साखरपुडा विधी. वाङनिश्चय विधी. वागदान विधी. विवाह संस्कार.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 сер 2020
  • या व्हिडिओ मध्ये विवाह संस्कारातील महत्त्वाचे संस्कार साखरपुडा ही विधि कसे करावे. ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे .अधिकितीसाठी विद्वानांचा सल्ला घ्यावा आपापल्या रूढी स अनुसरून संस्कार करावेत नमस्कार...

КОМЕНТАРІ • 21

  • @maulipradeepkalgaonkar
    @maulipradeepkalgaonkar 3 роки тому +5

    वे.शा.सं. दिपक गुरुजी मंत्रासहित विडिओ पाठवा.
    जेणेकरुन खेड्यातील गरजू गुरुजींना कार्यक्रम करता येईल.....
    जय श्रीराम.... जय परशुराम.......
    ...

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 3 роки тому

    गुरूजी खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @akshaypandit8195
    @akshaypandit8195 4 роки тому

    Pandit ji mast

  • @prashantu7202
    @prashantu7202 4 роки тому

    dipakaji khup sundat mahiti sangitli aaple khup aabhar ,asech prtek karyache ,vidhi patva v

  • @user-ow2ut5zj8l
    @user-ow2ut5zj8l 7 місяців тому

    विवाह विधी कसा करावा विधी मंत्र सांगावा

  • @sakshisatishupadhye1161
    @sakshisatishupadhye1161 4 роки тому

    Super Deepak ji great

  • @akshayupadhye1244
    @akshayupadhye1244 3 роки тому +1

    मस्त व्हिडिओ

  • @pallaviupadhye5077
    @pallaviupadhye5077 4 роки тому

    Chhan mahiti ahe.

  • @kshitijupadhye7544
    @kshitijupadhye7544 3 роки тому

    Nice 🙏🙏🙏

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Рік тому

    अशा तु तु मी मी राजकारणाला जनता खरच कंटाळली. हे सगळ संपून जनतेची काम कधी सुरू होणार

  • @anushkakilifestyle8177
    @anushkakilifestyle8177 4 роки тому

    Khupc chan

  • @kashinathkanawade8639
    @kashinathkanawade8639 3 роки тому +1

    सर अप्रतिम मार्गदर्शन,सर विवाहानंतरची सप्तपदी,कन्यादान याविषयीं मार्गदर्शन करावे

  • @kalhad6493
    @kalhad6493 2 роки тому

    Sakharpuda vhaychya adhi haldisamarmbh kele tar chalel ka

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 3 роки тому

    विवाह संस्कार कसे असावेत याचीही माहिती मिळाली तर बरे होईल धन्यवाद 🙏

  • @chips6931
    @chips6931 16 днів тому

    हत्रावे वगैरे उच्चार योग्य नाहीत

  • @mrunaljoshi6576
    @mrunaljoshi6576 Рік тому +2

    tumhi aadhi marathi shuddh n swatcch bolayala shikun ghya !!!