अतिशय अप्रतिम कीर्तन... छोटे माऊली च कीर्तन ऐकतच राहावं असं वाटतं... राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼 तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥1॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥ आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥2॥ व्हावें साहए तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥3॥ तुका ह्मणे हित माना या वचना ॥सुख दुःख जाणा साधे फुका ॥4॥
जय हरी जय जय राम कृष णहरी माउली खुप गोड चिंतन आहे महाराज राम कृष णहरी
खुप खुप चिंतनीय निरुपण ऐकायला मिळाले जयहरि माऊली🎉😊❤
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री गुरु माऊली चरंणी साष्टांग दंडवत
खूपच सुंदर किर्तन एेकायला मिळाले🌹🌹🌹
श्री गुरू माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत
जय जय राम कृष्ण हरी 😮
मागे संती होते जे जे सांगीतले ।ते ते येऊ लागले अनुभवा ।माऊली महाराजांना सप्रेम जयहरी!!!!
अतिशय अप्रतिम कीर्तन... छोटे माऊली च कीर्तन ऐकतच राहावं असं वाटतं... राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥1॥
कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥
आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥2॥
व्हावें साहए तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥3॥
तुका ह्मणे हित माना या वचना ॥सुख दुःख जाणा साधे फुका ॥4॥
🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩
जय जय राम कृष्ण हरी
सर्वसामान्याला समजेल असं कीर्तन सांगता खूप छान माऊली रामकृष्ण हरी
महाराज आपल्या वाणीला माझा साष्टांग दंडवत नमन, रामकृष्ण हरी माऊली,
खूप छान माऊली 🎉
Ram krushn hari
राम कृष्ण हरी
जय हरि जय शामनाथ
बापू
खप छान चिंतन
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
साई राम साई शाम
तृप्तता होते मनाची माऊलीचे किर्तन ऐकल्यावर...🙏
जय हो किर्तन
जय हो गुरूदेव की 🎉 जय हरी 🎉 जय राम कृष्ण हरी 🎉 जय हरी 🎉
Guru maulincha charni sastang dandvat
Jai shree ram
Jay. Hari mavuli
जय हरि कोटी कोटी प्रणाम
Ram krishna hari.
Khup Sundar mauli rkrudhnn hari
Ram Krishna hari khupach chan kiratan
0:11 😮😮 0:15
🚩🚩🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली
खुपच छान महाराज राम कृष्ण हरी🙏🙏🙏
श्री संत तुकाराम महाराज गाथा
अभंग ९९६
तप तीर्थ दान व्रत आचरण ।
गातां हरीगुण वारूं नये ॥१॥
कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती ।
त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥
आपुलिया पापें न सुटे सायासें ।
कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥३॥
व्हावें साह्य तया न घलावें भय ।
फुकासाठी पाहे लाभ घात ॥४॥
तुका म्हणे हित माना या वचना ।
सुख दुःख जाणा साधे फुका ॥५॥
TRUE Kirtan
जय हो गुरुदेव की ❤❤❤❤
😊
तप तीर्थ दान व्रत आचरण ।
गातां हरीगुण वारूं नये ॥१॥
कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती ।
त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥
आपुलिया पापें न सुटे सायासें ।
कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥३॥
व्हावें साह्य तया न घलावें भय ।
फुकासाठी पाहे लाभ घात ॥४॥
तुका म्हणे हित माना या वचना ।
सुख दुःख जाणा साधे फुका ॥५॥
श्री विठ्ठल, अप्रतिम चिंतन
श्री विठ्ठल
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
राम कृष्ण हरी माऊली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Maharjca nabr bhetl ka asl tr pathva bar
😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😮😮😢😢🎉😂❤❤
जय जय रामकृष्ण हरी🙏🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🙏
राम कृष्ण हरी
Jay Hari mauli
Jay Hari maharaj