वेंगुर्ल्यातील स्वच्छ समुद्रकिनारा आणि कांदळवन सफारी 👌 |
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- नमस्कार मित्रांनो.
खवणे समुद्रकिनारा हा वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनारा आहे.
इथे असणारी कांदळवन सफारी सर्वात मस्त आहे. इथे असणारी कांदळवन सफारी ही एकदम छोटी आहे.
एका नदीचे संपूर्ण अंतरंग आपल्याला इथे बघता येतं. खारफुटीची झाडं ते दाट जंगल असं सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतं.
इथे जाणार असेल तर खवणे समुद्रकिनारा गाठून तुम्ही बोट घेऊन सफारी करू शकता.
Channel Link:-
/ marathikanya
Also Watch My another video:-
• कोकणातील निसर्गसमृद्ध ...
Also like my facebook page:-
/ marathi-kany. .
Instagram :- / marathikanya
See you next Video...till then
Ok...Tata...Byee
#marathikanya #beach #kokanbeach #marathitravelvlog
तुमच्या मते Responsible tourism म्हणजे नेमकं काय ?
कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा.
स्थानिक लोकांसोबत एखादी जागा फिरणं आणि जागेचा आदर राखणं.
Responsible tourism म्हणजे नियमाचे पालन करणे.तिथल्या लोकांचे आदर करणे.
निसर्ग आणि तिथल्या गोष्टींना कुठलीही हानी न करता फिरणे आणि तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेणे. ☺️
शहरातील सिमेंट सारखा घट्ट असणार मानवी Ego..Attitude..Status..बाजूला ठेऊन गावाकडील वेडापण, साधेपणा, आपलेपणा जपून त्या मातीशी अनं त्या मातीतील लोकांशी एकरूप होणं...👍🏽
Khup. Chan 🙏👌
Thank u 🤗
👌👍
🤗🙏😃😊
❤❤❤❤❤❤❤
🤗🙏
खूपच सुंदर आहे
हो खूपच 🤗🙏❤️ धन्यवाद
Such a nice information
Thank you 😊🤗
अप्रतिम व्हिडिओ👌
धन्यवाद 🥰🙏🤗
छान माहिती दिली 👌👌
धन्यवाद 🙏🥰🤗
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🙏
खूपच छान विडीओ आहे very nice thanks cute
Thank you 😊🤗
खूप शुभेच्छा
धन्यवाद 😊🤗🙏
खूप सुंदर समुद्र किनारा आहे खवणे चा. स्वच्छ आणि शांत आहे. आम्ही आजोळी म्हापण मध्ये गेलो की खवणे ला जावून येतो न विसरता. खूप शांत आणि प्रसन्न वाटतं.
हो खूपच छान आहे 🤗🙏🤩 धन्यवाद
खरंच खूप महत्वाची माहिती या व्हिडिओ मधून दिली...हा व्हिडिओ बघून लोकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे कि तुम्ही जेव्हा कुठेहि फिरायला जाता तेव्हा त्या निसर्गाची हानी तुमच्यकडून होऊ नये याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्यच आहे...कुठेही घाण,कचरा न करण लोकांशी अदबीने वागणं हिच तर सुसंस्कृत असण्याची लक्षण आहेत
हो अगदी बरोबर आहे 😃🙏🤗
खूप सुंदर... कोकण आपले 🙂😊
धन्यवाद 🙏🤗 आहेच खूप सुंदर
Superb video Tai,Amol Dada & Prasad Dada Ani Prasad Dada ne dilili information khupach chan ani mahitipurna ❤️❤️
खूप खूप धन्यवाद 🙏🤗
दोघांचेही व्हिडिओ छान असतात.
धन्यवाद 🤗🙏🤩
Video baghnyasathi kharach khup ushir zala khup apratim video !!Prasad dada ne sangitleli mahiti ani sglyat best scenes backwater mdhle!!!!!!😊ani arthathch responsible tourism mhnje Nisarg bghayla ja anand ghya pn tyala japa evdhch!
