#recipe
Вставка
- Опубліковано 4 січ 2025
- इडली चटणी
साहित्य:
इडलीचे पीठ, कांदा, टोमॅटो, गाजर, मीठ
कृती:
इडलीच्या पिठामध्ये कांदा टोमॅटो गाजर मीठ घालून थोडे पाणी घालावे. नंतर इडलीच्या स्टॅन्ड ला तेल लावावे. स्टॅन्ड मध्ये थोडे थोडे पीठ घालावे. ते इडलीचे स्टँड कुकरमध्ये ठेवून 15 मिनिटं वाफ काढणे. व थंड झाल्यावर ती चटणी बरोबर खायला देणे आपले व्हेजिटेबल इडली तयार झालेली आहे.