soyabean च्या भावाबाबत कराळे सरांचा गडकरींना सरळ प्रश्न ??

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @dineshraywade8851
    @dineshraywade8851 3 роки тому +1185

    ही ताकत फक्त पुस्तकातुन मिळते.
    झेंडा घेवुन फिरण्याने यत नाही
    सर धन्यवाद

    • @hindurashhtrabegun5119
      @hindurashhtrabegun5119 3 роки тому +7

      1 number bhava

    • @kaushalyagorad3301
      @kaushalyagorad3301 3 роки тому +6

      Correct sir 👍

    • @vishvapratapkurane3728
      @vishvapratapkurane3728 3 роки тому +3

      Khup sunder sir👌

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +9

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 3 роки тому

      💯% Right.....

  • @ShaikhJavedUPSC
    @ShaikhJavedUPSC 3 роки тому +267

    प्रत्येक शेतकऱ्याने अशा माणसासोबत असायला पाहिजे... धन्यवाद कराळे मास्तर 🙏

    • @ajitbaivad6855
      @ajitbaivad6855 3 роки тому

      आपल्या मराठी माणसाला चांगली गोष्ट सहजा सहज लवकर पटत नसते

    • @vinodnimkar7507
      @vinodnimkar7507 3 роки тому +1

      Karale sir अभिनंदन
      आपला मोबाईल नंबर द्या

  • @Gor_Nakul
    @Gor_Nakul 3 роки тому +153

    सर तुम्ही प्रत्येक विषय हा फक्त शेतकरी व शेतकऱ्यांचे मुलांसाठी नेहमीच लढत असता सर खरच आपण खूप चांगलं काम करता तरीपण कृपया करून या राजकारणी लोकांपासून सुरक्षित राहावं सर🙏

  • @MD-so4lv
    @MD-so4lv 3 роки тому +148

    राजकीय नेत्यांचे चमचे जास्त पुढे पुढे करतात 😡
    सर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनकडुन पुर्णपणे पाठिंबा आहे... आपले कार्य खुप महान आहे 🙏👌👍👍👍

  • @vilasshinde8079
    @vilasshinde8079 3 роки тому +573

    शेतकऱ्याच दुःख कोण समजणार शेतकरी समजू शकतो ग्रेट कराले सर

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +6

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

    • @tushardaware8436
      @tushardaware8436 3 роки тому +1

      👍👍👍

  • @meghajadhav5122
    @meghajadhav5122 3 роки тому +19

    सर तुम्ही जो शेतकऱ्यांचा प्रश्न अगदी निर्भिडपणे मांडलात त्याबाबत आपल्या कार्याला खरंच सलाम आहे. सर असच पुढे पण निर्भिडपणे शेतकऱ्यांचे, गोर- गरिबांचे प्रश्न सतत मांडत रहा आणि नेहमी आमच्यासमोर खऱ्या गोष्टी आणत रहा 🙏

  • @Sanjupekka123
    @Sanjupekka123 3 роки тому +125

    कराळे मास्तर सारखा एखादा विधानसभेत गेला ना त ह्या सगळ्यांचा सत्यानास केल्या शिवाय रायणार नाही।
    कराळे सर तुम्हाला आम्हा शिक्षित तरुणांचा संपुर्ण पाठिंबा आहे.🙏

    • @navanathmagar2746
      @navanathmagar2746 3 роки тому +1

      Kay fayda nay

    • @dnyaneshwarkurwade2104
      @dnyaneshwarkurwade2104 3 роки тому +1

      Hyanna mhantat kharya shetkaryach por.

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

    • @najirahamad8182
      @najirahamad8182 3 роки тому +1

      The Great Karale Sir

    • @roshanmasram523
      @roshanmasram523 3 роки тому +5

      बाकी मास्तर खूप डरपोक आहेत पण मास्तर असावा तर कराळे मास्तर सारखा.......कोणाच्याही बापाले न भिणारा,,,,,...... 👍👍

  • @shri3332
    @shri3332 3 роки тому +62

    पब्लिक चे प्रश्न पब्लिक मध्येच विचारायचे असतात.
    छान कराळे सर 🙏🙏🙏

  • @Aajad9999
    @Aajad9999 3 роки тому +317

    गडकरी साहेब तुम्ही राजकारणात आला तेव्हाच पब्लिक प्रॉपर्टी झालात शेवटी राजकारणी हा जनतेचा प्रतिनिधी आणि सेवक असतो हे लाल दिव्याच्या गाडीत विसरले

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +14

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

    • @gorakhmarathe21
      @gorakhmarathe21 3 роки тому +5

      Public property aahat mg public mothi ki property mothi??
      Sarva samanyanchya prashanana Jo hath ghalto toch khara neta

