युरोप बस प्रवासातून का पहावा? Marathi Vlog of Eurobus travel From Warsaw to Krakow.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 58

  • @maheshbhamare5694
    @maheshbhamare5694 2 місяці тому +17

    आम्ही भारतीय कायमचे युरोप देशांना काही नाही बोलत असतो. परंतु तेथील सर्व सुसज्ज असे नियोजन बघितल्यावर आपल्याला वाटते ती खरच लोकं किती हुशार आणि किती मेहनती असतील. सर्वच ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर अस नियोजन करून सुंदर असे राष्ट्र निर्माण केलेले आहे मात्र आमची राष्ट्रभक्ती नावापुरतीच. श्याम काका तुमच्यामुळे आम्हाला युरोपीय शहरांचे दर्शन घडले. धन्यवाद.

    • @SubhashVisal
      @SubhashVisal 2 місяці тому +1

      "मात्र आमची राष्ट्रभक्ती नावापुरतीच" हे वाक्य खटकले. स्वतःविषयीच्या आदराने जरी "आमची" हा शब्दप्रयोग वापरला तरीही अयोग्यच. शितावरून भाताची परीक्षा करू नये. यू ट्यूब वरील क्रिया व प्रतिक्रिया पूर्ण जग पहात असते. त्यावरून त्या देशातील नागरिकांची मानसिकता दिसून येते.
      आपणाला खरोखरच जगाला अशी मानसिकता दाखवायची आहे का? ह्याचे नक्कीच चिंतन करावे. साधे शामूचेच उदाहरण घ्या.. कधीही ह्याने इस्राईल किंवा भारत विषयी इतक्या लांब असून वाईट बोलले नाही. उलट मराठीला अजूनही जपून त्याचे उत्तम रित्या साता समुद्रापालिकडे राहूनही जतन करतो. भारतातील रूढी परंपरा हयाविषयीपण भरभरून सांगतो. पाण्यात रंग मिसळला तर रंगाला वेगळे करता येईल का? असे आहेत हे लोक..!

    • @Vikasgavade-driverfarmer0708
      @Vikasgavade-driverfarmer0708 2 місяці тому

      महेश बाबु,सच मत बोलो,लोग तुम्हे गद्दार बोल सकते हैं

  • @maniksalaskar794
    @maniksalaskar794 2 місяці тому +5

    ❤ शामु आई आणि इस्रायल

  • @sarojlondhe5887
    @sarojlondhe5887 2 місяці тому +4

    शामूजी अप्रतिम सृष्टी सौंदर्य !टुमदार घरांना कित्ती दा रिव्हर्स करून पाहिलं . तुमच्या बालीश लिलांसह छानच प्रवासवर्णन करतात तुम्ही .❤❤❤❤

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 2 місяці тому +1

    वा !! किती सुंदर शहर !!😊😊
    ती बग्गी आणि बग्गीवालीपण खूपच सुंदर !! आणि घोड्यांचा थाटमाट तर खूपच मस्त 😊😊

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 2 місяці тому +1

    काकी खूष पाहून शामू खूष ❤❤❤❤

  • @AshutoshKelkar-i2b
    @AshutoshKelkar-i2b 2 місяці тому

    An excellent video. Shyamu taking utmost care of his Mom. I came to know how beautiful Poland is. The European countries are so nice & clean that we Indians must be ashamed of. They're picturesque .

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 2 місяці тому

    Beautiful nature.

  • @SubhashVisal
    @SubhashVisal 2 місяці тому

    शामू नेहमीप्रमाणेच छान व्हिडिओ. आईची तब्येत पाहूनच प्रवास ठरवणे. तुमच्या दोघांच्या उत्साहाची कामालच आहे. खासकरून आईच्या...

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 2 місяці тому +2

    शामु पत्रकार आणि आई तुम्ही युरोप मधील चांगली दृष्ये आम्हाला दाखविल्या त्या बद्दल धन्यवाद. स्वतः बरोबर दुसऱ्याला आनंदीत करत आहात व त्याचबरोबर तेथील शहरातील अनेक दृष्ये काळजीपूर्वक दाखवता. धन्यवाद.

  • @nitasminigardenideas
    @nitasminigardenideas 2 місяці тому

    खूप सुंदर शहर! खूप आवडलं सर्व काही महाग असेल.

  • @radheshamgaud5002
    @radheshamgaud5002 2 місяці тому

    Lay bhari ❤❤❤

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 2 місяці тому

    Khup sundar pravasi(u both) and urop

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 2 місяці тому

    छान नयन रम्य ठिकाण दाखवल्या बद्दल धन्यवाद. छोटी डान्स मस्त.

  • @greenearth4657
    @greenearth4657 2 місяці тому +1

    सुंदर आहेत शहरे तिकडची.
    छान आहे vlog.
    ऐश्वर्याचा जोक मात्र अगदी मार्मिक होता, ऐकून हसू आले.😊
    Keep it up !

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 2 місяці тому

    मन टवटवीत हवे. म्हातारपण ही सुखाचे जाते.

  • @dilipkarmd1
    @dilipkarmd1 2 місяці тому

    Kamal aahe tumachi 🙏🏽

  • @MangalNagarsenkar
    @MangalNagarsenkar 2 місяці тому

    Khoop chhan. Tumachya marathichi gunwatta 1 kramank! Chhan prawas warnan!!

