मधुमेहींनी शेंगदाणे खावे का | Can people with Diabetes eat peanuts | Dr Tejas | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • मधुमेहींनी शेंगदाणे खावे का | Can people with Diabetes eat peanuts | Dr Tejas | Marathi
    बऱ्याच जणांच्या रोजच्या आहारात शेंगदाणे असतात. कधी चटणीच्या, कधी लाडूच्या तर कधी खाऱ्या शेंगदाण्याच्या स्वरूपात! मधुमेह झाल्यानंतर हे नेहमीचे शेंगदाणे कमी करावे का? शेंगदाणे खाऊन शुगर वाढेल का, कोलेस्टेरॉल वाढेल का? असे बरेच प्रश्न मधुमेहींच्या मनात येतात. चला या प्रश्नाची उकल करूया!!
    Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
    Join this channel to get access to perks:
    / @justforhearts
    To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
    app.justforhea...
    To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
    app.justforhea...
    Do like, subscribe and share our videos with your friends and family.
    Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
    आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
    app.justforhea...
    Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
    app.justforhea...
    लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
    For Whatsapp: 94229 89425
    Thank You
    Team Just For Hearts
    Virtual Clinics for HealThy Life
    Photo by Unsplash unsplash.com/
    Photo & by www.pexels.com/
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 264

  • @JustForHearts
    @JustForHearts  9 місяців тому +29

    नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
    धन्यवाद

  • @jyotverynicesandbhor1192
    @jyotverynicesandbhor1192 Рік тому +8

    खरच खुप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद प्रत्येक व्हिडीओ पाहिल्यास फायदाच झाला

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +2

      तुम्ही अगदी नियमितपणे व्हिडिओज पाहता आणि प्रतिक्रिया पाठवता. खूप खूप धन्यवाद!!

    • @MrsSSK-cx1mh
      @MrsSSK-cx1mh Рік тому +3

      Miletas chi माहिती द्यावी आणि रेसीपी पण सांगाव्यात

    • @jyotverynicesandbhor1192
      @jyotverynicesandbhor1192 Рік тому +1

      @@MrsSSK-cx1mh ok nakki

    • @jyotverynicesandbhor1192
      @jyotverynicesandbhor1192 Рік тому +2

      @@ltejas86 तुम्ही नका धन्यवाद बोलत जावू कारण मला फायदा झाला आहे हो

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      @@MrsSSK-cx1mh Sure! Pl stay tuned for upcoming videos.

  • @sampatraomore3991
    @sampatraomore3991 7 місяців тому +2

    अतिशय छान व उपयुक्त माहीती.मधुमेहीना आपली माहीती नेहमीच मार्गदर्शक ठरते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      तुम्ही आमचे व्हिडिओ असेच नियमित बघत रहा. आपले आरोग्य उत्तम राहो. हीच व्हिडिओ बनवण्या मागचे धोरण

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 Рік тому +5

    Khup Chan Ani mahatwachi mahiti. Thank you.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you so much. Tumhi Tejas madam che sagle video pahilet ka ?

  • @MadhukarVasantDeo
    @MadhukarVasantDeo Місяць тому +1

    Aapli sanganyachi saili far chhan aahe. Thsnks

  • @laxmikarande4914
    @laxmikarande4914 7 місяців тому +2

    खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 Рік тому +3

    ताई माहिती खूप छान उपयोगी सांगितले

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @shobhavanmali2834
    @shobhavanmali2834 Рік тому +5

    मला डायबेटिस आहे आणि माझं वजन कमी होत असत तर dibetis control करून वजन वाढवायचं असेल तर तुम्ही मला diet plan सांगू शकता का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      डॉ तेजस कडून तुम्ही पर्सनल कॉन्सल्ट घेऊ शकता
      खालील लिंक वर क्लिक करा app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=

  • @AnkushPawar-qn7tg
    @AnkushPawar-qn7tg Місяць тому +1

    मॅडम छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Місяць тому

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @dr.munafm.shaikh8048
    @dr.munafm.shaikh8048 4 місяці тому +1

    Very useful information. Great work. Thank you for the same.

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      Thank you so much. Do share with your friends and family.

