अप्रतिम सर्व समावेशक माहिती !! भाषे वरील प्रभुत्व आणि विषयाचे सखोल ज्ञान,उच्च शिक्षित असूनही संभाषणातून दिसणारा विनम्र पना !! वर्षा ताईंचe असेच वेगवेगळ्या विषया वरील माहिती पूर्ण संवाद ऐकायला मिळू देत !!
Very informative and well guided health tips by Dr.Varsha Joshi 🙏🏽 Dr Joshi, I’m Prof Ogalapurkar ‘s daughter from Los Angeles, big fan of your books !
Dr Varsha u are the first person taking our side. Thank you. Our generation is the only ones who were ruled by their parents and children both. We are still sandwiched between both.
Celebraty katta Aparna khot This speech about after 60 was specialy for sinior peoples it was informative very easy to understand daily we have to read the book or listen this beautiful video I am giving 100 marks and celebrated katta’s speech I will listen mostly daily Thanks a lot ❤
खूप उपयुक्त माहिती, ज्ञान मिळाले 🙏🏻मुळातच वर्षाजी विद्वान, पदार्थ वीज्ञान शास्त्रात प्रवीण त्यामुळे सखोल माहिती अधिकार वाणीने त्या देऊ शकतात उत्तम व्हीडिओ साठी 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤ Atishya माहितीपूर्ण आणि खूप प्रेमाने सगळे मुद्धे समजले mam आणि बोलणारे ani सांगणारे ताई अतिशय उपयुक्त माहिती दिली ❤❤🎉🎉🎉Hats off to. Both of you Hari om Ambadnya🎉
सर्व सामान्यांना समजेल अशी सरळ सोपी शुद्ध मराठी भाषा शैली, शास्त्र शुद्ध मनोरंजक माहिती ,आश्वासक सल्ला. ह्या सर्वा मुळे डॉ. वर्षा ताईंची मुलाखत श्रवणीय झाली. त्यांच्या भाषणांचे podcast ऐकायला आवडतील.
अप्रतीम माहिती. फक्त प्रथिन व कार्बोहायड्रेट्स मध्ये काय काय येत ते स्पष्टपणे सांगितले असते तर खूप फायदा झाला असता. मोकळेपणाने मुलाखत झाली त्यामुळे शेवटपर्यंत कंटाळा न येता आनंदाने ऐकू शकलो. डॉ.जोशी आणि मुलाखत घेणारी तरूणी यांना लाख धन्यवाद. अर्थात चॅनलचे आभार सर्वं प्रथम आहेतच.मनापासून ऋणी आहे.😊
आहार चव दार असण्या पेक्षा योग्य पोषण होईल असा असेल तर ,व्यायाम प्राणायाम सराव रोज केला तर आणि छंद जोपासले तर म्हातारपण निरोगी v आनंदी होते. खूप योग्य मार्गदर्शन! मॅडम!❤
मुलाखत खुप छान झाली. वर्षा ताईंची स्वयंपाक घरातील विज्ञान या पुस्तकाविषयी त्यांची रेडीओवर झालेली मुलाखत मी काही वर्षांपूर्वी ऐकली होती. आज त्यांची मुलाखत बघताना खुप छान वाटलं, चांगली उपयुक्त माहिती मिळाली आणि ती पण सोप्या शब्दात मिळाली. तुम्हा दोघींनाही धन्यवाद आणि खुप शुभेच्छा.
तुमचे नाव manali amdekar ahe ka mam Jo emil address ahe sajac email var those bolayce hote Dr varsha Joshi mam chi khupac chan ani sopya bhashet mahiti milali.tumhi pan sagle muddhe cover kelet tumac hi kupa kautuk mam ani mala khup avadle ahe ❤❤❤ arogyabaddal baddal ani life
अतिशय उत्तम माहिती सोप्या प्रेमळ भाषेत उपयुक्त माहिती दिलीत ताई अप्रतिम व्हिडिओ आहे मला खुप आवडला.मलापण रात्री बारा नंतर झोप लागली की नंतर ३/७ झोप लागत नाही मग सात ते अकरा लाख जाग येते पूर्ण सायकल बिघडते.माझे वय ७१ आहे.मीयोगा डायेट करते ९६ चे ८४ वजन कमी केले.पण मला एकटं खुप वाटते.मला मुलगी नाही.तीन मुलगे, तीन सुना पाच नाती एक नातु हे सर्व आहे.स्वभाव खुप हळवा, विचारी आहे.सुनांना कायम मुलींच मानलं आहे.❤🎉 धन्यवाद खुप खुप छान मुलाखत होती.🙏🙏🙏💐✌️👏👏👌👍🎊💖✨💐🤩
खूप छान मुलाखत
मुलाखत घेणारी व्यक्ती आणि मुलाखत देणारी व्यक्ती दोन्ही उत्तम.
