टेरेसवर शेडच काम सुरू केलं..😅 मंदीर कितीला आणल..😍बेडरूमची साफसफाई..🧹🪣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 194

  • @SahilKadam-q4z
    @SahilKadam-q4z 2 місяці тому +31

    ताई लोखंडी खांबांना शेडच्या ब्लॅक कलर देऊन घ्या. म्हणजे त्यांना काय होणार ना ही गंज लागणार नाही.

  • @Comedy_boy_00414
    @Comedy_boy_00414 2 місяці тому +12

    ताई शेड टाकलावर तुम ची पावसात धाव पल कमी होईल ❤❤❤ गणपती बाप्पा चे मंदिर खुप खुप भारी आहे ❤❤❤

  • @vaishalibaviskar5936
    @vaishalibaviskar5936 2 місяці тому +9

    मंदीर छान आहे पण किंमत खुप जास्त आहे 🎉

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 2 місяці тому +1

    तुमचे संपूर्ण कुटुंब खूप मेहनती आहे... मला तुमचे विडिओ खूप आवडतात... तुम्हाला बघून उर्जा येतेआणि आळस निघून जातो

  • @deepa_c
    @deepa_c 2 місяці тому +1

    Acrylic chi kimmant jast aste ...mhnun cost pudhe gela aani customized kel aahe mavshi ni ..measurements ghetlya astil ..plus in built lights pan ..changlya quailty che astil barober aahe 25k

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 місяці тому

    जय श्रीराम,शेड करून छानच सोय झाली!

  • @latakshatriya6165
    @latakshatriya6165 2 місяці тому +1

    Ladu kay prise ni deta tai te sanga.mandir chan aahe. Pan mahag vatat

  • @durvagayke6571
    @durvagayke6571 2 місяці тому

    Mandirachya var towel takun theva ghadi ghalun manje ghan pan nahi honar Ani 15 te 20 divasani towel duvaych ani parat takaycha mi mazya kapatavar pan tasch towel thaklay kamit kami mahinyatun safsafai hote gharat tevha duvun ghete towel

  • @naikbela6799
    @naikbela6799 2 місяці тому

    Nice video.mandir good but very costly..

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv 2 місяці тому

    ताई varti शेड केले खूप छान दिसत आहे खूप छान vlog 👌👌👌

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 2 місяці тому +1

    शेड खूप छान झालं..‌‌तुम्हाला खूप उपयोगी पडेल

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 2 місяці тому +3

    हाय ताई गुड मॉर्निंग दादा राहुल पूजा सगळं फैमली ला आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना काळजी घ्या सर्व 🎉❤ आतिश सुंदर विडियो मस्त छान झाला आहे खुप खुप छान विडियो

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 місяці тому +4

    खूप छान..राहुल.. अशीच मदत करत जा... 👍👍😊

  • @virajjadhav3615
    @virajjadhav3615 2 місяці тому +3

    माझ्या मुलाला पण तारक मेहता का उलटा चष्मा आवडतो

  • @surekhamusale3951
    @surekhamusale3951 2 місяці тому +14

    बाप्पा ठेवले असे नका म्हणू ताई बाप्पाला मंदिरात बसवले

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 2 місяці тому +2

    शेड मस्तच बनवला तुला खुप उपयोग होईल व्हिडियो छान नेहमी प्रमाणे

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 2 місяці тому

    Avadi energy anta kutun purn bedroom avarlyavar dalhavlach nhi hall khup chan vatoy ata mast rikama to table jinya khali theva tas hi tt khi karta nhi yenar na

  • @AsawariDate-c6w
    @AsawariDate-c6w 2 місяці тому

    Khup Sundar ahe bappa che mandir❤❤❤ etki mahnat kartaata yash tumchya pathi dhavat yenar ❤❤❤

  • @kalpana1
    @kalpana1 2 місяці тому

    6:39 6:39

  • @bhavnakadam3972
    @bhavnakadam3972 2 місяці тому +5

    Tai Pooja ch sadyach collection Dakhaval tasach top ch hi dakhava na khup Chan top ahe tichyakade

