ममता बाईंनी आणलं अख्य जंगलच घरी/Vilas Ghode Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • ममता बाईने अख्ख जंगल आणलं घरी
    ममताबाईंची परसबाग
    आजूबाजूने असलेली सह्याद्रीची उंचच उंच डोंगररांग. वरच्या अंगाला असलेला महाकाळ डोंगर आणि खालच्या अंगाला वसलेले देवगाव. ज्या गावापासून खऱ्या अर्थाने बंडकऱ्यांच्या बंडाला सुरुवात झाली आणि एक नवा पराक्रमी इतिहास या सह्याद्रीत रचला गेला. तेच गाव आजही एका वेगळ्या कार्याचे साक्षिदार होत आहे. ते कारण म्हणजे येथे असणारी ममताबाई भांगरे यांची परसबाग.
    ममताबाई देवराम भांगरे यांनी आपल्या छंदातून परसबाग निर्माण केली होतीच. त्यांचे हे काम बायफ संस्थेने पाहिले आणि त्याच्या कार्याला मार्गदर्शन सुरु केले. त्यातून उभी राहिली आगळी वेगळी परसबाग. देशी बियाणांची परसबाग. राणभाज्यांची परसबाग. औषधी वनस्पतींची परसबाग. पारंपरिक साधनांच्या वापरासोबत बायोगॅस सारख्या आधुनिक तंत्राचाही वापर करावा अशी संकल्पणा सत्यात आणणारी परसबाग.
    या परसबागेत ममताबाईंनी देशी बियाणांचं संवर्धन केलं आहे. राणभाज्या देखील आपल्या घराशेजारीच तयार केल्या आहेत. त्यांच्या अंगणात असलेला बोगणवेल म्हणजे खुप विशेष. त्यापासून अंगणात मोठा मंडपच तयार केलेला आहे. त्या मंडपावर अनेक प्रकारचे पक्षी सुध्दा नियमीत येत असतात. चिमण्या तर इतक्या आहेत की त्या जशा की ममताबाईंच्या कुटूंबाचाच भाग आहेत आणि अंगणात त्यांचा खुप सहज वावर आहे.
    या परसबागेला एकदा भेट द्यावी अशीच ही परसबाग आहे.
    या परसबागेतून आपल्याला काही बियाणे हवे असतील तर प्रत्यक्ष भेट देऊन ते घेता येतील. परंतू भेटीला जाण्याअगोदर फोन करुनच जावे.
    गाव - देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर
    देवराम भांगरे - 9529365687
    8007114309
    Google Map Location link -
    Deogaon, Maharashtra 422604
    goo.gl/maps/Qx...
    ज्यांना भेट देणे शक्य नाही त्यांनी बायफ ऑफिस - अकोले येथे संपर्क करून पाहिजे ते बियाणे मिळवू शकता.
    संपर्क - योगेश नवले - 7588026360
    (बायफ ऑफिस

КОМЕНТАРІ • 66

  • @bharatbhangare7427
    @bharatbhangare7427 12 днів тому +14

    पूर्णपणे सेंद्रिय अन्न आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे हेच या व्हिडिओ तून मावशी आणि तुम्ही मांडले आहे❤❤

  • @PrakashKhokle-ig6tl
    @PrakashKhokle-ig6tl 12 днів тому +6

    तुम्ही खूपच छान माहिती देते हा तुमचे खुप खुप आभिमान

  • @tukaramgabhale2999
    @tukaramgabhale2999 2 дні тому +4

    आज प्रत्येक गावात ममता बाई तयार होणे काळची गरज आहे, गभाले गुरुजी मान्हेरे तु भो वन पुरुष.

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  2 дні тому +1

      अगदी बरोबर गुरुजी.. प्रत्येक गावात ममता मावशी तयार व्हायलाच पाहिजे, तर पुढच्या पिढीला कळेल सेंद्रिय खतापासून आपण शेती कशी तयार करतोय हे पुढच्या पिढीला कळेल म्हणून प्रत्येक महिलेने पुढे आलं पाहिजे..

    • @JitendraSingh-b2g
      @JitendraSingh-b2g 2 дні тому +1

      Ho aagdi brobar sir..

  • @ramdasgawari1772
    @ramdasgawari1772 10 днів тому +4

    दादा अतिशय छान माहिती दिली
    जय आदिवासी

  • @JitendraSingh-b2g
    @JitendraSingh-b2g 10 днів тому +4

    Great bhet..

  • @shobhadumbare1644
    @shobhadumbare1644 6 днів тому +4

    अन्नमाताच नाही तर बिजमाता सुद्धा आहे😊😊
    मावशी, हे भोपळे माझी आजी होती तेव्हा पिकत होते, खूप चवदार आहेत
    सर्व भाज्या अस्सल गावरान आहे
    माझ्या तालुक्यातीलच आहे मावशी
    मला सर्व बियाणे हवे आहे
    त्यांचा मो नंबर दया, मी घरी सुद्धा जाईल
    मनाने खूप छान आहे त्या
    अभिनंदन ममता मावशी🎉🎉😊😊
    मी नक्की येईल 👍👍

