हो खरंच अंगावर शहरे येतात असं वाटते कि, असं सुख जगात नाही 🚩🚩🚩पण ह्याच शूर आबांच्या शूर बच्या वर आरोप होत असताना कोणीच काहीच करत नाही, असं वाटते कि जर त्या काळात मी असते तर तिथेच त्या आरोप करणाऱ्याना तलवारीने फाडून काढावं ⚔️⚔️
शंभुराजे खरचं एक आदर्श सुपूत्र होते. शिवपुत्र शंभुराजे आपणास त्रिवार मानाचा मुजरा. 🚩🚩🙏धर्मवीर.# स्वराज्य रक्षक #🚩🙏🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ .🙏🚩🙏🚩जय शिवराय.🚩🚩🚩 ----------------------------------------‐-- गरीब गाय अन पोटात पाय. मी नाही त्यातली अन कडी लावा आतली. षडयंत्री ,नीच अवलाद.मनात खोटेपणा ,पाप होत एका हलकट बाईच्या मनात.
सोयरा बाई आणि हंबिर मामा दोघे सख्खे बहीण भाऊ पण दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक . . . हांबिरमामा शेवटपर्यंत ईमानदार होते तर सोयराबाई स्वतः चा स्वार्थ साधत होती
जगाच्या इतिहासात हे नक्की आहे आत्ता परंत त्रास हा घरच्याच आणि आपल्याच माणसानं मूळ झाले हे नक्की .. उदाहर आहेत प्रमाणाचे कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर महाराज. संत तुकाराम महाराज. येशू ख्रिस्त. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज .......ह्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏❤️
मी तर सांगतो, ह्यापुढे कधी कोणती मालिका किंव्हा कोणता चित्रपट काढला तर शिवाजी महाराजांची भूमिका मोघे सरांपेक्षा अजून दुसरं कोणी करेल असं वाटतं देखील नाही. अगदी चपखलपणे त्या भूमिकेत बसले आहेत. पहिले शिवाजी महाराज कसे होते ते पाहायचे असेल तर या मालिकेत शंभूराज्यांच्या लग्नातला भाग आठवावा. तुम्हाला शिवाजीराजे तसेच असतील असे जाणवते.
राणी होण्याची लायकी नाही आई होण्याची लायकी नाही तिची एकच जागा जळकी जळवू वृत्ती ची.................... खूप काही बोलायचं होत पण काही असो त्या आपल्या देवा सोबत श्रीमान रायगडावर राहत होत्या
मी नेहमी म्हणतो - अगर ज्ञानेश्वर महाराज नाव होते तो ज्ञानेश्वरी ना होती, अगर तुकाराम महाराज ना होते तो तुकाराम गाथा ना होता , अगर छत्रपती शिवाजी महाराज और छत्रपती संभाजी महाराज ना होते तो स्वराज्य औंर हम सभ भी ना होते.......
बरोबर आहे तुमचे, पण ज्या गोष्टी आऊसाहेबांनी शंभूराज्यांना सांगितल्या किव्हां शिकविल्या त्याचा वारसा फक्त पुतळाराणीसाहेबांनी फक्तं पुढे चालविला आणि इतिहास देखील तेच सांगतो. जी बाई आपण केलेले कृत्य स्वप्नातदेखील बघते किव्हां अनुभवते त्या राणीसाहेबांना कळत न्हवते का की आपण काय करतो. कारण ह्या मालिकेमुळे खूप साऱ्या गोष्टी लोकांना समजल्या आणि त्यामुळे काही लोकांना त्या लागल्या सुद्धा. कारण शेवटी काय सत्य ते सत्य. कारण शेवटी सोयराराणीसाहेबांना शिक्षा न मिळता प्रायश्चित करावाच लागलं. कारण कर्म तशी होती. काही चुकले असेल तर माफ कराव. कारण इथे कुंपणच शेत खात होते.
Shivaji Maharaj trusted Sambhaji Maharaj completely. Traitors tried their level best to destroy Swaraj but failed.Finally Aurangzeb failed and died in Maharashtra.
Tu bolu chu nako soyra........ Tula.... Rajaramla gadhiwar baseaych hota g bhawaney... ...... Badnaam shambhu raja la..... Bas na. ....... Bhawani.......
