फक्त चारचं माणसं राहणाऱ्या गावाचे🛖 पावसातील 🌧️ भयाण वास्तव | Village Lifestyle | Paayvata

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2024
  • फक्त चारचं माणसं राहणाऱ्या खाणू 🛖 गावची पावसातील 🌧️परिस्थिती | Village Life | Paayvata
    #khanu #villagelife #paayvata #monsoon2024
    नमस्कार,
    साधारण महिनाभरापूर्वी मी पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणारे खानू गाव आणि तिथे राहणाऱ्या फक्त चारच माणसांचे जनजीवन आपल्या एका व्हिडीओ च्या माध्यमातून दाखवले होते.
    ते मे महिन्याचे शेवटचे अगदी रखरखत्या उन्हाचे दिवस होते.
    आता पावसामध्ये खानू गाव कसे दिसत असेल ?
    तिथली परिस्थिती नक्की कशी असेल हे जाणून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा खानू गावाला भेट दिली.
    तो संपूर्ण प्रवास या व्हिडीओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    फक्त २० दिवसात निसर्गाने केलेला बदल बघायचा असेल तर हा व्हिडीओ आपल्यासाठीच आहे.
    या व्हिडिओ मधून आपल्याला काय बघायला मिळेल..?👇
    ग्रामीण भागातील लोकांचे आयुष्य
    ग्रामीण भागातील लोकांचे जीवन
    पावसाळ्यातील निसर्ग
    Village Life in monsoon
    Maharashtra Village lifestyle
    Marathi Village
    Village lifestyle
    पुणे जिल्हयातील सर्वात शेवटचे गाव
    #मराठीबातम्या
    #marathinews
    #abpमाझा
    #abpmajha
    Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक
    • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ 👇
    • कलेला वयाचे बंधन नसते ...
    • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव 👇
    • धरणाच्या पाण्यातुन पुन...
    ---------------------------------------
    ◆ Instagram Id :
    / paayvata
    ◆ Mail Id :
    paayvata@gmail.com
    -----------------------------------------
    Music Credit
    UA-cam Music Studio
    Thanks 🙏 For Watching
    ‎@paayvata

КОМЕНТАРІ • 263

  • @ashokjadhav2394
    @ashokjadhav2394 2 дні тому +11

    या दुर्गम भागात जाऊन कष्टकरी जेष्ट आजोबांचे चरन स्पर्श केले, खरेच तुम्ही खुप भाग्यवान आहात. साक्षात वारीमध्ये पांडुरंगाचे दर्शन घेतले, आशीर्वाद मिळाला. 🙏🕉

  • @user-eo7nh3vm3j
    @user-eo7nh3vm3j 2 дні тому +25

    मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे हे तुमच्या कार्याने तुम्ही सिद्ध केले इतक्या दुर्गम भागात जाऊन तुम्ही जी मदत केली ती अत्यंत कौतुकास्पद आहे आजच्या व्हिडिओचे चित्रीकरण आणि शब्द शैली लक्षवेधी आहे तुमच्या कार्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 2 дні тому +13

    मुलांमध्ये किती कॉन्फिडन्स आहे उद्या हेच भारत देशाचे भविष्य आहे

  • @navnathbhegade6207
    @navnathbhegade6207 2 дні тому +10

    गावचे सदस्य सरपंच यांनी एकदा हा व्हिडिओ पहा.. मग नंतर जिल्ह्याचे कार्यकर्ते.. मग आमदार. मग खासदार.. त्या नंतर मुख्यमंत्री... त्या हि नंतर प्रधानमंत्री.. फक्त वीज पाणी रस्ते विकास

  • @priyankasanas2572
    @priyankasanas2572 2 дні тому +8

    खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून....तुमचा त्या बाबांशी झालेला संवाद तसेच त्या मुलांची स्वतःची नाव सांगताना चाललेली लगभग आणि शैक्षणिक साहित्य भेटल्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद....खूप छान.... प्रणाम तुमच्या कार्याला.

