माझा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024
  • श्री स्वामी समर्थ, श्रीकेतन कुलकर्णी UA-cam Channel सोबत संपर्क केल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद..
    अवश्य Subscribe करावे
    What's app Channel whatsapp.com/c...
    UA-cam channel link
    / @shriketankulkarni
    / @swamichyanubhav
    Instagram link
    ...
    श्री स्वामी समर्थ
    जन्म लग्न कुंडली वरुन व आपल्या फोटो वरुन सर्व प्रकारच्या समस्या निवारण केले जाईल
    आणि नवीन हस्तलिखित जन्म लग्नकुंडली तयार करून दिली जाईलआणि विवाहासाठी गुणमिलन बघीतले जाईल
    अधिक माहितीसाठी
    श्रीकेतन कुलकर्णी* छत्रपती संभाजीनगर
    9552690143 #गाणगापूर #श्री
    #स्वामी
    #समर्थ
    #श्रीस्वामी
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामी सेवा कशी करावी
    #स्वामी मूर्ती
    #स्वामी समर्थ मूर्ती
    #स्वामी फोटो
    #स्वामी समर्थ फोटो
    #स्वामी सेवा अध्याकमिक
    #धार्मिक
    #स्वामीपूजा
    #स्वामीभक्ती
    #दत्त
    #श्रीदत्त
    #श्रीदत्तमहाराज
    #श्रीश्रीपादवल्लभ
    #श्रीनृसिंहसरस्वती
    #अक्कलकोट
    #गाणगापूर
    #त्र्यंबकेश्वर
    #दिंडोरी
    #दिंडोरीप्रणित
    #नरसोबाचीवाडी
    #औदुंबर
    #कुरवपूर
    #पिठापुर
    #कुलदेवता
    #कुलदेवतासेवा
    #गुरुमाऊली
    #स्तोत्र
    #व्यंकटेशस्तोत्र
    #रामरक्षा
    #गुरुचरित्र
    #गुरुचरित्रपारायण
    #नवनाथपारायण
    #हिंदूधर्म
    #बाधा
    #गुढीपाडवा
    #दिवाळी
    #गाणगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दत्तआरती
    #संतानप्राप्ती
    #कर्जमुक्ति
    #व्यसनमुक्ति
    #दुर्गासप्तशती
    #नवरात्र
    #रामनवमी
    #हनुमानजयंती
    #दत्तजयंती
    #दसरा
    #समस्यासमाधान
    #पितृदोष
    #कालसर्पशांती
    #पितृपक्ष
    #अमावास्यासेवा
    #महादेव
    #श्रिकेतन
    #श्रिकेतनकुलकर्णी
    #व्रत
    #गुरूवार
    #साडेसाती
    #शनीपिडा
    #शंकरमहाराज
    #विवाहयोग
    #कुंडली
    #पत्रिका
    #भागवत
    #नवचंडी
    #गणपती
    #तुळजापूर
    #माहूर
    #रेणुकामाता
    #जपमाळ
    #श्रीसुक्त
    #स्वामी जप
    #तोडगा
    #उपाय
    #उपासना
    #अभिषेक
    #दर्शन
    #प्रदक्षणा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्रअनुभव
    #पारायणअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्रअनुभव
    #बालाजी
    #तिरुपती
    #अध्यात्म
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #Shri
    #Swami
    #Samarth
    #SriSwami
    #SriSwamiSamarth
    #SwamiSeva
    #Swamisevakashikaravi
    #SwamiMurthi
    #SwamiSamarthMurthi
    #Swamiphoto
    #SwamiSamarthphoto
    #SwamiSevaAdhyathmik
    #Religious dharmik
    #Swami Pooja
    #Swami Bhakti
    #Datta
    #Shri Datta
    #Swami
    #SwamiSamarth
    #Shriswamisamarth
    #SwamiSeva
    #SwamiAnubhav
    #Gurucharitr
    #Parayn
    #GurucharitrParayn
    #Datta
    #DattaMaharaj
    #Gangapur
    #Akkalkot
    #GangapurSangam
    #SangamParayn
    #Darshn
    #GurucharitrAnubhav
    #VyankteshStotr
    #KuldevtaSeva
    #Gudipadwa
    #SwamiPrgatdin
    #Swamipunytithi
    #Ramnavmi
    #DattaJayanti
    #स्वामी
    #स्वामीसमर्थ
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्र
    #पारायण
    #गुरुचरित्र पारायण
    #दत्त
    #दत्तमहाराज
    #गंगापूर
    #अक्कलकोट
    #गंगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दर्शन
    #गुरुचरित्रअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्र
    #कुलदेवतासेवा
    #गुढीपाडवा
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #रामनवमी
    #दत्तजयंती
    #gurupushyamrut
    #ShriketanKulkarni
    #गुरूपुष्मामृत
    #श्रिकेतनकुलकर्णी