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 2 місяці тому

    Hi Tai,,,shade taklyamule terrace chhan disat aahe,,lasun var hooks la adkavun mastach kaam zaala,,gharat thodefar badal karna kadhi kadhi garjecha houn jaata nahi😊

  • @vishvaspatil4975
    @vishvaspatil4975 2 місяці тому

    Tai kapat kiti cha aheaa

  • @YogitaBambale
    @YogitaBambale 2 місяці тому

    ताई तुम्ही प्लास्टिकच्या बरण्या घेतल्या आहेत त्यांची लिंक मला पाठवा

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 місяці тому +3

    पनीर अंगारा बरोबर मलाबार नान आणायचे.. ते तयार मिळतात घरी तुपावर भाजून खायचे...

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 2 місяці тому

    Shed kam&safsapai chan 🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 2 місяці тому

    शेड खूप छान केले

  • @sandeshsalhukhe8884
    @sandeshsalhukhe8884 2 місяці тому

    खुप छान मंदिर आहे ताई सात घोड़े चित्र कोणतेदिशास लावावे

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому

      उत्तर पूर्व पञ्चीम

  • @ShobhaJawarkar-pm2ny
    @ShobhaJawarkar-pm2ny 2 місяці тому

    मंदिर खुपच छान सुंदर दिसत आहे खुप छान गणपती बाप्पा ची पुजा सुवर्णा ताई विडीओ खुप छान 👌🏻👌🏻💐💐

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 2 місяці тому

    सुवर्णा मंदिर छान आहे शेड मस्त झाले बेडरूम छान आवरले राहुल खुप मदत करतो❤🎉🎉

  • @SopanChatur
    @SopanChatur Місяць тому

    Konta area aahe bajula kaularoo gare ahe maticha gar pn aahe mhanun

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 2 місяці тому

    Tai tumache ghar khoop chaan aani mote aahe terisla kiti kharch aala tai

  • @ruheenapatel1784
    @ruheenapatel1784 2 місяці тому +2

    Tai tumhi tumchya sasarya chi nishani varti kaa bara takun dili. Tumhala adchan hoot hoti ka.

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому

      , असं काही नसतं पण जुन्या वस्तू खराब झाल्या तर त्या घरात जास्त दिवस ठेऊ नये ..दोष लागतो आणि आम्ही ते कपात वरती ठेवलं आम्हाला ते कमी पडत होत म्हणून नवीन घेतल..

  • @manishawankhede_8547
    @manishawankhede_8547 2 місяці тому +11

    ताई ठेवले आसे नाही बोलायचं बसवले आसे बोलायचं

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 2 місяці тому +3

    Mandir.Bappa
    Khupach chaan

  • @ushachutke8131
    @ushachutke8131 2 місяці тому

    खूप छान व्हिडिओ...खूप काही नवीन शिकायला भेटते तुमच्या व्हिडिओ मधून

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 2 місяці тому +1

    Chan kele shead che kam, lasun bhagun mast vatle gharcha shett la 👌👌🤗 Tai maheri shetti nahi ka tana..😊

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 2 місяці тому +25

    25000 खूप वाटते किंमत

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому +12

      बनून घेतले ना ..ते रेडिमेड कमी पैश्यात येते पण भुसा असतो त्यात जास्त ...हे प्लाय चांगल लावल आहे..त्यांनी

  • @Pranoti15
    @Pranoti15 2 місяці тому +3

    तुमचे शेत दाखवा एकदिवस

  • @aditivlogssss
    @aditivlogssss 2 місяці тому +1

    Mavshi tumhi vlog edit kasa krta te sanga na akhadya vlog mde .

