NewsMaker Live: Chandrahar Patil यांच्या विरोधात Vishal Patil बंडखोरी करणार का? | Ashish Jadhao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • NewsMaker Live: Chandrahar Patil यांच्या विरोधात Vishal Patil बंडखोरी करणार का? | Ashish Jadhao
    #chandraharpatil #sangli #sangliloksabha #shivsenaubt #mahavikasaghadi #mva #uddhavthackeray
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 152

  • @chandrakantborhade9989
    @chandrakantborhade9989 5 місяців тому +77

    घंटा पडणार. जिंकणारच महाविकास आघाडीचा विजय होणारच.

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 5 місяців тому +52

    मेहनत करुण वर आलेला उमेदवार आहे
    उद्धव साहेब किव्हा बाळासाहेब ह्यनी ज्याच्या पाठीवर हाथ ठेवला तो जरूर
    जिंकला

  • @arunarali1012
    @arunarali1012 5 місяців тому +66

    5 लाख मताधिक्क्याने चंद्र हार 🎉निवडून येणार

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 5 місяців тому

      😂😂😂😂😂😂 पाच लाख

    • @abhishekingle3446
      @abhishekingle3446 5 місяців тому

      मतधिक्य आणि ५ लाख?
      यांना ४ लाख मते मिळाली तर फार होतील

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 5 місяців тому +49

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 5 місяців тому +88

    चंद्रहार ,,,१०१ टक्के निवडून येणारं

  • @vitthalbhalerao790
    @vitthalbhalerao790 5 місяців тому +87

    कृपया उबाठा पक्ष म्हणण्या पेक्षा ओरिजनल शिसेना म्हणावे....जय महाराष्ट्र...जय म.विकास आघडी...

    • @nihalkambli7377
      @nihalkambli7377 5 місяців тому

      बरोबरच बोललात👍 पण ह्यांना बोलून फायदा होणार नाहीं. कारण हे विकले गेलेले लाचार लोक आहेत जे स्वतःहाला पत्रकार म्हणवतात.

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 5 місяців тому +40

    हा पहीलवान खिलाडी असल्याने ,सागंली कर त्याला विजयी करतील असे खाञिसिर वाटते ,भाजप चा उमेदवार या पुर्वी सिवसेने मुळे निवडून आला होता हे विसरता कामा नये,

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 5 місяців тому +14

    चंद्रहार पाटील नक्कीच विजयी होणार आहेत. जय महाराष्ट्र
    फक्त उद्धव साहेब 👍🚩

  • @dineshgurav5781
    @dineshgurav5781 5 місяців тому +25

    चंद्रहार पाटील हे जिंकणारच 🎉🎉

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 5 місяців тому +39

    चंद्रहार पाटील फिक्स खासदार ठाकरे सरकार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 5 місяців тому +15

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद,खासदार चंद्रहार पाटील 100%

  • @rajusapkal7790
    @rajusapkal7790 5 місяців тому +33

    चंद्रहार पाटील नक्कीच निवडून येणार🎉🎉🎉

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u 5 місяців тому +13

    जय संविधान

  • @raghunathkandekar5094
    @raghunathkandekar5094 5 місяців тому +11

    विशाल पाटील अपक्ष लढले तर पक्ष त्यांना काढुन टाकील विशाल पाटील ने शांत राहवे

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 5 місяців тому +25

    काँग्रेस नेत्यांनी आघाडी म्हणून प्रचार केला तर पैलवान खात्रीने निवडून येतील...नाहीतर bjp चे काका कुस्ती जिंकतील...😅

    • @samsommohite
      @samsommohite 5 місяців тому

      अगदी बरोबर

  • @bhart1754
    @bhart1754 5 місяців тому +24

    टिबल खासदार जय महाराष्ट्र 🚩

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 5 місяців тому +17

    अहो ठाकरेच नाव काफी आहे

  • @bapumetkari2369
    @bapumetkari2369 5 місяців тому +5

    चंद्र हार पाटील विजय होणारच उद्धव साहेब ठाकरे हात बळकट करण्यासाठी आम्ही निष्ठावान शिवसैनिक मनापासून झटतील

  • @SanjayMore-un6oc
    @SanjayMore-un6oc 5 місяців тому +4

    प्रत्येक वेळी राजकारणी लोकांना निवडून देण्या पेक्षा नविन चेहरा म्हणजे चंद्रहार पाटील यांना एक वेळ निवडून दयावे

  • @ramgore4333
    @ramgore4333 5 місяців тому +7

    जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती ☝️👌👏

  • @user-fn2pf5nl8r
    @user-fn2pf5nl8r 5 місяців тому +6

    विजयी भव जय महाराष्ट्र

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 5 місяців тому +7

    आशिष जाधवआघाडीचकाय तुमची वंचित सुद्धा निश्चित चंद्रहार पाटील यांना निवडून आणणार.