КОМЕНТАРІ • 647

  • @creative8552
    @creative8552 11 місяців тому +2

    मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहते खूप छान आहेत नवीन ऊर्जा मिळते दत्त महाराजांवर् खूप विश्वास आहे माझा .... तुम्ही खूप छान माहिती देता सगळं नीट समजवता तुमचे खूप धन्यवाद भाऊ असच साथ द्या.

  • @milindnaik1780
    @milindnaik1780 Рік тому +5

    धन्यवाद खुप छान माहीती दिली आहे...माझीही हे ऐकून तीथे पारायण करावे अशी मनोमन ईच्छा झाली आहे...प्रेरणा दिली आहे आपण... अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त...श्री स्वामी समर्थ महाराज की जय..

  • @nagnathkalbande7873
    @nagnathkalbande7873 2 роки тому +30

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    मी पण गाणगापूर येथे तीन दिवशीय गुरूचरित्र पारायण केले मला ही महाराजांनी तीन दिवसात दोन अनुभव दिले. एक अनुभव पारायण करत असताना आला आणि दुसरा अनुभव माधुकरी मागत असताना आला. या अनुभवामुळे मी सतत रडत होतो त्याचं कारण असं होतं की मी खरच इतका पुण्यवान आहे का? मी एवढा भाग्यवान आहे का ? ज्यामुळेे दत्त महाराज तीव्र स्वरूपात प्रचिती देतात. अस समजून रडत होतो. मला गाणगापूर सोडून दत्त महाराजांना सोडून यावं वाटत नव्हतं. गाणगापूर अलौकीक ठिकाण आहे. मोकळा वेळ मिळत नसेल तर अवश्य एक वेळ जा. आणि निस्वार्थ भावनेने श्री गुरूचरित्र पारायण करा. नक्कीच अनुभव येईल.
    श्री गुरूदेव दत्त

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  2 роки тому +1

      हो खुप छान👏✊👍
      मला पण येवू नये असं वाटत होतं

  • @atulkhandagale9289
    @atulkhandagale9289 Рік тому +8

    मी 7 दिवस संगम मंदिर गाणगापूर येथे पारायण केले होते....पण ज्या वेळेस मी समाप्ति च्या दिवशी तेथून निघालो तेव्हा मला खूपच वाईट वाटत होते,तेथून मला निघा वेसे वाटत नव्हते🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @sandyg6902
    @sandyg6902 Рік тому +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️

  • @swatibhosale2470
    @swatibhosale2470 Рік тому +5

    इतके दिवस मी म्हणते मला पारायण करायचंय पण करायला भेटतच नव्हतं आणि महाराजांनी माझ्याकडून पहिलेच पारायण संगमावर करून घेतलं. भूक नाही लागली की कोणता त्रास नाही झाला. महाराजांच आपल्यावर खूप लक्ष असतं हे त्या दिवशी समजल. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Рік тому +1

      स्वामी महाराज असतात सोबत गुरुचरित्र पारायण करताना संगमावर गाणगापूर

  • @pallavigaikwad3456
    @pallavigaikwad3456 2 роки тому +11

    खूप छान माहिती सांगितली दादा * अवधूत चिंतन
    श्री गुरुदेव दत्त*🙏🌺🌺🌺🌺🙏

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 роки тому +51

    मला खुप वेळा वाटत पण योग येत नाही बहूतेक तुमच्या माध्यमातून अङचणी प्रश्नाचं निराकारण झालं श्रावणात तरी पाहू ईच्छा आहे पुढे महाराजांची.ईच्छा श्री स्वामी समर्थ

