कथा छान लिहिली आहे.अप्रतिम सादरीकरण, प्रत्येक पात्राच्या आवाजाची लकब कथेमध्ये घडणारे प्रसंग डोळ्यासमोर उभे करत होती.. एडिटिंग पण छान.. धन्यवाद ही कथा आणल्याबद्दल..
Sanket The Voice Master 👍 U have an incredible command over different ranges of voice... Be it Adenoidal... Breathy... Brittle... Croaky ... Disembodied... Gravelly... Gruffy... Gutteral... High pitched... Hoarse... Shrill... Wobbly... U just name it n u can immitate it... Have been listening to all ur stories n the characters u have portrayed introduce themselves distinctively each tym 👍 It's definitely a God's Gift which many people can't accomplish even with professional tools n training 👍👍 There r multiple channels publishing horror stories on UA-cam... But Kaajwa stands out due to this unique quality n ur dedication 👏👏👏 keep going bro.... Best wishes Always 😊
अरे बापरे.. या प्रतिक्रियेला काय उत्तर देऊ कळत नाही.. खरंच शब्द नाहीयेत माझ्याकडे.. मी मनापासून फक्त तुमचे आभार मानू शकतो.. प्रत्येक कथेमध्ये पात्रांना एका विशेष पद्धतीने सादर करावं हा माझा कायम आग्रह असतो.. काही फसतात काही चालतात.. पण काहींना तुम्ही उचलून धरता.. तेव्हा खूपच भारी वाटतं.. म्हणजे जेव्हा कोणीतरी आपल्या अभिवाचानाची.. त्यातील विशिष्ट आवाजाची दखल घेतं तेव्हा जी भावना असते ती शब्दात सांगण्यासारखी नसते.. पण मिताली.. तुम्ही कौतुकासोबत काजवाची गुणवत्ता कशी सुधारेल यासाठी सूचना देत असता.. असे फार कमी काजवे आहेत.. तुमच्या सूचनांचा उपयोग मला माझ्या प्रत्येक कथेमध्ये करता येतो.. तसे बदल करता येतात.. तेव्हा आपले काजवा प्रती प्रेम असेच कायम ठेवा.. तुमचे मनोरंजन वेगवेगळ्या तऱ्हेने करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील.. पुन्हा एकदा अगदी अगदी मनापासून आभार!!! 😊
What a spine chilling story!! I am still feeling the shivers. Wonderful narration and voice modulation brings a lot of life and thrill into the story. Simply terrific!!!
Hi Sanket mi live stream nehami aikate pan aaj 1st time tuzya avajat story aikli superb voice modulation. You are gr8 entertainer. Sagle kase dolya samor ubhe rahile. Keep it up. Atta tuzya saglya stories aikin vel kadhun.Best of luck take care
Wow mast katha, bhatayra cha voice tar ekdum mast, tuza voice transformation tar apratim, sorry kahi disvas tuze live session missed zale but ya saturday la nakki aiken👍🏻👍🏻👍🏻
'भटका संन्यासी' नंतर अजून एक प्रभावी उपक्रम.. खूपच छान सादरीकरण संकेत👍 या कथे मागच्या आपल्या संभाषणामुळे मला कदाचित हसू आले असते पण कथेच्या गंभीर मुद्रेमुळे ते हसू केव्हाच जिरून गेले.. *म्हाताऱ्याच्या आवाजाबद्दल विशेष कौतुक करावेसे वाटते👌 पुढे अजून नवनवीन पात्रांचा आवाज ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो
हाहा.. मलाही आपल्या शेवटच्या ऑडियोची आठवण येऊन हसू आलं.. पण तुमचे मनापासून आभार.. तुम्हाला सुद्धा लवकरच तयार व्हायचे आहे.. आपल्याकडे अजून खूप पात्र येणार आहेत
Mi adhi pan barech horror marathi story telling chya story aaiklya UA-cam vr .. bt titkasa real experience kute bhetla nhi .. tuzya stories aaikun Ti story mi swata jagtoy asa anubhav yeto mala .. hate of you ❤️❤️❤️