  • @VinayaJoshi-v2e
    @VinayaJoshi-v2e 5 місяців тому +1

    खूप छान उपयुक्त माहिती सांगीतलीत. तसेच मधुमेहींनी नेमकी कोणती फळे खावीत .pls माहिती द्यावी ही नम्र विनंती . तसेच सीझनल फळं for example आंबे, कलिंगड, चिकू द्राक्ष किती प्रमाणात खावीत कृपया सांगावे ही विनंती .🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 місяців тому +1

      फळे- फायदे, प्रमाण, योग्य वेळ, स्वच्छता, मधुमेहींनी कोणती फळे खावी |ua-cam.com/video/IolgBkOLDy4/v-deo.html

  • @suvarnagodambe6553
    @suvarnagodambe6553 Рік тому +5

    छान माहिती दिली 🙏🏻

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      धन्यवाद!!

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 Рік тому +4

    छान माहिती आहे , मधुमेहींनी जवस खावं का ? जर हो तर कसं आणि किती प्रमाणात ?.

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +2

      हा विषय लवकरच घेईन व्हिडिओ साठी!

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 місяці тому +1

    फार सुंदर सांगितले आभारी आहे

  • @snehalpanditrao6069
    @snehalpanditrao6069 10 місяців тому +2

    Very nice information.

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @sujatakullarwar4189
    @sujatakullarwar4189 Місяць тому +2

    डॉक्टर तुमचे व्हिडिओज मला खूप आवडतात तुम्ही खूप छान माहिती सांगता

    • @JustForHearts
      @JustForHearts  Місяць тому

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @rajubhatale9147
    @rajubhatale9147 8 місяців тому +1

    डॉ ताई मि राजू निपाणी तून बोलतो आहे तुम्ही खुप छान माहिति देत आहात. मला त्याचा खुप फायदा होत आहे शुगर कमी करण्या साठि 🙏
    फळे कोणती खावित हे सांगा 🙏धन्यवाद मैडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ua-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 3 місяці тому +1

    खुप छान माहिती मिळाली

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому +1

      धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 2 місяці тому

      ​@@JustForHeartsहोय

  • @shuakatbagwan2137
    @shuakatbagwan2137 Рік тому +8

    Very nice information HEARTLY CONGRATULATIONS 💐💐💐🌹🌹🌹🌹Garibacha badam shengadana mahiti chhan sangitali aahe.👍👍👍🙏🏻🙏🏻Bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you for such a feedback. It motivates us to keep working.

    • @sureshshete9027
      @sureshshete9027 Рік тому +1

      ​@@JustForHeartsVery nice advice

  • @durgabarve5149
    @durgabarve5149 8 місяців тому +1

    खूप छान माहिती. शेंगदाण्यात जो embryo असतो तो पित्तकारक असतो का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      असा तरी कुठे काही अभ्यासात नाही आले

  • @sushmanisal7114
    @sushmanisal7114 Рік тому +1

    Khup chhan mahiti..

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @adv.harishchandraraut5554
    @adv.harishchandraraut5554 Місяць тому +1

    Khup chan madam

  • @udayoak2758
    @udayoak2758 5 місяців тому +2

    भाजलेले शेंगदाणे आणि चणे मिक्स करून खाल्ले तर काय फायदा होईल का

  • @deepakkarwa456
    @deepakkarwa456 7 місяців тому +1

    Best Information

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      Thanks. Have you subscribed our channel?

  • @jayashrisonawane5258
    @jayashrisonawane5258 Рік тому +2

    Khup chan

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      धन्यवाद!

  • @sheetalmalekar5292
    @sheetalmalekar5292 13 днів тому +1

    Dr. Asthama sathi shengdane khalle tar chalte ka? is it beneficial for asthama

  • @balajiubale7707
    @balajiubale7707 Рік тому +5

    मधुुमेही साठी कुठल्या प्रकारचे तेल स्वयपाकां साठी नियमीत वापरावे.

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +2

      लवकरच व्हिडिओ करेन या विषयावर!

  • @sheshraopachling4633
    @sheshraopachling4633 9 місяців тому +1

    The best information

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      Thank you. Have you subscribed our channel?

  • @shivajiraoshinde-ed9cn
    @shivajiraoshinde-ed9cn 2 місяці тому +1

    सुगर साठी चांगली माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      नक्की सर्व टिप्स फॉलो करा

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Рік тому +2

    Very good and informative video

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thanks a lot do share with your friends and family.

