जालना जिल्ह्यातील भयानक सत्य अनुभव - मराठी भयकथा | horror experience in marathi|
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- @bhutanchyajagat
आपल्या इतर भयकथा खालील लिंक वर पाहायला मिळतील
m.youtube.com/...
WhatsApp link - whatsapp.com/c...
भुतांच्या जगात हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे.
त्याच बरोबर काही कथा या अनुभव व सत्य स्वरूपातील असल्या तरी चॅनेल त्यांची जबाबदारी स्वीकारत नाही.
अनुभव - रा. वि. कुलकर्णी
Credit: "Music: www.purple-pla...
Don’t Go Inside by WombatNoisesAudio | / user-734462061
Music promoted by www.free-stock...
Creative Commons / Attribution 3.0 Unported License (CC BY 3.0)
creativecommon...
आपल्या कथा इथे प्रकाशित करायच्या असतील तर इथे संपर्क करा
contact : bhutanchyajagat@gmail.com
Follow Us On
On Facebook - / भुतांच्या-जगात
Instagram - Bhutanchya_jagat
#bhutanchyajagat
#भुतांच्याजगात
#horrorexperienceinmarathi
#marathihorrorstory #marathibhaykatha #marathighoststories #marathihorrorstory
#bhaykatha #satyaanubhav #kokanatilbhutanchyagoshti
मीरा काही लोकांना तुम्ही मोठे व्हिडिओ बनवता याचा त्रास होतो कारण त्यांच्याकडे एकतर वेळ नसतो नाहीतर नेट last स्टेज वर असते,
कुणाला ऑनलाईन अभ्यास असतो,
तुम्ही ह्या सर्व अडचानिकडे दुर्लक्ष करा आणि स्टोरी 30 ते 35 मिनिटापर्यंत बनवा,
स्टोरीचा मूळ जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत स्टोरी मध्ये रस येत नाही,
You are the best story treller मीरा 👍😊
कथा मोठी असेल तरी चालेल . पण घाईघाईने कथा संपवली तर कथेतली मजा संपुन जाईल. ताई तुम्हांला जशी कथा मोठी छोटी असेल तरी सांगा. तुमच्या कथा खुपच छान असतात. सादरीकरण पण अप्रतिम असते. 👌👌👌👌👌👌
सोड पकड होते कमी वेळेची स्टोरी असली कि आणि तुम्ही समजावून फुल्ल फील करून सांगता म्हणून आपल्या नुसार बनवा कितीही वेळ लागो प्रॉब्लेम नाही...
काही काम मनापासून केल दुसऱ्यांना नक्कीच.. आवडत.... Cantinue.. करा तुमच्या नुसार ☺️💞
Story detail maddhe sangtat khup chhan watte❤.Ek number.
❤🙏 shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth shree gurudev datta 🙏👌
ताई कथा खूप छान होती,
ताई कुणाला boar होतंय तर होऊदे
पण एवढीच मोठी कथा सांगत जा,खूप मजा येते
खरंच श्री स्वामी समर्थांची कृपा अपरंपार
स्टोरी मोठी असली तरी चालेल फक्त विनाकारण काहीही शब्द जोडत स्टोरी मोठी करू नका 🙏
Khup sundar katha ahe tai khup sundar sadarikaran ahe tumca khup chan tai
Tumchya katha mala khup aavdatat mi vat baghat aaste tumachya kahtechi ❤️❤️❤️🙏
ताई 🙏🙏कृपया एस. टी भयकथा सादर कर! मला एसटी प्रकारातील भयकथा ऐकायला आवडते कृपया🙏 ताई😊 तु एसटी मधील भयकथेवर व्हीडीओ बनव मी या व्हिडोओ ची वार पाहत आहे 🙏🙏 कृपया कृपया
Mst
एकदम भारी
Khupach chaan Katha ..Asa batata ki Katha sampuch naye .
Shree swami Samarth🙏
खुप छान माहिती दिली आहे
Khup chan
खूप छान भयकथा होती.❤❤
Khup bhayank anubhav hota 😱😱😱
Agadi barobar ahe dada
Masat
Majja aali
Khp Chan stroy ahe tai😊
Shree swami samarth🙏🌹
Mastt👌👍
Tainchya story mothi aste Karan tya ti story ekdum details madhe sangtata ani aamhala tya story aikyala khup chan vatat. Story choti aso va mothi aamhala story aikyala bhete yamadhecha aami aanandi ahot.
