ep 172. सवाल माझा नितीन आगे ला मारलं कोणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • कलम 302 vlogs

КОМЕНТАРІ • 152

  • @user-ud2cw1jq2u
    @user-ud2cw1jq2u 4 місяці тому +9

    Mama कोपर्डी च्या पण घटने वर एक स्टोरी बनवावी अशी आमची इच्छा आहे.

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  4 місяці тому +4

      जरूर सांग नार महत्त्वाचं म्हणजे कोपर्डी ती मुलगी आमची नातेवाईक आहे

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 2 місяці тому +2

    Mama Mama Ek nambar Stori Ek nambar Khup changlya Padhatine sangnyachi padhati Bodh ghenyasarakha 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👏👏🚩🚩🚩🚩

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q 4 місяці тому +3

    न्याय व्यवस्था चालवणारे कुचक्या मनाचे होते म्हणून न्याय मिळाला नाही..

  • @girjuba8528
    @girjuba8528 4 місяці тому +7

    नितीन ला ज्या पद्धतीने मारहान केली फार हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे फार तर चार दोन चापट बुक्क्या मारुन व त्याच्या आई वडील यांना समजून सांगायला पाहिजे होते

  • @vghyertdgj1235
    @vghyertdgj1235 4 місяці тому +2

    नमस्कार आजची कथा ही भावनिक होती खरंच एका मराठी माणसांकडून आपल्या लाडक्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात हा प्रकार घडला खरोखर ही घटना निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आपण अजून 21 व्या शतकामध्ये जातीपाती मधून बाहेरच पडलेलो नाही त्या कोवळ्या जीवाची मारहाणीच्या वेळी काय हालत झाली असेल हे एकूण मन सुन्न झाले
    परिंद जाधव कर्नाटक राज्य बेळगावी

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 4 місяці тому +8

    😊 जात व्यवस्था बंद केली पाहिजे 😊

  • @rajendrajadhav9783
    @rajendrajadhav9783 4 місяці тому +3

    नितीन हा जातीयतेचा बळी ठरला.....
    मला प्रश्न पडतो की कोणता धर्म माणसं मारायला सांगतो ??
    म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्विकारला...

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 4 місяці тому +3

    शेलार मामा तुम्हालाही गुढीपाडव्याच्या व नवीनर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 4 місяці тому +2

    आबा मराठी नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा❤

  • @Raja33335
    @Raja33335 3 місяці тому +2

    Khari Story sangitali mama ram ram 🎉🎉

  • @digitalschool3707
    @digitalschool3707 4 місяці тому +1

    शेलार मामा नमस्कार. कोर्ट म्हणते लोक निर्दोष आहेत तर नितीन आगे ला कोणी मारले?
    आणि म्हणूनच कोर्टाने आरोपींना व यंत्रणेला निर्दोषात्व सिद्ध करण्यासाठी सांगावे. व मग निर्णय द्यावा

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  4 місяці тому

      आपल्या मताशी मी सहमत आहे

  • @amarkharat4060
    @amarkharat4060 4 місяці тому +2

    दादा हे जसं प्रकरण सांगितलं तसं कोपर्डी हत्याकांड पण सांगावं

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 9 днів тому +1

    आवाज सुंदर आहे गाणे शिका काम सुंदर आहे

  • @dadathoart
    @dadathoart 4 місяці тому +4

    नमस्कार मामा 🙏

  • @prepwithaditya4900
    @prepwithaditya4900 4 місяці тому +2

    Suprabhat 🙏

  • @sopanannachinchwade8236
    @sopanannachinchwade8236 4 місяці тому +2

    भाऊ नमस्कार
    गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या आपणास खुप खुप मनापासून शुभेच्छा

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 4 місяці тому +2

    टाळी एका हाताने वाजत नाही.

