आज सर्वांनी मिळून केली झाडांची रिपोटींग / मंदिरामध्ये तेलाचा व तुपाचा दिवा कोणत्या बाजूला असावा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 78

  • @suns_2110
    @suns_2110 2 години тому

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏 गार्डन साठी खूप कष्ट घेतात तुम्ही सर्वजण....👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      ताई गार्डनची काळजीच घ्यावी लागती, लहान मुलांसारखं झाडांना जपावं लागतं , पण ताई झाडे असल्यावर खूप करमत, दिवस कसा निघून जातो समजत नाही, फौजी साहेबांनी तर अजून झाड आणली, खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @Bhaktiukirde
    @Bhaktiukirde Годину тому

    फौजी साहेबांना खूपच झाडाची आवड आहे बापरे किती कष्ट करतात ते किती काळजी करतात झाडांची तुमच्या घरी खूपच छान सगळे उत्साही एवढं कुठेच बघितला नाही खूपच मस्त असेच आनंदी राहा श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰 एकदम बरोबर बोलला ताई आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच झाड नेचर खूप आवडतं ☺️ आणि कोणतं काम करायचं म्हणलं ना सगळे मदत करतात ☺️ आणि ताई महत्त्वाचं म्हणजे आपलं घर परिवार सुखी आनंदी कसं राहील हे सगळं घरातल्या दोघा नवरा बायकोवर डिपेंड असतं दोघं जर घरांमध्ये छान राहत असतील भांडण तरण नसतील तर सगळ्या घराचा वातावरण एकदम छान होऊन जातं सगळेच आनंदी राहतात 🥰☺️❤️ खूप खूप धन्यवाद ताई गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏♥️

  • @RupaliRSalokhe2085
    @RupaliRSalokhe2085 Годину тому

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏 विडिओ खुप छान आहे ताई. श्री स्वामी समर्थ 🌺🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰

  • @varadpawar2368
    @varadpawar2368 3 години тому

    खुप छान रिपोटिंग केली आहे ताई झाडांची,तुमचे किचन गार्डन पाहुन मी सुद्धा ग्रोबॅग मागवल्या आणि भाजीपाला लावला आहे,तुमचे विडिओ पाहिला लागल्या पासून च मला खूप आवड निर्माण झाली खुप छान वाटत स्वतः च्या हाताने काही करण्यास तुमच्या विडिओ मुळेच आवड निर्माण झाली खुप खुप धन्यवाद ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      ताई आपण झाडे लावतो पण हेच झाड 🌲 नेचर आपल्याला एक वेगळाच चुकून आनंद देऊन जातात कारण आपण रोज आपल्या गार्डनमध्ये फेरफटका मारतो त्या झाडांकडे पाहतो कसे झालेत काय झाले किती पालवी फुटली कोणते फुल आलेत कळी आली फुल उमललं किती छान वाटतं त्यातूनच आपल्याला किती आनंद मिळतो स्वतःला शोधण्याचा मार्ग म्हणजे पुस्तक आणि निसर्ग बरोबर ना ताई ताई वेळात वेळ काढून खूप छान आणि पॉझिटिव्ह कमेंट केले खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️

  • @ManishaAngore
    @ManishaAngore 6 годин тому +2

    श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
    छाया ताई खुप छान विडीओ आहे आणि खरंच खुप गार वातावरण झाले आहे 😊❤🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому +1

      श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️ हो ना ताई एवढ्यात खूपच जास्त थंडी वाढली आहे ☺️ थंडीत तब्येतीची काळजी घ्या ताई ☺️☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

    • @ManishaAngore
      @ManishaAngore 2 години тому

      @ChhayasCreativeCorner गुड नाईट छाया ताई ♥️🥰

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 5 годин тому

    श्री स्वामी समर्थ छाया ताई झाडाची माती बदलली खुपच छान व्हिडीओ नेहमी प्रमाणेच मस्तच ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 години тому

    Khup chan zade lavli,khup bhari vate tai pahaila aajobana pahun chan vatl, khup chan video 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      एकदम बरोबर बोललात ताई आजोबांना पाहून माझ्या सासऱ्यांची मला आठवण झाली खूप छान स्वभाव होता माझ्या सासऱ्यांचा पण आणि त्या आजोबांचा पण ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏♥️