धन्यवाद !
Very nice information 🎉@@CelebrityKatta
@@umeshmali8655 Thank you !
Khubchand
अप्रतिम सर्व समावेशक माहिती !! भाषे वरील प्रभुत्व आणि विषयाचे सखोल ज्ञान,उच्च शिक्षित असूनही संभाषणातून दिसणारा विनम्र पना !!
वर्षा ताईंचe असेच वेगवेगळ्या विषया वरील माहिती पूर्ण संवाद ऐकायला मिळू देत !!
धन्यवाद ! तुमचा अभिप्राय डॉ. वर्षा जोशी ह्यांच्यापर्यंत नक्की पोहचवू.
सन्माननीय डॉक्टर
वर्षा जोशी यांनी खूपच चांगली माहितीदिली. धन्यवाद.
@@prakashrasam6417 आभार !
साप्ताहिक सकाळचे सर्व लेख वाचले आहेत. खूप छान मार्गदर्शन मिळाले.
अप्रतिम उपयुक्त माहिती मराठी भाषेवरील प्रभुत्व, साधेपणा, वैज्ञानिक अभ्यास, सर्व उत्कृष्ट
Thank you ! 😊
तरुण वृध्द सर्वांना फार उपयुक्त माहिती विषयाचे सखोल ज्ञान असुन किती विनम्रता व समजावून सांगण्याची पद्धत फारच छान
@@pratibhadeshpande3859 Thank you for watching ! Do share
Very informative and well guided health tips by Dr.Varsha Joshi 🙏🏽
Dr Joshi,
I’m Prof Ogalapurkar ‘s daughter from Los Angeles, big fan of your books !
Thank you for watching 🙂
Dr Varsha u are the first person taking our side. Thank you. Our generation is the only ones who were ruled by their parents and children both. We are still sandwiched between both.
Thank you for watching ! Do share
LZx@@CelebrityKatta
अत्यंत माहितीपूर्ण मुलाखत झाली.तिही अगदी सहज आणि सोप्या भाषेत.Hats off 👍 ♥️
धन्यवाद !
Celebraty katta
Aparna khot
This speech about after 60 was specialy for sinior peoples it was informative very easy to understand daily we have to read the book or listen this beautiful video I am giving 100 marks and celebrated katta’s speech
I will listen mostly daily
Thanks a lot ❤
Thank you for watching keep sharing 🙂
Good knowledge for each family, person thanks doctor Joshi mam, katta
Thank you for watching keep sharing 🙂
Heart to heart talk..... full of wisdom, knowledge & clarity.......profound !🙏
@@Unknown_user1010 Thank you for watching ! Do share
Very Important solutions in every phase of our life,Thank you Mam 🙏
Thank you for watching ! Do share
खूप खूप आभार...Celebrity katta व डॉ.वर्षा जोशी यांचे.अतिशय सुलभ व सुभाष्य पद्धतीने अति उपयुक्त माहिती व दुर्लभ ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद. 👍🙏🏻🙏🏻👌👌
Thank you for watching 🙂
Thank you so much Vrushali for sharing this wonderful video.
Khup khup upyukt mahiti dili aahe Dr. Varsha tai ni 👌👌👌🙏🙏🙏
@@ramapendse5940 Thank you for watching ! Do share
Khup changla. Parntu apan karbohadrai t prthine he kontya Dhannyat astat he sangitale pahije. Mhanje tyacha yogya upyog hoil.Dhanywad.❤
Thank you for watching keep sharing 🙂
खूप उपयुक्त माहिती, ज्ञान मिळाले 🙏🏻मुळातच वर्षाजी विद्वान, पदार्थ वीज्ञान शास्त्रात प्रवीण त्यामुळे सखोल माहिती अधिकार वाणीने त्या देऊ शकतात उत्तम व्हीडिओ साठी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you for watching keep sharing 🙂
❤❤❤ Atishya माहितीपूर्ण आणि खूप प्रेमाने सगळे मुद्धे समजले mam आणि बोलणारे ani सांगणारे ताई अतिशय उपयुक्त माहिती दिली ❤❤🎉🎉🎉Hats off to. Both of you Hari om Ambadnya🎉
Thank you for watching 🙂
आम्हाला हे सर्व बगुन आमच्या फूडच्या आयुष रुटिंगला यौग्य करायला यौग्य माहिती मिळाली आभारी आहोत
Dhanyawad !