  • @sachinkarche7254
    @sachinkarche7254 3 місяці тому +2

    Real Socialist social refounder

  • @kunalwalhekar7367
    @kunalwalhekar7367 4 місяці тому

    Aaba tumhi ekdum barobar bolatat ,me swatch ek matang samjacha aahe, jati bhed aaj pan aahe even me khup changlya job vrti aahe , mazi family members pan well educated aahet, me ek phama company mde manager mhanun job krto, but me khup vela jati bhedh sahan kelay, pan educated aani changlya society mde Rahat aslya mule kdi yachi jadt charcha or gossips ny kel

  • @P.S.G.1137
    @P.S.G.1137 4 місяці тому +1

    सर हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 सर कोपर्डीच्या ताई च्या घटनेवर 1 एपिसोड बनवा 🙏

  • @shahajivhanmane9318
    @shahajivhanmane9318 4 місяці тому +1

    😢

  • @user-gt5hf1hw7b
    @user-gt5hf1hw7b 4 місяці тому +3

  • @anuragpakhare3463
    @anuragpakhare3463 4 місяці тому +2

    नमस्कार काका ❤❤

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 4 місяці тому +1

    खूपच वाईट झाले

  • @sangitadombe4277
    @sangitadombe4277 4 місяці тому +1

    Nav varsha yachya khup shubhechya dada

  • @ramkhilare6950
    @ramkhilare6950 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 4 місяці тому +1

    जय श्री राम

  • @dattashinde9459
    @dattashinde9459 4 місяці тому +2

    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मामा

  • @BapuKabale
    @BapuKabale 4 місяці тому +1

    शशुभेच्छा

  • @SecuritykeFunde
    @SecuritykeFunde 4 місяці тому +1

    Ram Krishna Hari Mama 🙏🙏🙏

  • @shobhakulkarni3395
    @shobhakulkarni3395 4 місяці тому +1

    शेलार मामा तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vinayakshivaji9799
    @vinayakshivaji9799 4 місяці тому +1

    गुढीपाढव्याच्या हार्दीक शुभेच्छा साहेब!🎉🎉🎉🎉🎉

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv 4 місяці тому +1

    Dada namskar. Tumnhala udand aayushya va aarogya labho. Hindu nav varshachya aapnas aanek shubhechha.

  • @yvvrangoli
    @yvvrangoli 4 місяці тому +1

    मामा मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . शुभ गुढी पाडवा 🙏🏻🙏🏻

  • @ajitfunde9960
    @ajitfunde9960 4 місяці тому +1

    ❤❤gret sar aapan khup chan karta❤❤

  • @girjuba8528
    @girjuba8528 4 місяці тому +1

    तत्या तुम्हाला पण मराठी नव वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shahajanpathan1871
    @shahajanpathan1871 4 місяці тому +1

    अण्णा नमस्कार 🙏🏻
    *आपणांस व आपल्या परिवारास गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....*
    यंदाचे हिंदू नववर्ष परंपरेनुसार आनंदात साजरा करुया
    *जय हिंद! जय महाराष्ट्र!!*
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ✨💥⚡️🎊🌺

  • @user-ub9rs8lx3k
    @user-ub9rs8lx3k 4 місяці тому +1

    गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

  • @ch_raju_
    @ch_raju_ 4 місяці тому +2

    . गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या मामा

  • @ravirajdeshmukh
    @ravirajdeshmukh 4 місяці тому +1

    शेलारमामा आपण मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा...

  • @anantkasare4760
    @anantkasare4760 4 місяці тому +5

    हे सर्व बेशरम पणाचे लक्षण आहे

  • @shivajitemgire7655
    @shivajitemgire7655 4 місяці тому +1

    मामा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 4 місяці тому +1

    Good work and u

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 4 місяці тому +2

    Ram ram mama shree

  • @subhashjagtap5788
    @subhashjagtap5788 4 місяці тому +1

    Bahut achcha

  • @user-zh3jg3ks3o
    @user-zh3jg3ks3o 4 місяці тому +1

    छान व्हिडिओ काका ❤❤❤

  • @Raju-qf4is
    @Raju-qf4is 4 місяці тому +1

    Mama you tube var dip diet search Kara kinva dr.biswaroop Roy chodhary diet ase search kara.to diet gharchya ghari karta yeto.me swata karat ahe .changala fayda hoil tumchya arogyala.
    Dhanyawad ❤

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 4 місяці тому +1

    नवीन वर्ष हार्दिक शुभेच्छा काका

  • @sarangkhansole3453
    @sarangkhansole3453 4 місяці тому +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मामा 🎉

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 4 місяці тому +1

    Mama gudhipadvyachya tumhala va tumachya parivarala mazyakadun Hardik shubhechha. ❤

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 4 місяці тому +2

    मराठी नववर्षाच्या शुभेच्छा मामा आणि मामा च्या सभासदांना

  • @Rajeseheb-e1l
    @Rajeseheb-e1l 5 днів тому +1

    Bhnjarneaveveta

  • @sandeepdevgude7850
    @sandeepdevgude7850 4 місяці тому +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