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому +1

      धन्यवाद 🙏

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 2 дні тому +5

    उल्लेखनीय कामगिरी तुमच्या कार्याला सलाम...!
    संबंधित लोकप्रतनिधींनी या सामान्य लोकांपर्यंत जीवनावश्यक असणाऱ्या सोई सुविधा पोहोचाव्यात हीच विनंती राहील

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @subhashmore4784
    @subhashmore4784 2 дні тому +7

    एवढ्या दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांना व शाळेतील मुलांना जी मदत केली त्याबद्दल तुमचे आभार मानतो,

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @greencityinternetcafe4775
    @greencityinternetcafe4775 2 дні тому +10

    माणुसकीच्या पायवाटा, खूप सुंदर व्हिडीओ, अशेच कार्य करत राहा देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहो 👍

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому +1

      धन्यवाद 🙏♥️

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 дні тому +5

    व्हिडीओ छान होता.निसर्गसौंदर्य अप्रतिम.निसर्ग पाहुन मन तृप्त होते पण अशा दुर्गम ठिकाणी राहणे अतिशय कठिण आहे.दुर्गम शब्द पण कमी वाटावा इतका हा भाग दुर्गम आहे.ईथे राहणारी माणसे म्हणजे खरच निसर्गात एकरुप झाली आहेत.आपण शहरी माणसं तक्रारीचा पाढा वाचतच असतो.यांच्याकडे पाहुन कुठे जगणे म्हणजे काय संघर्ष असतो ते.तुमचे तर किती कौतुक करावे या लोकांसाठी पाठीवर ओझे घेऊन घरपोच मदत करता
    खुप छान व्हिडीओ. धन्यवाद.

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 2 дні тому +7

    खुप छान व्हिडीओ, त्यांची परिस्थीती बघून वाईट वाट्ले, धन्य ती माणस, अशी राहातात.

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @sarojcookingworld4762
    @sarojcookingworld4762 2 дні тому +15

    आजारी पडले तर काय हालत होत असतील खुप वाईट वाटते आपण काय करु शकतो का यांच्या साठी 😢😢

    • @Taluka_rajgad12
      @Taluka_rajgad12 2 дні тому

      @@sarojcookingworld4762 आपण जर मनावर घेतलं ना तर यांना खरच मदत करू शकतो...आपण 🙏🙏🙏

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 2 дні тому +5

    हे वास्तव पुणे जिल्ह्यातील पुढऱ्यांनी पाहिजे म्हणजे आपले पुढारी काय कामे करतात हे कळेल खूपच छान माहिती

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      🙏

    • @jyotikakade9143
      @jyotikakade9143 2 дні тому +1

      पुढारी लोकांना पन्नास खोके घ्यायचे नादात ही वास्तवता कशी दिसणार

    • @chinmayeechari4593
      @chinmayeechari4593 7 годин тому +1

      Agdi barobar

  • @bhushanhinduja5753
    @bhushanhinduja5753 2 дні тому +4

    आज सगळी कडे गाडी विना माणुस जात नाही आणि आपण जे पायवाट मध्ये गांव आहेत ते दाखवता खुप मस्त दादा ❤

  • @dnyaneshwarmauli632
    @dnyaneshwarmauli632 2 години тому +1

    माणसातील देव माणसं आहेत तुम्ही खरचं तुम्हाला एकदा भेटणार कारण एवढे उच्च शिक्षित असुन पण चांगले विचार आहेत आपले ❤❤

    • @paayvata
      @paayvata  2 години тому

      धन्यवाद माऊली 🙏♥️

  • @kavitajadhavrao930
    @kavitajadhavrao930 2 дні тому +3

    खूप छान वाटले.व्हिडिओ मधले अजी आजोबा आणि निरागस मुले,पाहून मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले.

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 День тому +1

    हो बरोबरच आहे नाविलाजानच लांब रहाव लागत आसेल आपण येवढ्या माणसांच्या गर्दीत रहातोय तरीही एकट वाटत आणि ही लोक खरच कशी रहातात

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 2 дні тому +1

    आजच्या विडिओ च्या माध्यमातून खूप छान कार्य केले आहे माणुसकी म्हणून छोटीशी मदत केली केलीस अभिनंदन खरंतर शासनाने अशा गावामध्ये जाऊन रस्त्याची पाहणी केली पाहिजे..

