तुषाराच्या लग्नात बबल्याची झाली लगीनघाई नी पुष्पा ताईक लागली जेवनाती घाई | कोंकणातील लग्न KokanVlog
Вставка
- Опубліковано 28 тра 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"तुषाराच्या लग्नात बबल्याची झाली लगीनघाई नी पुष्पा ताईक लागली जेवनाती घाई | कोंकणातील लग्न KokanVlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
व्वा पूनमचा खणखणीत आवाज ऐकून खूप छान वाटलं ❤
Ho
अशा पारंपरिक पद्धतीने गावी सगळ्यांच्या सहकार्याने जे लग्न होत, पंगत बसते त्याला तोड नाही 😊👍👍👍
नांदा सौख्यभरे.. छान व्हिडिओ..👌🌹💐❤️
तुमच्या यूट्यूब मार्फत हे लग्न दाखवला त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत आम्हाला आमच्या लग्नाची आठवण यायला लागली
सवग्या खुप सुंदर दिसत होती.🥰
Thanks mam🙏
Mi savgya
@@Savlikhot0715:45
खुप दिवसांनी पूनमला मस्त हसताना पाहिलं.. मंगलाष्टक एकदम खणखणीत आवाजात.. पूर्वीची पुनम आज बघायला मिळाली. खुप छान वाटलं.. मस्त व्हीडिओ 👍🏻👌🏻👌🏻
Ho
वा बाबूराव।
लगीन धुमधडाक्यात साजरा केला
पूनमताईचो आणखी एक कला सादर झाली।
फार सुंदर देव बरे करो
खुप छान .पूनमचा आवाज खणखणीत नि मंगलाष्टके मस्ता.पूष्पा लय भारी.सुंदर
धन्यवाद colours of kokan & team😍 वेळात वेळ काढून इल्याबद्दल धन्यवाद 😊विनू तू फसवलस 😅
Khup chan sunder vlog👍👍
व्वा छान पारंपारिक पद्धतीने लग्न 👍👐🙏
Ek number bhava Mukesh 💖👍👌
खुप छान ❤
khup chan
खूप छान❤
छान व्हिडिओ दादा
अबोली चे गजरे छान. मस्त विडिओ गावचे लग्न 🎉🎉
Mast video ❤
Khup chan disat hoti aaj sarwa mandali..manglashtaka khup chan bolali Poonam.vadhu varans anek aashirwad 🎉....from London
मस्त 👌👌
Wa Punghya madt🎉🎉😂😂
Nice video
👌👍
Aboli gajre bharich
भारी व्हीडीओ
छान सर्व दिसत आहेत
बेंन्जो वाले भारीच....आगच केल्यानी
Pushpa chhan diste ani Savita pan
वाव मस्त
🙏👌
Mast
PUNAMTAAI BHARI AAWAAJ❤😊
So Nice
1 St like❤
Poongyacha avaj bhari
बाबल्या अती शाहाणा आहे कोणाला पण काहीही बोलतो जरा अती आहे
❤🎉🎉🎉
वर्षा चे डोहाळे जेवण चे व्हिडिओ नाही केला काय
Are tana navat karyach mh kasa yanar video
Ha aamca gav aahe trimbak
पूनम हसत बोली तर गोड दिसते. पण ज्यावेळी जोर् जोरात बोंबा मारायला लागली की चेटकीण वाटते.
😂
मुंबईत भूपे जेवण असतात.त्या पेक्षा कोकणातील आमच्या सिंधुदुर्गतील बैठकीतील जेवणाची पंगत बघताना मुंबईतील भूपे जेवण काहीच नाहीं.
Bhupe (भूपे) nave buffet (बुफे) mhantat tyala. 😂😅
@@sangeetahegde6153 भूपे बोला अथवा बुफे जेवणाची आठवण आली की, भूक लागली हा शब्द प्रत्येकाच्या ओठावर येतोच.
Navri mazi friend aahe
Mast👌😘
मी पत्ता पाठवा म्हणून सांगितले होते
तेजग्या पास झाला काय
खूप छान लाल कपड्यांनी शूटिंग खराब
मंगलाष्टका चुकली पुनम कडून म्हणून परत घ्या
Nice video
Nice video