@@AapliAajiOfficial resipe baghun pahilyandach kele jasa utsah hota aajichi resipe pahun agdi tasech banle....khup chaan lovely grandmaa...love you so much
आजी, तुमच्याच शब्दात सांगायचं तर गुलाबजाम खरोखरच एक नंबर झालेले आहेत. हालवाया कडच्या गुलाबजाम मध्ये खव्याचे प्रमाण, त्या मानाने खूपच कमी असते.तुम्ही खवा भरपूर वापरला आहे. त्यामुळे गुलाबजाम एकदम सुंदर झालेत .👌 धन्यवाद.. माधव वाघ, पुणे.
आजी खरच खूप खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितले गुलाबजाम कसे बनवायचे खव्याचे खरंच आजी मला खूप आवडते तुमच्या सर्व रेसिपी मी कायम पाहत असते तुम्ही जे रेसिपी करताना बाळांनो नक्की खाऊन पहा कशी झाली रेसिपी असे बोलताना ती खूप खूप खूप आवडतं मला खरंच आजी तुमचा व्हिडिओ पाहून खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं पण आजी तुम्ही तुमची काळजी पण घेत जा व्हिडिओ काढता काढता काळजी पण घेत जा स्वतःची आणि असेच खुश रहा❤😊
no 1 आजी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगतात आणि आम्हाला ते समजते
आजी तुमचे सर्व video khupc sundar he all
बाळा बनवत जा खायचा आणि आजीला सांगत जा कसे झाले
आजीच्या रेसिपिज सोप्यात् सोप्या आणी समजेल असे आहेत.
बाळा तू सुद्धा बनव आणि सांग मला
आजीबाई तुमची रेसिपी आम्ही करून पाहिली आणि आम्ही सगळ्या रेसिपी पाहतो
मला सांगायला विसरू नका कशा वाटल्याबाळ
Farach sundar amhi kelti gulab jam apratim Tim jhalte tumchi ch recepi Bagun kelte gulab jam
☺️☺️❤️
Aaji mastch boltat.gulabjambu.mast .mi aata bnvun pahte lagech
बनव बाळा जमतील तुला
@@AapliAajiOfficial resipe baghun pahilyandach kele jasa utsah hota aajichi resipe pahun agdi tasech banle....khup chaan lovely grandmaa...love you so much
आजी, तुमच्याच शब्दात सांगायचं तर गुलाबजाम खरोखरच एक नंबर झालेले आहेत. हालवाया कडच्या गुलाबजाम मध्ये खव्याचे प्रमाण, त्या मानाने खूपच कमी असते.तुम्ही खवा भरपूर वापरला आहे. त्यामुळे गुलाबजाम एकदम सुंदर झालेत .👌 धन्यवाद.. माधव वाघ, पुणे.
😊😊
गुलाबजांबू... ऐकायलाच किती गोड वाटतयं आजी.... 😊
मी आता अशाच पद्धतीने करणार. किती सुंदर दिसतायेत गुलाबजाम.
An 9
Aaji mi pan tumchi recipi pahun gulab jamun kel .lai bhari lagale
आनंद आहे बाळा बनवत जा आणि सांगत जा
Aaji parsal dya pathun nusat pahunach tondala pani😋😋 sutl khup mast 👌😊
😀😀
Aapan yekach jilyatle aahet mi shrigonda tumhi sarola
Khupach cchan aajji mi Karu baghen nakki
Khup mast aahe tuzi recipe mi pan banwale hote ghari saglyana khup avdale
अरे वाह बाळा ❤️😊
Aajjichi vati khupch chhan aahe
♥️
Number 1
गुलाबजांबू लय भारी👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup Chan no1
😀😀
खूप छान आजी... अगदी सोप्या पद्ध्तीने गुलाब जामुन ची रेसीपी सांगितली.
Mast ajji
😀😀
Khup chan mast distat mala avdle tumche gulabjam
आजी तुम्हीही गोड आणि तुमचे गुलाबजामुनही
Ajiii tumhi sangitlya pramane mi gulabjamun banvale khup chan zhale ani tumchi pitalachi bhandi mala far avdtat thank you ajji
बाळा खूप छान वाटले कमेंट ऐकून
Khup divsani bala bollay konitari
Aaji me banavale hote Khup Chan Zale hote
खूप छान बाळा सांगत जा
Ajee tumhe khup chan sekavta me vandana borhade tumace recepe pahunche sarv padartha banavate❤❤🙏🙏👍👍
एकच नंबर झालेत ग आई गुलाबजाम...! मी आज बनवणार आहे म्हणून तुझी रेसिपी आवर्जून बघत होते आणि असेच बनवणार आता.