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  5 днів тому

      पहिल्यांदा धन्यवाद ताई तुमचे...🙏
      ममता मावशीच्या का म्हणजे एकच नंबर आहे सर्व शेती सेंद्रिय पद्धतीने करतात त्यांच्या येथील भोपळे तर अख्या महाराष्ट्रात कुठे मिळणार नाही असे भोपळे आहेत..
      त्या तर आई अन्नमाता बीज माता पशुपक्ष्यांच्याही आई आहेत. त्यांच्याबद्दल कितीही बोलल तर शब्द कमी पडतात तेवढे महान कार्य आहे. नक्की ताई तुम्ही एक दिवस भेट द्या त्यांच्या परस बागेला..
      ममताबाई देवराम भांगरे.. मोबाईल नंबर
      8007114309

  • @ganeshdhaigude3102
    @ganeshdhaigude3102 6 днів тому +4

    Great work maushi

  • @Tarkari_express
    @Tarkari_express 8 днів тому +3

    खुपच सुंदर माहीती सांगितली मावशीने ...

  • @sanjivanikamble8952
    @sanjivanikamble8952 3 дні тому +5

    खुप छान मावशी🙏🙏

  • @bharatbhangare7427
    @bharatbhangare7427 12 днів тому +5

    खूप सुंदर

  • @vimalghare8834
    @vimalghare8834 9 днів тому +4

    मावशी खूप छान काम करत आहेत .

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 11 днів тому +6

    अन्न माता असेच कार्य करत राहा

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 2 дні тому +4

    Sundar 👍apratim 👍

  • @machhindrawagh7126
    @machhindrawagh7126 11 днів тому +4

    Grat bhet..

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 11 днів тому +6

    जय आदिवासी ..... मावशी तुम्ही आदिवासी संस्कृती टिकवून ठेवली आहे .

  • @jyotishinde9214
    @jyotishinde9214 6 днів тому +4

    Khup chan 😊

  • @manishagaikwad5226
    @manishagaikwad5226 День тому +2

    Chhan ahe video

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  День тому

      अगदी मनापासून धन्यवाद ताई साहेब..
      असेच प्रेम असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या...
      जेवढा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा शेअर करा ताई..🙏🙏🙏

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 11 днів тому +4

    अन्न माता ममता ताई यांना शुभेच्छा

  • @suwinsingh9152
    @suwinsingh9152 День тому +1

    Very good mavshi..

  • @parshyashinde2028
    @parshyashinde2028 7 днів тому +2

    खूप छान

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  7 днів тому

      मनापासून धन्यवाद शिंदे सर..🙏

  • @madhavimore120
    @madhavimore120 4 дні тому +3

    Aanapurna mata sukhi bhav🎉

  • @Danganhulya
    @Danganhulya 3 дні тому +2

    जय आदिवासी सर

  • @surekhakulalsinger.6264
    @surekhakulalsinger.6264 10 днів тому +3

    ग्रेट भेट दादा...

  • @riteshind7547
    @riteshind7547 10 днів тому +3

    Aprateem

  • @vimalghare8834
    @vimalghare8834 9 днів тому +4

    माझ पण सरनेम भांगरे आहे (माहेराकडच ' ) शेती करण्यात मला पण आवडते❤

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  9 днів тому

      आगदी मनापासून धन्यवाद ताई .. तुम्हाला पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

    • @ShobhaSakhare-k2l
      @ShobhaSakhare-k2l 3 дні тому +1

      Mala pn awdel sheti karayla pn sobat group pahije

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  3 дні тому

      @@ShobhaSakhare-k2l धन्यवाद ताई.. तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करु शकतो ...

  • @vidyakirpekar4666
    @vidyakirpekar4666 9 днів тому +4

    मावशी तुम्ही भाज्या आणि त्यांची पानं जवळून दाखवाल तर निश्चितच आम्हाला ओळखता येईल.विद्या किरपेकर.दिल्ली

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  9 днів тому +1

      पहिल्यांदा धन्यवाद ताई तुमचे..🙏
      पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी जवळून पान दाखव . कॅमेरामन नवीन असल्यामुळे ते पान स्पष्ट दिसले नाहीत क्षमा असावी ताई..🙏

    • @JitendraSingh-b2g
      @JitendraSingh-b2g День тому

      ​@@VilasGhode-xu8pn right...

  • @jayashreeshinde2976
    @jayashreeshinde2976 3 дні тому +2

    खूप छान माहिती मिळाली बियाणासाठी त्यांचा नंबर मिळू शकेल का

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  3 дні тому

      @@jayashreeshinde2976 धन्यवाद ताई....🙏

  • @mandaborane2890
    @mandaborane2890 5 днів тому +3

    आईसाहेब नमस्कार

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  5 днів тому

      धन्यवाद ताईसाहेब..🙏

  • @sunitanisalkar8663
    @sunitanisalkar8663 5 днів тому +2

    Adress nit nahi samjla dada pathva please

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  5 днів тому +1

      धन्यवाद सर..🙏 ममता बाई देवराम भांगरे देवगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर.

  • @manishagaikwad5226
    @manishagaikwad5226 День тому +2

    Address parat pathva mobile no

    • @VilasGhode-xu8pn
      @VilasGhode-xu8pn  День тому +1

      अन्नमाता. सौ. ममताबाई देवराम भांगरे
      मुक्काम पोस्ट देवगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर
      ममताबाई देवराम भांगरे मोबाईल नाही
      देवराम भांगरे काका यांचा मोबाईल नंबर देत
      आहे नंबर: 8007114309