खूपच छान माहिती ❤ अतिशय छान आणि वेगवेगळी माहिती ऐकून धन्य झालो ..❤🎉🎉🎉😊
Thank you so much ! Do share ❤️
खूपच सुंदर आणि आरोग्या विषयी अतिशय छान video ..धन्यवाद डाॅ. वर्षाजी जोशी .. ❤🎉🎉❤😊
@@arunaphatak880 आभारी आहोत !
सर्व सामान्यांना समजेल अशी सरळ सोपी शुद्ध मराठी भाषा शैली, शास्त्र शुद्ध मनोरंजक माहिती ,आश्वासक सल्ला. ह्या सर्वा मुळे डॉ. वर्षा ताईंची मुलाखत श्रवणीय झाली. त्यांच्या भाषणांचे podcast ऐकायला आवडतील.
@@balagashe1462 मनापासून धन्यवाद !
खूप चांगली , उपयोगी , आचरणात आणण्याजोगी माहिती मिळाली.आणी सांगितली आहे.
खूपच छान माहिती दिलीत सर्वांना खूपच उपयुक्त माहिती मॅडम . धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद !
खूप उपयोगी माहतीसाठी धन्यवाद 🎉
Thank you for watching keep sharing 🙂
खूपच छान माहिती सांगितली,पुस्तक नक्की वाचणार ,ज्ञानाचे भांडार आहे डॉक्टर तुमच्याकडे,प्रश्न पण चांगले विचारले,आमच्या मनातले ,धन्यवाद
@@medhasapre6538 आभारी आहोत. 😇🙏
thank you both of you for the great information
Thank you for watching ! Do share
Nice info! 👍
Thank you for watching ! Do share !
अप्रतीम माहिती. फक्त प्रथिन व कार्बोहायड्रेट्स मध्ये काय काय येत ते स्पष्टपणे सांगितले असते तर खूप फायदा झाला असता. मोकळेपणाने मुलाखत झाली त्यामुळे शेवटपर्यंत कंटाळा न येता आनंदाने ऐकू शकलो. डॉ.जोशी आणि मुलाखत घेणारी तरूणी यांना लाख धन्यवाद. अर्थात चॅनलचे आभार सर्वं प्रथम आहेतच.मनापासून ऋणी आहे.😊
अतिशय सुरेख माहीती मिळाली आणि छान मार्गदर्शनही झाले ❤
धन्यवाद !
खूपच सुंदर माहीती मिळाली आणि आमच्या योग्य त्या वयात मिळाली सो होपस् आयएम् लकी सो खूप खूप धन्यवाद
@@suhasinidalvi4525 आभारी आहोत !
खूप छान मुलाखत आहे... आयुष्य सुंदर बनण्यास मदतच होईल हे पाहून. ❤
Thank you for watching keep sharing 🙂
Malana khup prashna vicharayache asatat pan tyachi uttare mala kon denar ase vatate aaj ha podcast pahun mala khup bare vatale thanks dr joshi madam
Thank you for watching 🙂
आहार चव दार असण्या पेक्षा योग्य पोषण होईल असा असेल तर ,व्यायाम प्राणायाम सराव रोज केला तर आणि छंद जोपासले तर म्हातारपण निरोगी v आनंदी होते.
खूप योग्य मार्गदर्शन! मॅडम!❤
Popi8iii😮l
खूप छान माहिती मिळाली, वर्षा ताई,मुलाखत पण छान घेतली, तुम्हा दोघींना खूप धन्यवाद.
@@ashaparanjape धन्यवाद !
मुलाखत खुप छान झाली. वर्षा ताईंची स्वयंपाक घरातील विज्ञान या पुस्तकाविषयी त्यांची रेडीओवर झालेली मुलाखत मी काही वर्षांपूर्वी ऐकली होती. आज त्यांची मुलाखत बघताना खुप छान वाटलं, चांगली उपयुक्त माहिती मिळाली आणि ती पण सोप्या शब्दात मिळाली.
तुम्हा दोघींनाही धन्यवाद आणि खुप शुभेच्छा.
@@manaliamdekar5641 Are wahhh ! मनापासून धन्यवाद !
