समर्थांना दत्तदर्शन । ह.भ.प. आनंदबुवा जोशी । Samarth Ramdas Swami Dattatreya | KirtanVishwa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 жов 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  7 місяців тому +1

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @dattatrayshukre8942
    @dattatrayshukre8942 7 місяців тому +2

    बुवांना उदंड आयुष्य लाभो आणि आम्हाला अशी सर्व गुणसंपन्न कीर्तने ऐकायला मिळोत ही ही श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरणी प्रार्थना !

    • @pradipbhurchandi5926
      @pradipbhurchandi5926 7 місяців тому

      दत्त गुरूंचे साक्षात दर्शन झाले. अधिक काय सांगावे.

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 7 місяців тому

    🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 💐🙏🙏🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 7 місяців тому

    ह भ प आनंद बुवा जोशी नमस्कार खूप छान सादरीकरण धन्यवाद नमस्कार

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 7 місяців тому +2

    अप्रतिम कीर्तन. बुवा आपणास मनापासून नमस्कार. कीर्तन विष्व परिवरास नमस्कार. संगीत साथ अप्रतिमच. 🙏🙏

  • @NarayanKulkarni-s3s
    @NarayanKulkarni-s3s 7 місяців тому

    श्रीराम समर्थ

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 7 місяців тому +1

    ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 7 місяців тому +1

    अप्रतिम कीर्तन! या वयातही बुवांचा आवाज छान आहे!

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 7 місяців тому

    खुपच सुंदर किर्तन अतिशय श्रवणीय नमस्कार बुवा

  • @mayakale9599
    @mayakale9599 7 місяців тому +1

    श्रीराम समर्थ 🙏 श्री रामदास स्वामींना दत्त दर्शनाचा कथा भाग आधी ऐकलेला होता.सादरीकरण अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 7 місяців тому

    🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏

  • @dinkarbirajdar8246
    @dinkarbirajdar8246 7 місяців тому

    Swami maharaj bless you..

  • @mukundjoshi161
    @mukundjoshi161 7 місяців тому +1

    सोवळ्या ओवळ्या बाळाचा दृष्टांत फार छान.

  • @mohangurav9243
    @mohangurav9243 7 місяців тому

    Sundar. Joshi. Buva

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 7 місяців тому +2

    श्रीराम जयराम जयराम!
    नेहमीप्रमाणेच छानच किर्तन!!

  • @vijaykumargadre7492
    @vijaykumargadre7492 7 місяців тому

    Jai Jai Raghuveer Samarth

  • @yashkhandekar4652
    @yashkhandekar4652 7 місяців тому +3

    खूपच सुंदर किर्तन जोशी बुवा आणि नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 місяців тому

    I salute you,buva because your Nirupan is very nice. 🙏

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 7 місяців тому +1

    आनंदबुवा हे जेष्ठ आणि अनुभवी कित॔नकार आहेत. त्याचा ऊत्साह परम आहे. साथीदारपण ऊत्साहि आहेत. पूर्वरंग आणि ऊत्तरंग दोन्ही श्रवणीय. निरूपण चांगले झाले. सुधीर आणि अभयारण्य अथश्री बाणेर पुणे

  • @VinodWagle-ix2yy
    @VinodWagle-ix2yy 7 місяців тому

    Apratim Kirtan ,Amha doghancha tumhala Namaskar

  • @supriyaparab6835
    @supriyaparab6835 7 місяців тому +1

    नमस्कार..अप्रतिम सादरीकरण, स्फूर्तिदायक आणि मन:शांती देणारे

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 місяців тому

    Namaskar Buva,your kirtan is very nice.Inspire of the fact,your are very polite. God bless you with a century. Jai ho! 🙏

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 5 місяців тому

    खुप छान किर्तन नमस्कार बुवा

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 7 місяців тому +2

    सद्गुरु नाथ श्री संत जगन्नाथ महाराज की जय 🌺🌺🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 7 місяців тому +3

    नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर निरुपण बोधप्रद,तराना,पोवाडा,शौक है मिलने का, खुपचं सुंदर वा दर्जे दार कीर्तन, संवादीनी तबला मृदंग,झांज ची सुंदर साथ, संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 місяців тому

    Om namo ji aadya | Ved prati padya |Jai Jai swa san ve dya | Aatma roopa. 🙏

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 7 місяців тому

    धन्यवाद बुवांना नमस्कार छान सुंदर वाणो

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 7 місяців тому

    Om namo shri gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sa ashtangi 🙏

  • @mayakshirsagar7327
    @mayakshirsagar7327 7 місяців тому +1

    🙏बुवा, सगळेच म्हणजे सादरीकरण,गाण, वाद्य संगीत छान आहे

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 3 місяці тому

    खूपच छान.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 7 місяців тому

    नेहमी प्रमाणे अप्रतिम. गुरुजी बुवांना नमस्कार व धन्यवाद 🙏🚩

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 7 місяців тому

    जय श्रीराम.नमस्कार बुवा.
    खूप सुंदर, श्रवणीय संगीत ,निरूपण,
    वादन,विशेष श्रध्दायुक्त भावाने केलेले
    कीर्तन.

