Pati Hach Parmeshwar (1967) - Marathi Full Movie - Raja Gosavi, Shanta Tambe, Datta Mane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Pati Hach Parmeshwar is a 1967 Marathi dram film directed by Datta Mane.
    Cast : Raja Gosavi, Shanta Tambe, Datta Mane

КОМЕНТАРІ • 11

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 4 місяці тому +4

    या पिक्चरचे खरं नाव वाट चुकलेले नवरे असे आहे. मी या फिल्मची वाट पहात होते. सगळ्या कलाकारांची नावे पाहिली आणि माझी खात्री झाली. माझी शंका खरी ठरली.

  • @MaheshTodankar-p6q
    @MaheshTodankar-p6q 5 днів тому

    Pati Hachi Parmeshwar Nice Marathi Move Thank You Uploding UA-cam Mahesh Todankar ❤👌🚩🙏

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 4 місяці тому +1

    राजा गोसावी हे अंत्यत उत्तम नट होते संशयकल्लोळ. यानाटकातील काही भागातून दिसून येते!!!!आम्ही मराठी माणसाच परमभाग्य होय आणि रास्त अभिमान वाटतो!!!!!

  • @mukundkulkarni8283
    @mukundkulkarni8283 Місяць тому

    फारच छान सिनेमा, आवडला, धन्यवाद

  • @sunilsuryabhandeshbhratar3226
    @sunilsuryabhandeshbhratar3226 25 днів тому

    हा सिनेमा बराच कापून अपलोड केलेला आहे. कृपया असलं कृत्य बरं नव्हे...!

  • @mahipatimulgund8476
    @mahipatimulgund8476 7 місяців тому +2

    आम्ही जातो आमच्या गावा सिनेमा कुठे भेटेल?

  • @DeepakShadambikar
    @DeepakShadambikar 2 місяці тому

    हा वाट चुकलेले नवरे चित्रपटच आहे.

  • @narayandeshpande1359
    @narayandeshpande1359 Місяць тому

    या पिक्चरचे नांव वाट चुकलेले नवरे आणि हा पिक्चर 1963 /64 मधील आहे

    • @narayandeshpande1359
      @narayandeshpande1359 Місяць тому

      : चुकून पति हा च परमेश्वर असे नांव लिहले आहे

    • @narayandeshpande1359
      @narayandeshpande1359 Місяць тому

      आपण असे जुने मराठी पिक्चर दाखवता याबद्दल खूप आभारी असेच आमच्या आवडीचे पिक्चर दाखवा ही विनंती