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 5 місяців тому +2

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 5 місяців тому +5

    लोकसभा खासदार चंद्रहार पाटील आणि सांगली विधानसभा आमदार विशालदादा पाटील असे शिवसेना व कॉग्रेस ने फायनल करून दोन्ही बाजूंनी एकमेकांशी जमवून घ्यायला पाहिजे... ❤

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 5 місяців тому +4

    अभिनंदन चंद्रहार पाटील

  • @yogeshmore9288
    @yogeshmore9288 5 місяців тому +4

    मतांची विभागणी नाहीं झाली तर महाविकास आघाडी जिंकून येईल, हे इथेही लागू आहे आणि बहुतेक मतदार संघात हेच लागू आहे.

  • @rnbmaths
    @rnbmaths 5 місяців тому +29

    चंद्रहार पाटील साहेब आम्ही आपल्या सोबत आहोतच परंतु ही जागा कॉग्रेसलाच द्यायला हवी होती.

    • @mangishwakudkar1874
      @mangishwakudkar1874 5 місяців тому +3

      अरे rajyashabha deto mhante na mag aahmhi amravati magitali congres ni magitali dili na bhav balvant vankhadla balekila aahe amravati aamch mann dukhate pan shant aahe shivsena

    • @creativeumesh
      @creativeumesh 5 місяців тому +2

      BJP ni kiti paise dile tula comment karayala

  • @nanajadhav3611
    @nanajadhav3611 5 місяців тому +4

    नाराजी व्यक्त न करता सर्वंनी व्यवस्थित काम करून चंद्रहार पाटील यांना निवडून द्यावे जय महाविकास आघाडी ❤️💐

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 5 місяців тому +3

    ठाकरे ब्रँड 💯🚩👍✌️✌️

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 5 місяців тому +3

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब फक्त सर्व महाराष्ट्र राज्य मध्ये

  • @gautamparmar7107
    @gautamparmar7107 5 місяців тому +5

    जिंकनार साहेब आप

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d 5 місяців тому +8

    2014 आणि 2019 ला काँग्रेस हरली तेंव्हाच का जिंकता नाही आलं प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे

  • @Aarushshelke1104
    @Aarushshelke1104 5 місяців тому +2

    फिक्स खासदार अब की बार चंद्रहार🔥🚩

  • @user-pq8xp2jh7w
    @user-pq8xp2jh7w 5 місяців тому +3

    उध्धव नाम ही काफी है

  • @vaibhavkale6123
    @vaibhavkale6123 5 місяців тому +2

    Only thakery 🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @user-rl9ed7gs8x
    @user-rl9ed7gs8x 5 місяців тому +12

    1000% jinkanar

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 5 місяців тому +2

    पैलवान चंद्रहार पाटील निवडून येणार १०० टक्के 🚩

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 5 місяців тому +8

    Only Udhav Thakare 😅

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 5 місяців тому +6

    Udhav thakre naam hi kafi hai

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 5 місяців тому +3

    Gad Rakhnar MVA jindabad Jai Hind Jai Maharashtra

  • @shiddu8135
    @shiddu8135 5 місяців тому +4

    घरी बसवा त्या विशाल पाटीलाला ऐवढी इच्छा होती काँग्रेसमधून उभा राहण्याची मग मागच्या वेळेलाच उभा राहयच होतं. तेव्हा का पक्ष बदलला आणि उभा पण राहू नकोस जरी तू निवडून आला तरी कदम तुला भाजपमध्येच नेणारं आहे त्यापेक्षा चंद्राहार पाटील पडला तरी मी लढलो कसा हे तरी सांगत फिरतील पण तुझं काय

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 5 місяців тому +2

    उद्धजींनी कोरा 7/12 असताना खासदार केले आहे

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l 5 місяців тому +5

    Jay mharatra saheb ❤

  • @AllInOne-ii9ro
    @AllInOne-ii9ro 5 місяців тому +2

    देश वाचवा , आता जागांचा तिढा सुटलेला आहे , MVA

  • @VijayPawar-uu6wv
    @VijayPawar-uu6wv 5 місяців тому +3

    Only UBT ❤

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 5 місяців тому +3

    काँग्रेस दोन वेळा हरली मग आता पुन्हा आग्रह कशाला ?

