खूप च सुंदर 👌👌👌👌 सूर्यास्त पाहणे छान असतेच पण पौर्णिमेच्या रात्री समुद्रात चंद्र अस्त पाहणे... एक स्वर्गीय आनंद असतो.... दिवे आगार ला खास चंद्रास्त पाहायला गेलो होतो 👌
very nice vlog ... thanks for prompting our Dapoli , please revisit Dapoli there are many more places to explore - 1) Kadyavarcha ganpati Anjarle 2) Ladgar beach 3)Karde beach 4)Parshuram Burondi 5) Sainath Maharaj trust -Sai mandir Karanjani 6)Palande beach 7)Harani fish auction and many more ..
Pahile tar im extremely sorry dear for watching this video late so sorry i was unwell so cudnt watch the video and belated happy new year to u sissy n amol bro n whole family, tumche hi he navin varsha sukhat javo hich devakade prarthana ahe maji. God bless u both always in life n bless u both n fam in this year, may u achieve ur dreams n goals in this year which are possible to fulfill dnt rush dear b at peace ok n work patiently without any hurry we will wait fr ur video. N about this video it was very nice very peaceful, scenic with lots of greenery n our filled with our history n most imp knowledge given by u n amol bro was just amazing as always n river was also very nice n all the caves also were still in good condition. I would love to visit dapoli n explore its beauty wd my friends. Thanks for recomendation dr n most beautiful was the sunset n the awesome beach so wide n n lovely so calm, peaceful, n filled with its own natural beauty, cnt describe its beauty in words n i love to see sunset on beach always my first n top priority will be this only. And thank u for ur wishes dear for all of us wd great love, care, concern n happiness. Wishing u all too light, love, happiness.❤❤❤❤❤
सुपर्रर्रर्रर्र.. सुरवात नविन वर्षाची 👌😍 2024 चा पहिला video.. धमकेदार आणि मन प्रसन्न करणारा आहे.. तुमचे video पाहून नेहमी नवनवीन प्रेरणा भेटत असते... Thanks असेच धमकेदार व्हिडीओ नविन वर्षात बघायला मिळणार यात शंका नाही... "क्युकी picture अभि बाकी है मेरे दोस्त..." 😜👍🏽
आफ्रिकेतून दिलीप मोरे. सुंदर विडिओ. माझं गाव पन्हाळे काझी (दुर्ग )त्या मुळे सदर विडिओ बघताना सुद्धा मन आफ्रिकेतून माझ्या गावी रमत होत. अभिनंदन 💐तुमच. प्रवासात काळजी घ्या. जयहिंद 🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
दापोली छानच आहे, परंतु एकंदर दापोलीत काय किंवा कोकणात डेव्हलोपमेंट च्या नावाखाली निसर्गाची वाट लाऊन त्याच जागेत 'निसर्गाच्या सानिध्यात बंगलो प्रोजेक्ट 'च्या नावाखाली जी काही निसर्गाची वाट लावण्यात येत आहे जमलं तर ती पण जरा दाखवायचा प्रयत्न करा
आपण दोघे छान विडिओ शूट करता, परंतु आपण कोणत्या गावात गेला त्याचे ठिकाण साधारण अंतर ठिकाणाची नावं ई माहिती पूर्ण देत नाही. उद्या. दापोली येथील पन्हाळे काझी लेणी चे नावं त्याचे दापोली पासून अंतर इत्यादी म्हणजे आम्हाला त्याची पुर्ण कल्पना येईल, इतकी सुधारणा करावी ही विनंती, हा फीड बॅक समजावा प्लीज बाकी छान आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹
खूप खूप धन्यवाद 🤗🙌😃🤩🙏 व्हिडिओ बघून तुम्ही ज्या सुधारणा सांगितल्या आम्ही नक्की प्रयत्न करू अजून चांगले काम करायला पण तुम्ही सुद्धा संपूर्ण व्हिडिओ नीट पहा त्यात ठिकाणची नावं आणि अंतर सांगितले आहे 😊👍
राधानगरी धरनाच्या स्वयंचलित दरवाजा जवळ तुम्ही कसे काय गेला कारण तिथं जायला सर्वसामान्य लोकांना परवानगी नाही.तुम्ही तशी परवानगी घेतली होती का पाट बंधारे विभागाकडून?की तिथं direct जाता येते.आम्हाला पण जायचं आहे मुख्य धरणावर swiss gate baghay
काही माणस जी आपल्या विरोधात असतात ती जखमेवर मीठ चोळणारच . आपण त्रास करुन घ्यायचा नाही . अंकिता एक नवा धडा शिकते आहे आणि तो ही live . तावून सुलाखून निघणे म्हणतात त्याला . आपण आपल्या धेया कडे वाटचाल चालू ठेवायची . तुम्हाला पण आम्हाला स्ट्राँग बघायचं आहे . यापुढे मीम्स वल्यांसाठी ब्लॉग बनवू नका ही विनंती . 🙏
Dapoli is very much beautiful, Nice vlog, keep it up .