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 2 дні тому +11

    कोनी पुढारी अथवा राजकारणी मानुस पाहत असेल तर कृपाया मदत पोहचवावी

    • @balasahebjagtappatil5444
      @balasahebjagtappatil5444 2 дні тому +2

      मदत नाही पण ह्यांचे जमिनी हडप करतील आणि farmhouse बनवतील😂

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 2 дні тому

      हे " झाटू " लोकप्रतीनीधीं कसली घंटा मदत पोहचवणार ?
      लोकसभा निवडणुक झाली. आता घ्या मतदारांनी ..
      " ऊखाडलो जो ऊखाडणा है ", असेच हे नपुंसक लोकप्रतीनीधीं बकबक करत असतील.
      मतदारांनी ह्या लोकप्रतीनीधीं ना नागवं करून मा.. ली ना, की समजेल बरोबर. निर्लज्ज

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 День тому +1

      @@swapnilpawar3284 मग, एक तर ह्या लोकशाहीतील आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतीनीधीं ना मतदान करतांना, मतदारांनी सारासार विचार करून मतदान करावे, किंवा " नोटा " (ह्या लोकप्रतीनीधीं पैकी एक ही लोकप्रतीनीधीं होण्याच्या लायकीचा नाही,Non of the above)चे बटणं दाबून तीव्र निषेध करावा.
      नाही तर, सर्व नालायक लोकप्रतीनीधीं ची धरपकड करून आप आपल्या शहरातील चौकात नागवं करून गाढवा वरून 🐴 धिंड काढावी.
      म्हणजे, वारकर्यांवर लाठीहल्ले करणार नाहीत, शांततेत बळिराजा आंदोलन करून परत जात असताना, हिजड्या सारखे पाठीवर गोळीबार करणार नाहीत, जसे धरणात मुतण्याची भाषा करणारं कुत्र, " दादा " ने काही वर्षांपूर्वी केले होते. असे हलकट पणा परत करणार नाहीत😮.

  • @priydarshanatram3219
    @priydarshanatram3219 2 дні тому +3

    Tu je kaam kartoyas na bhava....te khup apratim aahe. Thank you for showing your kindness to those children who are going to school. Keep it up...love to watch your videos.

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 👍🙏

  • @aniketbhilare6574
    @aniketbhilare6574 День тому +1

    या पायवाटेवरून जाताना अनेक अडचणी अडथळे येतील, तितक्याच ताकदीने तुम्ही त्याला सामोरे जाल. यात काही शंका नाही. आई भवानी आपल्या कार्यास यश देवो हीच सदिच्छा.

    • @paayvata
      @paayvata  День тому

      नक्कीच सर..धन्यवाद 🙏🙏

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 День тому +1

    खूपच हिंमती ने तुम्ही हा अवघड प्रवास करत आहांत,तुम्हाला त्रिवार वंदन

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद 🙏

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 2 дні тому +4

    मुलांना साहीत्य दीले,मुल एकदम खुश झाली,भारी वाटल.

  • @vinodbhavar4499
    @vinodbhavar4499 2 дні тому +5

    हा विडिओ पाहताना डोळ्यात अश्रू आले.

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 дні тому +5

    Dada khar Vikas Durgam gramin bhagacha zala pahije🎉🎉 maharashtra government ne Lakshadweep dayala pahije 🎉🎉

  • @arundighe2869
    @arundighe2869 2 дні тому +2

    तुमचे काम मोलाचे आहे...आपली माती आपली माणसे!