    • @deepsneil8321
      @deepsneil8321 2 роки тому +2

      स्वामी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील...
      🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @nehapurao9568
      @nehapurao9568 2 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷😇 मानसी पुरव-मांजरेकर

    • @nehapurao9568
      @nehapurao9568 2 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  2 роки тому +2

      होईल

    • @kalpanabhostekar6548
      @kalpanabhostekar6548 Рік тому +3

      मला जायचं आहे परंतु. मी लेडीज. आहे. मी करू शकते. का

  • @surajpatange4514
    @surajpatange4514 2 роки тому +5

    गाणगापूर मधे साक्षात श्री गुरुदेव दत्तमहाराज आहेत हे खरच आहे,योग्य वेळ आली की देव याची प्रचीती करून देतात,,आपण भक्त आहोत की नाही याची गरज पण नाही ,फक्त मनात कोणत्या ही देवाची श्रद्धा टेवा आणि हात जोडा...श्री गुुदेव दत्त

  • @anitamate367
    @anitamate367 2 роки тому +7

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @mayakakodkar1440
    @mayakakodkar1440 Рік тому +4

    खरंच दादा, मी गोव्याची श्री स्वामी समर्थची भक्त. माझ्या झचछेमुळे 29,30,31डिसेबर 2022 ला स्वामीनी मला गाणगापुर, अक्कलकोट, पंढरपुर,व वाडीला नेवून आणले.

    • @mayakakodkar1440
      @mayakakodkar1440 Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 5 місяців тому +2

    मलाही खूप इच्छा आहे करायची.योग यावा लवकर देवा.काही नाही आऊष्यातील एकच इच्छा आहे गाणं गापुर येथे सेवा व्हावी.मुलीचे लग्न चांगली घराण्यातील मुळाशी व्हावे .जिथे gurudevtattachi सेवा होत राहील.

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 Рік тому +3

    🌼🌼🌼🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी ॐ🌼🌼🌼🙏🙏🙏

  • @chetanphalke8426
    @chetanphalke8426 2 роки тому +13

    दादा खूप चांगल्या प्रकारे आपण सांगितलं ,मी बरेच व्हिडिओ पाहिलेत बरेच जण view मिळवण्या साठी व्हिडिओ बनवतात पण तुम्ही फक्त आणि फक्त आपला अनुभव व गणांगापुर इथे पारायण करावे या साठी व्हिडिओ बनवला🙏 श्री स्वामी समर्थ 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @janhavirane3165
    @janhavirane3165 Рік тому +4

    🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏
    🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @ujwalabharambe7032
    @ujwalabharambe7032 2 роки тому +10

    खूप छान अनुभव दादा 🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🚩

  • @shyammandade5600
    @shyammandade5600 Рік тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏

  • @archanasgardennmuchmore9760
    @archanasgardennmuchmore9760 Рік тому +3

    खूप छान माहिती सांगितली सर मला ही खूप इच्छा होत आहे संगमावर जाऊन पारायण करायची आणि महाराज माझी इच्छा पूर्ण करतील असा विश्वास आहे

  • @jagannathbedarkar5939
    @jagannathbedarkar5939 2 місяці тому +1

    ।।गुरुदेव दत्त।।

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 6 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव खूप छान अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 2 роки тому +3

    श्री.क्षेत्र गाणगापूरचा विकास झाल्याचे पाहून खूपच आनंद झाला.श्री.गुरूदेव दत्त.

