अप्रतिम. बघूनच पोटभरले.प्रत्यक्षात मात्र मी जरूर करून बघेन आणि माझे व माझ्या कुटुंबाचे पोट भरेन.विशेष करून नाती साठी करेन तिची बरेच दिवसांची डिमांड आहे.
काकू मटार ची करंजी खूपच खुसखुशीत झाली.दिसते ही खूपच छान भरगच्च.करंजी भरण्याची पद्धत ही आवडली.तुमच्या पद्धतीने मी गुळ पोळी करते एकदम तुम्ही जशी दाखवता तशीच होते.thanku so much kaku.तुमच्या सगळ्याच रेसिपी न चे व्हिडिओ एकदम ओरिजनल असतात.केव्हा ही आणि कोणी ही करा पदार्थ चुकण्याची भीती च नसते.
मॅडम आजच करून बघितल्या.फार सुंदर झाल्या.तुम्ही सांगितल्या प्रमाणे exact measurement घेतले फक्त लसूण नाही कारण आम्ही कांदा लसूण खात नाही तरीसुद्धा चव छान होती
Mastta
खूप धन्यवाद 😊
खुपच छान करंजी
धन्यवाद 😊
Mast Recipes
Thanks a lot☺️
खूप छान
Thank You ☺️
Tumchya paddhatine parvach gulamba kela apratim zala.
मस्त एकदम 🤗💃
खूप सुंदर करंज्या झाल्यात धन्यवाद.
Welcome 😊
मस्त टम्म फुगली आहे.
😊
Thanks jayuuu taii aniii mind blowing jalaaa hai karinjaa
Thank you so much 😊
करंजी bharanyachi पद्धत खूप छान
Thank you so much 😊
सुंदर झाल्या आहेत
धन्यवाद 😊
Khup ch mast khuskhushit ashi matar karanji
धन्यवाद 😊
खुसखुशीत करंजी छान च आहे
धन्यवाद 😊
Apratim
धन्यवाद 😊
एकदम सुरेख दिसतायत करंज्या!
धन्यवाद 😊
Waaaaaa. Jayu tai nakki karun baghnar Ani mag nakki kalavte thanks 👌👌👍🙏
धन्यवाद 😊
👍
Apratim... delicious crispy matar karanji 👌👌ekdam zakaas 😍👍👍 yummy 😋 👌👌
Thank you so much 😊
Majhe gulache polya tumchya kruti pramane chaan zale. Gharat sagle manhale hya varshi polya perfect zhale aahe
Thank you so much 😊👍
I have been following ur recipes. Very well explained. Too good
Thank you so much 😊
mi suhastai khup chyan recipes asatat tumachya. keep it up
Thank you so much 😊😊😊
Well explained
Karanjicha sacha waprun khup saran bharata yete sope jate
Ok
धन्यवाद 😊
अप्रतिम. बघूनच पोटभरले.प्रत्यक्षात मात्र मी जरूर करून बघेन आणि माझे व माझ्या कुटुंबाचे पोट भरेन.विशेष करून नाती साठी करेन तिची बरेच दिवसांची डिमांड आहे.
खूप खूप धन्यवाद 😊👍
Khoopch surekh tai me jarur karen
@@manjirikashelkar8118 धन्यवाद 😊👍
काकू मटार ची करंजी खूपच खुसखुशीत झाली.दिसते ही खूपच छान भरगच्च.करंजी भरण्याची पद्धत ही आवडली.तुमच्या पद्धतीने मी गुळ पोळी करते एकदम तुम्ही जशी दाखवता तशीच होते.thanku so much kaku.तुमच्या सगळ्याच रेसिपी न चे व्हिडिओ एकदम ओरिजनल असतात.केव्हा ही आणि कोणी ही करा पदार्थ चुकण्याची भीती च नसते.
खूप खूप धन्यवाद 😊
Khup sunder
धन्यवाद 😊
Tumchi sangnyachi padhat farach chan ahe.Nakki karun baghen.
