बचत गट आला,भांडणं लावून गेला।दुबई जाण्याचे स्वप्न।भांडगोळ्या गावाची कहाणी।
Вставка
- Опубліковано 3 січ 2024
- ही कहाणी आपली सगळ्यांची। एका भांडगोळ्या गावाची कहाणी🤣🤣🙏 पूर्ण विडिओ नक्की बघा🤣🙏 लाईक,कमेंट आणि शेयर नक्की करा🤣🙏🙏❤️
@VIJAYNKHANDARE
@VIJAYKHANDAREVLOG
या चॅनल ला subscribe नक्की करा🙏🙏
------------------------------------------------------
■ कलाकार (ARTIST)
* विजय खंडारे
* तृप्ती खंडारे
* नितेश कथे
* सपना बटुले
* लताबाई लोखंडे
* सपना कोलटके
* सलोनी कापसे
* कुणाल लोखंडे
* मीना जोंधळे
* शेखर नगरकर
* दिव्या नगरकर
* नंदू वानखडे
* विशाल वानखडे
* हरीश जोंधळे
* सुधीर गिरी
* MR.कोलटके
■ कॅमेरामॅन
★ विशाल वानखडे (DOP)
■ STORY & DIRECTION
★ विजय नारायणराव खंडारे
■ पोस्टर - किर्तीनंदन इंगोले
■SPECIAL THANKS :-
∆ Location ( रेवसा ) ता. जिल्हा अमरावती।
गावकरी मंडळी
दुकानदार, जोंधळे परिवार , झोपळपट्टी
-----------------------------------------------------
◆फॉलो करा🙏🙏
★इंस्टाग्राम : VIJAY KHANDARE
/ vijay_khandare_777
★ युट्युब चॅनेल मेण:
/ @vijaynkhandare
★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
/ @vijaykhandarevlog
★फेसबुक :
profile.php?...
★ट्वीटर:
VijaynKumarb?t=WO...
#vijaykhandare #विदर्भाची_शान #बचतगट #funny #virel #trending #youtube #bayko #comedy #truptikhandare #comedyvideo - Розваги
ही कहाणी आपली सगळ्यांची। एका भांडगोळ्या गावाची कहाणी🤣🤣🙏 पूर्ण विडिओ नक्की बघा🤣🙏 लाईक,कमेंट आणि शेयर नक्की करा🤣🙏🙏❤️
@VIJAYNKHANDARE
@VIJAYKHANDAREVLOG
या चॅनल ला subscribe नक्की करा🙏🙏 दुसऱ्या पार्ट पाहिजे असेल तर कमेंट करा😂😂
❤
@@VIJAYKHANDAREVLOG ...कधी येणार मग दुसरा पार्ट 😂 लोन भेटल्यावर😅😅
हेच कहाणी आहे ना भाऊ गाओगावची 😅😂
Hoo . please dada dusra video pathva na😊
😊
मला तर हे खूप आवडलं. अगदी खरोखरच
भांडणं वाटले. आणि भाषा तर अप्रतिमच 👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
एकदम खरोखरच भांडण वटल,
छान,हाच खरा माझा महाराष्ट्र,भारत
ग्रामीण भागातील वास्तव.... दर्शन..... हुबेहूब विजयरावांनी चित्रण केले....खुप छानvideo
शहराला गावाशी कनेक्ट करण्याचं माध्यम आहेत तुमचे व्हिडिओज, जी लोकं गावातून शहरात शिफ्ट होतात अशांना तर खूप च करमत असेल कारण गावातल वातावरण तुम्ही जस च्या तस दाखवता. वऱ्हाडी भाषेचा ठसकाच वेगळा आहे...! ❤✌️🫰
सपोर्ट करा प्लीज
बर
झकास व्हिडिओ, सगळयांची अक्टिंग जबरदस्त
मजा आली , शहरात आणि गावातला भांडना मधला फरक खूप छान दाखवला
एक नबंर भाऊ असेच विडिओ बनवत जा लय भारी वाटलं पाहुन मला तर हा विडिओ पाहून आमचया गावाची आठवन आली
😂😂😂 पण खुप हसलो भाऊ
खूब मस्त व्हिडीओ बनवता विजयभाऊ खर खरच गावोगावी हीच भानगड आहे.तुम्हचे व्हिडीओ आम्ही रोज बघतो.तुम्हेचे लवकरच १० लाख लोकाचा परिवार पुंर्ण होईल.तुमचा सर्व टीमला नवीन वर्षेच्या हार्दिक शुभेच्या
धन्यवाद🙏🙏 विडिओ ला थोडं फॅमिली मध्ये share करा म्हणजे त्यांना पण हसायचा आनंद घेता येईल🙏🙏❤️❤️
Mi ha video whatsapp Group madhi shear karto...
