शिक्षक आणि सरपंच पण आहेत घरात याच्या...यश मिळवणे सोपे नसते पण त्याचे गरिबी सोबत भांडवल करणे हे media hype साठी असते ....असो अभिनंदन बाळा.....तू घरचा upper middle class आहेस हे सगळ्यांना कळले आहे आता ....हा खेळ सगळ्यांना खेळता येत नाही म्हणून कमी मुले जातात नाहीतर भारताला पदके अजून मिळू शकतील जर सर्व समावेशक खेळ साठी सरकार ने प्रयत्न केले तर
खूप खूप पुढील वाटचालीस धन्यवाद!
तुमचे वडिल zp शाळेत मुख्याध्यापक आहेत आई सरपंच तरी पण कर्ज काढून ....आमचे तर आवघड आहे...पण आभिनंदन भाउ
Ha khel खूप महाग आहे rifle chi किम्मत 10 lakh ahe
Zp शाळेत मुख्याध्यापक 1.25000 पगार आहेत भाऊ आई सरपंच
RS 12500 only@@Ghorpadeisha16
गरिबीतून मोठा झालो असे म्हटल्याशिवाय बहुसंख्य लोकांकडून कौतुक होत नाही हे पण सत्य आहे भावा . यामुळे आपल्या कडे श्रीमंत लोक पण गरीब आहोत असेच सांगतात
Right@@Ghorpadeisha16
खूप खूप शुभेच्छा😘💕 मनापासून अभिनंदन🎉🎊 बाळा❤🎉अशीच सदैव उत्तरोत्तर प्रगती होवो तुला भरपूर यश👌👍💪👏 मिळो.
Congratulations bhava ❤❤🎉🎉
जय महाराष्ट्र ⚔️ ✨✨✨✨
स्वप्नील लय भारी तोडलंस मित्रा Heart's Congratulations
🎉🎉 जगात भारी आम्ही कोल्हापुरी....
Kind anchoring👍 need this type of experienced person more
धन्यवाद भाई
अभिनंदन भावा भाविवाटचालीच्या शुभेच्छा
खूप सुंदर
खूपच छान
शिक्षक आणि सरपंच पण आहेत घरात याच्या...यश मिळवणे सोपे नसते पण त्याचे गरिबी सोबत भांडवल करणे हे media hype साठी असते ....असो अभिनंदन बाळा.....तू घरचा upper middle class आहेस हे सगळ्यांना कळले आहे आता ....हा खेळ सगळ्यांना खेळता येत नाही म्हणून कमी मुले जातात नाहीतर भारताला पदके अजून मिळू शकतील जर सर्व समावेशक खेळ साठी सरकार ने प्रयत्न केले तर
Many many congratulations 💐💐
Great
Congratulations mitra🎉
आधीच दाबून होते पैसे आता परत दाबून भेटतील
Kdk
अभिनंदन,अभिनंदन,अभिनंदन
Congratulations 🎉🎉
Jai Hari vitthal 🙏 chaan👌👍
Congrats
कडक
Congratulations Swapnil 🎉
अभिनंदन भावा
बाकीच्या देशांनी 50-50 मेडल जिंकली..पण भारताने फक्त 3-4
@Usergkirdhkapan tari kut jinklay gold
@Usergkirdhk ho aahet n india chya talukya yevde
@Usergkirdhk saglyat jast population apli manlyavar ataparyant 10 tari gold aple asle pahijet pn aplya lokanche mindset cast chya var jatach nahit
@Usergkirdhk apli ghan politics re
जिंकल स भावा जय भीम
Congratulations