    • @msupadhye
      @msupadhye Рік тому

      Excellent presentation Kindly accept my compliments Mukund Upadhye IPS R Advisor Security NCRTC Delhi

  • @kshamakoli7435
    @kshamakoli7435 Рік тому +1

    Very good infiromation

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @Sarpmitrapradip
    @Sarpmitrapradip 7 місяців тому +1

    खुप छान माहीती दीली मॅडम

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @poornimarajput7014
    @poornimarajput7014 Рік тому +1

    खूप छान माहिती सांगीतली शेंगदाणा बद्दल काही गैर समज होते ते दूर झाले

  • @mohanjewrikar2268
    @mohanjewrikar2268 29 днів тому +1

    Good

    • @JustForHearts
      @JustForHearts  26 днів тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @chandrakantsheth9472
    @chandrakantsheth9472 7 місяців тому +1

    Very nice

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 Рік тому +2

    Thanks Dr

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +1

      Thank you for your feedback

  • @jayprakashkshirsagar-r5c
    @jayprakashkshirsagar-r5c Рік тому +1

    Good information.......

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thank you. Have you subscribed our channel?

  • @shubhdapurandare8026
    @shubhdapurandare8026 Рік тому +3

    🙏 ताई खूप छान माहिती दिली.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 11 місяців тому

    खुपच छान विश्लेषण

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      Dhanyawad. Asech video baghat raha ani apla abhipray kalvat raha.

  • @sunandatayade8169
    @sunandatayade8169 2 місяці тому

    Very nice Information dr. 🙏👌👍❤

  • @pandurangphakle8911
    @pandurangphakle8911 9 місяців тому

    ताई खूप छान माहिती दिली आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      धन्यवाद !! असेच आमचे विडिओ बघत राहा आणि आपला अभिप्राय कळवा . चॅनेल ला नक्की subscribe करा

  • @anantpatil6656
    @anantpatil6656 Рік тому +1

    Khup chan mhahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @smritykulkarni
    @smritykulkarni Рік тому +2

    शेंगतेल ऐवजी दुसऱ्या तेलाचे पर्यायाबाबत कृपया माहिती द्या

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?ua-cam.com/video/3maZ38gtfmg/v-deo.html&pp=gAQBiAQB

  • @chavanmayurcmsaheb6742
    @chavanmayurcmsaheb6742 8 місяців тому +1

    Make Videos On Paralysis physiotherapy Exercise

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Thanks for the suggestion. We will try to bring this in near future.

  • @AnandDesai-e5n
    @AnandDesai-e5n Рік тому +2

    शेंगदाण्याने यूरीक असिङ वाढते का ? व रोज मूठभर शेंगदाणे खाल्ले तर चालेल का ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      नाही वादात दररोज थोड्या प्रमाणात खाऊ शकता त्यात चरबी चे प्रमाणात जास्त असते वजन वाढण्याची शक्यता असते.

  • @bk.shobhababaladi2891
    @bk.shobhababaladi2891 Рік тому +1

    फारच छान 🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 Рік тому +1

    छान माहिती दिलीत

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @chitrabhagwat4554
    @chitrabhagwat4554 Рік тому +1

    मस्तच

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @vandanaparanjpe5731
    @vandanaparanjpe5731 Рік тому +3

    डाॅ मधुमेहात काळा तांदूळ वापरता येतो का? रोज हा भात खाऊ शकतो का?

  • @arunpatil6369
    @arunpatil6369 Рік тому +1

    खूप छान दीदी

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा

  • @indrajitmalge1706
    @indrajitmalge1706 11 місяців тому +1

    Good Information👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @DangeRavindraShripati
    @DangeRavindraShripati Рік тому +1

    Mdm yevda lamb lachak sangnya peksha thodkyat sanga

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      सगळ्यांचा विचार करून विडिओ केला जातो तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून पाहू शकता.

  • @shrikrishnakulkarni2082
    @shrikrishnakulkarni2082 Рік тому +1

    खुप छान माहिती मॅडम धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @manishgaikwad3739
    @manishgaikwad3739 Рік тому +1

    Good language details mam , Mahesh Gaikwad

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Thak you so much have you subscribed our cannel?