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 👍🙏

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 8 годин тому +1

    या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेनुसार पक्के सिमेंट चे घर बांधून द्यावे शौचालय वीज जोडणी सोलार पॅनल पण द्या गोबर गॅस पण द्या 🎉🎉

  • @irfanbanewale8925
    @irfanbanewale8925 2 дні тому +2

    भावा खूप छान वीडियो आहे असेच वीडियो बनवत जा

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏👍

  • @Taluka_rajgad12
    @Taluka_rajgad12 2 дні тому +3

    सर्वांनी मिळून मदत करायला हवी यांना 🙏😐

  • @rajendraraut9286
    @rajendraraut9286 2 дні тому +1

    दादा खुपच छान व्हिडिओ
    मन भरून आले
    सॅल्युट
    सर्व लोकांना
    अन तुमच्या टीमला

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @Siddhesh_Bhikule
    @Siddhesh_Bhikule День тому +1

    साहेब खरच अश्या खडतर रस्त्यावर गाडी चालवने म्हणजे 😊 बर असो खरच तुमच कौतुक करावे तेवढे कमी एवढ वजन घेऊन गेलात पण जरा सांभाळून रस्ते खूप खराब असतात साहेब मी मागे पण बोलली होते शब्द खूप गोड असतात आणि खरच खूप छान काम करता तुमचे शब्द म्हणजे कविता

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद

  • @vikrantmadhale14
    @vikrantmadhale14 2 дні тому +2

    Great work

  • @sumanbhandari2633
    @sumanbhandari2633 2 дні тому +1

    Video छान.निसर्गाचे विलोभनीय दर्शन.

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @anupsarts
    @anupsarts 2 дні тому +2

    Khupch chan

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद

  • @abhishekbhandare3334
    @abhishekbhandare3334 2 дні тому +2

    Khup Chan ❤
    Good Work Brother 👏

  • @vasundharakadam8966
    @vasundharakadam8966 2 дні тому +1

    Great Experience

  • @myrooftopgarden8005
    @myrooftopgarden8005 2 дні тому +3

    खूप सुरेख काम केले तुम्ही ❤

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @userRaju37
    @userRaju37 2 дні тому +1

    फार छान..

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @sourabhsonawale2766
    @sourabhsonawale2766 5 годин тому +1

    खुप मस्त.... आवडला व्हिडिओ

    • @paayvata
      @paayvata  5 годин тому

      धन्यवाद 🙏

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 2 дні тому +1

    सुंदर व्हिडिओ

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @mohanas2207
    @mohanas2207 2 дні тому +2

    खूप छान व्हिडिओस

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 дні тому +1

    सुंदर कार्य

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद 🙏

  • @sugandhapatil5487
    @sugandhapatil5487 2 дні тому +1

    Khup mast🎉

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @shreedharrenuse5479
    @shreedharrenuse5479 2 дні тому +1

    Khup ch chan ✌️🙏

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 2 дні тому +1

    Khup chan video ❤

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद 🙏

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 2 дні тому +2

    Khoop chan kaam kartat tumi, God bless you

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 2 дні тому +1

    Great work 🎉🎉

  • @sunilpawar3348
    @sunilpawar3348 2 дні тому +1

    खुप छान मस्त

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @dipalivedak5635
    @dipalivedak5635 2 дні тому +1

    Khupach sundar bhau

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @santoshjadhav6797
    @santoshjadhav6797 2 дні тому +1

    खुप छान

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @gayatribagal8754
    @gayatribagal8754 2 дні тому +3

    I am proud of you Mahesh khup chan kam kartoys I am in Australia

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 дні тому +1

    एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @Linetruexxofficial
    @Linetruexxofficial 2 дні тому +1

    Kharch manuskichi payvat ahe hi mast

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 2 дні тому +1

    NICE 1.. GOD BLESS U

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 16 годин тому +1

    नमस्कार मित्रा , व्हिडीओ पाहून मला माझ्या दक्षिण कोकणातील वीस वर्षा पूर्वीची गावाची आठवण आली , ( आता डाम्बरी रस्ता झाला आहे ) एकाच गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या कडील नेते मंडळींची मानसिकता लोकसेवेची आहे कारण आमच्या कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास सर्व गाव खेडी डांबरी रस्त्याने जोडली आहेत , पण एव्हढ्या सुखवस्तू पुणे जिल्ह्यात गावाला जायला धड रस्ता नाही ही खेद जनक बाब आहे , यावरून इथल्या लोकप्रतिनिधीची मानसिकता समजते केवळ आपला स्वार्थ भरलेला आहे 😔😔