ऐकून खूप छान वाटले बाळ ❤️☺️☺️
मी पण आजी बनवणार
Aaji khup cha h recipe, tumhala baghun mala mazya aajichi athavan ali
आज्जी मी पहिले वेळेस बनविले आणि तुमचे सारखेच झाले माझे गुलाब जमून . Love u आज्जी
खूप छान प्रयत्न बाळा बनवत जा सांगत जा
Very nice me try kel
खूप सुंदर आहेत गूलाबाजामून 👌👌❤️❤️
♥️
Thank u aaji me pn bnvte udya 😊😊😊😊😊
♥️
आजी तुमच्या पद्धतीने मी गुलाबजाम केले. खूपच छान झाले.
आजी तुमची गावरान भाषा ऐकायला खूप छान वाटते.
♥️😀
खूप छान सांगितले आजी काल केले होते खूपच छान झाले खूप खूप धन्यवाद🙏
आजी तुमच्यासारखेच गोड झाले गुलाबजाम.मस्त.
Ajjiii ekch number
Wah ajji khub. Chan
Gulab jambu mast ahet ajji
आजी किती मस्त सोप्या पद्धतीने
सांगता लय भारी . खूप खूप धन्यावाद तुम्हाला
Talnyachi पद्धत आवडली मला
khup chan aaji.
😀😀
Hi aaji tumche video Mala khup aavdtat tumi recepi khup bhari bananavtat keep it up
कमेंट वाचून आनंद झाला बाळा
Khup chan banle ahet aajji.
♥️
आजी तुमचे गुलाब जामून किती छान पद्धत सोपीआहे 🎉🎉🎉❤❤
♥️
Aai aaji tumche dhakvelele gulabjamun phar ach chan hote.😊 o
Te aami ghari karun bghetle te aamala khub aavad le... thanku aaji.😊😊
खूप छान आजी तुमच्या सगळ्या रेसिपी आम्हाला आवडतात
kupach chan zale god tumchya sarkhech
धन्यवाद आजी तुम्ही छान बोलता.गुलाब जामुन मस्तच.
तुमची रेसिपी खूप छान असते आजी मी तुमचेच व्हिडिओ बघते तुम्ही खुप छान बोलता😘😘😊
आनंद वाटला बाळा
Aap ki recipe bahut acchi hai ma
खुप छान आजी मला खुप आवडतात
बरं वाटलं बाळा
Khup chan banavle aji
Aaji khup bhari samjun sangtes ga
Aaji gulabjam khup mast aahet
Saglyana khup aavdle
अरे वा खूप छान बाळ 😊❤️
आजी तुम्ही खूपच छान पद्धतीने गुलाबजाम बनवले खूप खूप आभार तुमचे मला माझ्या मुलाच्या वाढदिवसा साठी पण गुलाबजाम बनवायचे आहेत तर मी याच पद्धतीने बनवणार
हो बाळ नक्की बनवा 😊❤️
खुप छान आहे आजी तुम्ही केलेल्या गुलाब जामुन
♥️
Khup khup chan bnvle aaji ....👌👌👌👌👌
हम बरं वाटलं बाळा
Aaji mi ravyache ladu bnvle hote khup chan zale sarvana aavdle .biskit khup god zale hote pn chan zale tumche vidio mla khup avdta
Khup chan zala...me pun attach banavla..thank you aaji
Tumcha recipe sathi thank you
अरे वा खूप छान आजी 😊😊❤️
Khup chhan banvle aaji mast 👌👌👌👌😋😋
😀😀
Khupch chhan kele Aaji
Khup chan...