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 5 місяців тому +1

    आम्ही मुंबईतना निधतोय चंद्रहारला खासदार करण्या साठी घरोघरी प्रचार करणार सांगली जिल्ह्यात जसा कोकणात शिवसेनेचा प्रचार करतात मुंबईकर

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 5 місяців тому +5

    तुम्ही विश्लेषण बंद कर चंद्रहार निवडुन येनार

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 5 місяців тому +1

    नगरसेवक खासदार शेवाळे बाबर गोडसे यांना कोणीही नसताना खासदार केले हे फक्त ठाकरे घराणे करू शकतात

  • @Paisa_pani
    @Paisa_pani 5 місяців тому +2

    Atishay shant aani sayammi ....best luck pailwan

  • @harishmokalkar7643
    @harishmokalkar7643 5 місяців тому +8

    Jinkanar

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 5 місяців тому

    जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🚩🚩🔥

  • @sushantgavali6692
    @sushantgavali6692 5 місяців тому +1

    सांगली आघाडी साठी अवघड आहे..युती सध्या पुढे आहे

  • @dhanajihubale1358
    @dhanajihubale1358 5 місяців тому

    काँगेस काम करणार नाही त्यामुळे चंद्रहार पाटील यांनी माघार घ्यावी

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 5 місяців тому +6

    Election paryant sarv ektr raha

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 5 місяців тому +1

    Chandrahar patil win

  • @akashkatkar3275
    @akashkatkar3275 5 місяців тому +2

    In that election Uddhav Balasaheb Thakre takes lead & win like a " Chawa .."

  • @bapumetkari2369
    @bapumetkari2369 5 місяців тому +1

    उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @user-dc6um6bg8e
    @user-dc6um6bg8e 5 місяців тому +2

    ठाकरे सरकार

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 5 місяців тому +1

    7/12काय काँग्रेसच्या नावावर आहे काय इंडिराजी पण पडल्या रायबरेतून

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 5 місяців тому +1

    अबकी बार चंद्रहार

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 5 місяців тому +1

    उद्धवजी

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 5 місяців тому +1

    तुम्ही पडलात पण चंद्रहार निवडून येणार

  • @kumargaikwadpatil7948
    @kumargaikwadpatil7948 5 місяців тому +1

    सांगलीचा खासदार चंद्रहार पाटील होणार

  • @vishalmore201
    @vishalmore201 5 місяців тому +1

    MVA विजयी होणार

  • @nitinberde534
    @nitinberde534 5 місяців тому +1

    Bhardast nishkalank umedwar ahe dya nivdun sanglikar

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale950 5 місяців тому +3

    Chandrahar patil 2 lakh leadney nevdun yenar

  • @grasshopper8405
    @grasshopper8405 5 місяців тому

    पहिली सीट गेली...

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 5 місяців тому

    महाविकास आघाडी हि आपसमध्ये वाटाघाटी मध्ये ज्यस्त जागा कोन लढवतो हे आपसात वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण हे आपल्या मविकास आगडी हैविसरली की काय आपणास महायुती च्या विरोधात लढतो हे विसरले आहेत असे वाटते.

  • @dhanajihubale1358
    @dhanajihubale1358 5 місяців тому

    संजय राऊत ने पैसे घेतलेत त्यामुळे फक्त विशाल पाटीलच

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 5 місяців тому +1

    काँग्रेसने खाली पडुन गुलाबजाम खावेत कारण निवडुन आलेले खासदार केंद्रात काय मोदीला पंतप्रधान करनार आहेत का ?

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 5 місяців тому +7

    चंद्र"हार" १०१ %😂

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 5 місяців тому +1

    आता संजय पाटील नको

  • @adsulamll673q
    @adsulamll673q 5 місяців тому +1

    One way Kaka yenar aatta

  • @rahulp7313
    @rahulp7313 5 місяців тому +6

    Easy win for bjp in sangli

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 5 місяців тому

    संजय पाटील भेटल्यामुळे उध्दव ठाकरे नी जागा दिली😂😂

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 5 місяців тому +1

    पडणारी भाजप आजच जिंकली

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 5 місяців тому

    काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे तर प्रादेशिक सेना राष्ट्रवादी पुढे पडती भूमिका कशासाठी व कोणासाठी?