Hi Sanket aata ya pude mi kadhich comment nahi karnar ugach avadat nastana comment karun kahi use nahi aahe saral saral comment ignore Keli jate tar it's very insulting whatever I wrote khup manna pasun mi lihite but tumhala jar nasel aavdat tar it's ok mi delete karte
नमस्कार आलेखा.. तब्बल १०० च्या वर प्रतिक्रियांना अजून उत्तर देणे बाकी आहे.. कोणाचीही प्रतिक्रिया इथे डावलली जात नाही.. मला माहितेय तुम्ही मनापासून प्रतिक्रिया देत असता पण सर्वच प्रतिक्रियांना लगेच उत्तर देणे शक्य होत नाही.. आशा करतो आपण समजून घ्याल
@@Kaajwaa Sanket ithe almost tumhi saglyanna reply kela aahe mi check karunach bole mala je vatat asta na mi khup frankly bolte ekhadi ghosta patli tari and nahi patli tari aapla samjun bolte mala mannat theun nahi jamat khota behave karaila jasa Ani aata reply kelat ki tya 100 comment madhun pan tumhala majhi comment dislich na ji pahili comment delete Keli tyala chaar divas jhale hote mahnun mala vatla kay ignore kartat ki nahi aavdat mi comment keleli mahnun comment pan delete Keli mi jaunde tumhi asech nehmi pude ja all the best tumhala raag naka Manu mala je vatla te bole mi aata nahi disturb karnar tumhala
आलेखा.. चॅनेल वर तब्बल १५० च्या आसपास व्हिडिओज आहेत.. दर दिवशी मला वेगवेगळ्या व्हिडिओज वर १०-२० प्रतिक्रिया येत असतात.. त्यामुळे तुम्ही जरी एका व्हिडिओच्या प्रतिक्रियेबद्दल बोलत असाल पण मला १५० व्हिडिओज च्या सर्व प्रतिक्रियांना उत्तर द्यायचे असते.. जे लगेच शक्य होत नाही.. मी त्यासाठी वेगळा वेळ काढून ती उत्तरं देतो.. माझं तुमच्याशी काही वैर नाही.. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया उगाच का ignore करेन.. प्रत्येकजण माझ्यासाठी महत्वाचा आहे.. तुम्ही म्हणताय मी तुम्हाला ignore केलं पण अशा अनेक प्रतिक्रिया आहेत ज्यांना महिना झालाय पण मला अजून उत्तर देता आलेलं नाही.. पण मी हळू हळू सर्वांना उत्तरं देतोय.. त्यामुळे उगाच गैरसमज करून घेऊ नका.. बाकी तुमचा निर्णय
कथा छान लिहिली आहे.अप्रतिम सादरीकरण, प्रत्येक पात्राच्या आवाजाची लकब कथेमध्ये घडणारे प्रसंग डोळ्यासमोर उभे करत होती.. एडिटिंग पण छान.. धन्यवाद ही कथा आणल्याबद्दल..
मनापासून धन्यवाद साई!!
खुप छान मस्त कथा आणि त्या बुढया चा पण मले लय आवडला एकदम झकास काजवा
हाहा.. धन्यवाद अंजली!
What a tremendous voice variation sanket.... seriously no words for you sanket..कुठेच वाटलं नाही की सगळी पात्र तू एकटाच करतोयस.....keep it bhawa 👍
धन्यवाद निखिल भावा!
Khupkhup chan storiavadali
जबरदस्त संकेत दादा ❤️❤️
म्हाताऱ्याचा आवाज मस्त👌👌
कथा पण मस्त आणि कथन तर अप्रतिम
धन्यवाद प्रथमेश!!
उत्कृष्ट कथा सादरीकरण,,,
धन्यवाद वैभव!
Awesome.. khup diwsani aikli tumchi story... refresher👍
धन्यवाद योगेश!
1 no sanket....maja aali...
धन्यवाद दिनेश!
zabardastt...sanket 👍👌
धन्यवाद सुमित!
Sanket The Voice Master 👍 U have an incredible command over different ranges of voice... Be it Adenoidal... Breathy... Brittle...