श्री स्वामी समर्थ
Sheetal Chandekar
Kuhp chan stroy ahe tai
Te siddhpurush aahet kaa aajunpn pls mazhi bhet karun dya tyanchashi pls
खूप थरारक अनुभव आहे
Story chan hoti
As always awesome 👌👌👌👌👍👍🌷🌷🙏🙏
Please tai मी तुमच्या 11 हजार सबस्क्रिबर्स असताना तुमचा ऐकतोय पण तेव्हा तुमचे 15ते20मिनिट विडिओ ऐक्यला छान वाटत होते आणि वेळ पण कमी लागत होता आता तास का नाही विडिओ बनवत, प्लझ जमत असेत तर करा😊 thank you
आदेश ताई आहेत कुठे तुम्ही किती महिने वाट बघत होतो 😊
करणी तशी भरणी
Khupach Chan katha ❤❤❤❤
Chan gost aahe 👍🌹🙏🌹
Sheetal chandekar
Chan gost aahe❤
मी खुद जालन्यात लां आहे आणि हि गोष्ट पुर भपाऱ्या आहे
Tai कुठे आहात कधी येणार तुमच्या स्टोरी 🙏
हॅलो मीरा कश्या आहात तुम्ही,😊
अर्थातच हॅपी असाल...
तुमची कथा नेहमीच एकावीशी वाटते,
But office work खूप असतो ना so मला टाईम मिळत नाही हो,
पण एकदा कधी तुमची स्टोरी मी play केली की तुमच्या मागच्या पुढच्या सर्वच story's मी एकत राहतो 😅
तुमचा जुना subscriber samadhan gawai,
Buldhana kar👍😊
मस्त ❤
Khoop bhari jashi karni Tashi bharni pramilaa mmichi
श्री स्वामी समर्थ.
हे असले काही नसते मि गेले 4 वर्ष झाले खूप काही केले पण काही फरक नाही पडत. फक्त 30 ते 40 हजार रुपये गेले माझे
इतक्या लांब कथा सांगायला लागल्यापासून 6 महिन्यापासून तुमच्या कथा ऐकणे बंद केले आहे. 20-25 min. Max असावे तेव्हा थराराचा अनुभव होतो लांब च्या लांब भयकथा ऐकण्यापेक्षा चांगल्या लेखकाचे एखादे Audio book 2 दिवसात संपेल😂
Nice story ❤
ताई 🙏🙏कृपया एस. टी भयकथा सादर कर! मला एसटी प्रकारातील भयकथा ऐकायला आवडते कृपया🙏 ताई😊 तु एसटी मधील भयकथेवर व्हीडीओ बनव मी या व्हिडोओ ची वार पाहत आहे 🙏🙏 कृपया कृपया
ताई 🙏🙏कृपया एस. टी भयकथा सादर कर! मला एसटी प्रकारातील भयकथा ऐकायला आवडते कृपया🙏 ताई😊 तु एसटी मधील भयकथेवर व्हीडीओ बनव मी या व्हिडोओ ची वार पाहत आहे 🙏🙏 कृपया कृपया
Nice video tai❤
प्रांत विधी असा नाही प्रातर्विधी असते ते... जसं श्र्वांपद नसून श्र्वापद असते ते
असेच व्हिडिओ अपलोड करत चला
Mi pn jalna dist madhech rahto aani bodhka he gav mazya relative ch ch gav aahe thank you vdo upload kelyabaddal ❤❤❤🎉🎉🎉
मस्तच, एक नंबर 👌🏻👌🏻
जैसी करनी वैसी भरणी
Bhayank hota anubhav,,
Was eagerly waiting😅count down karat hoto finally ala video
हो ना मि सुद्धा खूप वाट बघतो मीरा च्या स्टोरी ची विद्या,
मला खूप आवडते होरर story's,
I Love it horror story' s 😊
Mi buldana mdhe rahte mala pn mazya sobt ghadlela anubhav sangaycha ahe madam
madam dhanyawad... aapan aapli katha bhutanchyajagat@gmail.com ya mail id vr mail Karu shakta kinva fb page/insta la bhutanchya jagat ya page la personal msg hi karu shakta
खूप छान अनुभव ❤
Wow... Very nice story. 👍 also dangerous.
