Ajit Pawar Exclusive : महायुतीचं जागावाटप ते नितेश राणेंची तक्रार; अजित पवार EXCLUSIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @ra8208
    @ra8208 Місяць тому +27

    दादा तुमचं राजकारण संपलं आहे

  • @satishnalawade-h6u
    @satishnalawade-h6u Місяць тому +15

    कितीपण योजना आणा काही मिळणार नाही 2025 ला विरोधी पक्षनेते होणार दादा

  • @controllerpratiklad8123
    @controllerpratiklad8123 Місяць тому +3

    मुलाखतकराचा पचका झाला 🤣🤣 काहीच बातमी मिळाली नाही 🤣🤣🤣

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Місяць тому +3

    तुमचा भाजपचा आणी शिंदे साहेबांचा खेळ खलास ... तुम्ही जनतेच्या मतासोबत खुप घाणरडे खेळले .. जनतेच्या मताला फूटबॉल समजुन जबर लाथा मारल्या ....आता जनतेने तुम्हाला फुटबॉल बनवले आहे ... जनता फुटबॉल खेळणार ....

  • @cvh593
    @cvh593 Місяць тому +8

    डिसेंबर 2024 - देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते.
    जून 2025 - अजित पवार विरोधी पक्षनेते.
    डिसेंबर 2025- एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते.
    सहा सहा महिने विरोधी पक्षनेता पद वाटून घेणार 😂😂😂

    • @ranjitpatil7033
      @ranjitpatil7033 Місяць тому

      😂

    • @JitendraJoshi-u4n
      @JitendraJoshi-u4n Місяць тому +2

      आणि
      डिसेंबर २०२४ - तु सतरंजा उचल
      जून २०२५- तु सतरंजा उचल
      डिसेंबर २०२५- तु सतरंजा उचल

  • @vasantpawale5040
    @vasantpawale5040 Місяць тому +4

    15 लाखाचा प्रवास 1500 शे. वर थांबला अखेर!

  • @steadygrowth8390
    @steadygrowth8390 Місяць тому +3

    ३००० हजाराचे २०,००० हजार. ६ पट ३ महिन्यात कोणत्या महिलेनं केले तिच नाव सांगा दादा. माझ्याकडे १५ लाख आहेत मला फक्त डबल करून द्या. बाकीचे तिलाच ठेवले तरी चालेल.

  • @c-ctvlabtechnologies2814
    @c-ctvlabtechnologies2814 Місяць тому +1

    Awaj thoda kmi yet ahe. Next time thoda changla mic use kara

  • @ravidevkardevkar1428
    @ravidevkardevkar1428 Місяць тому +1

    दादा राजकारण संपले तुमचं

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Місяць тому +2

    दादा केंद्राकडुन निधी खेचुन आणणार आणी स्वताच खाणार का ???
    निधी खेचुन नाही आणला तरी चालेल .... फक्त तुम्ही परत जनतेच्या बोकांडी नसु नका राव ... तुम्ही खुप समाज सेवा केली आता दुसऱ्या नेत्याना सेवेची संधी द्या ... तुम्ही आराम करा दादा ....

  • @vinodpatil9523
    @vinodpatil9523 Місяць тому

    Grant for teachers

  • @vilasgulabraopatil9248
    @vilasgulabraopatil9248 Місяць тому +1

    दादा तुमचं बरोबर आहे.
    विकासासाठी तुम्ही मोदी शहा बरोबर गेले.
    सरकार लोक निवडून देतात ते कोणाचे ही असू दे. मग विचारधारेला काही महत्व आहे की नाही. म्हणजे विकासासाठी तुम्हाला सत्ताच पाहिजे भले ते कोणाचाही असू दे लोकांना येवढं अनपड समजतात का दादा तुम्ही ते काँग्रेसच्या काळात 50 वर्षांपूर्वी चालत होते आता राजकीय लोकांपेक्षा जनता हुशार झाली आहे काही शिकलेले पण अनपड आहेत हे खर आहे पण संख्या कमी आहे.

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 Місяць тому

    👍दादा,,,, तुम्हाला,,,, हार्दिक, शुभेच्छा,, 👍राजपूत,,, समाजाला,,,, महामंडळ,,,, दिल्याबद्दल,,,,, 🙏🙏

  • @shaikhimam8486
    @shaikhimam8486 Місяць тому +1

    दादा भारतात असा कोणताही धंदा नाही जे तिन हजाराचे एका महिन्यात 20000 हजार होणारा ईतक ही फेकु नका आणि खोट बोलु नका

    • @SujalBhosale-e7d
      @SujalBhosale-e7d Місяць тому +1

      दादा बराबर बोलता

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Місяць тому

    असा दादा कधी पाहिला ऎकला नाहि पक्ष व घरफोडुन या नव्या दादाला ३०/३५ जागा लढायला व ३ ते ५ निवडायला मिळतील! !! बहुतेक शेवटच्या क्षणी बाहेर ढकलुन दिले जाईल

  • @sureshkumbhar3647
    @sureshkumbhar3647 Місяць тому +1

    शिक्षक यांना टप्पा अनुदान द्या नाहीतर.....