  • @rahulurade2112
    @rahulurade2112 2 роки тому +2

    श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम वल्लभाय नमः नृसिंहसरस्वती स्वामी महाराज की जय

  • @uttamjadhav8955
    @uttamjadhav8955 Рік тому +3

    ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त

  • @siddharthnalawade7149
    @siddharthnalawade7149 Рік тому +1

    Namaskar Dada, tumcha video baghun magacha Shravan mde mala Shri kshetra Ganagapur yete parayan karaychi prerna milali ani Shri Guru Maharajan mule ti purn hi jali. Thank you ❤️ ||Shri Swami Samarth||

  • @kavitagawali8681
    @kavitagawali8681 Рік тому +2

    Khupch chaan mahiti 👍
    Good experience 🌹......
    हो खूप चं छान अनुभव, आम्ही पण बऱ्याच वेळा गाणगापूर येथे आलों.पण अजून तेथे पारायण नाही केलें.आम्ही दिवाळी मध्ये येतं असतों . तेथे जे मनापासून भक्ती करतात त्यांना अनुभव खरं च येतात., तुम्ही सांगितलेला अनुभव खुपचं छान वाटले.आम्हांला पण गाणगापूर येथे आलों असे वाटले.आणि दादा गुरूचरित्राचे पारायण केले तर खरं चं अनुभव येतात.......
    धन्यवाद दादा 🌹🙏🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @kanchankhandagale3
    @kanchankhandagale3 2 роки тому +2

    मना पासून तुमचे आभार माहिती दिल्या बद्दल तुम्ही सांगत असतानाही अंगावर काटा उभा राहत होता आम्ही गेल्या महिन्यात गेलो होतो पण फक्त मी काही कारणास्तव दर्शन घेऊ शकले नाही महाराजांनी मला गाणगापूर ला बोलून घेतल्यावर मी गुरुचरित्र पारायण नक्की करीन 💐💐💐

  • @savitapokharkar8905
    @savitapokharkar8905 2 роки тому +4

    खुप सुंदर छान सांगितले भाऊ 🙏🙏मन प्रसन्न झाले मी पण संकल्प करणार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺💐

  • @mykitchen2207
    @mykitchen2207 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली श्री गुरूदेव दत्त

  • @ajitjoshi4415
    @ajitjoshi4415 2 роки тому +6

    फार श्रद्धापूर्ण मनाने आपण हे सांगितले आहे. फारच चांगला भाव आहे आपला. श्री महाराजांची कृपा. 🙏
    दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! 🌹🙏

  • @kripahatode8325
    @kripahatode8325 Рік тому +3

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 Рік тому +1

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
    🙏🌹 श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🌹🙏

  • @SwamiRayaOfficial
    @SwamiRayaOfficial 2 роки тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज 🚩🚩🚩🚩😇😇😇

  • @jaydeeppatil6514
    @jaydeeppatil6514 Рік тому +1

    Barobar ahe. Aamhi fakt akalkott karayche hote. Bhau ani mi aalo hoto.yetanch gangapurala jayaych as fakt nishit kela hot pn confirm nvta. Swami maharajnch darshan zal. Nanter mg ky dusarya diwashi sakali 6 am pochaych hota ghari. Doni darshan shakya nvat. tyveli ST sampa chalu hota.pn aamhala maharajani bolun ghetala. Akalkott ani gangapur maharaj ch darshan pn zal. Sakali 6 am ghari pn pohaclo. Manat asel tr maharaj swatahun bolun ghetat.

  • @marotinilangekar555
    @marotinilangekar555 2 роки тому +3

    🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @shreeswamisamarth4383
    @shreeswamisamarth4383 2 роки тому +12

    🙏🌹अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! 🌹🙏
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🌹🙏

  • @surekhashinde7336
    @surekhashinde7336 Рік тому +1

    खुप खुप इच्छा आहे पण महाराज कधी बोलावतात माहीत नाही, दादा खुप छान माहिती दिली तुम्ही. नक्कीच दादा पारायण करणार👌👌🙏🙏

  • @vijayjabade6162
    @vijayjabade6162 2 роки тому +5

    !! श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!

  • @sagarchougule8382
    @sagarchougule8382 2 роки тому +1

    Mala thumacha gangapur cha Jo anubhav tumi mana pasun vakht kela te mala changala watala,Amala paane thodha anubhav zala aahey! Digambara Digambara shree pad vallabh Digambara....