    • @rajabhaubalkhande225
      @rajabhaubalkhande225 3 роки тому +2

      Barobar saheb

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 3 роки тому +2

      Yes u r 1000% right👌👌👌👌😀😀

    • @sushantbhosle9130
      @sushantbhosle9130 3 роки тому +2

      Right bro ✌️✌️😠

  • @ShaileshInService
    @ShaileshInService 3 роки тому +32

    आज मानलं सर तुम्हाला.... knowledge आणि dairing दोन्ही आहे आपल्याकडे.... जबरदस्त जिंदाबाद

  • @arvind2706
    @arvind2706 3 роки тому +1391

    हे सर्व करत असताना स्वतःच्या सुरक्षेकडे सुद्धा लक्ष द्या सर कारण आताच्या राजकारणाची पातळी खूप खाली गेली आहे तुम्हाला नम्र विनंती🙏🙏

    • @shriramkale4742
      @shriramkale4742 3 роки тому +15

      Right

    • @vidyakamble3060
      @vidyakamble3060 3 роки тому +15

      Ho kharch sir....jantela tumchi garj ahe

    • @skeditz5318
      @skeditz5318 3 роки тому +11

      चांगल्या mansach कधीच काही होणार नाही पण satark राहावे siranni

    • @dnyaneshwarwakankar5540
      @dnyaneshwarwakankar5540 3 роки тому +6

      खरं आहे

    • @vinayakkhade9365
      @vinayakkhade9365 3 роки тому +7

      Sir tumachya sarakhe prakat bolnare lok khup kami ahet kalaji ghya sir

  • @dipakumate9155
    @dipakumate9155 3 роки тому +18

    सर तुम्ही जे करत आहात ,खूप चांगल काम करत आहेत,शेतकऱ्याच्या भावना समजून शेतकऱ्याच्या मन जिंकत आहे ,अगदी बरोबर आहे सर तुमचं.

    • @sambhajizadte2110
      @sambhajizadte2110 3 роки тому

      सर तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे सर्व महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. 👋👋👋

  • @siddheshwarSolankepatil
    @siddheshwarSolankepatil 3 роки тому +77

    सर्वांनी कराळे सरांच्या पाठीशी उभे राहावे. तो माणूस आज स्वताची परवा न करता काम करतोय याचा आपण विचार करावा.......कराळे सर सदैव आपल्या सोबत 🙏🙏

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 роки тому

      राहिलाच पाहिजे, तुम्ही लोकं आता सतरंज्या उचलायचे बंद करा

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 роки тому

      फक्त यांचा शेट्टी होऊ देऊ नका म्हणजे झालं

    • @siddheshwarSolankepatil
      @siddheshwarSolankepatil 3 роки тому

      आम्ही सोबतच आहोत आणि राहणार

  • @amitgedam6071
    @amitgedam6071 3 роки тому +28

    जर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मुद्दे सोडवायचे असेल तर कराले सराना विधानसभेमध्ये निवडून द्यावे लागेल तेव्हाच विद्यार्थाचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. जय महाराष्ट्र

    • @archanakamble5043
      @archanakamble5043 Рік тому

      सर खरंच मनापासून स्यालूट आहे.

  • @narsingmaske500
    @narsingmaske500 3 роки тому +89

    गुरुजी तुमच्या कार्याला सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुम्ही आहे खरा समाजाचा शिक्षक

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 3 роки тому +25

    कराळे सर सर्व शेतकर्या कडून तुम्हाला पाठिंबा आहे .पन स्वता च्या सुरक्षे विषयी पन जागरूक रहा भाऊ.

  • @avinash2125
    @avinash2125 3 роки тому +15

    कराळे सरांनी हे दाखवून दिले आहे कि घरि बसून हे असं आहे आणि ते तसं आहे म्हणून घरात बसण्यापेक्षा आवाज उठविला पाहिजे.we all support you sir.

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @sarfaraztadavi7773
    @sarfaraztadavi7773 3 роки тому +40

    सगळ्यात बेस्ट लास्ट लाइन :- शेत कर-याचा पोट्टा आहे, याच गावाच हाय.... 😅

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 3 роки тому +232

    कराले सर आगे बड़ो हम तुम्हारे साथ है।

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 3 роки тому +32

    सर खूप-खूप धन्यवाद शेतकर्‍यांचा कैवारी आहात.

  • @punesaidoke6020
    @punesaidoke6020 3 роки тому +306

    खरच सर तुम्ही सर्वांपेक्षा ग्रेट आहात sir....हृदयातून तुम्हाला माझा सलाम🙏🙏🙏

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +2

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण

    • @rajugaikwad4759
      @rajugaikwad4759 3 роки тому

      Great work sir.....salute 🙏🙏🙏

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 роки тому +8

    Great work Sir, या ढोंगी नेत्यांना असेच उघडे पाडा.. सर्व सामान्य शेतकरी कष्टकरी जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील्यास शिवाय राहणार नाही. कराळे सर आपण खूप चांगले काम करत आहात... 🙏🙏🙏

  • @siddharthpawle2100
    @siddharthpawle2100 3 роки тому +121

    मस्त, खूप चांगला विषयावर बोलला आपण.हा विषय पत्रकार बांधवानी मांडायला पाहिजे होती पण ते काय मोदी चे चाटु झालेत सगळे पत्रकार..

