शरददादा च्या घोषनेचे हार्दिक स्वागत. दादा ची घोषणा ही सर्व सामान्य जनतेच्या हिताची असेल. घराणेशाही राजकारण नसून सुद्धा त्याच्या विकासाला तोड नाही. इतरांनी स्वतःचा विकास पाहिला पिढ्यानं पिढ्या कसे इनकम चालू राहील.
अहिर साहेब शब्दावर कायम राहणारा माणूस आपला माणूस आहे, टेन्शन तर अजिबात घेवू नका, असेल हिंमत तर द्या माऊलींना मशाली ची उमेदवारी लगेच शरददादांना माघार घ्यायला लावु....
जुन्नर तालुक्याचे शांत, संयमी, सुसंस्कृत आश्वासक युवा नेतृत्व लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार अतुलदादा बेनके साहेब... ❤️✌️ #कहो_दिलसे, #आमदार_अतुलदादा_फिरसे ✌️
आहेर साहेब तुम्ही आम्हाला नका शिकवू तालुक्यात तुम्ही आता आलेत 2014 च्या आधी तालुका कसा होता हे जनतेला माहीत आहे.. शरद दादा शिवाय पर्याय नाही आमच्या शिवजन्म भूमीला 🙏🙏
तालुक्याचा विकास हवा असेल तर शरद दादा सारखा कार्यसम्राट आपला माणूस शिवभक्त हवा❤❤
शरददादा च्या घोषनेचे हार्दिक स्वागत.
दादा ची घोषणा ही सर्व सामान्य जनतेच्या हिताची असेल.
घराणेशाही राजकारण नसून सुद्धा त्याच्या विकासाला तोड नाही.
इतरांनी स्वतःचा विकास पाहिला पिढ्यानं पिढ्या कसे इनकम चालू राहील.
Khar ahe
मतदार राजांनी 2019 ला झालेली चुक 2024 ला नको. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. विचार पूर्वक मतदान करून विकास करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा.
मावळा शिवबाचा🚩 शूरवीर,
लई नतमस्तक अंबर..👏
केले गप गार शंभर रे.. ✌️
हा थांबत नाही क्षणभर.
शरद दादा जुन्नरकर,
आहे १ नंबर ✌️
राजा का बेटा राजा नही होगा राजा वही होगा जो हकदार होगा.... आपला माणूस अब आमदार होगा
अहिर साहेब शब्दावर कायम राहणारा माणूस आपला माणूस आहे, टेन्शन तर अजिबात घेवू नका, असेल हिंमत तर द्या माऊलींना मशाली ची उमेदवारी लगेच शरददादांना माघार घ्यायला लावु....
शिवभक्त शरददादा सोनवणे आमदार होणार 🚩
महोदय, आपली विश्वासहर्ता किती ? शरददादा जुन्नर च्या जनतेचे पाईक आहेत. शरददादांचा दृष्टिकोन फार मोठा, आपण आपली निष्ठा सांभाळा.
जनतेचं मंतला माणूस शरद दादा 2024 ला आमदार होणार
शरददादाच येणार लावा कितीही ताकत 💯
2019 चा खेळ परत 2024 ला नाही चालणार. जनता आता हुशार झाली आहे. विरोधकांनाच टांगा पलटी आता 2024 ला.
तुमी किती पण ताकत लावा पण 💯 %
शिवभक्त शरददादा सोनवणे आमदार होणार..... कारण जुन्नर तालुक्याला माहित आहे काम कोण करतय ❤🔝
सचिन आहीर 😂😂😂😂 इतिहास साक्ष आहे तुमचा पक्ष कितवा आहे.....
फक्त ताईपासून शरददादाला धोका आहे.
ताई स्वतः येणार नाही आणि दादाला येऊ देणार नाही.
पोस्टमन सचिन आहीर निरोप द्या तुम्ही मुंबईला शरद दादा आमदार होणार शिवजन्माभूमीचा..... ✌️
तुम्ही किती पैसे घेऊन आले भाषणाला ते सांगा आधी
2223❤❤❤
तुम्ही फक्त तालुक्यातील सैनिकांना भावनिक करून खच्चीकरण करणे हाच तुमचा धंदा
तुला कोण ओळखतो का जुन्नर तालुक्यातील मतदार राजा
तुम्ही आमच्या विकास कामे करण्यारावर टिका करू नका आमदार तर शरददादा सोनवणे हेच होणार व तुम्ही तर शिवसेना संपवयला आले जुन्नर ला
जुन्नर तालुक्याचे शांत, संयमी, सुसंस्कृत आश्वासक युवा नेतृत्व लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार अतुलदादा बेनके साहेब... ❤️✌️
#कहो_दिलसे,
#आमदार_अतुलदादा_फिरसे ✌️
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार घेऊन मतदान करा मग बघू काँग्रेस ची साथ सैनिक देतात का
2223
आहेर साहेब तुम्ही आम्हाला नका शिकवू तालुक्यात तुम्ही आता आलेत 2014 च्या आधी तालुका कसा होता हे जनतेला माहीत आहे..
शरद दादा शिवाय पर्याय नाही आमच्या शिवजन्म भूमीला 🙏🙏
संधी नका दवडू अतुल दादाच पुन्हा निवडू❤
सचिन आहेर सच्चा नेता आहे का पण
आधी तुझ्या शिवसेने मदला माउली शांत बसव मग दुसऱ्याला अक्कल शिकव
फक्त शरद दादा
तुम्ही नका बोलू
आधी शिव सेने चि मारली
आता junnar TALUKYACHI नका मारू