🫡😭भाऊन आंगच केलं पाणी पाणी//jabardast dholki solo _ मस्त वाजली राव ढोलकी
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- 🫡😭भाऊन आंगच केलं पाणी पाणी//jabardast dholki solo _ मस्त वाजली राव ढोलकी #dholkisolo #संगीतप्रेमी
🚩 #संगीतप्रेमी 🚩 Like & Share & Subscribe
🔵 नमस्कार मित्रांनो 🔵
🚩 #संगीतप्रेमी 🚩 या चॅनल वरती संगीत भजनाचे मराठी भावगीते, भक्तिगीते, गवळण, गण, लोकगीते,
हिंदिगीते, मराठी कीर्तन, भागवत कथा, अभंग, महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्य,
डबलबारी भजनी मंडळ, संगीत भजनी मंडळ, नवीन चालीवरील गवळणी, हे सर्व
व्हिडिओ आपल्या चॅनल वरती बघायला मिळतील.
सर्व व्हिडियो पाहण्यासाठी चैनलला SUBSCRIBE
बटन दाबा. व्हिडिओ आवडल्यास LIKE करा..
SHOOT BY VIDEOS : ARJUN PATIL JADHAV
To Watch Similar Videos Every Day, Subscribe To The
Channel
लय भारी कोकणातील नारी ताल सुर छान वादक बेबीच विषेश कौतुक 🙏🙏
ढोलकी सम्राट, एकदम कडक भावा, नादच खुळा, एक नंबर
याला म्हणतात महाराष्ट्राची शान भावा तुझ्या कलेला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा
नादच खुळा अ पृतिम भाऊ खरच ईश्वराची देणगीच
नादखुळी ढोलकी भावाने, भावा तुला सलाम
लय भारी वाजवलि
भावा जबरदस्त ढोलकी वाजवली
लय भारी राव ❤🎉🎉🎉🎉🎉
कडक 👍👍
भाऊसाहेब जबरदस्त अप्रतिम ढोलकी वाजवलीव मी एक कलाकार म्हणून अभिनंदन
यालाच म्हणतात बोलकी ढोलकी
सलाम भावा .
वा रे ढोलकी मास्तर
Khup sundar niche
नादखुळी ढोलकी भाऊ 🔥🔥🔥🔥🔥
Wah bhava wahh
नबरदस्तच ढोलकी वाजवली, मला खूप म्हणजे खूपच आवडली
tq
no 1 dholki vadan salam bhava
Maharashtrat no 1
जबरदस्त 🎉
कडक भावा
सुंदर मास्टर❤❤❤
Bahut sundar bhai❤❤🙏🙏🙏💐
Khup chan bhau
ढोलकी सम्राट याला मानाचा मुजरा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वा.... वा.. रं.. पठ्या नजर ना लागो तुझ्या तपश्चर्येला तुला सलाम
एक नंबर
खुप.छान.तुला.तोड.नाही लेका
जबरदस्त 🔥🔥🔥
खूप छान दादा ढोलकि चा आवाज नांद खुऴा
कडक भाऊ 🎉🎉
खरंच खूप छान
ढोलक मस्त वाजवली भाऊ❤
आती सुंदर मस्त आणि छान व्वा
एकदम छान भावा
🎉 supar
खूप भारी आकाश भाऊ __ ❤🎉
वा रे मेरे दोस्त हटकर भाऊ
1 नंबर भाऊ
अप्रतिम दादा
अशोक भाऊ खूपच छान गाणं बनवले आहे आई भवानी आपणास असच अनेक गाणे बनविण्यासाठी प्रेरित करो ही प्रार्थना
सलाम भाऊसाहेब तुला
छान आहे वादन
ओंछ्इओवोओओववोईऔ
बाकी टाकी झाकी@@sanketkhade-oo4wl
एक नंबर बंधू.
Lay bhari
Nice saheb
Super dholki
सुपर
फोड....फोड दादा....❤
Great च
भाऊ खूपच सुंदर ढोलकी वादन आहे तुझ ❤
काय हाथ हे बॉस❤
जबरदस्त भाऊ
अभिनंदन भाऊ तुमच्या कलेला
Very nice
खूप छान भाऊ ❤❤❤❤
खूप छान🎉🎉🎉
व्वाह व्वाह भाऊ. क्या बात
Nice bro
खुप छान
❤❤kadak
माऊली भाऊ नंबर एक
Wa ra dholkya tu an tuzi dholki ekdum kdk ❤❤❤❤❤
सलाम माझ्या भावाला❤❤❤❤
अप्रतिम 👌🏻
वाघा....1 no.❤...⚘️🙏
👌👌👍👍 👌👌आ प्रतिम गायली ताई तुम्ही गौळण 🙏🙏❤️🙏🙏❤️🙏 1 नं ताई या चित्रा ताई नलावडे आणि मंडळी कर्जतला गणपती मध्ये
1 Nombar 👍
खुप छान रचना❤
छान वादक खुप छान आहे
नं१
❤नादच खुळा भावा❤
Khupach chhan nalanda
छान मस्त मस्त मस्त मस्त मस्त ❤❤❤❤
कडक 🔥🔥🔥🔥
लयभारी ढोलकी वाजवलि
नंबर एक 👍👍👍👌🙏
👌🌹
❤ खूप छान कलाकार
कलेचा बादशहा आहेस भावा
salam bhva
यालाच.मण्हात.शेर
वाह!
आमच्यात पण एक कलाकार आहेत पखवाज वाजवणारे नामदेव महाराज शहारे 🙏🙏राम कृष्ण हरी 🚩🚩
Kdak ❤❤😮
सुपर भावा
यालाच म्हणतात ढोलकी सम्राट.
❤❤❤❤❤❤❤
सुपर एक नंबर
youtube varti mazi pahili comment tai🙏🙏🙏👍 khupach Sundar Aawaj
🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर नाव काय गाव कुठच
नाद खुळा केलाय भावा तू ❤
वारे वाहत वाघ
nice bhaiya
🎉
1no
यालाच म्हणता बोलती ढोलकी छान
वारे प्ठ्यां अंगाच पानी केलरे दादा तु❤❤❤❤❤❤❤❤love me
छान
Very very nice
आमच्या कडे आहे,मुडदग,वादक