    • @vishalrangari7646
      @vishalrangari7646 3 роки тому

      Chatu zale sagle gulam banle manun tar he bhadkhau lokkanna murkh banvat ahe

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

    • @bharatgawai1178
      @bharatgawai1178 3 роки тому +1

      पत्रकारांना आर्यन खान पासून सुटका मिळेल तेव्हा ना.
      आता तर अनन्य पांडे च्या मागे लागलेत पत्रकार

    • @bilalshaikh7055
      @bilalshaikh7055 3 роки тому

      Apla deah ata jatipradhan desh zalay jati pati mul rajkarni lokanch fawt

    • @ganeshkulkarni8833
      @ganeshkulkarni8833 3 роки тому

      पत्रकारांना एवढी अक्कल आहे का?.. कुठल्या तरी कॉलेज मधून journalism केलेलं त्यांनी...शहरात राहून पिझ्झा बर्गर खाऊन...त्यांना काय कळणार असले प्रश्न...त्यांना फक्त बॉलिवूड आणि क्रिकेट एवढच माहिती😂😂

  • @ranjitathawale5188
    @ranjitathawale5188 3 роки тому +19

    It is power given by our Constitution to ask question . Dr Babasaheb said that education is milk of tigress Thank you sir.

  • @prashant__1997
    @prashant__1997 3 роки тому +373

    कराळे सर तुम्हाला घरी बोलावून तुमचा आवाज दाबण्याचा 100 % प्रयत्न होणार लिहून ठेवा नाहीतर

    • @shubhambhagat7183
      @shubhambhagat7183 3 роки тому +14

      Aple sir dabte ky shetkaryachi aulad aahe

    • @kkvlogs9979
      @kkvlogs9979 3 роки тому +5

      हे खरय

    • @prashant__1997
      @prashant__1997 3 роки тому +13

      @@shubhambhagat7183 अरे भाऊ सरकार पुढे कोणाचंच नाही चालत सरांविरुद्ध कट कारस्थाने रचल्या जातील

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +7

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

    • @hemantjiwtode616
      @hemantjiwtode616 3 роки тому +14

      सर,यांची लायकी नाही तुम्हाला समजून घेण्याची...पण तुम्ही केलेल्या कामासाठी मानाचा मुजरा...

  • @SagarPatil-sf6sk
    @SagarPatil-sf6sk 3 роки тому +1

    कराळे सर तुम्ही चांगलं काम करताय तसेच गडकरी साहेब सुद्धा त्यांच्या मंत्रालयाच चांगलं काम करत आहेत.
    कृषिमंत्र्यांना जबाबदार धरले पाहीजे

  • @roshanbansod3387
    @roshanbansod3387 3 роки тому +326

    आज पर्यंत कुणीही जे केल नाहीं ते तुम्ही केल sir..... आम्ही तुमच्या सोबत आहे sir 👍

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे , लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

    • @mgstatus3104
      @mgstatus3104 3 роки тому

      आम्ही तुमच्या बरोबर म्हणणारे भरपूर आहेत परंतु वेळेला कुणीही पाठीशी उभा रहात नाही, सत्य बोलणाऱ्याच्या पाठीशी जेव्हा सर्वसामान्य निर्भीडपणे उभा राहिल तेव्हाच कुठे हे राजकारणी जनतेच्या भल्याचा विचार करतील ,
      सलाम सर.....

    • @santoshpathare3510
      @santoshpathare3510 3 роки тому

      Yala he pan vichara na Tuma shikahsk lokanna vadhleli pagar ha ktvya vetan ayoganusar mhanjech kitvanda vadhali .he nahi vicharnar nahi tar swatachech bhande futnar .bare jau de ha prashnna aghadi satkarala ka vicharat nahi .st karmchyrabaddal ka bolat nahi .hach master aj 2 varsh Zali ghari basun pagar khat basto anni sarkarlach prshnna karto .

  • @akashjadhao5937
    @akashjadhao5937 3 роки тому +3

    याच मुद्यावर तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे सर ते मी पायल आणि तुम्ही हा मुद्दा गडकरींना द्यारेकेठ विचारला सर तुमच खूप खूप आभार सर खरे शेतकरी पुत्र आहात सर तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @चित्रपटवाणी
    @चित्रपटवाणी 3 роки тому +324

    कराळे सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी देवमाणूस आहात.... 🙏

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +3

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

    • @MrNams
      @MrNams 3 роки тому

      @@vishalsonune9160 अजून वेळ गेलेली नाही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र या, अन्यथा पुढचा काळ वाईट आहे

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      @@MrNams ओके भावा

  • @avinashpatil5162
    @avinashpatil5162 3 роки тому +1

    "पब्लिक प्रॉपर्टी म्हणजे जनतेचे सेवक च आहात... ज्यांच्या मतांवर निवडून आले त्यांनाच विसरलेत..." कराळे सर तुमचं अभिनंदन... तुम्ही विचारलेल्या तिखट प्रश्नाने मिरच्या चांगल्याच झोंबलेल्या दिसतात...