  • @user-lt4ir8mm3y
    @user-lt4ir8mm3y 5 місяців тому +3

    सांगली मशाल नाही विशाल

  • @user-st7ys2oe5j
    @user-st7ys2oe5j 5 місяців тому +1

    Chandrahar pati 3 lakh matani padanar

  • @user-il3iw3zq7o
    @user-il3iw3zq7o 5 місяців тому +6

    शिवसेना पडणार चांगल्या मताधिक्याने 🎉लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून ठेवा 🙏 शिवसेना पडणार चांगल्या मताधिक्याने 🎉लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून ठेवा 🙏

    • @jaysingsutar9026
      @jaysingsutar9026 5 місяців тому

      Tu kay jyotishi ahe ka

    • @jaysingsutar9026
      @jaysingsutar9026 5 місяців тому +2

      Chandrahar patil vin

    • @hemantwalke5933
      @hemantwalke5933 5 місяців тому

      भाड खाऊ तु सांगुन काय होणार.... सांगली मतदार संघात फिरुन बघ....

    • @creativeumesh
      @creativeumesh 5 місяців тому +1

      BJP ni kiti paise dile tula comment karayala

    • @mangishwakudkar1874
      @mangishwakudkar1874 5 місяців тому

      congres ni vichar karava

  • @creativeumesh
    @creativeumesh 5 місяців тому +1

    1000% jinkanar

  • @ramakrishnagawde5077
    @ramakrishnagawde5077 4 місяці тому

    chandraharji v patil yancha statue tumhi banva garland ghala win honarach

  • @ramakrishnagawde5077
    @ramakrishnagawde5077 4 місяці тому

    VISHAL PATIL SAHEB he karyakarte nahi kary nahi fakt patil vasant only name no work self company work no society work so Chandrahar will win

  • @ajitnalawade1148
    @ajitnalawade1148 5 місяців тому

    Vishal patil

  • @Santosh-ep4iv
    @Santosh-ep4iv 5 місяців тому

    Thank you congress ata help kara ! Chandrahar patil yana nivdun aana ! Coz delhi congress cha PM Banvaycha ahe !

  • @ShubhB7
    @ShubhB7 5 місяців тому

    Tumhi jasa mhanat aahe tasa same buldhana madhe uddhav thackercha 1 nagar sevak nhi ,aamdar nhi, even cadre pn nahi,ithe congress strong asun pn jaga magat nhi

  • @netajijadhav7075
    @netajijadhav7075 5 місяців тому

    Ek jaga Kami honar agadhich Padnar chandhar patil

  • @vibhishan3075
    @vibhishan3075 5 місяців тому +4

    चंद्रहार चोरीला जाणार

  • @anilkhatri.desh.rangila7871
    @anilkhatri.desh.rangila7871 5 місяців тому +7

    Padnar

  • @user-st7ys2oe5j
    @user-st7ys2oe5j 5 місяців тому

    Yala raj karan kadi matra jamat nahi

  • @user-qo2ns6cc2q
    @user-qo2ns6cc2q 5 місяців тому

    न्युजमेकर 😂😂म्हणजे पैसे घेऊन बातमी तयार करणे.
    ईमान विकणाऱ्या औलादीकडून वेगळी अपेक्षा नाही

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 5 місяців тому

    Sir तुम्हाला पण माहित आहे काय होणार ते 😂😂😂

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 5 місяців тому

    तुम्ही पेटवत बसा तुमच दुकान जोरात चालेल

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare4206 5 місяців тому +2

    सांगलीची जागा कॉग्रसल दिली नाही, त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील ही उमेदवार पडणार...!!!!😢😢😢

    • @mangishwakudkar1874
      @mangishwakudkar1874 5 місяців тому +1

      akola hi padel amravti padel chandrapur padel

    • @nileshsawant-vx2sn
      @nileshsawant-vx2sn 5 місяців тому

      मग कोल्हापुर पण पडणार

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 5 місяців тому +1

    आशिष जाधव आता चंद्रहार ला धरा तुमच घर जोरात चालेल

    • @shiddu8135
      @shiddu8135 5 місяців тому

      लवड्या उमेदवाराबरोबर विश्लेषण चाललंय आयघाल्या घरी नाही तुझयासारख कुणाला नेणारं

  • @satishdeshmukh2849
    @satishdeshmukh2849 5 місяців тому +1

    आशीष जाधव शिल्लक सेनेची जास्तच उदो उदो करत असतो...!👌

    • @shiddu8135
      @shiddu8135 5 місяців тому +1

      जितकी शिल्लक आहे तेवढी तुमच्यावर चढायला फार आहे

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 5 місяців тому

      षंडाच्या तोंडी मर्दाच्या बाता सोबत नाही...

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 5 місяців тому

    कोण मराठी माणूस मतदान करणार 😂😂

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 5 місяців тому +2

    निवडून येत्याली जागा घालवली

  • @MadabhaviSuresh
    @MadabhaviSuresh 5 місяців тому

    No mashal only vishal