- 399
- 14 338 826
Malvani Swag
India
Приєднався 19 кві 2020
आजपर्यंत आपण मालवणी swag ह्या पेजवरील लिखाणातून आपल्या गावच्या आठवणींची सफर करत होता. आता मालवणी swag घेऊन येतय एक अस्सल मालवणी यु ट्युब चॅनल. या माझ्या नविन चॅनलवरून मालवणी संस्कृती, तिथली माणसं, निसर्ग, गजाली, जीवन शैली, खाद्यसंस्कृती, सण समारंभ आणि एक॔दर सामाजिक जीवनाचा आस्वाद आपण सर्व घरबसल्या घेणार आहात. होय, या सर्व गोष्टी व्हीडीओ स्वरूपात आपणा सर्वांसाठी या चॅनलच्या माध्यमातून मी आता सादर करणार आहे.
You guys have loved articles on my facebook page 'malvani swag' . So now I'm presenting you a UA-cam channel through which I can connect with you guys. This channel will have malvani culture, soft spoken and sweet people in konkan, nature, authentic food, living and festive culture. In short you guys will get all in one social life in konkan through fun videos.
You guys have loved articles on my facebook page 'malvani swag' . So now I'm presenting you a UA-cam channel through which I can connect with you guys. This channel will have malvani culture, soft spoken and sweet people in konkan, nature, authentic food, living and festive culture. In short you guys will get all in one social life in konkan through fun videos.
Відео
पाडवो बैलाचो सण मग घोवाक कित्याक ओवाळतत😄
Переглядів 8 тис.2 місяці тому
पाडवो बैलाचो सण मग घोवाक कित्याक ओवाळतत😄
ऑक्टोबर मधल्या छोट्या आंब्याचा रायता.
Переглядів 4,2 тис.2 місяці тому
ऑक्टोबर मधल्या छोट्या आंब्याचा रायता.
गरीबाकडे जावचा जेवक आणि श्रीमंताकडे वाशे बघुक.
Переглядів 9 тис.3 місяці тому
गरीबाकडे जावचा जेवक आणि श्रीमंताकडे वाशे बघुक.
Aaji aani aajoba na pahun khup chhan vatle. Aani tumhi pan sagle mast gappa Marta khupach chhan. He khare jeevan aahe gavakadche.
शेवटी गाव तो गाव
❤❤
माझ्या मावशीचे घर अनसुर खूप मस्त खूप खूप
❤❤❤❤❤❤❤
पनीचे आजोबा ❤
या सगळा रवाने पण बाबून भजी घेतली ती पहिली पणजी क दिल्यान ❤
❤
अर्चना, जय कोकण 🚩 इतकी जुनी मातीची घर, नी नव्वदीच्या वरची आजी आजोबा पण एवढी वयस्कर वाटत नाहीत. त्यांचे जुन्या गोष्टी व अनुभव कळले. 👍येवा कोकण आपलाच आसा 🌴🌳🥭🐬🐟🏠
❤❤🙏🙏❤❤
😂😂😂
खूप छान❤
खूप छान डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट रेकॉर्डिंग . जुनी घरे मोठे झाडे फुले पाने खाण्याचे पदार्थ खूपच छान दाखवलं जात आहे. थोडेसे अजून जर आपल्या जमिनी आपण कशा राखून ठेवायला पाहिजे ते सुद्धा एखादा एपिसोड मध्ये जरूर दाखवणे. तसेच तलाठी सातबारा विषय वारस तपास इत्यादी माहिती जरूर प्रकाशित करणे जेणेकरून लोकांना हे कळेल की आपली जमीन आपण कशी राखून ठेऊ शकतो. अन्यथा पर्यटक जिल्हा घोषित केल्यामुळे बाहेरील प्रांतातील लोक हे आपली प्रॉपर्टी काबीज करत आहेत. धन्यवाद.
आजी आजोबा आणि नातू ह्या नाता जेका जगाक भेटला तो खूप नशीबवान,ही मायाच खूप मोठी हा
❤😊
Wha Vahini 🎉❤kaki na pn add kara video th
Nisargan koknak kiti dila ha. Teche abhar manuk vhayet 🙏
किती सुंदर घर आज्जीच ❤
मज्जा आहे तुझी. आईच्या राज्ज्यात.मस्त गप्पा ऐकायला मिळाल्या.👌👌 हा दस्तऐवज जपून ठेवा.👍💐
Khupchan sunder video
खरंच खूपच छान केले ❤❤
Aaji ti aajich asta 😊
छान विडिओ ❤❤
Wha ❤❤❤mst vahini Ani kakii chya gajali ekayla majja yete
Kokan mhanje swarg aani tithale lok mhanje dev manas ti maya aapulki dusari kuthech nahi.amhala abhiman aahe konkani aslyacha.❤
कोकणची माणसं साधी भोळी! त्यांच्या काळजात भरली शहाळी! हे 👌👌👌
आईकडे गाण्यांचा खजिनाच आहे
Video जरा मोठे बनवा ना मजा येते
Paani taai chi aai mare 🥰khup divsanni disli
Chan veni hote❤
छान
मस्त 👌👌
कोराटणी पिवळ्या रंगाची पण आसतत. सफेद रंग पण छान दिसता. किती छान वेणी बनवली
अर्चना ताई हार खूप मस्तच बनवल्यानं आईनं
आमच्याकडे ह्याला काटेरी ची फुलं बोलतात
या जगण्यात आयुष्याची खरी मजा आहे. मला कधी गावी येऊन जगायला मिळेल माहीत नाही. तोपर्यंत नेहमीप्रमाणेच धावती भेट चारपाच दिवसांची. कधी तुतारी, जनशताब्दी तर कधी वंदे भारतने. पैलाडी बंगलो कोन बांधताहा ?
कारवारात हेका गोटला म्हणतत
In Goa also
मस्तच
❤
❤❤
Mastch ❤pati ani gajro pn
छानच झाली गे बाय पाती.😂😂😂👌💐💐🙏🙏
लहानपणीचे दिवस आठवले गे बाय व्हिडिओ खुपच छान
❤❤❤❤❤
या भावा बहिणीला प्रेमाने नाही घाबरून मत देऊन निवडून आणतात
कोकण त्रिवार वंदन ❤❤
पांढरी, लेवेंडर, पिवळी कलरची कोराटनी ची फुले आम्ही लहानपणी पाती करून माळायची व्हिडिओ खुपच छान ❤
❤❤❤
❤❤
ह्याच्यासाठी जुनी माणसं घरात वही म्हातारा माणूस असाच घरात तर जुनी परंपरा ठिकाण रोटली