Croaky ... Disembodied... Gravelly... Gruffy... Gutteral... High pitched... Hoarse... Shrill... Wobbly... U just name it n u can immitate it... Have been listening to all ur stories n the characters u have portrayed introduce themselves distinctively each tym 👍
It's definitely a God's Gift which many people can't accomplish even with professional tools n training 👍👍
There r multiple channels publishing horror stories on UA-cam... But Kaajwa stands out due to this unique quality n ur dedication 👏👏👏 keep going bro.... Best wishes Always 😊
अरे बापरे.. या प्रतिक्रियेला काय उत्तर देऊ कळत नाही.. खरंच शब्द नाहीयेत माझ्याकडे.. मी मनापासून फक्त तुमचे आभार मानू शकतो..
प्रत्येक कथेमध्ये पात्रांना एका विशेष पद्धतीने सादर करावं हा माझा कायम आग्रह असतो.. काही फसतात काही चालतात.. पण काहींना तुम्ही उचलून धरता.. तेव्हा खूपच भारी वाटतं.. म्हणजे जेव्हा कोणीतरी आपल्या अभिवाचानाची.. त्यातील विशिष्ट आवाजाची दखल घेतं तेव्हा जी भावना असते ती शब्दात सांगण्यासारखी नसते.. पण मिताली.. तुम्ही कौतुकासोबत काजवाची गुणवत्ता कशी सुधारेल यासाठी सूचना देत असता.. असे फार कमी काजवे आहेत.. तुमच्या सूचनांचा उपयोग मला माझ्या प्रत्येक कथेमध्ये करता येतो.. तसे बदल करता येतात..
तेव्हा आपले काजवा प्रती प्रेम असेच कायम ठेवा.. तुमचे मनोरंजन वेगवेगळ्या तऱ्हेने करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील.. पुन्हा एकदा अगदी अगदी मनापासून आभार!!! 😊
भयंकर अती भयंकर घाबरलो...नको नको म्हणत ऐकत राहिलो... तुझ्या सादरीकरणावर मात्र खुश जहालो...🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌🤗🤗🤗🌸🌸🌸🌸🌸🌸🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
धन्यवाद काका
What a spine chilling story!! I am still feeling the shivers. Wonderful narration and voice modulation brings a lot of life and thrill into the story. Simply terrific!!!
खूप खूप धन्यवाद गायत्री!
खुप छान होती कथा आणि तुमचं सादरीकरण 🙏
कथेला खूप छान प्रकारे सादर केलय ..धन्यवाद
धन्यवाद आर्या!
Apratim katha ahe 👌👌👌👌👍
हो आणि आवाज सुद्धा 😜
APRATIM SADRIKARAN CHHAN STORY MAST 👍
धन्यवाद सिद्धार्थ
😱😰खुपच सुंदर सादरीकरण👌👌
अगदी त्या काळरात्रीत घेऊन गेलास संकेत
अप्रतिम 👏👌👍🙏
धन्यवाद गणेश!
अतिशय छान कथा आणि उत्तम अभिवाचन.👌👌
धन्यवाद संस्कृती ताई!
Excellent Story, wonderful narration....Keep it up Sanket.....Kaajwa Rocks.......
धन्यवाद रश्मी
Kathechi aturtene vat baght aste ajchi ktha pn khup bhitidayak hoti ani Sanket tumchya awajane angavr akshrshaha kata ala diwasendiwas kathecha darja utkrushta hot chalay ani tyatun narration tr apratim ahe 😊👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद तृप्ती.. तुमच्यासारखे श्रोते आहेत म्हणूनच कदाचित दर्जेदार काम माझ्याकडून होत असतं.. आपले प्रोत्साहन असेच पाठीशी राहू देत!
@@Kaajwaa nakkich Sanket mala strong feeling yetey ki apla channel khup grow kenar ahe arthat tyat tumchi ani lekhkanchi mehnat aselch 🙏😊
Khup mast hoti story.tumchya voice ne tr ti ajunch aaikayla khup chan vatat hoti.👌👍
धन्यवाद पूजा!
🙏
Khup chan 👌🏻👌🏻
धन्यवाद निलम
Khub chan bhau super story
धन्यवाद मोरेसाहेब!
खुओ छान 👌🏻👌🏻
धन्यवाद गौरव
Bharich! 😍 Thankyou kajwaa
धन्यवाद सिद्धी!