  • @YashDodake-w2w
    @YashDodake-w2w 2 місяці тому

    Very nice 9:18 9:19

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      Thank you. Do subscribe to our channel

  • @suchetapatil8420
    @suchetapatil8420 2 місяці тому

    Nice video. I am prediabetic and noticed peanuts do not spike the sugar. But how much maximum peanuts I can eat a day to avoid increasing cholestorl and weight?

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      Thank you. You can have 2-3 tsp of peanuts 2-3 days a week.

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Рік тому +2

    छान आहे ‌

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 9 місяців тому

    Very nice Information

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      Thank You. Do subscribe us to watch our videos on Health and Fitness

  • @savitahankare1478
    @savitahankare1478 2 місяці тому +1

    खुप खुप धन्यवाद मॅडम जी मला पन शुगर्स आहे 255 तरी ऊपाय सांगावा 🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @MedhaTelang
    @MedhaTelang 11 місяців тому +1

    खूप छान माहिती..मेधा तेलंग

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @baburaobaviskar6199
    @baburaobaviskar6199 Рік тому +1

    Kindly make me available the information to control. Disabilities in Marathi inbooklet form

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      सध्या तरी सगळे विडिओ आहेत जे तुम्ही एका ठिकाणी बघू शकता.
      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ua-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @AnkitaTare1212
    @AnkitaTare1212 Рік тому +1

    Very nice 👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @arvindpatil9113
    @arvindpatil9113 Рік тому +1

    Good information thank you🙏🙏

  • @deepakathare6531
    @deepakathare6531 Місяць тому +1

    तीळ मध्ये कॅशियम असते तर दररोज 1चमचा तीळ खाल्ली तर चालेल का

  • @trambakgaikwad6456
    @trambakgaikwad6456 7 місяців тому +1

    शेंगदाणे सालटा सह खाल्ले तर चालेल का

  • @dilipgangakhedkar2811
    @dilipgangakhedkar2811 8 місяців тому +1

    मी डायबिटीस पेशंट आहे
    दररोज सकाळी नाश्ता मध्ये उकडून शेंगदाणे खातो माझी शुगर
    कंट्रोल राहाते तुम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य वाटते

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      खूप छान नक्की आमचा चॅनेल फॉलो करत जा

  • @arunakaremungikar4391
    @arunakaremungikar4391 Рік тому

    Shenga Gul ladu chan lagtat.. Gul thode kami Ghalun ladu diabetes sathi chalu shakto specifically when feeling hypoglycaemic condition… suggestion…

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Yes you are right sugar kami zali ki ase ladoo nakkich khau shakta.

    • @sadanandpadhye6447
      @sadanandpadhye6447 Рік тому

      शेंगदाणे लाडू साखर -गुल न घालता खजूर व इतर सुका मेवा (kaju/badam) घालून केले तरी चालतील का?

  • @RajaniKhot-d1l
    @RajaniKhot-d1l 3 місяці тому +1

    Mam potato khadhe tari khala tar chalay ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  3 місяці тому

      मधुमेहींनी बटाटा खावा का? ua-cam.com/video/rat1TtD5UA0/v-deo.html

  • @vijaytikore2514
    @vijaytikore2514 Рік тому +2

    खूप छान वाटत होते पण आपण खूप खूप फिरवून सांगत आहेत, त्यापेक्षा थेट सांगावं की होय किंवा नाही , आणि त्याचे फायदे, तोटे काय आहे ते सांगा आणि आपण सांगू इच्छिता ते साधारण पणे कुठल्या प्रादेशिक भागासाठी सांगत आहात त्याचा उल्लेख केला जावा. क्षमस्व !!

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому

      सविस्तर सांगितल्याशिवाय त्यामागची भूमिका, विज्ञान, तर्कसंगत कळत नाही आणि सल्ला आंधळेपणाने पाळला जातो. असे होऊ नये म्हणून हा प्रपंच!! सर्व प्रदेशांसाठी लागू!!

