आजाराची झुंज! राहुल मेहेंदळे यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर 😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @ranjanabhabsali4307
    @ranjanabhabsali4307 5 годин тому

    आम्ही लहान असताना कोणी झालेली बातमी परत दिली तर आम्ही त्याला शिळी बातमी एक पैसा म्हणून चिडवत होतो तसेच तुमचं आहे जून्या पुराण्या बातम्या अगदी दुःखा चा डोंगर वगैरे सांगून नविन लिफाफयात घालून शिळी बातमी च देता आणि कोणाच्या तरी जखमेवरची खपली काढता

  • @sunitashirgaonkar5526
    @sunitashirgaonkar5526 День тому +4

    जुन्या बातम्या का देताय. ते बाहेर पडले ना मग गप्प रहा. दुःखदायक atavani कशाला

    • @SafarTaryanchi
      @SafarTaryanchi  День тому +1

      त्यांनी स्वतः आता याबद्दल मुलाखत दिली होती 🙏

  • @change9929
    @change9929 День тому +1

    Serial baghun samajte.😮😮😮

  • @saritasandu580
    @saritasandu580 19 годин тому

    वरचं शिर्षक वेगळं काय हे 😮

  • @neetakolhatkark3213
    @neetakolhatkark3213 20 хвилин тому

    शिळ्या कढीला ऊत आणताय

  • @rupalijakhadi3381
    @rupalijakhadi3381 День тому +1

    Kay batmi detay? Kahihi sangat rahayache. Title kay batmi kay. 2 varshya pirvichya batya dyayachya Ani mhane dukhhacha dongar.

  • @vaishalisatvekar-pk8mv
    @vaishalisatvekar-pk8mv 18 годин тому

    ❌जुन्या बातम्या नको 😡😡😡

  • @siddhibamane9732
    @siddhibamane9732 23 години тому

    kay faltupana kartay trp sathi junya batmya detay kahitarich

    • @SafarTaryanchi
      @SafarTaryanchi  23 години тому

      माफी असावी परंतु अजूनही काही चाहत्यांना ठाऊक नाही 🙏😊