  • @sanjaydhakne3204
    @sanjaydhakne3204 4 місяці тому +1

    🙏🙏

  • @user-so9oc8mi4b
    @user-so9oc8mi4b 4 місяці тому +1

    Sem to you

  • @bashirsayyed6399
    @bashirsayyed6399 4 місяці тому +1

    Tumhala hi navin varshachya shubhechya

  • @Notmibutyou888
    @Notmibutyou888 4 місяці тому +1

    *गुढीपाडव्याच्या व मराठी नुतन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा* ✌️💥

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 4 місяці тому +1

    नवीन वर्षात मंदिर दर्शन.... छान 🎉🎉🎉

  • @ganeshadsul7326
    @ganeshadsul7326 4 місяці тому +1

    6 prashasakiya vibhag aahet kaka,
    Marathavada
    Kokan
    Pune
    Nashik
    Purv vidarbhat
    Paschim vidarbh

  • @lahukharat7667
    @lahukharat7667 4 місяці тому +5

    मामा ह्या राजकारणी लोकांनाआपली राज्यघटणा बदलायची आहे कायदे ह्यांच्या सोईनुसार करायचे आहेत ह्यांना आपले काही देणं घेणं नाही

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  4 місяці тому +3

      तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे जय महाराष्ट्र

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 4 місяці тому +1

    शेलार मामा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 3 місяці тому

    नवीन वर्ष्याचा शुभेच्छा... क्लीन चिट...... बीड( धनु भाऊंचे) आगे पीछे कुटुंब. Via खरडा गाव..आगेचा मुलगा... शाळेत. तो व ती.... बोला चाली जात पा त.... बोबाटा बिबाटा...नितीन बाहेरून आलेला एकटा.... मस्तराची चूक...,तिचा भाई.सचिन.. दोस्त मंडळी.नितीन चा कार्यक्रम.... आबांनी आणली सचिन ची गाडी फास्ट ट्रॅक वर.. मास्तर फिरला.... मास्तर तुमी सुद्धा..... गवळी ची करामत... राम doss भेट.... बीट... क्लीन चिट.....मर्द असाल तर हिम्मत असेल तर काय ते सांगा. Yad pot rav. Via येवला

  • @digambardukare9813
    @digambardukare9813 4 місяці тому +2

    मामा गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @maheshgunde4300
    @maheshgunde4300 4 місяці тому +4

    जाऊंदे गाडी

  • @nehakamble4413
    @nehakamble4413 4 місяці тому +1

    Lokach raddad ahet mhnun jatiche vichar karun kay moth medal milkar ahet hua na kay mahit thardclass lok asha lokana kay bolav tech kalat nahi

  • @user-fj2xm8py5m
    @user-fj2xm8py5m 4 місяці тому +2

    राम राम दादा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या

  • @Balajisuryawanshi-wg2yt
    @Balajisuryawanshi-wg2yt 4 місяці тому +2

    नविंवर्षाच्या शुभेच्छा मामा

  • @rajivhajare6784
    @rajivhajare6784 4 місяці тому +9

    पाटील साहेब आपणास सप्रेम नमस्कार. आपला खूप दांडगा अभ्यास आहे.
    बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की, मी राज्यघटना खूप चांगली लिहून ठेवली आहे. परंतु जर राबवणारे डोके चांगले नसतील तर हि राज्यघटना कुचकामी ठरेल.कोणालाही योग्य व्यक्तीला न्याय देऊ शकनार नाही.
    पाटील साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा व्यक्त करतो.