Thanks a lot 🙌❤️🤩🤗
खूपच सुंदर ब्लॉग👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
दोघांनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
खूप खूप धन्यवाद 🙌🙏🤩🥰❤️
Khup chan ani simple vlog
Thank u 🤗🙏
तुम्हा दोघांच्या सर्व नवीन संकल्पना ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉..80k सबस्क्राईब झाले अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙌🤗
छान छान खूप छान ❤
धन्यवाद 🙌🥰🤗
It's happy time cause of you cross 80.2 k great 👍 keep it up 🙏💐✌️
Yes,Thank you so much 🤩🙏
Yay! Welcome back on UA-cam. ❤
Khup chaan survaat and thoda vegla type me banavla ahe video. Mala kuupach avadla . 👏👏👏
हो थोडा वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे 🤗🙏🥰🙌 धन्यवाद
खूप च सुंदर 👌👌👌👌 सूर्यास्त पाहणे छान असतेच पण पौर्णिमेच्या रात्री समुद्रात चंद्र अस्त पाहणे... एक स्वर्गीय आनंद असतो.... दिवे आगार ला खास चंद्रास्त पाहायला गेलो होतो 👌
Super knowledge
Thank u so much 🤩
खुप छान.........👌👌👌👌
धन्यवाद 🙏🥹🙌
खूपच छान व्हिडियो स्मिता.दोन्ही ठिकाणं मस्त शांत वातावरण आणि खरच एनर्जी मिळाली व्हिडिओ पाहून.❤❤❤❤all the best
धन्यवाद काकू 🤩🙏🙌🤗
छान ❤❤
धन्यवाद 🤗🙌🙏
Khup chan 🎉
Thank u 🤗
Khup chhan
Thanks a lot 🤗
Chan❤❤❤
Thanks 🔥🙌🤗
Swargiy. Sundar. Konkan 💓
Video mast ❤
Thank you so much 🙌🤗
खुप छान
दापोली निसर्गरम्य वातावरणातील अप्रतिम स्थळ
धन्यवाद 🙏🥰🤗
very nice vlog ... thanks for prompting our Dapoli , please revisit Dapoli there are many more places to explore -
1) Kadyavarcha ganpati Anjarle 2) Ladgar beach 3)Karde beach 4)Parshuram Burondi 5) Sainath Maharaj trust -Sai mandir Karanjani 6)Palande beach 7)Harani fish auction and many more ..