खूपच छान संकेत. आवाजाचे flow खूप छान होते
धन्यवाद प्रज्ञा!
Khup ch chan ....bhayanak aahe 🌃🔥🔥
धन्यवाद आदित्य!
Jabardast story!!!
धन्यवाद मित्रा
Jabardast story, nice voice modulation, nice story. 👍👍👍
धन्यवाद नीरज
सादरीकरण आणि कथा दोन्ही लय भारी 🎊🎊🎊🎊🎊
धन्यवाद धण्या!
Fantastic kahani👽👍
धन्यवाद ऋतुजा!
Masta katha n apratim sadharikaran Sanket!! 👍🏻
धन्यवाद भावा!
Hi Sanket mi live stream nehami aikate pan aaj 1st time tuzya avajat story aikli superb voice modulation. You are gr8 entertainer. Sagle kase dolya samor ubhe rahile. Keep it up. Atta tuzya saglya stories aikin vel kadhun.Best of luck take care
खूप खूप धन्यवाद अनु.. नक्की ऐका आणि आपली प्रतिक्रिया कळवत रहा!
Perfect...as always👌
धन्यवाद स्वरांजली!
Wow mast katha, bhatayra cha voice tar ekdum mast, tuza voice transformation tar apratim, sorry kahi disvas tuze live session missed zale but ya saturday la nakki aiken👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद स्नेहा.. तुला वेळ मिळेल तेव्हा येत जा कट्टयावर..
😰😰 Tya Mhatarycha chy awaj aikun zopach udali maji 😁😁 Sanket Dada You are Amazing👍👍😰😰
हाहा.. धन्यवाद विभावरी!
Khop bhari story hoti
धन्यवाद गौरी
Khupach bhayanak anubhav
धन्यवाद प्राजक्त!
Sanket Dada Tuja Awajat Katha aikayla Nehmich Avdte😇
Thank you amchy Request la maan Deun itki chan katha Amhala Aikavly Badal🥰
मलाही आवडतं तुमच्या छान प्रतिक्रिया वाचायला 😊
Story , narration and beautiful variations in your voice made the story more interesting.
धन्यवाद Shitala!
Mast story ... Dada... Mala as vatat ki hi vidarbhatli story ahe 😅😅🥰🥰🥰🥰😔😔😔😑😑😑😑
धन्यवाद निशांत.. हो कथा विदर्भातील होती
Variations are so awesome ❤️💥
धन्यवाद
Very 🎉nice
Khupach chan
धन्यवाद सुषमा!
@@Kaajwaa khupach chan asatat story 🙏🙏
'भटका संन्यासी' नंतर अजून एक प्रभावी उपक्रम..
खूपच छान सादरीकरण संकेत👍
या कथे मागच्या आपल्या संभाषणामुळे मला कदाचित हसू आले असते पण कथेच्या गंभीर मुद्रेमुळे ते हसू केव्हाच जिरून गेले..
*म्हाताऱ्याच्या आवाजाबद्दल विशेष कौतुक करावेसे वाटते👌
पुढे अजून नवनवीन पात्रांचा आवाज ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो
हाहा.. मलाही आपल्या शेवटच्या ऑडियोची आठवण येऊन हसू आलं.. पण तुमचे मनापासून आभार.. तुम्हाला सुद्धा लवकरच तयार व्हायचे आहे.. आपल्याकडे अजून खूप पात्र येणार आहेत
संकेत आपल्या आवाजात खुप वेगळेपण आहे आणि खुप छान वाटतं आणखी कथा आणा ना मला तेवढच ड्युटी करतांना आनंद मिळतो वेगवेगळ्या आवाजात खुप भारी वाटत
तुम्हाला माझा आवाज आवडतो हे ऐकून खरंच बरं वाटलं.. जास्तीत जास्त कथा माझ्या आवाजात घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन!!
Apratim
धन्यवाद सोनू
Mast 👍
धन्यवाद विशाल
Sir mala Jo anubhav sangaycha ahe to lihun nahi pathavata yenar .
record करून पाठवा
Chan
धन्यवाद विजय!
pune ch meet upcha vedio upload kar na ❤❤
हो लवकरच करेन
Aaj session nahiye ka??