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 7 місяців тому +2

    🙏🙏🙏

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 7 місяців тому

    Jay Shivray

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 7 місяців тому

    Very nice 👌 👍 👏

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 7 місяців тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @surekhaapte7760
    @surekhaapte7760 7 місяців тому

    खूप छान

  • @preetijoshi4966
    @preetijoshi4966 7 місяців тому

    Sundar

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 7 місяців тому +1

    🙏

  • @pritykumbhar4912
    @pritykumbhar4912 7 місяців тому +1

    सगळं छान 🙏कीर्तन विषय सुंदर 👌फक्त विनंती आहे कीं... तो प्लास्टिक चा हार गळ्यात घालू नये. 🙏

  • @shrigurudasshrikshetrakupa6792
    @shrigurudasshrikshetrakupa6792 7 місяців тому

    ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 7 місяців тому +2

    आफळे बुआ थोर!. पण बोलणे किती विनम्र 😊🙏, संदर्भासाठी जर लिहिलेलं बघितलं तर काहीच हरकत नसावी, शेवटी भाव महत्वाचा! बाकी सगळं गौण!🙏

    • @Deepak_oak
      @Deepak_oak 7 місяців тому

      मान्य. पण ते म्हणत आहेत की काही संप्रदायामध्ये खूप पदं म्हणावी लागतात. ते कोणते संप्रदाय नेमके ? आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी script घेतली आहे ते कीर्तनकार कोणत्या संप्रदायाचे कीर्तन करतात ? आणि त्यांना एवढी एवढी घेतलीच पाहिजेत अशी सक्ती कोण करत आहे ते तरी कळुदे. संदर्भासाठी घ्यावे लागते हे योग्यच. पण केवळ एका तासाच्या कीर्तनाच्या सादरीकरणात सुद्धा आपण पाठांतर घेण्याचे कष्ट नाही घेऊ शकत ? आत्तापर्यंत कीर्तनकाराची खासियत तो मुखोद्गत करून बोलतो अशीच होती. तीच जर त्याला सांभाळता आली नाही, तर professional आहोत म्हणण्याला काय अर्थ ! असे आपले माझे प्रांजळ मत...बाकी कार्य फार मोठेच आहे. पण प्रत्येकाने आपापल्या व्यवसायाची खासियत सांभाळावी असे वाटते.
      आणि "भाव महत्त्वाचा , बाकी सगळे गौण" असे असेल तर त्यांना शर्ट पँट घालून कीर्तनाला उभे केले तर चालेल का ?

    • @suchetamarathe4778
      @suchetamarathe4778 7 місяців тому +1

      😊 'बाकी सगळे गौण ' चा अर्थ आपण संवेदनशील भक्त म्हणून घेणं अपेक्षित आहे. सादरीकरण करतांना आवश्यक ती पथ्ये पाळणे अध्यारुत आहे!

    • @mohangurav9243
      @mohangurav9243 7 місяців тому

      aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 7 місяців тому

    मी बरीच वर्ष कीर्तन ऐकत आहे परंतु निरुपणासाठी त तेच तेच अभंग निरूपणा साठी घेतले जातात रानडे पुणे

  • @SubodhMarathe-p2m
    @SubodhMarathe-p2m 7 місяців тому

    22:26 आफळेबुवा नमस्कार नारदिय कीर्तनात चिपळी न वाजवता झांज का वाजवतात ?कृपया शंका निरसन करावे .

    • @yashkhandekar4652
      @yashkhandekar4652 7 місяців тому +1

      नारदिय कीर्तनात वेगवेगळे ताल, (त्रिताल,झपताल इत्यादि ) असतात किंवा वेगवेगळे ठेके असतात ( भजनी इत्यादी ) आणि अभंग , गवळणी, आर्या, भारुड, पोवाडे इत्यादी प्रकार झंझेंच्या तालावर व्यवस्थित दाखवता येतात म्हणून असू शकत चिपळ्यानी मर्यादा येत असतील बहुतेक

  • @manohardiwale2796
    @manohardiwale2796 7 місяців тому +2

    🙏🙏🙏

  • @sgp9999
    @sgp9999 7 місяців тому

    🙏🙏🙏