Nakki 🤩🙏 Thank you ☺️ ani amcha kokan series chya video madhye barech places cover kele amhi tumhi pan check Kara 👍
After long time video 😊
Yes 🤩❤️
खुप छान व्हिडिओ होता.अमोल दा आणि vayni
धन्यवाद 🥰🙏
Nice vlog❤
Thank you 😊
Pahile tar im extremely sorry dear for watching this video late so sorry i was unwell so cudnt watch the video and belated happy new year to u sissy n amol bro n whole family, tumche hi he navin varsha sukhat javo hich devakade prarthana ahe maji. God bless u both always in life n bless u both n fam in this year, may u achieve ur dreams n goals in this year which are possible to fulfill dnt rush dear b at peace ok n work patiently without any hurry we will wait fr ur video. N about this video it was very nice very peaceful, scenic with lots of greenery n our filled with our history n most imp knowledge given by u n amol bro was just amazing as always n river was also very nice n all the caves also were still in good condition. I would love to visit dapoli n explore its beauty wd my friends. Thanks for recomendation dr n most beautiful was the sunset n the awesome beach so wide n n lovely so calm, peaceful, n filled with its own natural beauty, cnt describe its beauty in words n i love to see sunset on beach always my first n top priority will be this only. And thank u for ur wishes dear for all of us wd great love, care, concern n happiness. Wishing u all too light, love, happiness.❤❤❤❤❤
It's ok dear no problem 🤗❤️🙌☺️🙏 Thank you so much 🤩
@@MarathiKanya ur most welcome dear babes my sweet sissy for understanding❤️❤️❤️
Road changla zala aahai ka Mumbai Goa cha??
अजिबात नाही 🤣👻🤪
❤❤ best vediiooo ❤❤
Thank you ☺️🙏🤩
After so Many Long time ✨✨🙏🙏 But thank You for this awesome Video❤️❤️
Thank you so much 🤩🙏
kolbanfre gavat rahanysathi soy kay ahe ?
आम्ही आमच्या मित्राच्या घरी गेलो होतो 😅
खूप छान होता व्हिडिओ
धन्यवाद 🙏🥰
Hello Tumhi Editing sathi kuthle software use karta
Filmora
Accha dhanyawad
Best time kuhla aahe दापोलीत जाण्यासाठी
कधी पण जाऊ शकता कोकणात निसर्ग कायम असतोच 🙌🤗
सुपर्रर्रर्रर्र.. सुरवात नविन वर्षाची 👌😍 2024 चा पहिला video.. धमकेदार आणि मन प्रसन्न करणारा आहे.. तुमचे video पाहून नेहमी नवनवीन प्रेरणा भेटत असते... Thanks असेच धमकेदार व्हिडीओ नविन वर्षात बघायला मिळणार यात शंका नाही... "क्युकी picture अभि बाकी है मेरे दोस्त..." 😜👍🏽
Hehe 😅 एकदम बरोबर 🤗🙌❤️🥰 खूप खूप धन्यवाद मित्रा
You can visit Ranibaug there few crocodiles available.
Ok 😅 Sure 👍
वर्षाची सुरुवात खूपच छान केलीत ..सुंदर video 😍😊
खूप धन्यवाद ❤️🥰🙏
सुंदर
धन्यवाद 🙏🙌
❤
🥰🙌
दापोली मध्ये tent camping hote Ka कुठे
काही कल्पना नाही 😅
Nice
Thanks 🤗🙌
👌👌👌
🤗🙏🥰
❤❤
🙏🤗🙌🥰❤️
❤Taei 😊
🤗❤️☺️🙌🙏
Jai shree Ram
🙌🤗🙏🤩 जय श्री राम
Bhau jar magar baghayche tar badodyat yaa aamchya vishvamitri nadi madhe 7000 magar aahe roz distat 🙏🏼
Ohhh kharach ka 😅 nakki yeu mag
❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊
🤩❤️🤗🥰🙏🙌
आफ्रिकेतून दिलीप मोरे.
सुंदर विडिओ.
माझं गाव पन्हाळे काझी (दुर्ग )त्या मुळे सदर विडिओ बघताना सुद्धा मन आफ्रिकेतून माझ्या गावी रमत होत.
अभिनंदन 💐तुमच. प्रवासात काळजी घ्या.