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 3 роки тому +14

    लई चालू आहे बुवा हा राजकारणी....
    कराळे सर जिंदाबाद.... अभिमान आहे तुमचा.

  • @devanandbhau2679
    @devanandbhau2679 3 роки тому +2

    कुठं गडकरी साहेब आणि कुठं हे कराळे मास्तर. 🤣🤣🤣🤣
    .मी पण एक शेतकरीच आहे. आणि मोदी सरकार आल्यापासून खूप सुखात आहे. राजकारनात यायचा प्लॅन दिसतोय. एकदा आल्यानंतर नंतर मग काय सगळे विसरून जायचे आणि ऐश करायची .
    I support गडकरी साहेब.
    तुमी कोणाला support करणार.
    Pls comment

  • @tejasthorat3378
    @tejasthorat3378 3 роки тому +393

    ह्याला म्हणतात खरा शेतकरी 💪💪🙏🙏

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

    • @tejasthorat3378
      @tejasthorat3378 3 роки тому

      @@vishalsonune9160 barobar 👌👌

    • @santoshkale174
      @santoshkale174 3 роки тому +1

      मी गडकरी साहेबांना मानतो पण साहेब ह्या मुलाने जो प्रश्न केला त्याचे उत्तर त्याबद्दल चर्चा हो पब्लिक मध्येच झाली पाहिजे नाही की घरी बोलावून🙏

  • @dilipsinghnahata2587
    @dilipsinghnahata2587 3 роки тому

    कराळे सर , फार हिंमत दाखवली . तुमच्या सारखे शिक्षक अशाप्रकारची जागृती करत असेल तर खरच जनजागृती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला लाखो लाखो सलाम👍

  • @kishorkhandare2774
    @kishorkhandare2774 3 роки тому +156

    यांना जर लोकांनी निवडून दिले तर हे पब्लिक प्रॉपर्टी आहेत ,कोणालाही विचारा ,आमदार खासदार असो की मंत्री असो हे पब्लिक प्रॉपर्टी आहेत,जे मानत नाही ना त्यांना हाकलून लावा

    • @gopalbhajankar314
      @gopalbhajankar314 3 роки тому +3

      Sir aamhi tumchya sobat aahot 🙏🙏

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 3 роки тому +2

      Public yanchi property ahe ka mag

    • @Healthyme9
      @Healthyme9 3 роки тому +3

      ते जनतेचे सेवक आहेत...मालक नाही...मंत्री असोत वा प्रधान मंत्री...आपण अधिकारी वर्गावर दबाव आणतो.. त्यापेक्षा. मंत्री प्रधान मंत्री यांना प्रश्न विचारा...ते आपल्या प्रश्नावर लोकसभा विधानसभा त प्रश्न विचारून निर्णय घेण्यास मदत होईल

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +2

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @mclchandurrailway2206
    @mclchandurrailway2206 3 роки тому +1

    सरकार कोणत्या ही पक्षाच असो मरण शेतकऱ्याच होत. खूप छान वाटलं सर शेतकऱ्याच्या व्यथा कोणी तरी समजून घेत आहे. तुम्ही अशीच शेतकऱ्याची बाजू मांडत चला आम्ही शेतकरी पुत्र तुमच्या पाठीशी आहोत. मी स्वतः p.hd mathematics करून शेती करत आहे. मला पण दाखऊन द्यायचं आहे की शेतकरी पण माणूस आहे त्याला ढोरा सारख वागऊ नका.... त्याला पण सन्मान मिळाला पाहिजे.... आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी आहोत...

    • @mclchandurrailway2206
      @mclchandurrailway2206 3 роки тому

      शेतकऱ्यांच्या मुलांनी सरळ बंदूक हाती घेऊन राजकारणी मंत्री मारले पाहिजे तेव्हा आणि तेव्हाच शेतकऱ्याला न्याय मिळेल...

  • @mayureshwarpawade2281
    @mayureshwarpawade2281 3 роки тому +127

    Karale sir tumhala 100% support🔥

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @prashantpawar1472
    @prashantpawar1472 3 роки тому +69

    मी गडकरी ल मानत होतो पण त्याने पण लायकी दाखवली

    • @yogeshtheng8730
      @yogeshtheng8730 3 роки тому +6

      Same here brother😏😏

    • @vikasbhakare9660
      @vikasbhakare9660 3 роки тому +7

      भाऊ शेवटी सर्व राजकारणी ते हलकटच असतात

    • @rambo7093
      @rambo7093 3 роки тому +3

      ho na mhne public property ahe ka ..a re mag kay private mantri ahe ka...kashala deshacha khrch vaya ghalvto gadi surkshesathi ...dusre konala sandhi de na

    • @pravinvet8391
      @pravinvet8391 3 роки тому

      सर्व भामटे आहेत यांची पोट भरली म्हणजे झालं. 2-3 पेन्शन घ्यायचं पगार घ्यायचं आणि जनतेचा 5 वर्ष छळ करायचा