तुमचे नाव manali amdekar ahe ka mam Jo emil address ahe sajac email var those bolayce hote Dr varsha Joshi mam chi khupac chan ani sopya bhashet mahiti milali.tumhi pan sagle muddhe cover kelet tumac hi kupa kautuk mam ani mala khup avadle ahe ❤❤❤ arogyabaddal baddal ani life
@@bharatisarpotdar9171 Host ch nav vrushali Kane ahe.
@@bharatisarpotdar9171 धन्यवाद !
हि माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Thank you for watching keep sharing 🙂
Khup chan mahiti milali madam khup khup Dhanyavad
Thank you for watching keep sharing 🙂
❤फार फार आनंद झाला आपली मुलाखत पाहिली व एकली तुम्हाला अनेक नमस्कार
@@subhashredkar3293 धन्यवाद !
खूप छान सांगितलत ताई.अगदी
आवश्यक,उपयोगी.
@@Sulekha-bc2pe Thank you for watching ! Do share
खूप छान माहिती, मॅडम आपले धन्यवाद ❤
Thank you for watching keep sharing 🙂
अतिशय उत्कृष्ट व्याख्यान भरपूरचांगली माहिती मिळाली धन्यवाद
Thank you for watching 🙂
खुप खुप धन्यवाद ताई आणि डॉक्टर वर्षा 🙏🤗👌
Thank you for watching keep sharing 🙂
अतिशय सुरेख आणि उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद.
Thank you for watching 🙂
अतिशय माहितीपूर्ण मुलाखत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगीतली.खूप उपयोग होईल
Thank you for watching 🙂
Kiti chan sangitly hya Dr ni.
Thank you celebrity katta for this informative podcast !
Thank you for watching 😊
Khoop sundar pŕatyaķsj daìnàndin jivanat ùpyukt gòstì kathan kelýa. .Dhañyawad
अतिशय उत्तम माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🙏
Thank you for watching keep sharing 🙂
खुप छान माहिती दिलीत मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 👏👏🙏🙏
Thank you for watching keep sharing 🙂
खरचं छानच माहिती .मी गेल्या दोन वर्षांत सगळी भांडी स्टील ची घेतली आहेत.
Thank you for watching 🙂
Atishay mahtvachi mahiti milali, thanks
Thank you for watching keep sharing 🙂
खुपच छान माहिती दिली आहे. काय॔करम आवडला...!
Thank you for watching 🙂
खूपच अप्रतिम अतिशय उपयुक्त माहिती🙏 मिळाली. धन्यवाद
Thank you for watching 🙂
Khup chan mahiti upyukta dhanyavad
Thank you for watching keep sharing 🙂
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद वर्षा ताई.
Thank you for watching 🙂
अतिशय उपयुक्त माहिती दिली. वर्षाताईंना खूप धन्यवाद!🙏🌹
@@madhuriparvate838 धन्यवाद !
खूप छान माहिती दिलीत,मुलाखती बद्दल दोघींना धन्यवाद
धन्यवाद !
Very good Information Madam
Thank you for watching 🙂
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@@geetapatil7915 मनापासून आभार !
Nice informative 👌👌
@@radhikazunjarrao9593 Thank you ! Do share
Khup chan mahiti milali.. 😊🙏
Thank you ! 😊
Khupach chan mahiti sangitli tumhi. Thank you😊
Thank you for watching ! Do share
🙏खूप उपयुक्त माहिती समजली. धन्यवाद.!
Thank you for watching 🙂
प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष का होईना तुम्हाला पाहायला मिळालं खुप बर वाटल खूप छान झाली मुलाखत 🙏🙏
Thank you for watching keep sharing 😊
खूप च छान माहिती सहज आणि सोप्या पध्दतीने सांगितले आहे
Thank you for watching 🙂
Really very good information and advice.
Thank you for watching ! Do share
खूप छान मुलाखत,आवडली, मस्त,
Thank you for watching keep sharing 🙂
वर्षाताई छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Thank you for watching keep sharing 🙂
खूप सुदंर माहिती दिली. Denwad.
@@UshaTapale आभारी आहोत !
खूप छान माहीती मिळाली.अगदीच साधे पणा जाणवला मॅडम चा परत एकदा खूप छान.
Thank you for watching ! Do share
Very nice and informative video . Thank you 👍
Thank you for watching 🙂
nice information varsha tai👌🏻🙏
Thank you for watching keep sharing 🙂
खूप छान पॉडकास्ट झालं आहे. धन्यवाद 🎉
Thank you for watching 🙂
very good information madam thank you 👍🙏
Thank you for watching keep sharing 🙂
खूप छान माहिती सगळ्यांनी आमळात आणावी अशी
Thank you for watching keep sharing 🙂
खूप सुंदर माहिती खूप धन्यवाद
Thank you for watching 🙂
उपयुक्त छान माहिती.
