मुंबई गोवा हायवे पासुन हाकेच्या अतंरारचा सुंदर लक्ष्मींकुश होमस्टे |laxminkush homestay

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 27

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 7 місяців тому

    What about charges? With or without food? Don't give incomplete information

    • @MalvaniSwag
      @MalvaniSwag  7 місяців тому

      We have mentioned the details in captions. The price are subject to change time by time that's the reason we are not mentioned in video. You can call them and ask for there commercials..😊

  • @vijaysawant5860
    @vijaysawant5860 Місяць тому

    राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे रूम अतिशय सुंदर आहेत आणि पर्यटकांना परवडणाऱ्या दरात, त्यांना खूप खूप शुभेच्छा

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +1

    Apratim Maheti Deli
    Bhari Blog 👌👌👌👌👌

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 8 місяців тому +1

    Congratulations 🎉

  • @RuchkarRecipesWithSaroj
    @RuchkarRecipesWithSaroj Рік тому +1

    छान माहिती 👌🏻

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 Рік тому +1

    Nice information vlog

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +1

    अप्रतीम

    • @mangeshmhatre1915
      @mangeshmhatre1915 Рік тому

      आवाज ऐकू येत नाही बाकी ठीक आहे

  • @ashwiniparab8524
    @ashwiniparab8524 Рік тому +1

    👌👌

  • @sagarpatole6282
    @sagarpatole6282 Рік тому +1

    Hi madam .......

  • @vilaschamankar8952
    @vilaschamankar8952 Рік тому +1

    सर्व बरोबर आहे पण पुरी माहिती देणे

  • @vidyaphansekar7747
    @vidyaphansekar7747 7 місяців тому +1

    Tariff charges बद्दल माहिती द्यावी

    • @MalvaniSwag
      @MalvaniSwag  7 місяців тому

      tyanchya details aahet description madhe tumhi pahu shakta

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 Рік тому +1

    सावडाव धबधबा तुमच्या जवळ आहे त्याचा उल्लेख नाही केलात. एकूण 🏠 stay छान आहे 👍👌

  • @deepblue9621
    @deepblue9621 7 місяців тому

    हे म्हणजे कोकणात जाऊन पुन्हा शहरी राहण्याचा फील घेणे

  • @VinayakKulkarni-f3c
    @VinayakKulkarni-f3c Рік тому +2

    Good information, please inform us about tariff .. phone number .. booking procedures etc

  • @anandv4163
    @anandv4163 Рік тому +1

    छान माहिती दिलीत पण
    प्रश्न असा आहे कि सिंधुदुर्ग जिल्ह्याला तुम्ही कोकण म्हणता पण तिथली भाषा आहे मालवणी. राजभाषा नव्हे.
    गोव्याची राजभाषा कोकणी आहे मग त्याला कोकण का नाही म्हणत ?
    भूगोला प्रमाणे किंवा गूगल नेट प्रमाणे डहाणू पासुन ते कारवार पर्यंत कोकण विभाग आहे. Please confirm.

    • @tusharkelkar3183
      @tusharkelkar3183 11 місяців тому +1

      Tumcha analysis barobar ahe, owner ne kadachit interview Marathitun rest of Maharashtra madhe pohochava mhanun dila asel.

  • @ganeshvardam9
    @ganeshvardam9 8 місяців тому

    फोन नंबर पाहिजे

    • @MalvaniSwag
      @MalvaniSwag  8 місяців тому

      Email kara. Email id channel discription madhe aahe kivha Instagram la DM kara

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +3

    फोन नंबर लक्ष्मीकुशचा द्यावा

    • @सोरकुल
      @सोरकुल Рік тому +1

      दिलेला आहे..व्यवस्थित बघा..

    • @padmakardeshpande2739
      @padmakardeshpande2739 Рік тому +2

      वयस्कर लोक व्हिडिओ बघतात तेव्हा कदाचित ते दिलेला फोन नंबर बघायचे राहुन गेले असेल. त्यांना व्यवस्थित बघा सांगून त्यांचा अपमान केल्यासारखे वाटते. ही भाषा योग्य नाही.

    • @सोरकुल
      @सोरकुल Рік тому

      @@padmakardeshpande2739 इतरांना वाटो न वाटो..तुम्हाला मात्र बरेच वाटले..आपलाच आपण करुन घेतलात..दोष भाषेचा नाही..फुकाच्या अभिमानाचा आहे.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Рік тому +1

    👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