साळ कोणत्या व्हरायातीची असते.
Chatisgadh chi aste
Location 📍
Kautha
@@dspkitchenतांदूळ कोणते वापरतात? नाव काय आहे तांदळाचे?
Chatisgadh la milto ..tithla ahe .nav mhiti nhi ata
चांगले आहे पण स्वच्छता नाही चांगले बांधकाम करून ऊद्योगा प्रमाणे करू शकता पण आपल्या कडे सगळे आहे डेव्हलपमेंट ची मानसिकता नाही चालले आहे चालू द्या त्या मुळे आपण मागे आहे
घोटी चा मुरमुरे प्रसिध्द होतें आता नाही बनवत कोनी
मुरमुरे कशापासून बनवतात ?
साळी पासून बनतात
धान. म्हणजे काय ?
Te hindi wale dhan manatat tyla
साळ असते ती
साळी चा तांदूळ होतो मग त्याचे मुरमुरे
अरे बाबा टाकी तर दोनशे लिटर ची आहे आणि एकशे वीस किलो साळ टाकली आहे
Plastic drum bucket boiled panisathi vaparu naka please . Arogyasathi khup harmful ahe. Please Note.
🙏👍👍
अहो, पोत्यात काय आहे ?
साळ आहे n
पोत्यात भात आहे
Very unhygienic way of making process..
👍
No hygiene
🙏
Best
🙏🙏