  • @Aatif_Allahbadi88
    @Aatif_Allahbadi88 2 місяці тому

    Mastach..
    Konkanat basun यूरोप dakhavlya baddal manapasun aabhari🙏

  • @sebianau73
    @sebianau73 2 місяці тому +1

    Wah khup chaan.aunty masta enjoy karat hotya khup aanandat😊pudhachya vlog madhe basantya disnar ka?wah chaan☺️

  • @AditDeshmukh9119
    @AditDeshmukh9119 2 місяці тому

    Radom city is so calm and tranquil !! 👌🏻👌🏻

  • @norajhiradker7076
    @norajhiradker7076 2 місяці тому

    खूप छान व्हिडिओ ❤❤
    पाहून आनंद झाला 👌👍

  • @rohanjadhav3725
    @rohanjadhav3725 2 місяці тому +1

    Shamu da 1 no

  • @rameshdawkhar6741
    @rameshdawkhar6741 2 місяці тому +1

    खुप छान बोलता तुम्ही

  • @rakheepatil3826
    @rakheepatil3826 2 місяці тому

    Khup Chan

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 2 місяці тому

    शामू...😊 मस्त्त..

  • @harshgovekar3249
    @harshgovekar3249 2 місяці тому

    तुमच्या बरोबर पोलंड फिरायला खुप मज्जा येत आहे

  • @dineshpawaskar8380
    @dineshpawaskar8380 2 місяці тому

    Good job sir

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 місяці тому +2

    शामराव युरोप दर्शन छान होत,टुमदार घर छान होती.तुमचा दोघांचा डान्स लिफ्ट मधला😅एक नंबर.हॉटेल ची रूम बेस्ट होती.आईंना नमस्कार सांगा🙏👍

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 місяці тому

    ❤ लव्ह यू इस्राएल

  • @prakash_irakal
    @prakash_irakal Місяць тому

    ❤😊.nice...

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 2 місяці тому +1

    कित्ती ही शुद्ध मराठी बोलता राव...
    इतकी तर आम्ही पण नाही बोलत 😅😅😅
    जय महाराष्ट्र ❤

  • @ajaypalande
    @ajaypalande 2 місяці тому

    Aai 👏

  • @roshanmagar9278
    @roshanmagar9278 2 місяці тому

    खूप सूंदर ❤

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 2 місяці тому

    ❤👌👌👌👌👌👌💐💐💐

  • @-Prashant-
    @-Prashant- 2 місяці тому

    I really wonder, why is so much difference between western countries and India, i always fell, we should also take at least few good things from western countries, if only roads will be like there’s, we would go one step ahead. So beautiful place.

  • @omkargogate8327
    @omkargogate8327 2 місяці тому

    Shamu ekada live kara please. Khyalikhushali madhun madhun det ja.

  • @manojdevadas7815
    @manojdevadas7815 2 місяці тому

    Tumcchha barobar kunittare Camara man asel tela pan dhakhava.

  • @chandrakantpatil8707
    @chandrakantpatil8707 2 місяці тому

    O साहेब

  • @gauravp2010
    @gauravp2010 2 місяці тому

    खुप भरी vlogs असतात तुमचे. पण काळजी घ्या, आपली आणि आईंची पण.

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 2 місяці тому +2

    इस्राईल मध्ये किती मराठी बोलणारी कुटंब आहेत काही idea आहे?

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Місяць тому

    ना कंगवा ना पंखा. मुंबई लोकल उपमा भारी🎉

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 2 місяці тому

    5 आक्टोबर ला खरच.1200 इस्रायली मारले गेलेत का?

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 місяці тому +1

    लेटेस्ट काय होतंय तुमच्याकडे आणि तुम्ही कसे आहात? काळजी घ्या. 👍🏼🙏🏻

    • @poonamjraut
      @poonamjraut 2 місяці тому

      धन्यवाद उत्तराबद्दल. थोडं शांत झालं मन. 🙏🏻🙏🏻

  • @AkshayGholap-v8n
    @AkshayGholap-v8n 2 місяці тому

    Kaay ajoba bare aahat naa vyayvasthit golya vaigare ghya niymit davakhanyat jaa aani aaji chi hi kalji ghya. Aani vaadhtya vayat vajan Kami kelela bara dhanyavaad.

  • @devendrachogale4225
    @devendrachogale4225 2 місяці тому

    शाम भाऊ आम्हांस काम मिळते का सांगा, अर्थात तुम्हाला माहीत असल्यास...

  • @MaharashtratheIndia
    @MaharashtratheIndia 2 місяці тому

    Aamhi lahaan astanna ji Marathi aikaycho tich tumhi bolta

  • @VikasKhamkar-oz6sm
    @VikasKhamkar-oz6sm 2 місяці тому

    Discovery channel
    बेधुंद होऊन पहावे असे वाटले.

  • @AkshayGholap-v8n
    @AkshayGholap-v8n 2 місяці тому

    Ajoba amhala kaahi kaam dhanda naahi aahe bara kaa aamhi pan tumchya sarkhech amhipan hya sharatoon tya sharaat firat asto firta fiirta tumche video's baghto don't mind.

  • @Shra.D
    @Shra.D 2 місяці тому

    Lokana nako tya chambharchaukasha kashala astat kai mahi

  • @vishaljagtap2938
    @vishaljagtap2938 2 місяці тому +1

    तुम्हाला बायका मूल नाहीत का हो ?

  • @MaharashtratheIndia
    @MaharashtratheIndia 2 місяці тому

    Magcchya 30 varshaat bhartaat shahari bhashechevengrachikaran jhaale.tyaa adhi pardeshi geleli Bharatiyachi bhasha ajoonhi shudhdha tyamule AAHE....aamche Punjabi naatewwaik agdi gavakadchi shudhdha punjabi boltaat...they are stuck in old punjabi language