  • @rafikmhaldar6829
    @rafikmhaldar6829 2 дні тому +1

    Atishay suder ani samadahni video hota..., dhanyawad

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @rajanipradnyakar666
    @rajanipradnyakar666 День тому +1

    खूप छान वाटले

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद

  • @kalpanaafzalpurkar1074
    @kalpanaafzalpurkar1074 2 дні тому +1

    Great job 👏

  • @anilrotkar9782
    @anilrotkar9782 2 дні тому +1

    Good job sir

  • @harshalthakur3819
    @harshalthakur3819 2 дні тому +1

    Good job 👍

  • @dnyaneshkokare3665
    @dnyaneshkokare3665 2 дні тому +1

    Very good work brother 👍

  • @yogitasant4868
    @yogitasant4868 2 дні тому +1

    Khupch sundar 😢

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 5 годин тому +1

    अप्रतिम
    सलाम तुमच्या कार्याला

    • @paayvata
      @paayvata  5 годин тому

      धन्यवाद 🙏

  • @Vishakha-vd8gy
    @Vishakha-vd8gy 2 дні тому +1

    सलाम तुमच्या कामगिरी ला

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @artexplorer9342
    @artexplorer9342 2 дні тому +2

    🙏🙏🙏 dhanyawaad bhawa!... lahanpaniche divas athavle!😌

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @shobhamhatre7082
    @shobhamhatre7082 День тому +1

    खुप सुंदर काम अप्रतिम सेवा धन्यवाद 🙏

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद 🙏

  • @SubhashBatwal-uc2tt
    @SubhashBatwal-uc2tt 2 дні тому +3

    आवाज खूप म्हणजे खूपच कमी येत आहे

  • @dineshpawarr4
    @dineshpawarr4 2 дні тому +1

    😊 Doing great job ❤

  • @dnyaneshkokare3665
    @dnyaneshkokare3665 2 дні тому +1

  • @suchetadeshpande8073
    @suchetadeshpande8073 2 дні тому +2

    Khupach chhan Video kela aahe.Tethil lakanche jiwan kase aahe te kalale. Tumhi tyanna keleli
    Madat koutakaspad aahe.
    Video madhun Nisargache khup chhan darshan zale.
    👌👍👍

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 2 дні тому +1

    Very nice video khanu and surroundings small villages or homes is full of nature and environment redsoil farmers living happily struggling with problems but have sustainable life childerns confidence is flowing with energy on this background your helping work is Nobel admirable attractive thanks

  • @anitagajbhiye508
    @anitagajbhiye508 2 дні тому +1

    Very nice , 👍

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 2 дні тому +1

    Mast video dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @user-pg5ro8hz6y
    @user-pg5ro8hz6y 2 дні тому +1

    ❤❤❤

  • @jayshree7605
    @jayshree7605 2 дні тому +2

    सलाम दादा

  • @dipalivedak5635
    @dipalivedak5635 2 дні тому +1

    Khupach changle kam kele

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 День тому +1

    खुप छान, तुम्हाला सलाम.

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद 🙏

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 2 дні тому +2

    सलाम ❤❤❤

  • @atul991
    @atul991 2 дні тому +1

    खूप कठीण आहे, सलाम सातारा जिल्हा रहिमतपूर

  • @upendra.joshi2086
    @upendra.joshi2086 2 дні тому +1

    👌🙏🙏👌

  • @satishpatil804
    @satishpatil804 2 дні тому +1

    सलाम तुमच्या कार्याला

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 2 дні тому +1

    खुप छान विडीओ खुप छान काम करतोस महेश 🙏🙏

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद सर 🙏

    • @gayatribagal8754
      @gayatribagal8754 2 дні тому

      I am proud of you Mahesh.khup Chan Kam kartoys.I am in Australia

  • @swapnilsagar438
    @swapnilsagar438 2 дні тому +1

    13:19❤️

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 2 дні тому +3

    Ati durgam bhagatil jivan kase asate yacha laiv vidio sarkarne ikade lax dil pahije