  • @ParasramShinde-n8r
    @ParasramShinde-n8r 6 годин тому +6

    नमस्कार ताई झाडे तर खूप छान आहे ताई रिपोर्टिंग पण खूप छान केली सॉरी ताई मी कालचे व्हिडिओला कमेंट केली नव्हती कारण माझा कमेंट बॉक्स हरवला होता ताई तुमचं गार्डन खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      ☺️🥰 सॉरी नका बोलू ताई ☺️ कमेंट काय आज नाही उद्या करता येईल ☺️ पण एक मात्र नक्की ताई तुम्ही इतक्या आपुलकीने कमेंट करता ना की तुमची कमेंट पाहिली की खूप छान वाटतं ☺️🥰 कारण माझ्या कमेंट बॉक्समध्ये नेहमीचे आपले सबस्क्राईबर कोण आहेत हे लगेच कळतं त्यामुळे सॉरी नका बोलू ताई ☺️ मला चांगलं नाही वाटत मी सॉरी बोललेलं 🥰🙏♥️ खूप खूप धन्यवाद ताई गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏

  • @sarikamandlik3438
    @sarikamandlik3438 3 години тому

    नमस्कार छाया ताई तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात ,तुम्ही जीवनात खूपच त्रास सहन केले आहे, आता तुम्हाला व तुमच्या परिवाराला तसेच राजुला सर्व सुख मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      नमस्कार ताई ☺️☺️🥰🙏 काही वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली आणि कमेंट च्या माध्यमातून तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 3 години тому

    आजचा पण खूप छान व्हिडिओ चालत आहे आणि दिव्यांचा पण सांगितलं ना मस्त वाटलं

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 години тому

    नमस्कार छाया फोजी साहेब तुमचे गार्डन खुपच छान आहे तुझे देवघर खुपच छान सजल । किछान प्रसन्न वाटते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏

  • @rukminghadge1114
    @rukminghadge1114 3 години тому

    Chan video hota

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ShitalKshirsagar-dn6cm
    @ShitalKshirsagar-dn6cm 2 години тому

    Hi chhaya ti tu mala khup aavadtyes

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 4 години тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही तुमचं गार्डन व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला दाखवता खूप भारी वाटतं बघायला तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये सगळ्या प्रकारचे झाड लावले ना ते बघायला छान वाटतं😊 फौजी साहेब किती छान छान नावाने हाक मारतात ताई तुम्हाला😊😊?

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️ अहो ताई मध्ये गार्डन चे काम आम्ही जरा थोडा स्टॉप केलं होतं दिवाळी सणासुदीमुळे वेळच नव्हता मिळत पण आता पुन्हा चालू केलं आहे गार्डन करायचं म्हणल्यावर थोडं थोडं करूनच करावा लागतं एकदम होत नाही कारण दिसायला खूप छान दिसतं गार्डन पण त्याचं मेंटनस पण भरपूर असतं आता माती पण आणली आहे परत आणि नवीन झाड पण हळूहळू आम्ही घेऊन येत आहोत आपलं वरचं गार्डन पण आता एकदम छान होणार आहे ☺️🥰 कसं काय होतंय ते तर मी तुम्हाला दाखवतच राहणार आहे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई गुड नाईट ☺️🥰🙏♥️

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 5 годин тому +2

    श्री स्वामी समर्थ सकू ताई😊 खरंच नको जाऊ देवू राजुभाऊ ला 😊छान व्हिडिओ ताई😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому +1

      श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰 ताई त्याला माझ्याशिवाय कोणीच नाही त्याच्यामुळे राजू कुठेच नाही जाणार तो हमेशा माझ्याजवळच राहील ☺️🥰 मी आहे तोपर्यंत ☺️🥹 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @CkCompany.20
    @CkCompany.20 3 години тому

    Zhadanche videos khup avadh Tate tai 😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 4 години тому

    Mast video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 5 годин тому

    😊❤

  • @VijayaKhose
    @VijayaKhose 2 години тому

    Tumchi jodi khup chan photo

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @VijayaKhose
      @VijayaKhose 2 години тому

