तुम्हाला वेळ लावत नाही पोस्टिंग द्यायला!! एवढा साधा वाक्य पण काय ताकद आहे यात MPSC करणार्यांना सर्वाना माहीत आहे आबा नंतर कोणीच मना वर घेतलं नाही स्पर्धा परीक्षेसाठी.. एवढा साधा माणूस इतकी मुलां साठी तळमळ.. खरच भाऊ आबांनी लै मन तोडला एवढ लवकर निघून जाऊन
आबा आज पोलीस भरती प्रक्रिया 3 वर्षे झाले नवीन जाहिरात आली नाही आपल्या पक्षाचे गृहमंत्री असून सुद्धा जाहिरात आली नाही आबा खरेच आपल्या काळामध्ये आम्ही पोलीस भरतीसाठी पात्र नव्हतो त्यावेळेस आमचे वय देखील नव्हते तुमच्या नसण्याने आमचं खूप नुकसान झाला आहे बाबा भावपूर्व श्रद्धांजली.
हे भाषण live ऐकायला मिळालं याचा आनंद आहे पण दुर्दैवाने ते शेवटचं ठरलं.. याच स्टेज वरून तुम्ही अर्थमंत्री जयंत पाटलांना फोन करुन mpsc ची फॉर्म फी 100 रु केली होती
डॉ. आनदराव पाटील "संस्थापक Study सर्कलमधून अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे. दि.६/४/२०१९ पवित्र गुढीपाडवा सणाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला आनंदाचे व भरभराटीचे जावो हीच श्री सिद्धिविनायक श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने व श्री साईबाबा चरणी प्रार्थना करतो. श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते. ९८१९००८५००
आबा हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आले. तुमच्या सारखा जनसेवक आता होणार नाही. विनायक राजाराम चौगुले अध्यक्ष माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया.
आबा सारखे गृहमंत्री पुन्हा होणे नाही. आबा आम्हा सर्वांना (तासगावकरांना)तुमचा साथॅ अभिमान आहे.
Ed
असा गृहमंत्री पुन्हा होणे नाही ❤आबा 🫡
आबा सारखे गृहमंत्री पुन्हा होणे नाही. आबा आम्हा सर्वांना( बीड परभणी) तुमचा सार्थ अभिमान आहे
आबा तुमचं कर्तृत्व खरंच खूप मोठं होत...पण खूप लवकर सोडून गेले आबा तुम्ही...एक सच्चा चाहता तुमचा...🙏
असे नेते पुन्हा होणे नाही....
आबा आपल्यामुळे हे पोलीस खात सक्षम झाला...
सच्चा माणुस...😊
आबा खरचं गरज आहे तुमची आज विद्यार्थांना...
देव माणूस . भावपूर्ण श्रद्धांजली आबा
म्हणूनच आपले लोक (mpsc चे) आबांना खूप मानतात...we are miss you aaba.....
Miss you आबा
See my
@@sadikshaikh4735 khare ahe tya Gopinath Munde amche khup nuksaan zale ahe
आबा आपली आज पण गरज आहे तुमच्या सारखा व्यक्तिमत्त्व पुन्हा ह्या मातीत होणे नाही
Miss u
Miss you aba
Miss you Aaba
तुम्हाला वेळ लावत नाही पोस्टिंग द्यायला!!
एवढा साधा वाक्य पण काय ताकद आहे यात MPSC करणार्यांना सर्वाना माहीत आहे आबा नंतर कोणीच मना वर घेतलं नाही स्पर्धा परीक्षेसाठी.. एवढा साधा माणूस इतकी मुलां साठी तळमळ.. खरच भाऊ आबांनी लै मन तोडला एवढ लवकर निघून जाऊन
आजच्या गृहमंत्र्यांना ऐकवा भाषण हे
देवा काय हे चांगल्या लोकांना आपण लवकर घेऊन जाता मिस u आबा 😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असा माणूस होणे नाही...miss you आबा
आबा आपल्या विचारांची खूप गरज आहे.
नाबदे प्रविन
लातुर
महाराष्ट्राची शान, आपले 🙏 आबा. जय महाराष्ट्र🚩🚩🚩.
असा माणुस होणे नाही
आबा लै लवकर गेलात तुम्ही आम्हाला सोडून😩😩
आबा आज पोलीस भरती प्रक्रिया 3 वर्षे झाले नवीन जाहिरात आली नाही आपल्या पक्षाचे गृहमंत्री असून सुद्धा जाहिरात आली नाही आबा खरेच आपल्या काळामध्ये आम्ही पोलीस भरतीसाठी पात्र नव्हतो त्यावेळेस आमचे वय देखील नव्हते तुमच्या नसण्याने आमचं खूप नुकसान झाला आहे बाबा भावपूर्व श्रद्धांजली.