  • @VijayPatil-dn3yn
    @VijayPatil-dn3yn Рік тому +3

    तुमचा अनुभव ऐकून अगांवर शहारे आले.

  • @rajashrisalgude185
    @rajashrisalgude185 2 роки тому +3

    🙌🌹Shri Gurudev datt 🌹Shri Swami samrth Jay Jay Swami samrth 🙌🌹 kuph Chan mahiti sangitlit dada 🙏

  • @Abhirajmuleyworld
    @Abhirajmuleyworld Рік тому +2

    श्री गुरुदेव दत्त 1 no सांगितले दादा
    नमो आदेश 🔱🕉️

  • @mangeshparad2595
    @mangeshparad2595 Рік тому +1

    Aaj achanak manat ale ki parayn karave ani te hi Gangapurla jaun...
    Pan parat bhiti pan ali ki me ekdach geloy ani kahi mahit nahi kasa jau....
    Pan divas smpaychya aatmde maharajani prshnacha uttar tumchya madhyamatun dile...shree gurudev datta....🙏

  • @anantjadhav8698
    @anantjadhav8698 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @adityacreation6326
    @adityacreation6326 Рік тому +3

    तुमच्या सतत १ ते ८ डिसेंबर पारायण या मॅसेज मुळे माझे जवळ च्या मठात पारायण सुरू झाले आहे धन्यवाद तुम्हाला सर श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vanitawankar8949
    @vanitawankar8949 10 місяців тому

    Shree gurudev datt🙏 Dada kharach tumchyamule khup mahti milte🙏

  • @rashmichavan433
    @rashmichavan433 Рік тому +2

    धन्यवाद दादा🙏🏻🌼 ॥श्री गुरू देव दत्त ॥🪔🙏🏻🌼

    • @aryangavali10thb72
      @aryangavali10thb72 Рік тому

      Mala pan parayan krayche ahe khup echya ahe pan yog yet nahit , mulat tikdchi mahiti nahi tya mule yog yeina plz mala ya sathi thodi help ka dada tumala contact kasa kru

  • @krishnatbagade6411
    @krishnatbagade6411 2 роки тому +2

    खूपचं छान माहिती दिलीत मित्रा, आवडली आपणाला, *अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त*🙏🙏🙏🙏

  • @savitaworlikar9645
    @savitaworlikar9645 2 роки тому +6

    *🙏🌹॥ शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ 🙏🌹*👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏 जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻🌻🌻

  • @श्रीशक्तिद्वार

    औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद तथास्तु आदेश राम राम हर हर महादेव 🚩😘😘😘😘

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx Рік тому +2

    🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺👏👏👏

  • @poojamodgekar7184
    @poojamodgekar7184 Рік тому +2

    Avdhoot chintan shree gurudev Datt 🙏mahiti dilyabadal danyavad dada me pan guruna vinanti karto ki jivanat ekdatari majyakadun he parayan karun gya Ashi maji iccha ahe. Thank you so much

  • @ganeshborekar4949
    @ganeshborekar4949 Рік тому +1

    Jai Jai Shree Guru Dev Datta mala maze bhog Bhogavech lagel jashe karma tashech fal faqt vishwas ahe Swami maza sobat ahe himmat det ahet Sagal dukha sahan karayala takat det ahe 🙏

  • @ashataidakave7920
    @ashataidakave7920 Рік тому +2

    Shree swayam samarta 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🔱🔱❤❤❤❤💕💕💕💕💕💕✌👌💯

  • @r.rupaymh
    @r.rupaymh 2 роки тому +2

    Khup ichhaa hoti gangapurla jaun parayn karaychi pn aatta tumcha video bghun as watate ki lavkrat lavkar jav .....maharajanchi ichhaa asel tr lavkarch bolvun ghetil.....Avdhut chintan shree gurudev datt 🙏shree swami samarth 🙏

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  2 роки тому

      खुप छान होईल लवकरच
      श्री स्वामी समर्थ🙏

  • @ghanshyamvispute3542
    @ghanshyamvispute3542 2 роки тому +3

    श्री पादराजाम् शरणं प्रपदे 🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @dattajadhav4572
    @dattajadhav4572 2 роки тому +1