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar 2 місяці тому +1

    छान आहे घर किती रूम आहेत

  • @ashaingle2447
    @ashaingle2447 2 місяці тому

    ताई दुर्वा ची माळ कुठे घेतली ते सांगा मला घरी आहे

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому

      सिन्नर येथे घेतले

  • @sunandasanghavi728
    @sunandasanghavi728 2 місяці тому +1

    Tumcha kam far chan kart

  • @suvarnanagraj7836
    @suvarnanagraj7836 2 місяці тому

    Terrace la panhali laun ghya mhanje pagholya padnar nahit

  • @vaishaligole6220
    @vaishaligole6220 2 місяці тому

    मंदिर खूप सुंदर आहे, शेड पण छान बनवले

  • @DeepaliJain-w3o
    @DeepaliJain-w3o 2 місяці тому +1

    Kup.mast.mandeir..ahe. tei

  • @naliniwagh8436
    @naliniwagh8436 2 місяці тому +2

    ताई बापांचे मंदिर खूप छान आहे पण किंमत महाग वाटत आहे तुम्हाला नाही वाटले का महाग आहे असं

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому

      असं काही नाही कामात आणि मटेरियल मध्ये फरक असतो..😍12000 च पण आहे पण त्यात भुसा असतो भरलेला...पली

  • @ranjitagottiparthiwar7268
    @ranjitagottiparthiwar7268 2 місяці тому

    हाय थाई तुमचे वीडियो खूब आवडता मला तुम्ही व्हिडिओ लेन्थ अजून थोडासा वाढवा एका तासाचा व्हिडिओ ठेवा मला खूप खूप आवडते तुमचे व्हिडिओ आणि तुमचं राहुल खूप तुम्हाला मदत करतो सुंदर फॅमिली आहे तुमचं तुमचा बोलण्याचा पद्धत खूप छान आहे तुमच्या पप्पाचा मंदिर खूप छान आहे मी एक साउथ इन साउथ आहो तरीपण मी तुमचे मराठी व्हिडिओ बघते आला माझा मेसेज चा रिप्लाय द्या ताई प्लीज❤❤❤

  • @manishabhoir4833
    @manishabhoir4833 2 місяці тому

    Tai varati 1 bedroom kar mast hoil

  • @shraddhaarvikar7218
    @shraddhaarvikar7218 2 місяці тому +2

    काकू मंदिर खरच खूप छान आहे. आता रोज व्हिडिओ ची सुरूवात बाप्पा चे दर्शनाने होऊ द्या आवडेल 😊

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 місяці тому +2

    छान आहे गणपती मंदिर

  • @sujatapatil57
    @sujatapatil57 2 місяці тому

    DXN tea khoop changla aahe
    Tea pit kam hote weight kami hote

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 2 місяці тому

    ताई उजव्या साईड ला पत्रे लाऊन घ्या

  • @shraddha_devkar0102
    @shraddha_devkar0102 2 місяці тому

    हाय ताई तुमच्या किचन मधल्या प्लास्टिक च्या बरण्या कुठून ऑर्डर केल्या होत्या.. त्याची लिंक द्या ना असेल तर.. btw तुमचे vlogs आणि रेसिपीज आम्हाला खुप आवडतात 😅😊

  • @shahin3739
    @shahin3739 2 місяці тому

    सुवर्णा ताई मसाला पार्सल आज भेटलं राहुल ने पोस्टाने पाठवलं होत आज भाजी करणार आहे. आणि एकदा नॉनव्हेज बनव ना खूप दिवस झाले राहुल आणि दाजी साठी मस्त बिर्याणी 😊

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому

      Thankyou 🥰 ho ho नक्की thanku

  • @kamaljadhav3867
    @kamaljadhav3867 2 місяці тому +1

    ताई खूप किंमत झाली

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому

      कोणत्याही मटेरियल मध्ये फरक असतो..मी 2-3 ठिकाणी बघितल मला हाच रेट सांगितला

  • @RohiniMahajan-fe2yy
    @RohiniMahajan-fe2yy 2 місяці тому

    सुवर्ण ताई गणपती बाप्पा चा मंदिर खूपच सुंदर आहे मला खूप आवडल आणि वरती शेड पन खूप छान आणि छोट्या च घरात किती छान सर्व सामान लावल आणि आज ताई तुमची आणि मिस्टरांचीं राहूलचीं खूप दमणूक झाली आहे एक दिवस पूर्ण आरम करा कारण दमणूक खूप होती काम करताना काहि नाही होत पन नंतर दमणूक होती आणि गणपती ठेवले नाही गणपती बसवलेत म्हणा आजचा video छान होता .👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @SakshiD42
      @SakshiD42 2 місяці тому