Thank You So Much 😊 नक्की अभिप्राय कळवा ☺️
चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी बघा आणि भरपूर शेअर करा 😊
मॅडम आजच करून बघितल्या.फार सुंदर झाल्या.तुम्ही सांगितल्या प्रमाणे exact measurement घेतले फक्त लसूण नाही कारण आम्ही कांदा लसूण खात नाही तरीसुद्धा चव छान होती
अप्रतिम
धन्यवाद 😊
नमस्कार, मी तुमच्या पद्धतीने गुळपोळी केली,छान झाली.तुम्ही खूप छान सोप्या भाषेत सांगता.आता करंजी पण करून पाहीन.खूप खूप धन्यवाद काकू 🙏
Thank you so much 😊👍
मस्तच काकू. मी पण करीन.
धन्यवाद 😊 👍
Khupch chan
Thank You 😊
@@RecipesbyJayu khup chyan presentations
@@vinayachavan1592 Thank you 😊
खूप सुंदर ,👌
धन्यवाद 😊
नेहमी प्रमाणे मस्तच ..! 😊
धन्यवाद 😊
Jayuuu mast karinjaa jabardast and gugraa mantatee gujratii madii yela
Thank you So Much 😊
Thanks for info 😊👍
क्या बात है ! एक नंबर👌👌💐
Thank You😊🌹
Jayu Tai,khup Chan matar karanji banavalit tumhi . 👍🏻
Thank You so much😊
निगुतीने केलेली मस्तच
@@poonamhingangave9774 धन्यवाद 😊
जयुताई,मी प्रथमच गुळपोळी केली.अगदी छान झाली.तुम्ही खूप छान समजावून सांगता.💐💐खूप खूप धन्यवाद
Thank you so much 😊👍
खुप छान काकू👌👌👍😋
धन्यवाद 😊
खूप छान! जयू ताई! तुमच्या सगळ्या रेसिपी मी करून बघते. परवा गुळ पोळी आणि तिळगूळ लाडू केले, छानच झाले.....तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
Thank you so much 😊
Tikhat purya recipe havi hoti mam
Ok
ua-cam.com/video/NVi0aGQRWbM/v-deo.html
Well explained..just as how a mother teaches her daughter to cook..full concentration on the preparation..very well explained 👌👌
Thank you so much 😊
खूपच छान मटार करंजी बनविल्या आहेत तुम्ही ,व छान समजावून सांगितले आहे.तुम्ही कुठल्या सिटी त राहतात मॅडम ?
Thank You So Much !
Jayu matar करंजी avadali
धन्यवाद 😊
Ala lasun mirchi telavar partun ghyvi ani tyt matar v khup ola khobara ghalave v sagla partsva mhsnje tycha kacche pana jato v test yete
दाखवलेल्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा😋 खूप टेस्टी लागते😊
धन्यवाद
Evdhya sahityanaddhe kiti karanjya zalya.
साधारण २५-३०
तेलाचे मोहन घालताना किती चमचे घ्यायचे ते पण प्लिज सांगा.
सांगितलंय ना , ६ टेबल स्पून
बटाटा सारणात घातला तर चालतो का आणि कव्हर ला पारी ला ओवा घातला तर चालतो का
मी कधी घातला नाही , आवडत असल्यास घालावा . धन्यवाद 😊
या प्रमाणाच्या कितीकरंज्याहोतात?
साधारण २५-३०
मस्त. मी केल्यात पुर्वी. पण आता ह्या टिप्स सह करून बघिन. तुम्ही ८ः४० ला काय वाक्प्रचार वापरलात? अर्धे-बोबडे मटार? कधीच ऐकला नव्हता. खूप हसु आलं 🤣
धन्यवाद 😊 अर्धे बोबडे म्हणजे अर्धवट वाटणे . पण तुमची कमेंट वाचून मला च खूप हसू आलं 😀
खूप छान
Thank You 😊