    • @jivansalunke3798
      @jivansalunke3798 2 роки тому +1

      @@vikasbhakare9660 खरे आहे आपलं म्हणणं100%

  • @dhirajumalevlog
    @dhirajumalevlog 3 роки тому +90

    शेतकऱ्याचा प्रश्न मांडला तर गफाट म्हणते शो बाजी नहीं कराची..
    शेतकऱ्याचा प्रश्न यांना शो बाजी वाटते

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +2

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

    • @viralvideowalaIndia
      @viralvideowalaIndia 3 роки тому

      यही पे सब गोडगोंबाल है, हे काय स्वतःला राजे समजतात काय, फक्त एकच राजे- शिवाजी राजे.
      गडकरी हे मोठे, विझनरी आणी कार्यवंत नेते आहेत, पण त्यांच्या वागण्यामुळे अन त्यांच्या चमच्यांच्या वागण्यामुळे लक्शात येते की त्यांना प्रश्न विचारणारे पसंत नाहीत तर चमचेच पसंत आहेत.

  • @pankajpk6146
    @pankajpk6146 3 роки тому

    कराळे मास्तर धन्यवाद
    तुम्ही जे केलं ते आज पर्यंत कोणी करू शकले नाही तुमची खूप गरज आहे आम्हाला
    तुम्ही तुमच्या मुळे नाही तर तुमच्या ज्ञान मुले हे करू शकता
    मला खूप अभिमान वाटत आहे तुमचे

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 3 роки тому +77

    कराळे सर....you are great 🙏🙏🙏

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +2

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण

  • @sudhirbramhane2037
    @sudhirbramhane2037 3 роки тому +1

    तुम च्या कडे नेतृत्व हवे जनतेने त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सरांना सभागृहात पाठवले पाहिजे

  • @माझागोदाकाठ
    @माझागोदाकाठ 3 роки тому +29

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभेत चर्चा करायला हवी होती पण शेतकऱ्यांचे प्रश्न आल्यावर पळ काढतात ही लोक, आता तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भाजपा च्या भुलथापाना बळी पडु नये.

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +2

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      @Michael सरकारमध्ये सहभाग आहे ना नाही तर राजीनामा द्यायला लावा

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 роки тому +1

      मग आता परत काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडायचे का?

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 роки тому +1

      @@vishalsonune9160 आले गुलाम आले

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 роки тому +1

      @Michael तेव्हडी पाहिजे ना

  • @aajimebackup6467
    @aajimebackup6467 3 роки тому +1

    कराळे सर आपण शेतकऱ्यांसाठी केलेलं धाडस हे वाकांगण्या जोगे आहे धन्यवाद सर🙏

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 3 роки тому +7

    खूपच छान कराळे सर सर्व शेतकऱ्यांनी असाच जाब विचारलं पाहिजे 🙏👍

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @shyamindrale2745
    @shyamindrale2745 3 роки тому

    यालाच म्हणतात गरीबांना न्याय देण्याची वृत्ती व चांगले विचार, धन्यवाद सर शतशः आभार .

  • @pravinkore827
    @pravinkore827 3 роки тому +18

    कराळे सर तुम्ही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करावा आणि सर्व बहुजनबांधवां च्या समस्यांना वाचा फोडली पाहिजे

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

    • @aajtaklive8893
      @aajtaklive8893 3 роки тому

      अशे नसते रे दादा,अत्याचार हां कही बहुजन किवा हिन्दू म्हणून नहीं तर सर्वसामान्यांवार होतो

  • @hrishikeshkhade9023
    @hrishikeshkhade9023 3 роки тому

    सर मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे ग्रॅज्युएशन झालं अन आता नोकरी नाही म्हणून शेती करतो मी तुमचा खूप आभारी आहे सर तुम्ही खूप चांगलं शिकवतात आणि मला अभिमान आहे सर तुमचा तुमचे विचार खूप ग्रेट आहेत सर

  • @ashishramteke5868
    @ashishramteke5868 3 роки тому +43

    Salute to you and your courage sir 🙏

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @vishal_kale_09_10
    @vishal_kale_09_10 3 роки тому +16

    Proud 🦚 of you Sir
    शेतकऱ्या साठी आवाज उठवला

  • @jayparkhe143
    @jayparkhe143 3 роки тому +36

    We stand by u sir..u really are doing a great noble work..🙏✌️

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

  • @roshanmasram523
    @roshanmasram523 3 роки тому

    कराळे सर तुम्ही राजकारणात या आम्ही तुम्हाला गडकरी साहेबांच्या बरोबरीत आणून ठेवू,,,,,तुम्ही भावी cm of Maharashtra,,,,,,, तूम्ही मुखमंत्री बनण्याच्या लायक आहे सर...........सर्व विद्यार्थी तुम्हाला मदत करतील...