      दमछाक असते.... दमणूक नाही

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому

      Mi तेच बोलली 😍😅

    • @RohiniMahajan-fe2yy
      @RohiniMahajan-fe2yy 2 місяці тому

      @@suvarnalonare ok Tai धन्यवाद 🙏👍

    • @RohiniMahajan-fe2yy
      @RohiniMahajan-fe2yy 2 місяці тому

      @@SakshiD42 आम्ही दमणूक म्हणतो

    • @SakshiD42
      @SakshiD42 2 місяці тому

      @@RohiniMahajan-fe2yy okk TUmcha brobr maza chuk...

  • @SahilPatil-kh6we
    @SahilPatil-kh6we 2 місяці тому

    ताई मंदिर खूप छान आहे 👌🏻👌

  • @MadhukarShirode-f7s
    @MadhukarShirode-f7s 2 місяці тому

    Cloth स्टॅन्ड ठेवा ताई वर

  • @shwetawarankar3335
    @shwetawarankar3335 Місяць тому

    Jinyala sefty stand lavun ghyana

  • @surekhapatil2839
    @surekhapatil2839 2 місяці тому

    ताई त्या पाईप ला पण आधी कलर देऊन द्या

  • @shrutishirude8965
    @shrutishirude8965 2 місяці тому +2

    Blue table ahe hall mhade to jiny khali jau dya

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 2 місяці тому

    टेबल जिन्याखाली ठेवल्यावर आनखी जागा मोकळी होईल

  • @yashashriingale8865
    @yashashriingale8865 2 місяці тому

    Tai, dhoop jast zala ahe tras hoto devanna ..😊❤🎉 tai shed mast pan walwan kase karnar

  • @vidhyathakur3442
    @vidhyathakur3442 2 місяці тому

    आजचा व्हिडिओ खूप छान होता खूप मेहनती आहे ताई तुम्ही

  • @pritigaikwad4529
    @pritigaikwad4529 2 місяці тому

    Inspiring video 🎉🎉

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k 2 місяці тому +1

    Tai कॉफी मुळे निद्रा नाश होतो कॉफी कमी घ्या. मंदिर खुप सुंदर झालं.व्हिडिओ चां झाला.❤🎉

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому

      Pn mla खूप जास्त झोप येते ..😅🙆🏻‍♀️ मी कॉफी कधीतरी घेते रोज नाही

    • @UjjwalaPansare-i7k
      @UjjwalaPansare-i7k 2 місяці тому

      @@suvarnalonare मग चांगलं आहे एवढे काम केले वर झोप चांगली याणार च

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 2 місяці тому

    सुवर्णा देव्हारा छान आहे, पण जरा महाग वाटतोय.

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 2 місяці тому

    खूप कामं करतात तुम्ही 😊😊

  • @seemabayaskar2396
    @seemabayaskar2396 2 місяці тому

    Chan ah mandir 😊

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 2 місяці тому

    ताई मी पण जेवताना तारक मेहता पाहते मी लग्न झाल तरी बघते मस्त आवरल घर सगळ व्यवस्थित जागच्या जागी असल का मग चिडचिड होत नाही ना गणपती बाप्पा मोरया🙏