88i889ioooioiloppfyfcfg
🎉@@VIJAYNKHANDARE
खूपच जबरदस्त विजू भाऊ.. तृप्ती ताई तर ओरिजिनल भांडण करते.. खूप छान बनवला विडिओ. सत्य परिस्थिती आहे ही गावाकडली... 👍
🤣🤣🤣❤️❤️🙏🙏
दुसरा पार्ट करा लवकर 🙏👍
खरचं गावाकडील भांडन असेन असते
Real comedy...
विजयभाऊ खरचं खुपच छान बनवला व्हीडीयो .. 💯 %
Super trupati tai ❤
खूप सुंदर आहे सत्य परिस्थिती वर आधारित आहे बेस्ट ऑफ लक विजय भाऊ❤❤❤आमच्या गावात सुध्धा असेच भांडण होत असते
Jordar Bhandan dishum dishum
Vijay Dada nice
Wa wa 😊 moj kr di civg sr😅
खरच एक नंबर गोष्ट सांगितली भावा ,maaadhar चोड बचत गट लोकांना भिकारी करून गेला काही😢 माणसे पैसे काढून नष्या करायला लागले , तर काही काम धंदे करायचंय सोडले ,आता गावातल्या परिवाराची खूप कराब परिस्थिती झाली आहे. या बचत गटा मुळे....हा बचत गट नाही भिकारी करण्याचा मंत्र आहे❤❤❤😢😮
लय भारी विजयदा हीरो सिरीयल अशिच चालु राहुदे मस्त वेब सिरीज बनते मग
अतिशय वीडियो खप
Sapna tai ek nbr यक्तींग
Thanks 👍🏻
😂😂😂😂👌👌🙏🙏
एकदम भारी 😂😂😂
मज्जा आली 😊
Khup Chan video ahe hasu hasu pot dukhle
Marathi zatkAa#No retake #✌💕✌
खुप छान व्हिडिओ बनविला ,बचत गटात कर्ज मिळविण्यासाठी कशी धांदल होते हे वास्तविक दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे,. धन्यवाद
🤣🤣🙏🙏🙏 धन्यवाद तूमचे । विडिओ लिंक तुमच्या मित्र मंडळी तसेच परिवारात share करा म्हणजे त्यांचं पण मनोरंजन होईल🙏🙏❤️❤️
असे वाटते खरंच भांडण करत आहात 🤣🤣🤣
खूप हसली दादा.. आजी कष्ट्या dhar 😂😂😂
छान विजू भाऊ... मस्त वाटला व्हिडिओ...
Mi tar khub da bigitla video super bhau 😂😂😂😂
लय भारी😂😂😂
😂😂😂👌
Kya videos banate re babpre ek no speechless h pura osm acting kiye sabne. ....trupti n vijay toh always osm but blue saree wali Aunty superb acting ki😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂 .. लय मजा आली .. 👏🏻
अतिशय छान
पिणारे कधी एक होतील त्याच उत्तम उदाहरण
🤣🤣🙏🙏🙏❤️🙏🤣🤣🤣
खूप छान विडिओ विजय भाऊ खूप सामोर जाशील तू
Khupch chan
❤भावा जय महाराष्ट्र सुपर
Bahut Mast video banata hai yaar bahut maja Aata Tumse video song Bahut Changla😂😅
Jabardast comdey asal Marathi language 😊😮😂
खुप छान😅😅
Khub sundor vlog Vijay bhau super maja aala😊
Khupach Chan bhau
Fan no...1 vijay bhau
1 no. Viju bhau mahol. 😁😁👌👌
खूप छान विजय भाऊ
खुपच मज्या आली
Are viju lay khatarnak kam hay re bava viju. Orijnal bhandan shut kelyasarkh vatun rayle bhau. Pn baki viju Aamchi sunbai lay khatarnak hay bhau. Jabar hay bhandan karale. Viju yar kharach tu khup sunder Abhinay kartos tumchi jodi khupach chhan ahe. Bhavishyat tu khup lavkar pudhe jashil he 100 takke pakke ahe.👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
Khupp mast aahe bro❤❤❤❤❤
Chan 😂👌👌
Ly bhari
छान दादा कॉमेडी 😂😂😂😂😂
🤣😄😄😅😅👌👌
खरंय विजय तु आज सत्य घटने वर व्हिडिओ बनविला आहे कारण हा बचत गट काही बायकांसाठी चागला पण आहे न भरणाऱ्या बायका आशी भांडण लावतात 😂😂😂
Kdk bahu mast super
Mast bhau khoobach chaaaaaaaaan
ग्रामीण भागातील हुबेहूब वर्णन दाखवील.बेस्ट ऑफ लक विजुभाऊ.