स्वतः च्या बापाला विष घालून मारणारी औलाद मराठी मातीत जन्मत नाही
काय भारी बोलले महाराज
🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏
जेव्हा महाराजांच्या मुखातून शूर आबांचे शूर बच्चे असे ऐकतोय तेव्हा अंगावर शहारे येतात,,,,,,,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
हो खरंच अंगावर शहरे येतात असं वाटते कि, असं सुख जगात नाही 🚩🚩🚩पण ह्याच शूर आबांच्या शूर बच्या वर आरोप होत असताना कोणीच काहीच करत नाही, असं वाटते कि जर त्या काळात मी असते तर तिथेच त्या आरोप करणाऱ्याना तलवारीने फाडून काढावं ⚔️⚔️
शिवाजी महाराजांचे शत्रू बाहेरचे होते आणि संभाजी महाराजाचे शत्रु घरातले आहेत😥😥
वाकड्या अंगणात वाकडी बाभळ आम्ही सरळ उगवून दाखवली. म्हणून लोक आम्हाला मानतात. 👐👐👐 एक नंबर डायलॉग
सोयराबाई यांनी खरीच सावत्रपणाची वागणूक दिली
शंभू राजांनी किती सहन केले...
शंभुराजे खरचं एक आदर्श सुपूत्र होते.
शिवपुत्र शंभुराजे आपणास त्रिवार मानाचा मुजरा.
🚩🚩🙏धर्मवीर.# स्वराज्य रक्षक #🚩🙏🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय.
जय जिजाऊ .🙏🚩🙏🚩जय शिवराय.🚩🚩🚩
----------------------------------------‐--
गरीब गाय अन पोटात पाय.
मी नाही त्यातली अन कडी लावा आतली.
षडयंत्री ,नीच अवलाद.मनात खोटेपणा ,पाप होत एका हलकट बाईच्या मनात.
इतिहास मधील मोठी नोंद आहे..आम्हा जनतेला खुप मोठा आदर्श आहे..पुत्र असावा तर असा..जय शिवराय आणि शंभुराजे.. 🙏🚩
😭😭 खुप रडु येतं शंभू राजे तुम्हाला मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज - धर्मासाठी जगायला शिकवलं
छत्रपती संभाजी महाराज - धर्मासाठी मरायला शिकवलं
शंभूराजे.... तुम्ही खरे आहात प्रामाणिक आहात तुम्ही.....
सोयरा बाई आणि हंबिर मामा दोघे सख्खे बहीण भाऊ पण दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक
.
.
.
हांबिरमामा शेवटपर्यंत ईमानदार होते तर सोयराबाई स्वतः चा स्वार्थ साधत होती
Hoy😭😭
Hona bhai soyra faltu swarthi doni raja cha jiva vr uthli
Sagal soyara bai mulech jhal...
अस वाटल दुसर रामायण इथ घडत आहे 🥺😔😢😢
प्रभूश्रीरामां च्या काळात कैकयी होती, संभाजीमहाराजांना त्रास देणारी दुसरी कैकयी म्हणजे सोयरा....
😊😊
Barobar
Ho brobar
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भारत,,,,
विषप्रयोग अनाजी ने केला आहे असं माझं ठाम मत आहे...
अगदी बरोबर बोललात तुम्ही जय शिवराय जय शंभूराजे
बरोबर आहे दादा
Hoy agadi barobar bolla
सोयराबाई आणि अनाजीची मायची गांड
माझ्या राज्याला मानाचा मुजरा ⛳🔥❤️⛳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥺🚩🔥🙏🏻🙏🏻🙏🏻
जगाच्या इतिहासात हे नक्की आहे आत्ता परंत त्रास हा घरच्याच आणि आपल्याच माणसानं मूळ झाले हे नक्की .. उदाहर आहेत प्रमाणाचे कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर महाराज. संत तुकाराम महाराज. येशू ख्रिस्त. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज .......ह्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏❤️
सोयरा राणीसाहेब..खुप मोठा दोष होता...राणीसाहेब ऐका महाराजांचे उदगार धन्य ते राजे 🙏🚩
सोयराबाई निविषप्रयोग केला असून महाराज
तुळजाभवानी कृपा संभाजी राजे शुरविर आनाजि पंत पेलेतुडवायला पायजे होत हिवेळ आलि नसति
शूर आबांचा शूर छावा.....
Je lok tya kalat maharajyanch sahvasat hote tyanch bhagyach
Raigad che lok kiti bhagyawan aahet..har har mahadev
11,40 सोयरा मातोश्रि तूमच्या च मनात शंका आहे की शंभूराजेंनी महाराजांवर वीश प्रयोग केला पन खरा वीश प्रयोग सोयरा मातोश्रि नेच केला आहे
हो खर आहे हे भरपुर वेलेस वाचनात आलेले आहे माझ्या....आणि दोनदा विष प्रयोग केला सोयराबाईने....फक्त सिहांसनावर रामराजाला बसवायच होत ...