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 Рік тому +1

    पायाच्या पोटर्यांमधे cramps येतात. माझे वय ६६ वर्ष आहे. कृपया उपाय सांगावा. धन्यवाद 🙏🏻

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिता आहेत का ? किव्हा शरीरात काही खनिजांची कमतरता असेल तरी असा हू शकता एकदा डॉक्टरांना दाखवणे

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v Рік тому +2

    पित्त होणारे पदार्थ कोणते आणि ते खाताना कोणती काळजी घ्यावी

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      आम्लपित्ताची १० कारणं आणि त्यावरील उपाय ua-cam.com/video/c5fYA3R6iTo/v-deo.html -

    • @anjalikulkarni2288
      @anjalikulkarni2288 Рік тому

      खूपच उपयुक्त मार्गदर्शन 🙏🙏

  • @veenalad7959
    @veenalad7959 Рік тому +4

    डॉ. मधू मही नी दही आणि ताक घेतलं तर चालेल का....?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मधुमेहींची शुगर न वाढवणारी 10 कोल्ड्रिंक्स
      ua-cam.com/video/uHH4p4Ugg_E/v-deo.html

    • @krishnamalkar1213
      @krishnamalkar1213 Рік тому

      खूपच छान माहीती दिली.

  • @vijayakokane8183
    @vijayakokane8183 9 місяців тому

    Very informative

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      Thank You. Keep watching our videos and don't forget to like and subscribe to our channel.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +3

    * रेसिपी शेंगदाणा आमटी,रेग्युलर व ऊपवासाची. सोबत वरईभात.
    ________________________
    *गूळ शेंगदाणे ची चिकी चालेल का.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      मधुमेही आणि उपवास - महत्त्वाच्या टिप्सua-cam.com/video/cQ4RCZTWfHA/v-deo.html

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 3 місяці тому +1

    👍👌🙏

  • @sumitrabhat1521
    @sumitrabhat1521 2 дні тому

    1 divas at 2 chamach sakhakr chelel ka.e

    • @JustForHearts
      @JustForHearts  День тому

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @chandrakantsheth9472
    @chandrakantsheth9472 7 місяців тому +1

    Shengadaneche thali pith

  • @sunilsawant9350
    @sunilsawant9350 10 місяців тому

    Bhui mugachya shenga ukdoon khalya tar chaltat ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      Ho ukadun khalelya chaltil phakta ek muth . Portion control kahipan khatana mahtvache

  • @surendradesai9815
    @surendradesai9815 10 місяців тому

    Do peanuts cause dry cough ? Can diabetics eat Chana,?

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      Diabetic people can eat chana. Are you allergic to peanut ?? Does dry cough happens on eating peanuts each time ??

  • @shubhlaxmibirje170
    @shubhlaxmibirje170 8 місяців тому +1

    मला dibetic आहार प्लॅन करायचा आहे. कुठे फोन करू?

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      तुम्ही या नंबर वॉर फ़ोन करू शकता - 94229 67051 / 94229 91576
      तुम्ही या लिंक वर अपॉइंटमेंट confirm करू शकता
      pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view

  • @anilkedare3213
    @anilkedare3213 9 місяців тому +1

    मधुमुह असलेल्या व्यक्तीला युरीक अॅसिड असेल तर त्याला डाएट कसा द्यावा

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      तुम्ही Personal consultation घेऊ शकता त्यात तुमचा डाएट प्लॅन करून मिळेल. या नंबर वर तुम्ही whats app करू शकता 94229 89425

  • @manojsathe3717
    @manojsathe3717 8 місяців тому

    मला सुगर आहे 10 ते15 शेंगदाणे भिजून खातो काही परिणाम होईल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      दर रोज खता का आपण ??

  • @govindkulkarni2737
    @govindkulkarni2737 Місяць тому +1

    शेंगदाणे पित्त वाढते का

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 Рік тому +3

    प्रत्येक संबधीतानी व्हिडिओ नीट ऐकावेच मग हे खाऊ का ते यांची गरज कमी होईल..नाष्टयाला इतकं थोडी खायचय..लिहून ठेवून चालू कराव एकेक.. धान्य नको सांगातयेत त्यात सगळं आलं..की..!!

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +2

      हो नक्कीच तुम्ही फॉलो करायला सुरु करा आणि शुगर चेक करून बघणे.