हे भाषण live ऐकायला मिळालं याचा आनंद आहे पण दुर्दैवाने ते शेवटचं ठरलं.. याच स्टेज वरून तुम्ही अर्थमंत्री जयंत पाटलांना फोन करुन mpsc ची फॉर्म फी 100 रु केली होती
Missu abba
R R आंबा ग्रेट पर्सनीयालिटी👌
आबा तुमची गरज आहे आज महाराष्ट्राला
जबरदस्त माणूस आंबा पुन्हा होणे नाही
पुन्हा असा नेता मिळणार नाही महाराष्ट्राला
आबासाहेब साहेब तुम्ही वाटत नाही आमच्या पासुन दुर आहे त वाटत नाही
असामान्य चारित्र्य आणि तितकंच असामान्य नेतृत्व
असा माणुस पुन्हा कोणीच होणे नाही
हाच तो राजकारणातील देव माणूस..🙏
आबा तुमच्या जाण्याने विद्यार्थी पोरका झाला
मी पाहिलेले ग्रेट गृहमंत्री.....
एक होते ते आबा जे जनतेसाठी झटणारे आणि
एक तो अनिल देशमुख जनतेला लुटणारा
आबा आपली आठवण सदैव येत राहील
असा नेता पुन्हा होणे नाही 😢
the prominent leader of maharashtra
आबा आपली गरज आज होती.
व्हेरी नाईस असा होण गुरुमंत्री
वैचारिक विचार धारेचा राजकीय वक्ता मणजे आबा होते
आंबा आजही अमर रहे
आबा परत या तुमच्या सारखा गृह मंत्री होने ना ही miss you aba
Right
जबरदस्त नेते
Aba you were such wonderful person
खरचं आबासारखा माणूसच होने नाही
महाराष्ट्रात असे गृहमंत्री परत होणार नाही
Kharach aaj aaba pahij hote 😢😢
आबा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही
अबा तुम्ही अजून पाहिजे होता .......
पुन्हा असा नेता होईल आत्ता शक्य नाही देवा
नाद करायचा नाय फक्त आबा
Miss u aaba alaways.....
आबा तुम्ही हवे होते ।। खुप बदल झाला असता ।।।।।।miss u ।।।
गोरगरिबांची तळमळ करणारे व्यक्तीमहत्व
आपला माणुस आबा miss you
Dev manus ❤❤❤
आता आबा होणे शक्य नाही.
डॉ. आनदराव पाटील "संस्थापक Study सर्कलमधून अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे. दि.६/४/२०१९ पवित्र गुढीपाडवा सणाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला आनंदाचे व भरभराटीचे जावो हीच श्री सिद्धिविनायक श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने व श्री साईबाबा चरणी प्रार्थना करतो. श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते. ९८१९००८५००
देवमाणूस,,,,Miss you आबा,
महाराष्ट्र चे कनखर नेते .....
आबा हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आले.
तुमच्या सारखा जनसेवक आता होणार नाही.
विनायक राजाराम चौगुले
अध्यक्ष माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया.
Miss u Aaba😭
आबा तुम्हाला सलाम.
आबा तुम्ही महान आहे
Miss u...aaba
Miss You Aaba
Aba sarkhe home monster pahijet
Mi rajkiya karyakarta nahi pan mi maje guru manle hote Abba miss you Abba
काय माणूस होता हा त्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
I miss you... आबा
Miss u abba
ग्रेट साहेब....
आबा देव मानुस...
असा नेता होणे नाही
सदैव आठवणीत रहाल आबा
आबासाहेब 😭😭😭तुम्ही परत या
असा माणूस बघितलाच नाही अन् बघणार नाही
Ata tumi pahije hota aaba
GREAT MAN.
असा माणूस होणे नाही miss u Aaba
Aaj tumhi pahije hotat
देव माणूस ❤
पून्हा अशे आबा होणे शक्य नाही
Aaba I MISS YOU. ILOVE YU...............
The great person 😭😭😭
लोकनेता
Great leader
Great aba
Real man
फक्त आबा
The great
आबा ते आबाच पुन्हा होणे नाही
आबा सारखा माणूस होणे नाही
Miss you aaba
आबा 👏
Great aaba
Devmanus❤❤
Salute Aaba
Study circle changle Mardarshan kele aste tar aaj mi adhikari zali asto
आर आबांसारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही सँल्युट आहे अशा व्यक्तीमत्वाला
आबा सारखे गृहमंत्री पुन्हा होणे नाही आस आबांच काम होत
Miss you. Aba
असा माणूस होने नाही
Khup Chan
The Garete RR Aba
आबा ❤
आता नुसती बोलचीच कढि बोलचाच भात।।
रिक्त जागा मोठया असूनही कधी मोठी जाहिरात येत नाही।।
Miss u Aaba
aaba tumhi dev hota MPSC cya mulansathi