Horror movie che part bantil ashi story ahe, aiktana tr movie bghty as vatat hot
धन्यवाद निलम
तुझ्या आवाजात स्टोरी ऐकून भारी वाटलं 😈 नाही तर दुसऱ्यांच्या आवाजात स्टोरी ऐकून मी स्वतःला हसण्यापासून कसं कंट्रोल केलं ते माझं मलाच माहीत 👻
धन्यवाद 🙂
Sanket Horror Short Film baddal kaahi vichaar kelayas ?
सध्या वेळ नाही रे.. त्यामुळे प्लॅन postpone केलाय
Mi adhi pan barech horror marathi story telling chya story aaiklya UA-cam vr .. bt titkasa real experience kute bhetla nhi .. tuzya stories aaikun Ti story mi swata jagtoy asa anubhav yeto mala .. hate of you ❤️❤️❤️
धन्यवाद मित्रा!!!
Hi
Hi
Sanket aata ya pude mi kadhich comment nahi karnar ugach avadat nastana comment karun kahi use nahi aahe saral saral comment ignore Keli jate tar it's very insulting whatever I wrote khup manna pasun mi lihite but tumhala jar nasel aavdat tar it's ok mi delete karte
नमस्कार आलेखा.. तब्बल १०० च्या वर प्रतिक्रियांना अजून उत्तर देणे बाकी आहे.. कोणाचीही प्रतिक्रिया इथे डावलली जात नाही.. मला माहितेय तुम्ही मनापासून प्रतिक्रिया देत असता पण सर्वच प्रतिक्रियांना लगेच उत्तर देणे शक्य होत नाही.. आशा करतो आपण समजून घ्याल
@@Kaajwaa Sanket ithe almost tumhi saglyanna reply kela aahe mi check karunach bole mala je vatat asta na mi khup frankly bolte ekhadi ghosta patli tari and nahi patli tari aapla samjun bolte mala mannat theun nahi jamat khota behave karaila jasa Ani aata reply kelat ki tya 100 comment madhun pan tumhala majhi comment dislich na ji pahili comment delete Keli tyala chaar divas jhale hote mahnun mala vatla kay ignore kartat ki nahi aavdat mi comment keleli mahnun comment pan delete Keli mi jaunde tumhi asech nehmi pude ja all the best tumhala raag naka Manu mala je vatla te bole mi aata nahi disturb karnar tumhala
आलेखा.. चॅनेल वर तब्बल १५० च्या आसपास व्हिडिओज आहेत.. दर दिवशी मला वेगवेगळ्या व्हिडिओज वर १०-२० प्रतिक्रिया येत असतात.. त्यामुळे तुम्ही जरी एका व्हिडिओच्या प्रतिक्रियेबद्दल बोलत असाल पण मला १५० व्हिडिओज च्या सर्व प्रतिक्रियांना उत्तर द्यायचे असते.. जे लगेच शक्य होत नाही.. मी त्यासाठी वेगळा वेळ काढून ती उत्तरं देतो.. माझं तुमच्याशी काही वैर नाही.. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया उगाच का ignore करेन.. प्रत्येकजण माझ्यासाठी महत्वाचा आहे.. तुम्ही म्हणताय मी तुम्हाला ignore केलं पण अशा अनेक प्रतिक्रिया आहेत ज्यांना महिना झालाय पण मला अजून उत्तर देता आलेलं नाही.. पण मी हळू हळू सर्वांना उत्तरं देतोय.. त्यामुळे उगाच गैरसमज करून घेऊ नका.. बाकी तुमचा निर्णय
Ok chaltay tu tasach kr ithun pude
धन्यवाद कुणाल आपल्या प्रतिक्रियेसाठी.. मला उत्तरं का देता येत नाही ते याच प्रतिक्रियेमध्ये लिहिलेले आहे.. आशा करतो तुम्ही समजून घ्याल
खुप छान मस्त कथा आणि त्या बुढया चा पण मले लय आवडला एकदम झकास काजवा
कथेला खूप छान प्रकारे सादर केलय ..धन्यवाद
Chan
कथेला खूप छान प्रकारे सादर केलय ..धन्यवाद