  • @gajananjadhav9235
    @gajananjadhav9235 3 роки тому +34

    सर लय भारी आम्ही शेतकरी तुमचे आभारी आहोत तुम्हीच या राजकारणी मकड्डांना ठिकाणावर आणु शकता 🙏🙏🙏

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @anilmore187
    @anilmore187 3 роки тому +1

    नमस्कार सर.. मी गुरूभाऊ मोरे औरंगाबाद mpsc चा विद्यार्थी . आपण जो कार्यक्रम हाती घेतलात.. शेतकऱ्याच्या अडचणी सरकार पर्यंत पोहचवण्याचा, हे कार्य फक्त शिक्षित शेतकऱ्याचा मुलगा आणी शेतकऱ्या प्रती आदर ,प्रेम व जाणिव असलेलेच करू शकतात. आम्ही आपल्या सोबत आहोत.
    आणी हा सर... जरा तबेतिला संभाळून कारण आजचे राजकारणी इतके दळभद्री आहेत. त्यांना लोकशाहीचा विसर पडतोय. 🤟🙏

  • @fivestar622
    @fivestar622 3 роки тому +77

    कसली मग्रुरी ची भाषा आहे मंत्री महोदय आणि त्यांच्या बगलबच्च्याची .... 🤔🤔 हुकुमशाहीची सुरूवात झाली हो देशात...

    • @anand2152
      @anand2152 3 роки тому

      vot for bjp

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल , भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

    • @fivestar622
      @fivestar622 3 роки тому +1

      @Michael केंद्र सरकारनचे मंत्री आहेत ना.. मग प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे हे त्यांचे कर्तव्य आहे..

    • @thombarejivan1576
      @thombarejivan1576 3 роки тому

      Thanks sir

  • @sarkategajanan2705
    @sarkategajanan2705 3 роки тому +3

    Great movement by karale sir....
    Good job...
    Very well karale sir...ask...question ?
    Gov....minister...
    Social media powerful ...all over India...so our farmers condition...really.,.poor...
    ...good job...

  • @akshaykolhe4821
    @akshaykolhe4821 3 роки тому +36

    Ek hi dil he sir kitne bar jitonge ...... I proud of you 🙏salute to you

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @djsound226
    @djsound226 3 роки тому

    Sir तुम्ही खूप शिकले आहेत तुम्हाला सगळा राजकारण कळते .फार कमी लोक आहेत जसे तुम्ही ,प्रश्न घेऊन समोर जाता कारण तुम्हां समजता.राजकारण खूप मोठी गोष्ट आहे , तुम्ही स्वतः आणि परिवाची काळजी करना हे देखील खूप imp आहे.तुमचा knowledge मुळे तूम्ही सारखे question विचारत असता .म्हणून तर लोक शिकतील तरच घडतील...🙏🙏 all the best sir . संपूर्ण पब्लिक in your support

  • @pravintagde712
    @pravintagde712 3 роки тому +9

    Sir you have courage to ask the question, salute to you! 🙏🙏🙏

  • @tukaramnalnar3194
    @tukaramnalnar3194 3 роки тому

    सरांनी खुप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. अभिनंदन सर तुमचं. शेतकऱ्यांसाठी काही तरी करू पाहणारा शिक्षक.

  • @khemrajjadhav4887
    @khemrajjadhav4887 3 роки тому +17

    This is master of agriculture great sir

  • @sanvidhankharat4538
    @sanvidhankharat4538 3 роки тому

    खूप छांन सर अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण विचारला आहे शेतकरी विरोधी भाजपा सरकारला.तुमच्या प्रश्नांशी मी सहमत आहे.

  • @sachinkottapalle1182
    @sachinkottapalle1182 3 роки тому +15

    सर, I'm proud of you 💐💐 great work 👍

  • @akhilkanekar4479
    @akhilkanekar4479 3 роки тому +1

    पुस्तक अभ्यास आणि सतरंज्या उचलणे यामध्ये दिसणारा मोठा फरक! मंत्री म्हंजे जनतेचे सेवकच! पण हे त्यांच्या सेवकांना कधी कळणार!

  • @prtrending
    @prtrending 3 роки тому +35

    सर एक नंबर 🙏👌👌

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @chandradasdange4287
    @chandradasdange4287 3 роки тому

    शेतकरी लोकाना न्याय देण्यसाठी तुम्ही खूप अभ्यासू आहात Sir, आयात निर्यात मार्केट् रेट काय असावे हे तुम्ही चांगल्या प्रकारे मांडू शकत होते म्हणून तुमच्यासमोर माननीय गडकरी साहेबांची बोलण्याची हिम्मत नव्हती, तुम्हाला घाबरून गडकरी पळून गेले Sir, आज तुमच्या सारख्या लोकांची देशाला गरज आहे karale सर. 🙏

  • @jagadishmundhe3496
    @jagadishmundhe3496 3 роки тому +18

    You are the great sir
    ..

