माझेही सद्गुरू श्री स्वामी समर्थ सन 1985पासून माझी भोळी भाबडी आणि वेडीवाकडी सेवा गोड मानून करून घेतात आमच्या सारख्या लाखो भक्तांचा उद्धार करण्यासाठी सुंदरम् नगर सोलापूर येथे भव्य मठ बांधून घेतला आज हजारो भक्त येथे नित्य सेवा करतात हे सर्व भक्तांच्या मदतीने व सद्गुरूंच्या क्रुपेने घडले आहे
पत्रिका पाहणे, शुभ कार्य ह्या पंधरवड्यात होत नाही पण स्वामींची सेवा यांच्या पलीकडली. देऊळ बंद असते का? नाही तुम्हाला करावेसे वाटते नक्की करा काही बंधन नाही. काहींचे म्हणणे आहे की पंधरवड्यात बाहेरच्यांनी आपल्या घरातले देव पाहू नये. का ते त्यांनाही माहीत नाही पण ती प्रथा आहे. व्यक्तिगत साधनेची त्याचा संबंध मलातर दिसत नाही.
वाईट मानून घेऊ नका. माझ्याकडे वेळ सोडून सर्व आहे. 6am-1pm devmajha चॅनलचे काम 2pm मला ऑफिस मध्ये दुरा सांभाळायला लागते. पुढच्या 6 महिन्यात स्वामींचे 150 मठ cover करण्याचा प्रयत्न आहे. अंदाजे 30-35 अजून पर्यंत झालेत. पुण्यात पाषाण, कोथरूड, हडपसर, धायरी किवा इतर माठ प्रशासन ओळख असल्यास परवानगी साठी मदत करा. त्यात तुमचाही अनुभव घेऊ. ही विनंती इतर सर्व स्वामी भक्तांना ही आहे.
Khup sundar vichar
Maajh kharrech bhagya mala swaminchi mahiti miltey swamiccha prabal aahe astech swami krupa tuchya marpat milai raho aahobhagya labhle swamishirvad labhle
माझेही सद्गुरू श्री स्वामी समर्थ सन 1985पासून माझी भोळी भाबडी आणि वेडीवाकडी सेवा गोड मानून करून घेतात आमच्या सारख्या लाखो भक्तांचा उद्धार करण्यासाठी सुंदरम् नगर सोलापूर येथे भव्य मठ बांधून घेतला आज हजारो भक्त येथे नित्य सेवा करतात हे सर्व भक्तांच्या मदतीने व सद्गुरूंच्या क्रुपेने घडले आहे
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏
Khup Chan kam kartay ka swamichi krupa tumchavra ashich rahudet Shree Swami samarth ❤❤❤❤❤
Shree Swami Samarth
खूप छान संकल्पना
खुप छान माहिती ahe👌
🙏
Shree swmi samrth
किती छान काम करता आहात तुम्ही...❤❤
भाराऊन गेले अक्षरशः ...❤❤❤
अतिशय अप्रतिम संवाद साधला आहे खूपच सुंदर अशी माहिती ऐकली ❤
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
🙏🌹🙏💓shree swami samrtha 💓🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌹🙏🚩
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
जय सदगुरू श्री स्वामी समर्थ
Shri swami samarth
Shri Swami samartha Maharaj ki Jai
📿श्री स्वामी समर्थ📿
Khupach interesting 😊
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏🌹
Shree swami samarth ❤
Shree Swami samarth 🙏
Khup chan kaka swami nehmi tumcha patishi raho swami om
Kaka khup massttt....
🙏🙏
D S Kulkarni Sir Farach chan, devane tyana sarv sankatatun kadhun punha bhar Bharat yeot
श्री.स्वामी.समर्थ
Shree Swami Samarth mi 9guruvar vart suru kele aahe aata 6zale tar pitru Pandavas vart karave
पत्रिका पाहणे, शुभ कार्य ह्या पंधरवड्यात होत नाही पण स्वामींची सेवा यांच्या पलीकडली.
देऊळ बंद असते का? नाही
तुम्हाला करावेसे वाटते नक्की करा काही बंधन नाही.
काहींचे म्हणणे आहे की पंधरवड्यात बाहेरच्यांनी आपल्या घरातले देव पाहू नये. का ते त्यांनाही माहीत नाही पण ती प्रथा आहे. व्यक्तिगत साधनेची त्याचा संबंध मलातर दिसत नाही.
मंदिर नक्की कुठे आहे
श्री स्वामी समथ॔ खुप सुंदर स्वामी अनुभव ऐकायला मिळतात मला या तुमच्या चॅनलला भेटता येईल का आपला काही नंबर मिळाला तर बरे होईल❤
वाईट मानून घेऊ नका. माझ्याकडे वेळ सोडून सर्व आहे.
6am-1pm devmajha चॅनलचे काम
2pm मला ऑफिस मध्ये दुरा सांभाळायला लागते.
पुढच्या 6 महिन्यात स्वामींचे 150 मठ cover करण्याचा प्रयत्न आहे. अंदाजे 30-35 अजून पर्यंत झालेत.
पुण्यात पाषाण, कोथरूड, हडपसर, धायरी किवा इतर माठ प्रशासन ओळख असल्यास परवानगी साठी मदत करा. त्यात तुमचाही अनुभव घेऊ.
ही विनंती इतर सर्व स्वामी भक्तांना ही आहे.
Ha matha kothe ahe
दामले वाडा, वाई, जिल्हा सातारा. Wai Playlist मध्ये कसे पोहोचायचे Video सुद्धा आहे.
श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ महाराज ...
Shree swami samarth