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 4 місяці тому +1

    Happy Gudhi padava Mama 🎉

  • @user-bv8qh6qe1v
    @user-bv8qh6qe1v 4 місяці тому +1

    ❤❤❤

  • @maheshgunde4300
    @maheshgunde4300 4 місяці тому +2

    मामा तुम्हाला पण शुभेच्या ❤

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 4 місяці тому +1

    🎉🎉🎉

  • @nitinwahurwagh1503
    @nitinwahurwagh1503 4 місяці тому +1

    मामा नमस्कार

  • @mosumshrisunder
    @mosumshrisunder 4 місяці тому +2

    मामा गुढी पाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्या

  • @Param-kp4wk
    @Param-kp4wk 4 місяці тому +2

    Good morning Google mama

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 4 місяці тому +1

    मामा तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 4 місяці тому +3

    सेम विराज जगताप प्रकरण

  • @SudhirMore-mf4eh
    @SudhirMore-mf4eh 4 місяці тому +1

    Shubh padava mama

  • @shubhamsanap9376
    @shubhamsanap9376 4 місяці тому +1

    गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा मामा🙏

  • @balualhat1406
    @balualhat1406 4 місяці тому +1

    Nice...............❤❤❤❤❤❤

  • @dyaneshwarmhaske1716
    @dyaneshwarmhaske1716 4 місяці тому +1

    मामा राम राम गुढिपाडव्या हार्दिक शुभेच्छा मामा

  • @ashakale7118
    @ashakale7118 4 місяці тому +1

    🙏Happy Gudi Padwa
    Caste System in Mumbai also is on high scale, most are highly qualified & well settled. Parents are also supporting inter caste marriage bcoz, no need to give dowry. V Imp info that Dalit boy marries Maratha Samaj girl bcoz of his high class (RICH) so most Maratha Samaj parents prefer & happy to let go bcoz their daughter will be happy money saved. But if Maratha boy marries Dalit daughter No matter how well qualified & high post job, still their parents & Village relatives, donot accept the girl till her last breath. This effects the children & they prefer to marry in Maratha Samaj only so again the girl of Maratha Samaj OBC is lucky to enjoy all wealth & prosperity which the Dalit wife, mother has hard earned. Then she is thrown out aside by her sons whose in-laws hate & show dis respect to this Dalit mother in law. It is difficult to prove in writing, so can not fight for justice bcoz whole life is wasted. Then her Maratha husband is thrown out of Ancestors & parents property by Uncles & near relations. Bcoz of Dalit wife. This is REAL fact, Husband faces life threatening situations if he ask for his property share. So the Dalit women have to face problems throughout her val life. Disgusting Mistake realised very late Her Dalit parent die sorrowful death. JAT mitvayla geli ANI swahth mitli. Hi karna kahani. Govt. ne antar zatiya vivaha sathi kiti support kela tari JATI BEDH KADICH MITNAR NAHI aplya rajyat, jo prayatna karel te swataha mitthil he ATAL SATYA AHE.

  • @laxmanmhatre4698
    @laxmanmhatre4698 4 місяці тому +2

    Padvyachya shubhechha

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 4 місяці тому +2

    Ram Krishna Hari😊❤

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 4 місяці тому +1

    मामा गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा

  • @ShrikantVidhate-tn9mj
    @ShrikantVidhate-tn9mj 4 місяці тому +1

    Mama barobar boltat tumhi

  • @mangalakarande3357
    @mangalakarande3357 4 місяці тому +3

    Mama dalitani shikale pahije

  • @narendranatkar9094
    @narendranatkar9094 4 місяці тому +1

    Mama 1 number bolale aapan.

  • @aaba191
    @aaba191 4 місяці тому +1

    जय महाराष्ट्र मामा श्री 😊

  • @khandumume
    @khandumume 4 місяці тому +1

    राम.राम.मामा

  • @NareshrajaramMahadik-fu6vm
    @NareshrajaramMahadik-fu6vm 4 місяці тому +1

    पण मनातून डोक्यातून जात नाही ती जात a‌‌ ते z लोकांना प्रबोधनाची गरज आहे

  • @01gamear47
    @01gamear47 4 місяці тому +1

    Mama nmaskar🎉🎉🎉

  • @rameshargade8828
    @rameshargade8828 4 місяці тому +2

    Chan video kaka❤❤❤

  • @reaction6756
    @reaction6756 4 місяці тому +1

    Congratulations For Gudi padwa Mama

  • @user-dz4qh5uv3w
    @user-dz4qh5uv3w 4 місяці тому +1

    Navin Varsha Hardik shubhechha Dada

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 4 місяці тому +1

    नमस्कार दादा.

  • @unmeshugale1114
    @unmeshugale1114 4 місяці тому +1

    आमच्या गावातील आहे मामा ❤ होता त्यांचा

    • @rameshshelar1253
      @rameshshelar1253  4 місяці тому +2

      समोरासमोर बैठक टाकून चर्चेतून विषय मिटवायला पाहिजे होता

  • @rygamer3762
    @rygamer3762 4 місяці тому +1

    ही घटना जामखेड ची आहे 💯

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 4 місяці тому +1

    सामाजिक बांधिलकी जबाबदारी ने जपावी

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 4 місяці тому +1

    Happy. Gudi. Padwa