🍅डिसेंरमध्ये टोमॅटोला किती भाव भेटेल?🍅 येत्या काळात टोमॅटो लागवड कोणती करावी?🤔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @pandurangchaudhari1218
    @pandurangchaudhari1218 6 днів тому +1

    👍 👍👍

  • @sagarghuge7284
    @sagarghuge7284 4 дні тому +1

    शाहू ला कसे मिळतील भाव डिसेंबरमध्ये

    • @luckybrovlogs5230
      @luckybrovlogs5230  4 дні тому

      शाहू ला मार्केट जास्तच असतो पण नाशिक मधील खोरी, वणी मार्केट मध्ये त्यांचे व्यापारी कमी असतात विकायला प्रॉब्लेम येतो 🙏

  • @RahulPatil-pj3di
    @RahulPatil-pj3di 4 дні тому

    टोमॅटो लागवड भरपूर झालेली आहे महाराष्ट्रात टमाट्याचे भाव पंधरा दिवसाच्या आत घसरतील

    • @luckybrovlogs5230
      @luckybrovlogs5230  4 дні тому +1

      @@RahulPatil-pj3di अंदाज आहे पुढचे तीन आठवडे तरी टिकून राहील येव्हढा ❤️🙏

  • @SagarIngole-bx4lt
    @SagarIngole-bx4lt 4 дні тому +1

    2174 आहे 8 दिवसात चालू होईल भाऊ काय मिळेल

    • @luckybrovlogs5230
      @luckybrovlogs5230  4 дні тому

      @@SagarIngole-bx4lt2174 ला 400ते 600 दरम्यानचा भाव फिक्स येत्या दोन तिन आठवड्यापर्यंत , खोरीफाटा मंडी नाशिक बाजारभाव नुसार ❤️

  • @Farming_life.90
    @Farming_life.90 6 днів тому +4

    विरांग आज ८०० रू

  • @AviBelkar
    @AviBelkar 4 дні тому

    मी पण वीरांग लावली आहे आज 55 दिवस झाले आहे खूप जास्त प्रमाणात फुल सेटिंग झाली आहे पण झाडाला सुकावा आहे पत्ती फ्रेश होत नाय

    • @luckybrovlogs5230
      @luckybrovlogs5230  4 дні тому

      @@AviBelkar विरांग व्हरायटी ची हया सीजन ला पत्ती फ्रेश होतच नाही 💗

  • @dineshgangurde9461
    @dineshgangurde9461 4 дні тому

    1057 वेरायटी कसी आहे

    • @luckybrovlogs5230
      @luckybrovlogs5230  4 дні тому

      सिजेंटा 1057 बेस्ट आहे की❤

  • @harimule8211
    @harimule8211 3 дні тому

    ४४० टमाटा काय rate asel

    • @luckybrovlogs5230
      @luckybrovlogs5230  3 дні тому +1

      @@harimule8211 440 ला मार्केट जास्तच असतो पण नाशिक मधील खोरी, वणी मार्केट मध्ये त्यांचे व्यापारी कमी असतात विकायला प्रॉब्लेम येतो 🙏

  • @RakeshDilippingal
    @RakeshDilippingal 5 днів тому +2

    फेब्रुवारी मधि काय भाव राहिल सांगा सर

    • @luckybrovlogs5230
      @luckybrovlogs5230  5 днів тому +1

      @@RakeshDilippingal कितीही आवक वाढली तरी 200रू/20kg इतका भाव टिकून राहू शकतो 🤔, याच्या उलट पण होऊ शकतो कारण हा 2 महिन्या नंतर cha अंदाज आहे योग्यच राहील असे नाही 🙏

  • @रामकीशनफूलझळके

    माझा आठ दीवसात चालू होते आहे भाव मिळेल का

  • @akshayp5866
    @akshayp5866 3 дні тому

    Tumcha bang jamli nahi evdhi kup virus Ala vatay

    • @luckybrovlogs5230
      @luckybrovlogs5230  3 дні тому

      @@akshayp5866 Ho आमच्या भागात सर्वांच्याच प्लॉट मध्ये व्हायरस आहे आमच्याकडे ह्या सिजन ला प्रॉब्लेमच आहे. तरी पण यंदा प्रथमच प्रयत्न केला आहे.