जयहिंद 🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
अरे वाह 🤩❤️🙌🤗🥰 खूपच छान 🙏 धन्यवाद
😍😍😍
🤩❤️🥰🙏
दापोली छानच आहे, परंतु एकंदर दापोलीत काय किंवा कोकणात डेव्हलोपमेंट च्या नावाखाली निसर्गाची वाट लाऊन त्याच जागेत 'निसर्गाच्या सानिध्यात बंगलो प्रोजेक्ट 'च्या नावाखाली जी काही निसर्गाची वाट लावण्यात येत आहे जमलं तर ती पण जरा दाखवायचा प्रयत्न करा
हो जे आहे ते आहेच सगळ्यांना या गोष्टी माहीत आहेतच आपण चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करू ☺️
@@MarathiKanya बरोबर अशा गोष्टीसाठी कोणाला वेळ मिळणार आणि कोण काढणार?
आपण दोघे छान विडिओ शूट करता, परंतु आपण कोणत्या गावात गेला त्याचे ठिकाण साधारण अंतर ठिकाणाची नावं ई माहिती पूर्ण देत नाही.
उद्या. दापोली येथील पन्हाळे काझी लेणी चे नावं त्याचे दापोली पासून अंतर इत्यादी
म्हणजे आम्हाला त्याची पुर्ण कल्पना येईल, इतकी सुधारणा करावी ही विनंती, हा फीड बॅक समजावा प्लीज
बाकी छान आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🌹
खूप खूप धन्यवाद 🤗🙌😃🤩🙏 व्हिडिओ बघून तुम्ही ज्या सुधारणा सांगितल्या आम्ही नक्की प्रयत्न करू अजून चांगले काम करायला पण तुम्ही सुद्धा संपूर्ण व्हिडिओ नीट पहा त्यात ठिकाणची नावं आणि अंतर सांगितले आहे 😊👍
राधानगरी धरनाच्या स्वयंचलित दरवाजा जवळ तुम्ही कसे काय गेला कारण तिथं जायला सर्वसामान्य लोकांना परवानगी नाही.तुम्ही तशी परवानगी घेतली होती का पाट बंधारे विभागाकडून?की तिथं direct जाता येते.आम्हाला पण जायचं आहे मुख्य धरणावर swiss gate baghay
डायरेक्ट तिथे जाऊ शकता 🙌
@@MarathiKanya thanks
काही माणस जी आपल्या विरोधात असतात ती जखमेवर मीठ चोळणारच . आपण त्रास करुन घ्यायचा नाही . अंकिता एक नवा धडा शिकते आहे आणि तो ही live . तावून सुलाखून निघणे म्हणतात त्याला . आपण आपल्या धेया कडे वाटचाल चालू ठेवायची . तुम्हाला पण आम्हाला स्ट्राँग बघायचं आहे . यापुढे मीम्स वल्यांसाठी ब्लॉग बनवू नका ही विनंती . 🙏
खूप खूप आभारी आहे 🙏🤗🙌❤️ पण हा व्हिडिओ अंकिताचा नाहीये 😅 मराठी कन्याचा आहे
Khed madhlya nadit...tumhala crocodiles distil.
Ohh 😯 हो का मग तिथे जायला हवं
बौद्ध लेणी आहेत
हो
हे सरकार प्रयत्न तरी करतय पान पुसत नाहीत
👍
No doubt he sagle places mast ahet❤❤❤❤
हो बरोबर 🥰🤗🙌
K̤h̤ṳp̤ c̤h̤a̤n̤ p̤a̤r̤i̤s̤a̤r̤ s̤h̤e̤ s̤a̤g̤a̤l̤a̤.̤.̤.̤v̤e̤r̤y̤ n̤i̤c̤e̤
Thank u 🤗
Kharay.. Pratyek place la tyacha proper vel deun te enjoy kela tarach mast.. nahitar nusti dhawpal kamachi nahi
Yes 🙌🤗 Thank u