#जलपूजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • #जलपूजन सोहळा लखाबाई चा अवतार धरणावरती पोतराजानी कसा खेळ केला

КОМЕНТАРІ • 9

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 2 місяці тому +1

    मरीआई लक्ष्मी आईचं चांगभलं लखाबाई च्या नावाने चांगभलं पोतराज एकदम मस्तच 🙏🙏

  • @ganeshlondhe3781
    @ganeshlondhe3781 Рік тому +3

    मस्त 🙏👍

  • @umeshkuchkar1218
    @umeshkuchkar1218 Рік тому +3

    दादा कानफुकताना व्हीडिओ काडतनाहीकाय आत्तापर्यंत कधीच पाठवलेनाहीत

  • @Fuzz1128S
    @Fuzz1128S Рік тому +1

    ❤❤😊😮❤

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z 9 місяців тому +1

    हा कार्यक्रम कोठे झाला अंगात आलेल्या ताईंचा नाव तरी सांगा मला वाटतंय तस्स नाटक करायला लावलाय देव लगेच वारे सोडतो जास्त वेळ खेळत नाही नाटक असल्यागत वाटतंय पोपटी साडी वाल्या ताईंचा देव जास्त वेळ खेळला असता तर देव आल्यासारखं वाटलं असतं

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 Місяць тому

    सोहळा छान बगनयास मीळाला

  • @kailassu6304
    @kailassu6304 Місяць тому

    वाजवणारे तालात वाजवत नाहीत थोडसं ताल तालात वाजवा पुढच्या वेळेस

    • @manojkasabe
      @manojkasabe  Місяць тому

      Br

    • @LakshmanNaiknavre
      @LakshmanNaiknavre Місяць тому

      असं दव
      ऊब वाट देv ni😅🎉 by my❤ ii in km​@@manojkasabe