Correct 💯 आपणच काळजी घेतली तर हा निसर्ग वाचेल 🙏🤗😃 धन्यवाद 🤩
फारच छान VDO झाला....प्रसाद बरोबर वैचारिक चर्चा... दुध शर्करा चा योग्य.... VDO, मध्ये सातत्य ठेवा. 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
नक्कीच 🤗🙏💯 धन्यवाद
Common thikan asa hi kontya vlog madhe pahun shakto..... Pan khara sangun mala na job mule kivha gharchya zawabdari mule mala ajun Maharashtra baher sudha zata ale nahi pan tumchya mule mala ze pahayala avadta mhanje ayashya jaga kivha puratan kalatil shilpa, jaga, nisarga ramya thikan he sarva mala tumchya vlog mule anubhavayala milat ahe... Thankyou so much😊🤗
Thank u dear ❤️😊 actually aplya Maharashtra madhech khup kahi ahe firayla pan vel nasel tar nahich jamnar tyasathi amhi chan chan video gheun yeto 😅
आपल्याला स्वातंत्र्य आणि स्वैरपणा यातला फरक समजला तरी जबाबदार पर्यटक कोकणात येईल.
हो बरोबर 😅
खरंच खुप भारी झाला व्हिडीओ. हे कांदळवन मी प्रसादच्या व्हिडीओ मधून बरेचदा पाहिलं आहे. पण प्रत्येक वेळी हे कांदळवन नवंच भासतं. पुन्हा पुन्हा बघावस वाटतं. आणि वेंगुर्ला हे एक जबाबदार पर्यटन स्थळ आणि तिथे येणारा पर्यटक जबाबदार असला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी काही भरीव काम करण्याची गरज आहे.
खूप खूप धन्यवाद ❤️🙏🤗
खूप छान & शांत समुद्र किनारा 👍💯💥💥💥💥
धन्यवाद 😃🤗🙏
Last scenes ❤❤❤❤just pause houn Java ase ahet .. Kay jaga ahe ti ..
खरच भारी जागा आहे
खुपच सुंदर vlog आहे ☺👌
स्मिताताई आणि अमोलदादा मला तुमचे मराठी व्हिडिओज खुप आवडतात...मला जेव्हा सुट्टी असते आणि काहीतरी छान बघायची इच्छा होते तेव्हा तुमच्या channel ची आठवण होते 😊 thank you इतका सुंदर ठिकाण आम्हाला दाखविण्यासाठी...cinematic shoot, background ला silent music आणि स्मिताताईने गोड आवाजामध्ये केलेला त्या ठिकाणाचा वर्णन सर्व अगदी मस्त 👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏🤗 असेच प्रेम देत रहा 🤩🥰😘
@@MarathiKanya नेहमीच ☺
Khup apratim chan asa video hota dear mala far avadala dadane kiti chan sagli mahiti dili ahe sarva goshitinchi he bagun tyancha sathi khup khuo abhiman vatato mala. Ani tumcha hi abhiman vatato karan tumi asa sunder thikan amchaya sathi sodun amala virtually dakhavta jithe ami kadi jaanar ki nahi te hi mait nahi. Karach tumche khup khup aabhaar. Backwaters was the best, sunset best, lagoon best, sea best, mangrooves best, full nature amazing n best dear sagla lay bhari hota. Jarur jar mala jamel tar ekda mi jarur visit karen he place dear karan hech nisarga apla swarg ahe ani hyacha anubhav ghenyacha sarvana adhikar ahe pan plz tithe jaun koni kai ghaan karu naka kachra feku naka bus hich vinanti ahe tumala. God bless u dear smitha sis n amol bro always in life. N i support u always n looking forward to what is coming in future big n amazing.🥰🥰🥰🥰❤❤❤❤👑💯🙏🤗
Thank you so much 🤩🙏
@@MarathiKanya most welcome dear sissy👑👸💗💗💗🙏
It was the best video ever
Thanks a lot ☺️🙏 please share if you like it
खरं खुप छान आहे निसर्ग समुद्र छान झालं व्हिडिओ स्मिताताई
धन्यवाद 😊🤗🙏❤️
Paise valy murkh mandalincha jo reality check dila ty baddal dhanywad
They need this kind of realisation
Thank u 🤗🙏