      Good night sweet dreams take care

  • @purvagawade346
    @purvagawade346 5 годин тому +1

    Good evening Chaya, tuza video baghitala nahi ki chukalya sarakh watate, kiti chan repoting kele, sravjan milun kam kele ki chan watate, zad lawalyawar tyanchi kalaji kashi warshbhar khashi ghyavi tyawar tu aani fauji saheb ek separate video banawa, maz pan garden aani teres garden aahe pan medical mule time bhetat nahi, tumchya video mule thodi mahiti milel, aamche Saheb fakt zad aantat, pani zadana detat, mich mag fakt zadana shen khat ghalate. Baki khup khup Chan video, take care, thandi khup wadhali aahe 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      हो ताई नक्कीच व्हिडिओ बनवून मी झाडांच्या वरती आणि ताई झाडांना नुसतं शेणखत दिलं तरी पण ते छान येतात फक्त वर्षातून एकदा त्यांची माती बदलावी लागते ☺️☺️🥰 ताई वेळात वेळ काढून खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏

  • @SangeetaJamnare
    @SangeetaJamnare 6 годин тому

    ❤❤

  • @meera3304
    @meera3304 2 години тому

    Tai tumacha kasav kontya dishela ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      ताई कासवाचं तोंड हे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला असावं, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ashwinizolekar6015
    @ashwinizolekar6015 6 годин тому +1

    राजू तुझ्या पेक्षा मोठा आहे की लहान श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 годин тому

      ताई राजू माझ्यापेक्षा मोठा आहे ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @suntilalraut-cd3zy
    @suntilalraut-cd3zy 4 години тому

    नमस्कार ताई दादा किती काळजी घेतात तुम्हाला थंडीचा ञास होतो म्हणून पटकन घरात जायला सांगितल प्रत्येक पती पत्नी मधे अशीच काळजी आदर प्रेम असावेच हाच खरा जिवनाचा आनंद आनंदात राहा सुखात राहा ❤good night ❤
    Surekha Raut

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      हो ताई फौजी साहेब माझी खूप काळजी घेतात आयुष्यामध्ये भरपूर उतार चढाव पाहिले आणि ते उत्तर चढावाला सामोरे जाता जाता माझे फौजी साहेब एकदम चमकले 👮🥹🥰 म्हणजे त्यांना भरपूर अनुभव आले आणि त्यांना बायकोची किंमत कळाली🥹 आणि ते मला खूप जीव लावायला लागले प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या आयुष्यामध्ये हे उतार चढाव येतच असतात कारण संसार हा एक रथ आहे आणि रथाची दोन चाकं म्हणजे नवरा बायको असतात ☺️ पण त्या उतार चढावातून ज्यांनी संसाराचा रथ पार केला त्यांचं आयुष्य सोन्याहून पिवळं झालं समजायचं ☺️🥰

  • @BhaktiSagar-gw8qt
    @BhaktiSagar-gw8qt Годину тому

    Tai tumhi devgharachya payrya banvun ghetlya ka Kay price ahe sanga n

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      ताई आम्ही देवघरातल्या पायऱ्या फर्निचर चे काम चालू असताना बनवल्या होत्या, त्यामुळे नक्की प्राईस सांगता येणार नाही ताई, धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 6 годин тому +1

    सुंदर रांगोळी काढली खुप दिवसांनी रांगोळी काढताना तुला पाहिलं छाया छान वाटल आजकाल तू कमेंटला रिप्लाय देत नाही ना मला करमत नाही तू कमेंटला रिप्लाय दिला की असं वाटतं प्रत्यक्ष बोलते तुझ्याशी असो तुझी तब्येतीची काळजी घे आजचा व्हिडियो खुप खुप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  5 годин тому

      सॉरी मावशी तीन-चार दिवसापासून कमेंट्सचा रिप्लाय द्यायला थोडा उशीरच होत आहे पण मावशी तुमच्या सगळ्या कमेंट्स चे रिप्लाय दिलेले आहेत मी उशिरा का होईना कमेंट्स चे रिप्लाय मी नक्की देत असते ☺️🥰 आणि मावशी प्रत्येक व्हिडिओला तुमची न चुकता कमेंट असतेच आणि मावशी तुमची कमेंट अगदी भरभर मोठी पाहायची सवय लागली ना मला तुम्ही कधी मध्ये असं शॉर्टकट मध्ये छोटी कमेंट केली ना तर मला खूप चुरचुर लागते करमत नाही असं वाटतं की माझी मावशी माझ्यावर नाराज आहे की काय ☺️🥹 मावशी तुम्हाला मी माझ्या आईच्या जागेवर दुसरी आईच समजते कारण तुम्ही मला बाळा बेटा शिवाय कधीच बोलत नाही तूच माझं मन भरून जातं ☺️ 🥰 थंडीमुळे थोडी तब्येत ठीक वाटत नव्हती काम आवरलं की झोपून घेते दुपारी आणि संध्याकाळी उठले की पुन्हा कामाची घाईगडबड असते आज पण सकाळी थोडा व्हिडिओ शूट केला दुपारी झोपले आणि संध्याकाळी व्हिडिओ अपलोड केला खूप थंडी पडली आहे ना मावशी थंडीमुळे मला खूप त्रास होत आहे कारण मला नाकाचं हाड वाढलेलं आहे त्याचा पण प्रॉब्लेम आहे आणि Sinus चा पण प्रॉब्लेम आहे ☺️ त्यामुळे थोडी जरी थंडी लागली हवा लागली तरी पण खूप त्रास होतो त्यामुळे मी दुपारी प्रॉपर थोडास झोपते आराम करते आणि मग सकाळ संध्याकाळ काम करते☺️ खूप थंडी वाढली आहे मावशी तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या ☺️ खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️