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 2 місяці тому

    हाय सुवर्णा टेरेसचे शेड छान झाले❤❤🎉🎉

  • @yashvaidya9223
    @yashvaidya9223 2 місяці тому +2

    खुप छान विडीयो मस्त ❤

  • @meenahiree
    @meenahiree 2 місяці тому

    👍

  • @tanujanukte8547
    @tanujanukte8547 2 місяці тому

    Tai shedla kitee kharch aala

  • @opgamer-z8k
    @opgamer-z8k 2 місяці тому

    ला डू ची किंमत किती आहे डिकाचे़

  • @chhayaradke5314
    @chhayaradke5314 2 місяці тому +1

    ताई शेड लावायला किती खर्च आला

  • @tejaswinishelke853
    @tejaswinishelke853 2 місяці тому

    Good evening aamchya rahul dadala😊 khupach shant aani guni aahe rahul😊

  • @sanjivanikawarkhe8797
    @sanjivanikawarkhe8797 2 місяці тому

    Happy dipawali suvarna mam 😊🎉......

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 2 місяці тому +1

    Chan kel tai shed kel

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 2 місяці тому

    सुवर्णा बाजूला पण पत्रा लाऊन घे मंदिर छान

  • @meenakshinikam4934
    @meenakshinikam4934 2 місяці тому

    ताई किती वारा चा , plot आहे तुमचा व किती सकयर फुट घराचं बांधकाम आहे घर खुप छान आहे

  • @rajaniselkar8401
    @rajaniselkar8401 2 місяці тому +1

    25000 😲 nahi ho tai etke mahag nahi aahe te devghar. Tumhi banaun hi ghetle aahe tari price khup jast zali.

  • @bhagirathikabir7811
    @bhagirathikabir7811 2 місяці тому

    ताई कपाट दक्षिणेला पाठ करून ठेवा खूप छान व्हिडिओ असतात तुमचे फॅमिली खूप छान आहे

  • @ArchanaSonawane-b6c
    @ArchanaSonawane-b6c 2 місяці тому

    Chan aahe tai mandir

  • @kamaljadhav3867
    @kamaljadhav3867 2 місяці тому

    खूप महाग पडलं ताई तुम्हाला

  • @nishitagawale8793
    @nishitagawale8793 2 місяці тому +2

    कपाट खुप महाग पडल एव्हडे पैसे नाही लागत

  • @kavitasonawane9490
    @kavitasonawane9490 2 місяці тому

    Tai हुक मधून थोडे फार पाणी येऊ शकते त्यामुळे लसूण कडे लक्ष ठेवा .

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому

      नाही हुक पत्र्याला नाही लावले पाईप ल आहे

  • @trifution9209
    @trifution9209 2 місяці тому

    🎉tai mandirala khali stil ce pay basun gya mnje khli kharab honar nahi

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 місяці тому

    खुप छान........

  • @pallavichaudhari7171
    @pallavichaudhari7171 2 місяці тому

    ❤ Shed kele te far chhan jale tai nice video tai ❤

  • @the_insta_editor
    @the_insta_editor 2 місяці тому

    tai tumchya kade kiti sheti aahe

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 2 місяці тому

    Khup chan vlog 🎉

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 2 місяці тому

    खुपच छान विडिओ आहे ताई 👌👌

  • @SonalPardeshi-g3u
    @SonalPardeshi-g3u 2 місяці тому

    Khup chaan Vlog tai

  • @snehalpatil0134
    @snehalpatil0134 2 місяці тому +1

    Angle la colour dyala hava hota

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  2 місяці тому +1

      आताच झालं काम देऊ कलर पण.. हळू हळू होईल सर्व

  • @neetasalve7427
    @neetasalve7427 2 місяці тому

    ताई मला सर्व घर आवडले😂😂😂😂

  • @anuradhamhatre9817
    @anuradhamhatre9817 2 місяці тому +1

    Jast ahe 25000

  • @vinayakshinde7257
    @vinayakshinde7257 2 місяці тому

    Rahul mast Good afternoon करतो 🎉🎉

  • @SunitaGhware
    @SunitaGhware 21 день тому

    ताई तुम्हि गणपती बुडवत नाहि का

  • @vijayalxmi6039
    @vijayalxmi6039 2 місяці тому

    Bappach mandir khoop sundar ahe
    Ganapati Bappa Morya