खूप छान व्हिडिओ आहे मुक्ता.तुझी काहीच चूक नसताना तुला रुम सोडावी लागतेय.त्यामुळे दुसरी चांगली रुम मिळाल्या शिवाय तु ही सोडू नकोस.तुला कोणीही असं अचानक खोली सोडा म्हणून सांगू शकत नाही.हे त्या मालकालाही चांगले ठावूक आहे.नवीन जागी गेल्यावर तिथेसुध्दा असा प्रसंग आला तर काय करणार आहेस.त्यामुळे तु तुझा वेळ घे.चांगली खोली मिळाल्याशिवाय ही खोली अजिबात सोडू नकोस.आणि टेन्शन घेऊ नकोस. तुला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

Shree swami samarth 🙏