  • @steadygrowth8390
    @steadygrowth8390 Місяць тому +3

    अजितदादांच्या पार्लमेंटरी बोर्डात कोण- कोण आहे हे कोणतरी विचारारे पत्रकारांनो.

  • @sunilgaikwad893
    @sunilgaikwad893 Місяць тому

    तू किती गोड बोल पण येणार नाही

  • @UmeshPardhi-ql9ue
    @UmeshPardhi-ql9ue Місяць тому

    15 लाख गेले चुलीत १५०० शे देले वा काय राव

  • @sunilgaikwad893
    @sunilgaikwad893 Місяць тому

    तू किती दे पण तू आणि तुझा पक्ष पण निवडून येणार फक्त शरद पवार साहेब पक्ष निवडून येणार तू आता शेती कर

  • @abbasbaig4280
    @abbasbaig4280 Місяць тому +1

    Humne aap ko support kiya aur aapne. Hame gaki dene wale nitesh par action kyun nahi liya

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek Місяць тому

    दादा तुम्ही आता पक्षच बदला

  • @bhupendradoshi7917
    @bhupendradoshi7917 Місяць тому

    चांगला माणूस, भोला भाबड़ा माणूस

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p Місяць тому

    Dada the e...d

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e Місяць тому

    तुम्ही फक्त भ्रष्टाचारासाठी निधी आणा

  • @avinashshinde4792
    @avinashshinde4792 Місяць тому

    Dada kup chan
    Best of luck

  • @sunilgaikwad893
    @sunilgaikwad893 Місяць тому

    तू आमदार पण होणार नाही

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x Місяць тому +4

    तुझा सुफडा साफ होणार आहे एवढं मात्र नक्की... दादा पादा...😂😂😂

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake Місяць тому

    ??? मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ???
    Is PRIME MINISTER supposed to work in state and municipality elections..?
    Don't we have enough leaders who knows good governance and politics?
    Explanation -
    1. Modi runs country like a ”one man show.." Only Modi and Amit Shah occupies marketing space in news media
    2. India has 1.4 billion population.. so don't we have enough leaders who knows good governance and politics?
    3. People voted him for "NATIONAL role as a prime minister" so instead of solving National problems using his LOGIC why does he go for poll campaigns for state and muncipal elections..?
    4. Does Modi understand his job description ? prime minister is working as a "SALES AND MARKETING AGENT" during elections for his party and it shows he is incompetent in his duties..
    5. Why Modi is not creating and empowering state leaders..?
    6. Is he scared of competition ?
    ** हीच ती वेळ ** (आता उशीर नको )...
    १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
    २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
    ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
    Indian constitution says
    सत्यमेव जयते..
    So am I telling the truth..
    लेखन आणि विचार
    अमित पुस्तके
    Who am I? (father of the nation)
    POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩

  • @svirkar8953
    @svirkar8953 Місяць тому +1

    Only dada best

  • @ashishchaudhari-s8v
    @ashishchaudhari-s8v Місяць тому

    Shembdya tula laj vatli pahije Tu sangto 3000 mdhe lokani vyavsay kela lavdu aaj tumchi satta astana lokankde paise nhi ahe

  • @narendrapatil2882
    @narendrapatil2882 Місяць тому

    Dada .. saheb ...tumchi bhumi ka yog h pn ....tumcha gem BJP karnar ha...br dada ...lashat gya😊

  • @dilippatil4550
    @dilippatil4550 Місяць тому

    Faltu mansachi interview ka gheta yachi kimit zero zali ahe

  • @DipakKolte-t4u
    @DipakKolte-t4u Місяць тому

    महाराष्ट्रात हवं आता अजित पर्व विकासाचा वादा अजित दादा

  • @sachindhongade1045
    @sachindhongade1045 Місяць тому

    Kahihi kara sarkar fkt mahavikas aghadichech yenar

  • @ganeshpachange4729
    @ganeshpachange4729 Місяць тому

    दमदार नेतृत्व महाराष्ट्र राज्य भावी मुख्यमंत्री

    • @Horror-l9k
      @Horror-l9k Місяць тому

      Murkha hotayt sadhya 😅😂

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 Місяць тому

    आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून बारामती तालुक्यात विकासाचे कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहे ते.
    विकास च कामं बोलतंय-नाणं खणखणीत आहे
    एकच वादा अजितदादा ✌️

  • @sudhirkale3638
    @sudhirkale3638 Місяць тому

    NIDHARM VADA MULE ANI NIDHARMI NETE MULE ISLAAMIK KATTERTA , SAMPRDAYIKTA ,ISLAMI ATIREKINA SARAKSHAN VAAV, ANI SUPPORT MILTO.