स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं पण त्याला पुढं नेल, जपल , निभावलं ते फक्त संभाजी महाराजांनी .......शुर आबा चे शुर शावा.❤
सदैव नतमस्तक शंभूराजे
तुझा खांनसामा निर्दोष आणि आमचा राजावर एक अफवा काय आली तर लगेच
त्याचावर तुम्ही अविश्वास दाखवते तुला त्या अनाजीला हत्तीचा पाया खाली दिले पाहिजे
सदैव नतमस्तक शभुराजे ..............
खान सामा च सर्व काही आहे वाटतंय सोयरा रानिंना
इथ लाखाचा पोशिंदा मरणातून वाचला त्याच काही नाही 🚩🙏🙏
जय शिवराय जय भवानी जय शंभु राजे
शिवरायांची अप्रतिम भूमिका
मी तर सांगतो, ह्यापुढे कधी कोणती मालिका किंव्हा कोणता चित्रपट काढला तर शिवाजी महाराजांची भूमिका मोघे सरांपेक्षा अजून दुसरं कोणी करेल असं वाटतं देखील नाही. अगदी चपखलपणे त्या भूमिकेत बसले आहेत. पहिले शिवाजी महाराज कसे होते ते पाहायचे असेल तर या मालिकेत शंभूराज्यांच्या लग्नातला भाग आठवावा. तुम्हाला शिवाजीराजे तसेच असतील असे जाणवते.
सोयराबाई हि महारांनी होण्यासाठी लायक नव्हती असं वाटतंय महाराजाचे विचार म्हणणे अजिबात मानले नाहीत त्यांनी.
इथ प्रत्येकच्या मुखी स्वराज्य आहे पण सोयराबाई मुलासाठी स्वराज्य विसारली
अग सोयराबाई तु आई आहेस की कैदासीन आहेस.
सोयरा मातोश्रि या रामायणातील कैकयि आहे त
राणी होण्याची लायकी नाही आई होण्याची लायकी नाही तिची एकच जागा जळकी जळवू वृत्ती ची.................... खूप काही बोलायचं होत पण काही असो त्या आपल्या देवा सोबत श्रीमान रायगडावर राहत होत्या
Jay shivray jay shambhu raje
Anaji Aani Soyara Cha plan 💯..tila khansamyach padalay
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏🚩🙏🚩🙏
सोयराबाई ने विष टाकला असणार करणं ती कपटी होती
किती मत्सर कराल हो सोयरा राणी साहेब शंभूराजांचा! 😡😡😡😠
Maharaj Soyarabainna purn olkhun hote...mhanun veloveli tyanna jababdari deun sudharaycha prayatn karat pn Soyara Bai nahi Sudharlya
🚩🚩🚩 Jagadamb 🚩🚩🚩
Jay shivray Jay Jijau Jay shambhuraje Jay Hind vande matram
2,40 सगळे जण बोलत नाही त तूम्ही च बोललात की शंभूराजेंनी महाराजांवर वीश प्रयोग केला आहे
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय शंभुराजे
Soyrabai tumci laikic nvhti chatrapati shivaji maharaj yanci patni honyaci
काय बात 😂😂
Mi atta paryant kahichcoment nhi keli pn soyra ranisaheb khup chuktat mahnun soyra rani mule shambhu raje 😔
Shivaji Maharaj chya jayanti pramane shanburaje chi pn jyati karayla pahije kay manata...🚩🚩
Haan 💯 hona chahiye jayanti shambhu raje ji ki jayanti 🙏🙏🙏🙏🙏
Soyrabai fakt swataca swarth bagtat sagli kade aaici maya kadhi tyani chatrapati sambhaji maharajana dilic nahi kayam savatr pana dakhvla
शंभु राजे अप्रतिम कर्तव्य पार पाडले
हा वीश प्रयोग सोयरा मातोश्रि नेच केला आहे 1000 मि या मताशी सहमत आहे
Hoy soyrani kela rakshshi ahe ti
Hoy soyrani kela rakshshi ahe ti
Nahi vatat
कशावरून असा निष्कर्ष सांगु शकता का❓
@@rakhitarate6188 तूम्ही हा प्रश्न कोणाला विच्यार ला आहे
सुरनीस पंत बदमास होता नाव शंभूराजे वर
jay jijau...jay shivray
सोयरा बाई व अनाजी मुळेच महाराजांना त्रास झाला होता
अज्ञानी स्वार्थी बाईनी केलेले निच कार्य आहे
Jay shivray
Soyra rani thhhhhhuuuu
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai ❤❤
Saglya ranyamadhe putala Rani saheb aaplya shivaji maharajanchi khup kalgi ghetat
100 p right
अगदी बरोबर
मी नेहमी म्हणतो - अगर ज्ञानेश्वर महाराज नाव होते तो ज्ञानेश्वरी ना होती, अगर तुकाराम महाराज ना होते तो तुकाराम गाथा ना होता , अगर छत्रपती शिवाजी महाराज और छत्रपती संभाजी महाराज ना होते तो स्वराज्य औंर हम सभ भी ना होते.......
