भूतकाळ आठवत चालत्या गाडीतून प्रियाचा पाठलागाने सायलीला गुडन्युज Tharla tar mag today episode review

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @JayshreeHagwane
    @JayshreeHagwane Місяць тому +2

    जयश्री हगवणे
    प्रियाच खोट नाटक बाहेर आल्यानंतर सायली व अर्जुन याचं प्रेम प्रकरण चालू होत

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 Місяць тому +29

    ही तयारी कुणाच्या नकळत कशी केली प्रेक्षकांना बुद्दु समजतात का मालिका खाली घसरते आहे लेखिकेने हे लक्षात घ्यावे

    • @nj1513
      @nj1513 Місяць тому

      एकदम बरोबर फालतु झाली आहे सिरीयल बंद करायला पाहिजे आता

  • @DevidasMohite-h5i
    @DevidasMohite-h5i Місяць тому +2

    किल्लेकर वकील ‌
    म्हणून ‌वेडपट‌ पात्र ‌आहे.

  • @MaheshGurav-rt9vl
    @MaheshGurav-rt9vl Місяць тому +13

    वकिलाला एक ट्याटू आणि जन्म खून यातील एक फरक ओळखता येत नाही. 😂😂

    • @ashwinichitaley7672
      @ashwinichitaley7672 Місяць тому

      नाहीतर काय मग काय उपयोग वकिलीचा मागे एकदा दाखवले ना की coffee सांडते पाय धुते ते सगळे खोटे होते का

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Місяць тому +18

    अर्जुनाच्या अंगातला वकील मेलाच का आता दाखवतील ते आपल टाइमपास म्हणून बघायचं लेखिका डोक्याव पडलीय😂😂😂😂

    • @ashwinichitaley7672
      @ashwinichitaley7672 Місяць тому

      लेखिका time pass करत आहे मधू भाऊंची सुटका करणे हा serial cha main उद्देश आहे तो बाजूला पडला आहे हे कळायला पाहिजे

  • @sudhakarjoshi-r1y
    @sudhakarjoshi-r1y Місяць тому +2

    लवकर मालिका बंद करा. आता फार कोणी बघत नाही.

  • @shubhangimadake9184
    @shubhangimadake9184 Місяць тому +1

    malika sampva atta

  • @SHREERAM12420
    @SHREERAM12420 Місяць тому +11

    दाताडी प्रिया निर्लज्जपणाचा कळस गाठला अक्कल नसलेला वकील अर्जुन ही मालिका बंद करा 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

    • @ravindrasaraykar5537
      @ravindrasaraykar5537 Місяць тому +3

      For every small thing, they waste one full episode...Pratima herself is the writer of the story...

    • @kshitijgaming2468
      @kshitijgaming2468 Місяць тому

      अर्जुन नाटक करत आहे भावा पुरावे मिळवण्यासाठी 😅

    • @kirtibhat8543
      @kirtibhat8543 Місяць тому +1

      अर्जुन एक मठ्ठ,बिनडोक,मूर्ख वकील शोभती आता.किती दिवस किती episodes वाया घालवले आहेत प्रिया तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी.इतके दिवस मधू भाऊ चा खुनी कोण याबद्दलही काही पुरावा सापडत नाही हे पटत नाही.अर्जुन नाटक करत असला तरी सायली बरोबर सांगत असते की ती प्रिया गोलगोल बोलणार आणि खरं कधीच सांगणार नाही हे अर्जुंसारख्या वकिलाच्या कडे लक्षात येत नाही.बरेच episodes खूप रटाळ झालेत या मालिकेचे.

  • @neetadicholkar5734
    @neetadicholkar5734 Місяць тому +1

    सायली सकट सगळ्यांची डोकी फिरली आहेत, बंद करा सिरीयल. आम्ही बघायचे बंद केले.

