अध्याय ८ व ९ | श्री देवी सप्तशती । श्री देवी माहात्म्य (पारायण पद्धती नुसार) । प्राकृत ओवीरूप पोथी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • श्री देवी सप्तशती
    प्राकृत ओवीरूप पोथी
    ।। देवी माहात्म्य ।।
    अध्याय ८ व ९
    पारायण पद्धतीने ही पोथी सादर होत आहे. ९ दिवसात एकूण १६ अध्याय पठण करावयाचे आहेत. त्याचा क्रम असा...
    दिवस १ : अध्याय १
    दिवस २ : अध्याय २ व ३
    दिवस ३ : अध्याय ४ व ५
    दिवस ४ : अध्याय ६ व ७
    दिवस ५ : अध्याय ८ व ९
    दिवस ६ : अध्याय १० व ११
    दिवस ७ : अध्याय १२
    दिवस ८ : अध्याय १३ व १४
    दिवस ९ : अध्याय १५ व १६
    या पारायणाचा लाभ घ्या व वरदायिनी, शक्तीरुपिनी जगन्मातेची कृपा प्राप्त करा.
    श्री देवी माहात्म्य
    पोथी वाचन - सौ. भाग्यश्री केसकर
    स्तोत्र पठण : वसुमती फडके, सुलभा फडके, जयश्री भट व उज्ज्वला पटवर्धन.
    ध्वनिमुद्रण - ओरायन स्टुडिओज, पुणे
    निर्मिती - भक्तिसुधा
    भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ ऐकण्याकरिता पुढील लिंकचा वापर करा.
    bhaktisudha.co.in
    अथवा भक्तिसुधा अँड्रॉइड ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा.
    play.google.co...
    #bhaktisudha #bhakti #devi #mahalakshmi #devimahatmyam #navaratri
    #Adhyay #1 | Shri Devi Mahatmya

КОМЕНТАРІ • 10

  • @DarshanaSomwanshi
    @DarshanaSomwanshi День тому

    Thanks keskar jai bhawani mata

  • @1sayali
    @1sayali 4 години тому

    🙏🙏🙏SHRI DEVI NAMO NAMAH
    SHRI SAPTASHRINGI MATA PRASANNA

  • @kamakshisalunkhe346
    @kamakshisalunkhe346 2 дні тому +1

    Jay mata di

  • @pravinkurne2684
    @pravinkurne2684 2 дні тому +1

    🙏

  • @MeenakshiKulkarni-tu9tr
    @MeenakshiKulkarni-tu9tr 2 дні тому +2

    तुळजाभवानी मातेचा उदय बोला उदो 🙏🙏🙏🙏🙏💮🌻🌹🌺🌷🌹☘️

  • @minakshigohad7484
    @minakshigohad7484 2 дні тому +1

    🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @smitatalwe6589
    @smitatalwe6589 2 дні тому +1

    Hello,
    पुढील देवी सप्तशती व्हिडिओ कधी पर्यंत अपलोड करणार आहात,
    Please reply...

    • @bhaktisudha9
      @bhaktisudha9  18 годин тому

      रोज पहाटे ५ वाजता पुढील अध्याय प्रसारित होतो. नवमीला शेवटचा भाग प्रसारित होईल.

  • @laxmijoshi388
    @laxmijoshi388 2 дні тому +1

    जय जगदंब जय दुर्ग

  • @sujatanaphade3611
    @sujatanaphade3611 2 дні тому

    🙏🌹🙏