बरोबर आहे ❤
Soyrabai nival nalayak
Jay sambhuraje
Jay jijau Jay shivray❤❤
156 done ❤
Nice No1 ok
14.44.shivray.grat.
🚩🚩🚩🚩🚩🚩
Shambhu maharaj che shtru garatch
Jay shivaji maharaj Jay sambaji maharaj
Soyra bai kalank hoti😭
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
सिरीयल बघते वेळी अंगाला शहारे येतात😭😭
Jay suvray jay shaymau Raj 🚩🚩🚩🚩👋👋👋👋👋
Shambhuu raj tumhala mujra 🙏🙏
Shevati eka mulachi smjut ek raje vadil ya natyani sangthath 🙏🙏
अनाजी दत्तो आणि सोयरा बाई दोन ही जन सामिल होते
Soyrabai ni cha vish ghatal Ani aamch shabu raje var nav ghetat
नालायक सोयरा नेच विषप्रयोग चा प्रयत्न केलाय 100%
100%
100 p right bhava
Jay shambhaji Maharaj
Soyrabai melyanantar devane tila Stri jatila janmala ghatale nasel.
Ase bolne yogya nhi bhava aaplya Chatrapatinchya sathidar hotya pudhe tyanch mul aple Raje hote tya chuklya Karan tyanni ajubajuchya mansanni swatchya atthasapai dakhvlelya amishala bali padlya
बरोबर आहे तुमचे, पण ज्या गोष्टी आऊसाहेबांनी शंभूराज्यांना सांगितल्या किव्हां शिकविल्या त्याचा वारसा फक्त पुतळाराणीसाहेबांनी फक्तं पुढे चालविला आणि इतिहास देखील तेच सांगतो. जी बाई आपण केलेले कृत्य स्वप्नातदेखील बघते किव्हां अनुभवते त्या राणीसाहेबांना कळत न्हवते का की आपण काय करतो. कारण ह्या मालिकेमुळे खूप साऱ्या गोष्टी लोकांना समजल्या आणि त्यामुळे काही लोकांना त्या लागल्या सुद्धा. कारण शेवटी काय सत्य ते सत्य. कारण शेवटी सोयराराणीसाहेबांना शिक्षा न मिळता प्रायश्चित करावाच लागलं. कारण कर्म तशी होती. काही चुकले असेल तर माफ कराव. कारण इथे कुंपणच शेत खात होते.
I don't No
देवा लाच माहिती
आपण दोष नाही देवू शकत
सिरीयल बघून
माफ करा काही चुक झाली तर
😢😢मला तर रडू आले ❤😢
Laadi i love you❤️😍
Jay shivray jay shambhu raje maharaj yana manacha mujra raje manacha mujra raje
Soyrabai cha jbabdar ahet khar tr😠
अनाजी आणि सोयराबाई
Soyra rani pn kami nay aahe hila pn kaidet taka bara hoil
खरा शत्रू आण्या
19:50👌🏻
Soyrabaila hichya lekache nahi tr hichya khansamache padle aahe
Ashi aai konalahi n milo
सोयराबाई यांनी विष दिल असणार
Nahi
अनाजी पंताच्या सांगन्या वरुन सोयराबाई बिघडल्या हारामी आनाजी
🙏🏻🙏🏻🙏🏻
Shivaji Maharaj trusted Sambhaji Maharaj completely. Traitors tried their level best to destroy Swaraj but failed.Finally Aurangzeb failed and died in Maharashtra.
शिव शंभो
हे काम आणाजी असल
Soyarabai la capaline marayala pahije
जर सोयरा बाईने विश प्रयोग केला असेल तर तिचा यात काय फायदा होणार कारण बाळ राजे तर लहाण आहेत आणी सिंहासण तर शंभु राजे च घेणार मग काय फायदा सोयरा बाईचा
Pudhche bhag bagha mag kalel Kay fayda hota to
Barobar
सोयराबाई चा फायदा हो
जी महाराजांना विष देऊ शकते तिला शंभु राजांना विष द्यायला कितीसा वेळ लागेल
Nice
Tu bolu chu nako soyra........ Tula.... Rajaramla gadhiwar baseaych hota g bhawaney...
...... Badnaam shambhu raja la..... Bas na. ....... Bhawani.......
🕉🇮🇳🏹📿🔴🔱🚩🚩