खुप सुंदर.. 👍🏽 दादा ने खुप मस्त विचार मांडला गर्दी पेक्षा Responsible दर्दी लोकांची गरज ह्या निसर्गाला जास्त आहे आणि त्या लोकांचे निसर्ग नेहमी स्वागतच करतो.. 👍🏽 थोडक्यात " केरळला लोक देवाची भूमी म्हणतात तर " आपलं कोकण" देवाचा आत्मा आहे आणि तो आत्मा असाच जपला गेला पाहिजे " हिच माफक अपेक्षा.. 🙏 आणि हा निसर्गाचा ठेवा जपण्याचा नक्कीच प्रेयत्न सर्वांनी केला पाहिजे.. 👍🏽
बरोबर आहे 🤗🙏 खूप खूप धन्यवाद
Khup chan video
Thank u 🤗
Sundar video ❤
Thank u 🤗🙏
Very very nice video 👌
Thanks a lot ☺️🙏
खरी गोष्ट आहे निसर्ग असाच सुंदर ठेवला पाहिजे तिथे जावुन कचरा करण चुकीचा आहे खरच तुम्ही लोकांपर्यत चांगला संदेश देतात खुप सुंदर होतो व्हिडीयो हा संदेश मी नक्कीच दुसच्यापर्यं पोहचवीण 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘😘😘
खूप खूप धन्यवाद 🤗🙏❤️ असच प्रेम देत रहा 😊
Hyach thikani
Beer ani Daaru che bottle sapadle hote, beach chya ikdhe
Ek responsible tourist mhnun ani majha gaav Vengurla asun, teh daaru che bottle dustbin madhe taknyacha kaam kela
Yevo Kokan aplo asa
Pan tyala ghaan karala yeu nka
तेच तर आहे ना 😐 त्यासाठीच असे व्हिडिओ बनवायला लागतात कारण लोकांना कसं वागायचं आहे तेच माहीत नाही 🤦
खूप छान माहिती स्मिता ताई, प्रसाददादा खूप छान माहिती दिली 🙏🏻👍💐👌✌️
खूप खूप धन्यवाद 🤗🙏❤️
Khup kahi shiknya sarkha video....kharach tu kahi tari mote karun dakhvnar hi khatri aahe aamchi.👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank u so much 🤩🥰🙏
Vengurle majhe gav ahe.....aatish la mahit ahe
Ohh 😅 ho ka
@@MarathiKanya ho
Apratim video. Responsible tourism is a very important and necessary concept. The information given by Prasad Sir was really really valuable. I feel such informative material should be included in school syllabus to create awareness among children. Because they are our future and hope.
Exactly 💯 That's why we are coming up with this kind of content.so if you like the video please share as much as possible 🤗🙏
या अश्या नद्यांच्या जोरावरच शिवरायांची स्वराज्याचे आरमार बळकट केले होते. बाकी संपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण होता. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ करत रहा. ❤️❤️❤️
धन्यवाद ☺️🙏 नक्कीच तुम्ही असाच support करत रहा
खूपच सुंदर व्हिडिओ 🤗👌 कुठेही फिरायला गेलो तर तिथल्या निसर्ग सौंदर्याला हानी पोहोचू नये याची काळजी घ्यावी.स्वच्छता राखावी.
अगदी बरोबर 🤗🙏❤️ धन्यवाद
Ichcha tar ithe almost saglyach subscribers chi asel ki khup kahi kanyachi Ani tumhala support karnyachi.. fakta prarthana Kara ki tyana te karta yeudet🙏 saddhya itkya goshtina face karava lagta at a time ki ti ichcha fakta videos baghun Ani comment karunach bhagvavi lagte😢
एकदम बरोबर बोललात 🙏🤗 धन्यवाद
खवणे हे माझ्या मावशीच गाव असल्यामुळे खवणे गावाशी माझा खुप आधीचा नात आहे... नयनरम्य वातावरण = खवणे गाव अस समीकरण नक्कीच सांगता येइल...
ताई अमोल दादा आणि प्रसाद दादा खुप छान महिती सांगितली तुम्ही ❤ आणि responsible tourism च झाल पाहिजे नाही तर खवणे गाव मालवण सारख होण्यास वेळ लागणार नाही 😶या साठी responsible tourism ch pahije
खूप खूप धन्यवाद 🙏❤️🤗 आणि हा मेसेज जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा 👍
अशी पण जागा आहेत, खूप छान. सेलेक्टेड लोकांनाच तेथे जायला परवानगी हवी.
हो बरोबर 🤗🙏 धन्यवाद
Kharach koknat fakta responsible lokannich Jaa.. irresponsible koni disle tar gavatlyanni tyanchi changlich varat kadhun ekda video post karava mhanje parat konachi himmat honar nahi
पण काही लोकं निर्लज्ज असतात काही फरक पडत नाही 😐