Thank you for watching keep sharing 🙂
Khup Chhan charcha ahe, khup upayukt ahe
@@snehab146 Thank you for watching ! Do share
कुंदासुपेकर नमस्कार भावपूर्णवंदन व सिलीब्रीटी कट्टा सुरवात झालीय छान मनापासूनआभार मानूननमस्कार सुपेकरकुंदा🎉🎉❤😢
ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद
Thank you for watching ! Do share ❤️
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
धन्यवाद !
Khup Aavshyak Mahiti.
@@dattatrayakkalkotkar1331 Thank you !
खूप छान मुलाखत झाली खूप उपयुक्त आहे
@@subhashgokhale8292 धन्यवाद !
खूप छान साठी नंतरचे जीवन यावर चर्चा सुंदर सविस्तर माहिती दिली धन्यवाद 🙏
Thank you for watching 🙂
Khup Chaan mahiti Milali. Pratekane Eaikave ase aahe
Thank you for watching ! Do share
खूपच छान चर्चा ,व सुन्दर माहिती
धन्यवाद !
अतिशय उत्तम माहिती सोप्या प्रेमळ भाषेत उपयुक्त माहिती दिलीत ताई अप्रतिम व्हिडिओ आहे मला खुप आवडला.मलापण रात्री बारा नंतर झोप लागली की नंतर ३/७ झोप लागत नाही मग सात ते अकरा लाख जाग येते पूर्ण सायकल बिघडते.माझे वय ७१ आहे.मीयोगा डायेट करते ९६ चे ८४ वजन कमी केले.पण मला एकटं खुप वाटते.मला मुलगी नाही.तीन मुलगे, तीन सुना पाच नाती एक नातु हे सर्व आहे.स्वभाव खुप हळवा, विचारी आहे.सुनांना कायम मुलींच मानलं आहे.❤🎉 धन्यवाद खुप खुप छान मुलाखत होती.🙏🙏🙏💐✌️👏👏👌👍🎊💖✨💐🤩
मनापासून व्यक्त झाला आहात. धन्यवाद !
खुप छान माहिती मिळाली🙏🙏 vdo छान🙏🙏
Thank you for watching keep sharing 🙂
खूप बरं वाटलं आत्या तुम्हाला पाहून घरातील सर्वांनी पाहीली मुलाखत 🙏🙏
Thank you for watching keep sharing 😊
informative pod 👌👌
Thank you ! 😊
उपयुक्त माहिती
Thank you for watching keep sharing 🙂
उत्तम व्हीडीओ आहे धन्यवाद
Thank you for watching keep sharing 🙂
Very nice podcast
Thank you for watching keep sharing 🙂
खूपच छान माहिती मॅडम !!
Thank you for watching keep sharing 🙂
Informative video
Thank you for watching keep sharing 🙂
Khup upyukta mahiti 👍
धन्यवाद !
खूप उपयोगी आहे हा आपला संवाद 👌👌👌
Thank you for watching 🙂
वर्षाताईंचे उपयुक्त लेख ह्यापूर्वी काही साप्ताहिकात, मासिकात वाचले आहेत.
फार छान असायचे.
Thank you for watching 🙂
खूपच छान माहिती मिळाली !!!
धन्यवाद !
👌very good information mandam
Thank you for watching ! Do share ❤️
Very good mahiti madam
Thank you for watching keep sharing 🙂
मुलाखत छान अभिनंदन वडोंगरभरून शुभेच्छांबद्दलसुरवातछान करून घेत शक्य होईलम्हणूनलगेचलक्षातघेऊननामजप चा लूच राहीलतरछानचहोईल सुपेकरकुंदासुपेकर
😮धन्यवाद मॅडम माहिती छान नक्कीच
अनुकरण करणार.
Thank you ! Do share ❤️
खूप खूप आवडला धनवाद
Thank you for watching ! Do share
Very good vdo Mam 👌🌷🙏
Thank you for watching ! Do share
ताई तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली आमचा सध्या 50 रनिंग सुरू आहे त्यामुळे आम्हाला अगदी वेळेवर म्हणजे खूपच छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद
@@shardahiwrale9905 अरे वा !
आभारी आहोत.