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

  • @balajihimgire8307
    @balajihimgire8307 3 роки тому

    राजकारण करताना पहले शेतकऱ्यांचे नाव घेतात नंतर यांना शेतकरी आठवत नाही माज आलाय यांना कराळे सर शेतकरी साठी देवमाणूस आहे 🙏🙏 सर वेळ आली तेव्हा च दाखवाव लागेल या माजुरीना 👆🌹🙏 धन्यवाद सर 👌👌

  • @PKDada-f4h
    @PKDada-f4h 3 роки тому +15

    सर आमच्याकडे नांगरट 16-1800 रुपये एकरी लागतात. मजुरांचा रोज 250 बाईला आणि 350 पुरुषाला आहे.

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

    • @vijaypatil-wy7ef
      @vijaypatil-wy7ef 3 роки тому

      Amcha kade nangarni 2200ruppes ahe ani work ladies 300 nad Jen's 500 ruppes roze ahe yar kadi parwadat nhi ...

  • @pandurangsakhare1211
    @pandurangsakhare1211 3 роки тому +1

    सर आम्हीही तुमच्या सोबत येऊन तुम्हाला सहकार्य करू.... तुमचे खुप खुप आभार सर की तुम्ही निडर होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता....🙏

  • @Amravatikarvicky
    @Amravatikarvicky 3 роки тому +10

    सर तुम्ही निवेदन द्यायला गेले असता. नितीन गडकरी यांना तुम्ही सोयाबीन ढेपी बद्दल प्रश्न न केला असता तिथे बाकीचे चमचे काय बोलल ते पण सांगा आणि किती पाठिंबा भेटला ते पण ?

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @lovemadhu9390
    @lovemadhu9390 3 роки тому

    जनसेवा आणि विद्यार्थी घडवण्याच्या नावाने,
    राजकारण्यांना प्रश्न विचारून प्रसिद्धी मिळवणं खुप सोपं आहे भाऊ,
    तुमचेच अर्थ शास्त्राचे लेक्चर ऐकले तर अर्थशास्त्र कस एकमेकात गुंतल आहे हे लक्षात येते ..??

  • @tengsekiran
    @tengsekiran 3 роки тому +6

    Hats off to your courage sir

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 3 роки тому

    सर ग्रेट आहात तुम्ही, जर का भारतातील सर्व शेतकरी बंधूंनी आप आपल्या जिल्ह्यातील खासदार केंद्रीय मंत्री यांना असा जाब विचारला पाहिजे ,शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपणच निवडून दिले आहे,

  • @saqlainpatel999
    @saqlainpatel999 3 роки тому +10

    Great work sir 🔥🔥🔥

  • @santoshtakale188
    @santoshtakale188 3 роки тому

    ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे हे विसरू नकात गडकरी म्हणून तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसलात तुम्ही जनतेचे नौकर आहात तुम्ही जनतेसाठी आहात जनता तुमच्या साठी नाही जनतेचे प्रश्न सोडविणे हे तुमचेे काम आहे जमत नाही नम्रपणे खुर्ची खाली करा खूप छान सर आम्ही तुमच्या सोबत आहोत मी सोलापूर कर आहे हे प्रशासन हया राजकारणी लोकांचे गुलाम म्हणून काम करत आहेत हे प्रशासकीय लोक सरळ केली पाहिजेत आधी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahendraghatol8369
    @mahendraghatol8369 3 роки тому +3

    Thanks Sir 🙏🙏👌👌

  • @vaibhavsaundadkar1999
    @vaibhavsaundadkar1999 3 роки тому

    या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांनी मिळून कराळे सरांना Support करणे खूप गरजेचे आहे......

  • @shreyathakare9968
    @shreyathakare9968 3 роки тому +3

    Dhanyawad sir tumhi shetkaryanchi adchan mandali 🙏🏻

  • @rameshwarbhosle383
    @rameshwarbhosle383 3 роки тому

    सर हे हालकट राजकारणी लोक तुमचा खुन करतील ,सर सांभाळून तुम्हीच खरे ईमानदार शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांचे कैवारी आहात

  • @amazingofficial253
    @amazingofficial253 3 роки тому +13

    Great work sir 🙏🙏🙏🙏

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल भडवे लबाड गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

  • @chavangd5050
    @chavangd5050 3 роки тому

    खरच सर तूम्ही खूपच चांगली कामगिरी करता सर्व सामान्य जनतेसाठी सलामी दिली तुमच्या कार्याला

  • @ganeshshirsath3964
    @ganeshshirsath3964 3 роки тому +8

    ज्यावेळी हे लोक सभा घ्यायला येतील तेंव्हा आपला भी एक 🎤 घ्या व त्यांना विचारा की तुम्ही ache divas चे काय झाले

    • @umeshdudhe8671
      @umeshdudhe8671 3 роки тому

      Ekdm brobr bhau

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

    • @ganeshshirsath3964
      @ganeshshirsath3964 3 роки тому

      ज्या वेळी मोठी सभा आयोजित करण्यात आली असेल तेथील लोकांनी young generation ni त्यांना विचारा की बाबा तुम्ही पेट्रोल कमी करण्यासाठी vite मागितले होते आता काय झाले ,होम use gas पण वाढवला आहे,

  • @samshelke3530
    @samshelke3530 3 роки тому

    याला म्हणतात आदर्श शिक्षक.समाजाची चिंता करणारा एकमेव शिक्षक.सलाम सर तुमचा कार्याला.