  • @AnnaYadav-sk3pr
    @AnnaYadav-sk3pr 2 місяці тому

    शेंगदाणे किती प्रमाणात खावेत, केंव्हा

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      शेंगदाणे १५-२० ग्रॅम चलतील आठोड्यातूम २ वेळ

  • @mahaveerkothali8896
    @mahaveerkothali8896 Рік тому +1

    Bhjlele shengdane Gul khave ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      गुळ टाळलेला बारा

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 Рік тому +1

    👌👌👍👍🤩

  • @clarahoosur4514
    @clarahoosur4514 Рік тому +1

    I have very high diabetes and I am becoming thin

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      What are your sugar levels and HbA1c and are you on medications?

  • @hamidshaikh3660
    @hamidshaikh3660 7 місяців тому

    Can diabetes patient Eat Carrot

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      Yes , you can . Remember to have it in moderation

  • @mohansanap8417
    @mohansanap8417 Рік тому

    शेंगा मिठाच्या पाण्यात उकडून खाल्ल्या तर चालेल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      BP चा त्रास नसल्यास खडे मीठ वापरू शकता.

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 7 місяців тому

    मधुमेह झालेल्या व्यक्तिने खारीक, सुके खोबरे आणी शेंगदाणे जोडीने खाणे चालेल का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      मधूमेह असल्यांनी प्रामाणाकडे लक्ष दयावे. खारिक पूड तुम्ही गोड स्वाद येण्यासाठी वापरू शकता. खोबर आणि दाणे एकत्र खाऊ शकता. दाणे तुम्ही २ चमचे चालेल आणि खोबर ४ चमचे.

  • @geetakulkarni-e4t
    @geetakulkarni-e4t Місяць тому

    दाणे खाऊन क्रिएटिन 9 वाढतय.का

  • @vinaydarne8782
    @vinaydarne8782 Рік тому

    Batata Khaala Tar Chalel Ka ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ua-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Batata ani Pale mix karun bhaji banvavi mhanje raktatil sakhar halu halu vadhte. Batata kami ani pale bhaji jaasta ase praman hawe kartana. Palak batat, methi Batat ani tyat udtachi dal ghalavi ajun upayukta tharel ani jawas chutney.
      Dietitian Tejashree

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 Рік тому

    मधुमैहींना हार्ट प्राब्लेम असेल तर शेंगदाणे,नारळ चालतो कां?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      लिपिड प्रोफिले मध्ये कुठले गोष्टी वाढलेल्या आहेत ??

  • @eknathkokne3592
    @eknathkokne3592 9 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      Thank you. Have you subscribed our channel?

  • @viveksathe-j1u
    @viveksathe-j1u 10 місяців тому

    मधुमेहींनी च्यवनप्राश खावा का

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      च्यवनप्राश मधले घटक कळले तर सांगू शकू

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +5

    शेंगदाणा ची आमटी वरईचा भात.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      योग्य अंदाज येण्या साठी एकदा असा खाऊन शुगर चेक करणे.

  • @ujwalanagrik
    @ujwalanagrik Рік тому

    शेंगदाणे हार्ट साठी चांगले की वाईट

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      शेंगदाणा जास्त प्रमाणात खाऊ नका. थोड्या प्रमाणात आहारात ठेवा अतिरेक नको.

  • @laxmanm4563
    @laxmanm4563 9 місяців тому +1

    शेंगदाण्याचे कालवण

  • @balajiubale7707
    @balajiubale7707 Рік тому +19

    कच्चे शेगंदाणे किंवा भाजलेले शेगदाणे या पैकी कुठले योग्य आहेत.

    • @ltejas86
      @ltejas86 Рік тому +6

      व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कच्चे शेंगदाणे टाळावे. भाजून किंवा भिजवून किंवा शिजवून घ्यावे

    • @srishti5917
      @srishti5917 Рік тому

      Pppp⁰0⁰⁰0⁰0

    • @vijayadeshpande1821
      @vijayadeshpande1821 Рік тому +1

      चंचंचंच्चचचंचंचंचंचंचंचंचंचं पण जो😂

    • @ramchandrabadhan1825
      @ramchandrabadhan1825 Рік тому

      ​@@vijayadeshpande1821😅

    • @dhondirampawar4480
      @dhondirampawar4480 Рік тому

      David Tesla chapati kalli