  • @purushottamingale3140
    @purushottamingale3140 Місяць тому +3

    लेखिका मॅड आहे ka

  • @smitamadhekar8821
    @smitamadhekar8821 Місяць тому +2

    खरच आपण मूर्ख आहोत मी तर बंद केली आहे

  • @purushottamingale3140
    @purushottamingale3140 Місяць тому +3

    डोके फिरलीत का

  • @jpshinde3568
    @jpshinde3568 Місяць тому +1

    Director dokyavar padla hahyi ka . ghari sangle asun sudha eyatke dikaresh kase kartye. Arjun hushar advocate hahye Manta tar ek cha question repeate kase Karu shakto ke bal pane Kai zaale Ani asrmat Kai zzale agde bin dok sudha Arjun cha intention sagu shato . Kai boring malika zzale hahai. Band Kara atta.

  • @dagamers1508
    @dagamers1508 Місяць тому

    Priya nakkich husar aahe

  • @asaramsonsale8331
    @asaramsonsale8331 Місяць тому

    लेखिका प्रेक्षकांना बुद्दू समजते की काय ही शंका वाटते.

  • @julekhashaikh-s2v
    @julekhashaikh-s2v Місяць тому +2

    मालिका बंद करा बोर झाली आहे

  • @AnjaliKotwal-pd9sf
    @AnjaliKotwal-pd9sf Місяць тому +1

    Priya is very boring lady. Pls stop this Priyas drama. Its difficult to digest Priyas drama. So pls.

  • @purushottamingale3140
    @purushottamingale3140 Місяць тому +2

    फटाके मारा ह्यांना

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 Місяць тому +2

    मालिकेत उगीच वाढवून कंटाळवानी करत आहे आधी बंध करा 😢

  • @jyotideshpande9554
    @jyotideshpande9554 Місяць тому +1

    बंद करा मालिका किती खोटं बोलत आहेत प्रिया च खोटे लवकर बंद करा सायली तू बावळट panna बंद ka

  • @tanujamahajan7042
    @tanujamahajan7042 Місяць тому

    Raviraj purna ajji pratap kalpana hy sangle Priya chi karastan baghyla pahije

  • @BhartiRukadikar
    @BhartiRukadikar Місяць тому +1

    Priya is phaltu character

  • @PandurangJadhav-pe7mx
    @PandurangJadhav-pe7mx Місяць тому

    Arjun hushaar vakil asun tya datadi phaltu priyache davpech tyala kalu naye

  • @shankarsawant1703
    @shankarsawant1703 Місяць тому

    लेखीका जुई गडकरी तुमचं नाटक बंद करा प्रेक्षकांना मुर्ख बनवणं आम्ही मालीका पहाणे बंद केले आहे

  • @NikilKadam
    @NikilKadam Місяць тому

    Maleka bor zale aaha band kara lagach lokana kantala aala aaha bor zale aaha tume band kara maleka nahe tr star pavaha la sarvane phone kara v he maleka band karayala sanga lokana kantala aalay

  • @purushottamingale3140
    @purushottamingale3140 Місяць тому +2

    मालिका बघणार नाहीं

  • @neetadicholkar5734
    @neetadicholkar5734 Місяць тому +1

    0:01 बंद करा
    . मूर्खपणा. सिरीयल बंद करा.

  • @sheetalmurzello3019
    @sheetalmurzello3019 Місяць тому

    It's becoming a very boring and fake story

  • @sushmachawhan3344
    @sushmachawhan3344 Місяць тому

    Eatke comments wachunpan lekhekela samjat nahi doke thikanawar nahi watte

  • @arativaidya4805
    @arativaidya4805 Місяць тому +2

    फालतु पणा आहे

  • @seemaadsul5139
    @seemaadsul5139 Місяць тому +1

    Arjun nakee vkial aahe ka

  • @purushottamingale3140
    @purushottamingale3140 Місяць тому +2

    आम्ही मूर्ख आहोत

  • @ChayaDeshmukh-iz9it
    @ChayaDeshmukh-iz9it Місяць тому

    Stop bore serial

  • @margaretshingare43
    @margaretshingare43 Місяць тому

    Sahyali u also go along with her take her Father along u & go home