    खुप खुप छान सांगितले.आणि आमची पण इचाझा झाली....महाराजांना भेटण्याची

  • @manishadhoble6446
    @manishadhoble6446 Рік тому +2

    दादा तुम्ही म्हणताय तसंच मला ही वाटत इच्छा प्रबळ हवी बाकी महाराज करुन घेतील
    Shree Swami Samarth 🙏

  • @NetComTrendsOFMR
    @NetComTrendsOFMR 2 роки тому +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐💐💐🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐💐💐🙏🙏

  • @sunnykadam9843
    @sunnykadam9843 2 роки тому +3

    अवधुत चितंन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🌼🌼🌼🙏🙏🙏

  • @milindultimates3753
    @milindultimates3753 2 роки тому +3

    ।। श्री स्वामी समर्थ ।।
    श्री स्वामी कृपेने गाणगापुराला श्री टेंबे स्वामी रचित सप्तशती गुरुचरित्र पारायण केले आहे. दिंडोरी प्रणित मार्गात असल्याने बरीच पारायणे देखील स्वामी कृपेने झाली आहेत. आता एकदा तरी मोठे गुरुचरित्र पारायण करण्याची मनस्वी इच्छा आहे.
    तुमची दिलेली माहिती आणि अनुभव छानच होते. 💐💐💐

  • @somnathrajapure5791
    @somnathrajapure5791 2 роки тому +1

    Khup ch chhan mahiti dili ... Akdach gelo tithe pn.... Manat tharavl ki... Parayn karaych., pn hi khup molachi mahiti sangitli..,. Khup khup bahar 🙏

  • @punamdevkate2579
    @punamdevkate2579 Рік тому

    , अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ दादा🙏🙏🙏

  • @kishordumbre6946
    @kishordumbre6946 2 роки тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @shyammandade5600
    @shyammandade5600 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @persismehta8036
    @persismehta8036 2 роки тому +2

    Om Shree Gurudev Dutta Maharaj ki Jai 🙏🌹 Siddhant Avdhut Chintan Shree Gurudev Dutta

  • @chhayapawale4473
    @chhayapawale4473 2 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली दादा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @kanchanharpale8101
    @kanchanharpale8101 2 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दिलीत दादा.....😊🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @nandapote224
    @nandapote224 Рік тому +1

    दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @vaishalikadiyal1567
    @vaishalikadiyal1567 Рік тому +1

    Khup chan mahiti dili bhau,shree Swami samarth 🙏🏻🙏🏻

  • @rekhapatil3286
    @rekhapatil3286 10 місяців тому

    श्री गुरु देव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @ramesh07fire
    @ramesh07fire 2 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दिली दादा .
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
    || श्री स्वामी समर्थ ||
    || जय जय स्वामी समर्थ ||
    || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @ultraazgaming462
    @ultraazgaming462 Рік тому +2

    Khupach chhan khup Nashibwan aahat 🙏🙏😊🙏🙏

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar2730 2 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @shubhamkanade7813
    @shubhamkanade7813 Рік тому +1

    Ho mala pan parayn karaychi khup icha aahe maharaj tharvtil tase hoil shree swami samarth

  • @omkardevkate8668
    @omkardevkate8668 2 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय आमचीही खूप इच्छा आहे गाणगापूर येथे पारायण करावे कर्ता करविता स्वामी महाराज🙏🙏

  • @SantoshJadhav-fi9px
    @SantoshJadhav-fi9px Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @bapurawsutar183
    @bapurawsutar183 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @ashokingle
    @ashokingle 2 роки тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @suvarnawadikar7766
      @suvarnawadikar7766 Рік тому

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @harshadahande9571
    @harshadahande9571 Рік тому +1

    Me lahan astana sathvi astana mazhe three days original gurucharitra parayan zhala tevha swami swatah annapurna green sadicya rupat yeun besan ladu deun gele tyanantar Mala sangun nadiwar swami pratyekshat bhetle saathvit astana ajunsuddha mazya ghari sakali brahma muhurt payat khadava ghalun calat aslyaca awaj yeto swamin na manapasun hak dya te nehami tumcya swasat ahe