  • @user-fk3es8qx3h
    @user-fk3es8qx3h 3 години тому +1

    आपल्या कार्यास सलाम

    • @paayvata
      @paayvata  3 години тому

      धन्यवाद 🙏

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 8 годин тому +1

    हा व्हिडिओ खरं म्हणजे आमदार आणि खासदार ह्यांनी बघितला पाहिजे पुण्यात एवढी श्रीमती आणि बाजूलाच चालण्यासाठी रस्ता देखील नाही हे बघून तरी सरकारचचे डोळे उघडतिल. का

    • @sadananddhuri2968
      @sadananddhuri2968 8 годин тому +1

      तुम्ही एवढी मेहनत घेतली त्या बद्दल तुमचे मनापासून अभिनंदन

    • @paayvata
      @paayvata  8 годин тому

      @@sadananddhuri2968 धन्यवाद 🙏

  • @amitchogale4294
    @amitchogale4294 День тому +1

    Khup chaan vatley parat tya gavala bhet dili .tumhi,tumchya ya madatiney thodi ka hoina thidya timasathi Tyanna annpuravtha, mulanchya shikshnasathi vahya ,pen etc .tumhi dilya.

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद 🙏

  • @nileshdalavi9310
    @nileshdalavi9310 2 дні тому +1

    Khup chan kam karata saheb tumhi

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @suraajkondagekar5125
    @suraajkondagekar5125 9 годин тому +1

    Chan. Pan gahivarun pan yet hote. Sarvansathi. Te shikshak kon astil je tithe shikvayla jaat astil. Hyana tya vasti sodun mukhya pravahat ka aanu shakat nhiy. Tyanche punarvasan karu shakate sarkar

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 2 дні тому +1

    खुप छान काम करत आहात 🌹🌹🙏

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏

  • @PRASHANTNIMULTE
    @PRASHANTNIMULTE 2 дні тому +1

    I love my Indian aadivasi

  • @Sula1965
    @Sula1965 2 дні тому +1

    Vaa.vaa.. salam aahe

    • @paayvata
      @paayvata  2 дні тому

      धन्यवाद 🙏👍

  • @user-ib9jo2ei8k
    @user-ib9jo2ei8k 4 години тому +1

    तुमचे काम
    मस्त ❤❤❤

    • @paayvata
      @paayvata  4 години тому

      धन्यवाद 🙏♥️

  • @user-xo2nr6nf6o
    @user-xo2nr6nf6o 2 дні тому +1

    Khupch chan 😊ek number video aahe mi amravati madun aahe new friend ok

  • @Vaishali_N
    @Vaishali_N Годину тому +1

    Kiti sadhi mansa aahet hi kami garja ani shant nisarga avti bhavti mandala aankhi kay hav tumhi keleli madat hi Kiti sukh deun geli tyna chaha sathi Kiti agrha karat hote Kiti aapulki aahe ya lokankade yanchya sarkha aaplyala jagta aala pahije

  • @vitthaldalvi3824
    @vitthaldalvi3824 День тому +1

    फार चांगलं काम करताय

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद 🙏

  • @vikasgorad1200
    @vikasgorad1200 2 дні тому +4

    माझे गाव 🥹

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 7 годин тому +1

    Paywata chya team dhanyawad khup chabgla video pan koni laksha deil tar tyna sukh suvidha miltil

    • @paayvata
      @paayvata  6 годин тому

      धन्यवाद 🙏

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 2 дні тому +1

    Mahesh Good Job❤

  • @prakashghole395
    @prakashghole395 2 дні тому +1

    Khup chan vidivo kelat, kharach ajun deshat kahi bhagat atyavashyak seva yanch abhav ahe tyala jababdar he Sarkar ahe,pratek gavala sukhsuvidha deun titalya bhagacha vikas karne khup garajech ahe.titali lokaniyukt lokanetyane yakade gambhiryane gheun yakade kaksh ghatal pahijet

    • @paayvata
      @paayvata  День тому

      धन्यवाद 🙏

  • @user-st4gx4dh8p
    @user-st4gx4dh8p 2 дні тому +2

    कुठे आहे हे गाव आणि कसं जायचं