    • @pinkygawli5251
      @pinkygawli5251 4 години тому +1

      छाया बाहेर येतेस तेव्हा नाकाला मास्क लावत जा का तर थंड हवा नाकातून गेली की सर्दी होते त्या मुळे जास्त त्रास होणार नाही तुझे video खूप छान असतात Shree swami samrth ​@@ChhayasCreativeCorner

    • @sunitavishnu449
      @sunitavishnu449 4 години тому

      @ChhayasCreativeCorner अग बाळा नाराज नाही ग माझ्याकडे पण खूप पाहुणे आले होते त्या गडबडीत सुद्धा मी तुझा व्हिडियो पाहिला आणि शॉर्ट मध्ये का होईना कमेंट केली तू नाराज होऊ नये म्हणून

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 4 години тому

    मस्त आजचा पण व्हिडिओ 🤩...घरात पण ना चप्पल नाही तर socks ghalat ja....mhanje एव्हढे गार वाटणार नाही..

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      ताई घरामध्ये चप्पल नाही बर का पण सॉक्स घालते मी आणि आता फौजी साहेबांनी रूम हीटर पण लावला आहे घरामध्ये त्यामुळे घर छान गरम राहत पण बाहेर आल्यावर खूप थंडी आहे त्यामुळे जास्त बाहेर मी पडतच नाही खपखप धन्यवाद ताई गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏♥️

  • @SangitaMaheshgauri14
    @SangitaMaheshgauri14 6 годин тому +1

    Correct, Raju nhi dist

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      ताई राजू कुठेच नाही गेला इथेच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आहे राजू ताई ☺️☺️ खूप खूप धन्यवाद ताई good night tai ☺️☺️🥰

  • @SujataChikhale-w8w
    @SujataChikhale-w8w 4 години тому

    Tai daji na zad lavaychi kup avad ahe ..dadu bharich na g ..lagech cahha gheun ala ..bharich g te guni dadu..shevti lek tai cha na..ani tujqra thandi madi aaram kar g tai..tula tars hoto na..ani tai lavkar ye bai mazhya kade badlapur la..àmchya jara thandi kami ahe..ahe pan jara kami..plz yar tu lavkar ❤❤❤❤❤badlapur kar

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      हो ताई फौजी साहेबांना पण आणि मला पण खूप झाडांची आवड आहे पहिल्यापासून ☺️ आणि ताई माझ्या मुलांना चहा पोहे मॅगी रवा असं बेसिक सगळं बनवता येतं म्हणजे मी कुठे गेले ना ते उपाशी राहणार नाहीत करून खातात ताई मला मुलगी नाही पण मुलीची कमी भरून काढतात माझी मुलं घरामध्ये कामात पण मला भरपूर मदत करतात ☺️ आणि ताई तुमच्याकडे बदलापूरला येण्याचा कधी योग येतोय काय माहिती देवाच्या मनात असेल आपलं भेटणं तर नक्कीच भेटू ताई आपण ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @kiranbarge6045
    @kiranbarge6045 6 годин тому

    Khup chan mla pn khup zad lavayla aavdte mazyakde javalpas 100 kundya astil tri pn maz man bharat nahi ajun aanatch rahte