mast Aji gulab jamun 😋😋
खुप छान आजी तुम्ही खुप छान बोलता सगळ्यांना समजते तुमची रेसिपी आपण एकाच जिल्ह्यातील आहे 👌👌😋🙏
Fdt
G. Bn.
नवं👍👍
EXdqqwi
Chan
1 ch number gulabjambu🥰🥰.kiti god aajji
बरं वाटलं बाळा
🥰
Aaji gulab jamun Chan jalet.aaji mala vicharayche hote ki sakharecha pak kiti divas vaprata yeu shakto
शक्यतो बाळ पाक जेव्हा लागेल तेव्हा नवीन बनवत जा 😊❤️
Ajji Gulab jamun kharokhar 1 No. Zale aahet 👌👌👌😋😋😋. Aajji Expert Cook 👍👍. Aajji tumchi saree kup Sunder aahe 😍😍🎇🎇🎇🎇👍👍
हो का बाळ 😊
Thank u आजी.. मस्त झालेत gulab jamun..
Aaji rajgulla chi recipi kara na
आजी गुलाबजाम खूपच छान तुमच्यासारखी गोड गोड
बर बाळाआनंद आहे बाळा
Chhaan.......Khoob chhan.
आजी खरच खूप खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितले गुलाबजाम कसे बनवायचे खव्याचे खरंच आजी मला खूप आवडते तुमच्या सर्व रेसिपी मी कायम पाहत असते तुम्ही जे रेसिपी करताना बाळांनो नक्की खाऊन पहा कशी झाली रेसिपी असे बोलताना ती खूप खूप खूप आवडतं मला खरंच आजी तुमचा व्हिडिओ पाहून खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं पण आजी तुम्ही तुमची काळजी पण घेत जा व्हिडिओ काढता काढता काळजी पण घेत जा स्वतःची आणि असेच खुश रहा❤😊
खूप आनंद वाटला बाळा
Ajji mla mazya mulaaa recipe khuppp awdtee tumcya skatt
Aaji khup Chan zale gulab jamun thumi sangitlya pramane same and soft 👍
हो का बाळ 😊❤️
Chan ajji
खूप छान आजी आपले गुलाब जांबु लय आवडले मला..🥰🥰😋😋
Kharay gulabjambu
aaji kharach 1 number jhale tumche gulab jamun😋🤗 aata me pan banwanar lagech
अजी मी तुमचया रेसीपी नेहमी पाहीते मला आवडतात
♥️
Aaji tumhi Khp Khp Chan samjun sangta
खूप मस्त आहेत एकदम चविष्ट
आजी खूप खूप छान दीसता तुम्हाला#तुमची एक नात
आनंद आहे बाळा
आज्जीबाई खुपच छान रेसिपी
बरं वाटलं बाळा
aajin chi bhandi lai bhari aahet ekdam swatch 👌🏻👍🏻♥️
आजी खूप छान बनवून दाखवले
आनंद वाटला बाळा
मी घरीच खवा बनवला आहे व मला गुलाबजाम करायचेच होते तोपर्यंत तुमची रेसिपी आली मीही ह्याच पद्धतीने करते पण मला खूप बरं वाटलं तुमची रेसेपी आलेली पाहून.
😊😊❤️
aaji please rasgulla recipe taka na
Tumi khup goudd bltaaaa😘😘
khup chhan g aji... tuzyamule mi shikle gulabjamun khavyache
खुप छान आज्जी धन्यवाद
शुभ दीपावली बाळा
@@AapliAajiOfficial शुभ दिपावली आजी
Aajji khup chan zale gulab jamun tumhi sangitlya pramane kele👍👍👌👌💃💃
अरे वा खूप छान बाळ 😊❤️
Aaji rasgulle bnvun dakhva
Aaji me gavat mithai chi dukan takun rahlo mla vikavale parvadal ashi mithai sang
Ek number recipe aaji..❤️
बरं वाटलं बाळा
Mala pan same ashicha aaji ahe ani ti sudha tumchyasarkhi sugaran ahe
खूप छान गुलाबजाम
Ajji tumhi khup chhan samjvta 💖😘😘
Aaji ...aaj banavnar aahe mi gulabjam..ghai ghai tumchi recepy baghitali...soppi aste tumchi recepy...... kalji ghya 😘
आज्जी मला खूप आवडते
Very nice recipe aajji ❤
♥️
Khup bhari banavle aahe mi pn karun baghte ata tumchya sarkhe goolabjam😊
🤤🤤🤤चांगली रेसिपी केली आजी. खाऊन मज्जा आली.
Thanku 👍👍
आनंद आहे बाळा