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 Рік тому

    मी आपला विडिओ पहिला खूप छान वाटला मला. दादा माझा समोर नौकरी चा खूप मोठा प्रश्न उभा आहे खूप शिकून देखील मनाप्रमाणे नौकरी लागत नाही हैरान झालो आहे. मला पण एकदा तरी पारायण करावे से असे वाटू लागले आहे. बघू कधी योग येतोय. 🙏

  • @अलखनिरंजनआदेश

    दत्तगुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🌺🌺🌺🙏

  • @mukeshpatil3330
    @mukeshpatil3330 2 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली 🙏🙏

  • @nehapurao9568
    @nehapurao9568 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷😇 # श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🙏🌷🌷😇

  • @dnyaneshwarkamblajkar9083
    @dnyaneshwarkamblajkar9083 Рік тому +3

    Shree swami samarth

  • @shobhayelgate3166
    @shobhayelgate3166 2 роки тому +1

    Dhanywad DaDa , kharach tumhi pramote kelat , mazi pan icha aahe , Sangmavar Prayan karnyachi buy vatta ki 3 divas tethe kase rahave , mukkam padtoch na , mi Laturchi aahe ,DaDa , mi daily Gurucharitrache Adhyay 14 and 18 va , and Swami charitra Saramrut che 3 Adhya ,11 Mali Jap . yevdha karun ghetat Swami .👏👏

  • @milindkawar5352
    @milindkawar5352 7 місяців тому

    दादा श्री स्वामी समर्थ

  • @swatibhosale2470
    @swatibhosale2470 Рік тому +1

    Khrch दादा मला इतका ध्यास लागलेला गाणगापूर मध्ये जायचा आणि एका महिन्यातच जायला पण भेटलं आणि एक दिवसीय गुरुचरित्र पारयण करायला पण भेटले .खरच आहे महाराजांनी मला बोलवलं म्हणूनच मला जायला भेटलं.आणि मला काहीच त्रास नाही झाला ratrbhar प्रवास करून पण दिवसभर बसलो paraynala पण काहीच त्रास नाही झाला

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Рік тому +2

      दत्त महाराज करून घेतात गुरुचरित्र पारायण संगमावर गाणगापूर मधे खुप छान अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rohitnaikade4073
    @rohitnaikade4073 2 роки тому +5

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @patildin
    @patildin Рік тому +2

    || श्री स्वामी समर्थ ||

  • @arjungaikwad7388
    @arjungaikwad7388 Рік тому +2

    जय जय स्वामिसमर्थ

  • @swapnasarode6351
    @swapnasarode6351 Рік тому +1

    Khup chan mahiti. Iccha tr ahe. Bghu dev kadhi yog julvto 🙏 sree gurudev dutt 🙏

  • @nehapatil192
    @nehapatil192 Рік тому +2

    Shri swami samarth dada🙏🙏khupach chhan mahiti dili dada mala pan bhiti hoti pan aata bar vatat ahe

  • @sadanandbhosale611
    @sadanandbhosale611 2 роки тому +2

    मनापासून धन्यवाद!💐
    खूप च छान मार्गदर्शन!💐

  • @sunitawaghmare6231
    @sunitawaghmare6231 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 2 роки тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त ...🙏🙏

  • @pralhadshirgurkar8354
    @pralhadshirgurkar8354 Рік тому +1

    सर आपण फार चांगली माहिती दिली.

  • @shobhapawar7371
    @shobhapawar7371 2 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती दिली दादा

  • @nilamkurdhondkar914
    @nilamkurdhondkar914 Рік тому +1

    Dada aikun khup bare vatle me ghari kartey pan tumhi sangitle dolyat Pani ale Shri swami samarth Shri gurudev Datta,,,🙏🙏🙏🙏

  • @sonalilondhe370
    @sonalilondhe370 2 роки тому +2

    Khup chan avadale dolyat pani ale dada ikatana jai gurudev Datta👌,🙏🙇

  • @anupkolge
    @anupkolge Рік тому

    Thank you Shri Swami Samarth. Mast watla