  • @s.dinesh1620
    @s.dinesh1620 3 роки тому +4

    Great Social Reformer..🙏

  • @prakashpachankar2310
    @prakashpachankar2310 3 роки тому

    सरांचा सद्गुण घेऊन तो स्वतःमध्ये रुजवणे त्यापेक्षाही आज खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये योग्य आहे. असेल हिम्मत तर लाव दम असे विद्यार्थी निर्माण झाले पाहिजेत...राजकारण्यांना घाम फुटला ...farmer is a king and Soldier is commander of world... jay hind.

  • @gopallohate1735
    @gopallohate1735 3 роки тому +12

    Be continue sir we all students support you❤👍

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 3 роки тому

    , सर तुमची फार मोठी हिम्मत आहे तुमच्या या कार्या बद्दल ता . येवला जि नाशिक कडून अभिनंदन

  • @govindpoul9642
    @govindpoul9642 3 роки тому +9

    हे नितीन गडकरी जास्त माजलाय वाटतंय

  • @rameshyadav269
    @rameshyadav269 3 роки тому

    मी एक शेतकरी म्हणून मी व माझा परिवार सदैव आपल्या बरोबर असेल कारण आज मला आणि माझ्या वडिलांना शेतात येणाऱ्या अडचणी आणि कष्ट याचा सामना आम्ही करतो त्यामुळे विश्वास राहिला नाही साहेब इतिहास साक्षी आहे आज पर्यंत राजकारणात यायच्या अगोदर तो शेतकऱ्यां करता देवच असतो नंतर इतिहास सर्वांना माहीत आहे खूप चांगले मित्र आहेत माझे याच्यावरती ते समजून घेतील

  • @viralreels7979
    @viralreels7979 3 роки тому +4

    अरे पण गडकरी हे सडक परिवहन मंत्री आहे ... कृषी मंत्री ना विचारा ना .उगाच कुट पण फेमस होण्यासाठी जाऊ नका...ठीक आहे तुमचं कार्य उत्तम आहे..पण कुट कोणाला कोणत्या संदर्भात प्रश्न विचारायचे येवढं कळतं ना...आता सडक परिवहन मंत्री ल तुम्ही सोयाबीन चं प्रश्न विचारणार आणि कृषी मंत्र्याला रोड च प्रश्न विचारणार कसं काय जमल मास्तर..आणि ते केंद्रीय मंत्री आहे याच भान असायला हवे ...नको तिथे हवा नाय करायची मास्तर ...हे राजकारणी आहे तुणतुणं घेऊन कुट उभ करतील. समजणार पण नहीं....हिम्मत असेल तर शरद पवारांना ना जाऊन विचारा

  • @MrNams
    @MrNams 3 роки тому +1

    अजून वेळ गेलेली नाही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र या, अन्यथा पुढचा काळ वाईट आहे

  • @nitinnarute4114
    @nitinnarute4114 3 роки тому +11

    Great work Sir 👍 🙏🙏

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому +1

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @premrathod1217
    @premrathod1217 3 роки тому

    धन्यवाद गुरुजी.. सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏

  • @parmeshwardhone5
    @parmeshwardhone5 3 роки тому +12

    Great sir 🙏🙏🙏

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल, भडवे, लबाड, गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा

  • @jaytidke8517
    @jaytidke8517 3 роки тому +1

    सर..तुम्ही ह्यावेळेस थेट आमदारकी ची निवडूक लढा...तुम्हाला विधर्भातले लोक नक्की प्रतिसाद देतील.. 🔥

  • @atishmehetre5867
    @atishmehetre5867 3 роки тому +11

    Great work sir, salute to your confidence and daring. Definitely peoples will support you.

  • @whatsaround2247
    @whatsaround2247 3 роки тому

    तुम्ही खरं जगातील अति महत्त्वाची व्यक्ती आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी जगणारी तुम्ही एक

  • @bharatjadhav6164
    @bharatjadhav6164 3 роки тому +18

    Krale sir hats off sir

    • @vishalsonune9160
      @vishalsonune9160 3 роки тому

      हे सगळे राजकारणी लोक जनतेला मुर्ख बनवून मलाही खात आहे या लोकांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे या दलाल भडवे लबाड गोडबोले लोकांना मतदान करताना विचार करावा नाही तर उमेदवार चांगला नसेल तर नोटा बटण दाबा

  • @ebrahimbeg484
    @ebrahimbeg484 2 роки тому

    सर्व बोलणार्‍याला या राजकारण्यांनी या लोकांनी संपवले सर स्वतःची काळजी घ्या तुमच्यासारख्या अभ्यासू आणि निडर व्यक्तीची आम्हाला समाजाला गरज आहे