🤣🙏❤️🤣🤣🤣
अतिशय सुंदर व्हिडिओ. शुभेच्छा
जे काकू सडा टाकत होत्या त्यांचे एक्टिंग खूप छान उद्या जर घरात आली तर माझा त्रास कमी असे माणसान तुम्ही😂😂😂😂
खुप जबरदस्त कॉमेडी
Khuap majja aali
शेवटी सगळे आपापल्या नवऱ्यांना ओडतांना पाहून मझा आली
😊😊😊😊😊👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice video dada
Bhoth bhari video ahi dada😂😂😂😂😂
Mast video banavla Vijay bhau asech gavatle video banavat ja
Vijay dada khub changla shout
Kup haslo re baba
Bahot mast video lajwab
Khup maja Ali bhau, Chan video hota😂
येवढा खतरनाक विडिओ बनवला भाऊ 10...12 वेळा like button असती तर ते पन केलो असतो. 😂😂
विजय तंबाखू बहाद्दर लयभारी भांडण लागू नाहीतर आग लागू तंबाखू महत्वाची बाकी मालिका पहिल्यांदा बघितली छान आहे
खूप छान व्हिडिओ, विजय खंडारेजी आपले मनःपूर्वक अभिनंदन. 😂❤
Khup chan video
😂😂😂😂लय भारी 😂
प्रत्येक गावातील हीच गोष्ट आहे
🤣🤣🤣
Khub Chan dada bhabhi mast comedy keli😅😅😅😅😅
आजचा व्हिडिओ खुप खुप आवडला विजयजी . खुप हसलो 😂😂😂😂
Khup mast video banvala tai Dada mja aali pahayala 😂😅
🙏🙏
Ek no vijay khup bhari video 😂
व्हा.😂😂😂गावाची.मज्जा.वेगळी
जबरदस्त 😅😮😢 सुपर 👌👍👌👌👌👍
1no bhai kharach lai bhari lai bhari
मस्त विडिओ आहे
देसी गांवरान वीडियो मस्त विजू भाऊ
Akach No.....Vijay Bhau.....👍
खुप छान विजय
Khup chhan 😅😅
Khup mast video ahe dada 😂😂❤
Khub chhan bhau 😂😂😂
Bhandan खूप मस्त करता राव तुम्ही एकदम ओरिजनल सारखं वाटते
खूप मस्त होत व्हिडिओ आणि सगळं काही
Keep going on and happy new year
भाग लय भारी आहे पाहून लय मजा आली एक दम भारी.
Kdk Vijay bhava 😂😂
Khupch Chan very nice mst ek number 👌
🙏🙏
Vijay bhau Ani nitesh Bhau 1no ..🎉🎉
नारळाचा टँकर मस्त आहे
🤣🤣🤣🙏
मस्त पण मले हे समजून रायल की विडीओ ऐवढा मजेशीर धमाल तर शुटींग मधे काय जबरदस्त धमाल झाली असणार हे आठवुन सुध्दा हसायला येत खूप छान👏✊👍❤
🤣🤣🤣🤣❤️❤️🙏🙏
खूपच भरी विजय भाऊ 😂😂
लय मजा आली ❤❤❤❤😅
Va re bhava kiti bhari video banvala 😂😂😂😂😂😂
🙏🙏🤣🤣🤣❤️❤️❤️🤣🙏
तुमचे व्हिडिओ खूप छान आहे भाऊ
🙏🙏