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      खूप छान वाटलं ताई तुम्ही पण माझ्यासारख्याच निसर्गप्रेमी आहात ☺️ ताई तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे ☺️सोयरे म्हणजे नातेवाईक म्हणजे आमच्या अगदी जवळचे म्हणजेच त्यांना मित्र म्हणायला हरकत नाही☺️
      कारण, वृक्ष आपल्यासाठी खूप मदत करतात वृक्ष आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचे अपेक्षा न ठेवता त्यांच्यापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी मनुष्याला प्रदान करतात. वृक्ष हे पर्यावरणाचे संतुलन नीट करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.
      सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व झाडांमुळेच अस्तित्वात आहे. मनुष्याला जीवनावश्यक वस्तू जसे अन्न, हवा, पाणी, दवा औषधी या झाडांकडूनच मिळतात. म्हणून म्हटले जाते की झाडे लावा झाडे जगवा.☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️ गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏♥️

  • @ratnamalapisal6714
    @ratnamalapisal6714 6 годин тому +2

    मला पण वाटले राजु दिसला नाही गावी गेलेत का काय

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 години тому

      नाही ताई राजू इथेच आहे माझ्यापाशी, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @dipalishinde1524
    @dipalishinde1524 5 годин тому

    ताई हळदीचे लेपण लाकडी उंबरट्यालाच करतात का... बाकी खूप छान video.. अन माझा 10 वर्षाचा मुलगा पण खूप आवडीने व्हिडिओ पाहतो....

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      ताई उंबरठा लाकडीच असावा असं काही नाही कारण काही जण फ्लॅट विकत घेतात रो हाऊसिंग विकत घेतात आधीच बनलेलं घर असतं ते पण घेतात तर घराचं काम आधीच झालेलं असतं त्यामुळे काही घरांचा उंबरठा हा कडप्याचा पण असतो ☺️ त्यामुळे ताई कडाप्याचा उंबरठा असला तरीपण हळदीचे लेपन केलं तरी चालतं ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

    • @dipalishinde1524
      @dipalishinde1524 2 години тому

      @ChhayasCreativeCorner thanks Tai 🙏

  • @rohinithorat9678
    @rohinithorat9678 4 години тому

    ‼️श्री स्वामी समर्थ‼️🙏कमळगटयाची माळ आहे ना ती तुपात एक दिवस भिजवून ठेवत जा म्हणजे खराब होत नाही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому

      श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️ हो ताई नक्कीच तूप लावून ठेवान मी आता कमळ कट्ट्याची माळ☺️ खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 4 години тому

    Tai eak bahin mhanun sangte ,rajula varti eak room banvun dya aani dusre lagn kara tyache .thodya pagarat khup sukhacha sansar hoil tyacha .

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Годину тому +1

      ताई राजू च लग्न करायचं असतं तर आतापर्यंत कधीच केलं असतं पण तो इतका हुशार नाही ताई खूप भोळा आहे म्हणून तर त्याच्या बायकोने खूप फायदा घेतला त्याचा आणि मामा मामींनी त्यांनी पण खूप सासरवास केला त्याला तो त्यांच्या इथे फक्त सालाच्या गळ्यासारखा काम करत होता बाकी त्याला एक रुपयाही देत नव्हते ते आणि आता त्याचे कुठे सुखाचे दिवस आले आहेत खाऊन पिऊन मजेत राहतो ☺️ तर कशाला त्याचे पाठीमागचे दिवस पुढे आणायचे त्याच्यामुळे त्याचं आम्ही लग्न करून दिलं नाही कारण त्याचा मुलगा आता अकरावीला आहे खूप मोठा आहे आणि त्याला काय जास्त पगार नाही सात आठ हजार रुपये पगार पडतो तर त्याची आम्ही पॉलिसी केलेली आहे त्याच्यामध्ये त्याचे पाच हजार रुपये टाकून देते मी आणि बाकीचे त्याला खर्चायला होतात ☺️🥰

    • @ganeshgokule1361
      @ganeshgokule1361 Годину тому

      @ChhayasCreativeCorner ☺️☺️

  • @poojapatange33
    @poojapatange33 4 години тому

    Naral chya zadache pan piwle padu naye mhanun kai karave tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      ताई नारळाच्या झाडाचा इतका काही जास्त मला अनुभव नाही कारण माझं नारळाचं झाड अजून छोटासाच आहे पण मी त्या झाडाला गांडूळ खत आणि शेणखत घालत असते त्यामुळे एकदम हिरवेगार आहेत माझे झाडं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 5 годин тому

    Aamhala hi pathava Tai zade

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 години тому

      ☺️🥰 हो ताई ☺️🥰 गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