ताई कथा येत नाही काय प्रोब्लेम आहे का
Manaane kadhich kunach vait karu naye 🙏🙏 dev ahe to sagal baghtoy
या
Khup,❤❤❤
First comment mam plz reply
Thanks a lot ❤️❤️❤️
सिद्धपुरूष कसा ओळखावा
Fapat fasara naka sangat jau
व्हय काय
पाल्हाळ जास्त आहे
कथा का बंद केली होती मॅडम
Uriii baba 😮😮😮
kupe mohta video hota barik banva
👌👌👌👌😨🧐🤡😱😱😱😱😱
15 mins peksha jasta storys boring hotait, shabda wadavlele samajtait. Adhi je 15-20 mins hote te continue kara.
1.5x Speed ne Aika...
Logical bola o🤣🤦🏻♀️ 15 min peksha jast story boring hote mhne🤷🏻♀️😂 story aahe ti.... vlog nahi jo 15 min mdhye smpel..... Tumhi 2x chya speed ni aika.... Mg smpel lvkr 🤣vedyacha bazar 🤦🏻♀️
@@TheLightBringer😂😂
भाऊ जो पर्यंत कथेचा मूळ समजत नाही तो पर्यंत स्टोरी ची मज्जा नाही येत,
अनुभव कसा आला हे तर माहित झाले पाहिजे ना,
कथा अजून मोठी असायला पाहिजे,👍
@@Amol_avhad__20 right
Sailani baba ci darga LA galypajihoty vacaly astay
❤❤❤
I am your big fan mam from buldhana. (Vidhrabh)
To complete the story if it takes 30 minutes then how can she complete the story in 15 minutes. So, please increase your patience level
😂😂😂
Pls video chote takat jaa 15-16 min paryantchech me tumche video baghte naahiter sodun dete karan mla abhyasasathi Internet shilak thevave lagte tyapekaha tumche video pahnech sodun dete
😅
मोठे व्हीडिओ असतील तरच मजा येते ग...😅
स्टोरी ची notification आली..
Insta reels वगेरे कमी करायचे बघायचे..
डाटा कमी वापरला जाईल अस बघ.
आणि कथा कायम रात्रीच अपलोड केली जाते 😅
दिवसभर नेट तसेही वापरले जाते की 😅
..
कथा ऐकायची असेल तर हळूच कुणाचे तरी हॉटस्पॉट चोरायचें 🤪
@@Woman_the_tale_of_love ag bahin abhyasathi kiva dusrya important goshtisathi mla Internet vachvun thevave lagte me upsc karat aahe naa mag Internet cha use jast karava lagto
अरे आरती नेट कीती असते तुझे 2 GB असेल तर कमीच पडणार ना,
तुला हॉरर story's सुद्धा आवडतात,
आणि study सुद्धा महत्वाची आहेः
रिचार्ज थोड मोठ मारत जा,
3 GB असेल तर तुझा ऑनलाईन अभ्यास पण होईल आणि कथेचा आस्वाद ही घेता येईल,
मीरा एक best story telling karte so tu त्यांना नको अडवुस,😊
Story lahan kara
Mama ky krt hote Kami ky krt hote ... Ky Kay khay la aant hote... Hyacha story shi ghen den?? Chehara kas Kay ghatl .. he mhanje vel kadhun paise kamavn.. bhara kuthe takla Ani kuthe Kay kel ... Vel kadhta aapn .. mhanun 35 min cha video hoto.. unsubscribe 😢
अनुभवातील सविस्तरपणा मुळे घटना अधिक जवळची वाटते... योग्य ते चित्र प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो... म्हणून बारकावे टिपले जातात सर...पुढच्या वेळी या गोष्टीकडे लक्ष दिले जाईल
Tai tumchya katha jari mothya aslya tarihi tyar kuthehi paani taakun vadhavlelya vatat nahi. Tya nemkya aani mojkya shabdan madhe mandlelya astat. Ulat tya aiknyamadhe gung vhayla hota. Tyamole te kuthehi niras aani timepass vatat nahi
Eight
टाइम पास के लिए ठीक है बाकी भूत बकवास है
Tai adhi jase video hote tase Kara na plz 2 varsha purvi che video khup mast hote
2 वर्षा आधी पण असेच व्हिडिओ होते शीतल,
तुम्ही कथा दर रोज ऐकत नसाल म्हणून तुम्हाला असे वाटते,
मीरा जशी आधी कथा कथन करत होती तशीच करते,
फक्त 20 मिनिट सोडून कथा आता 30 ते 35 मिनिटापर्यंत असते 😊
@@Amol_avhad__20 का असते अमोल...२०मिनिटं असायची आता ३० असते आणि त्यात २० मिनिट निरर्थक असतात .. reply दिला नसता पण आपण ही खूप तीव्रतेने त्यांचं समर्थन करताय