जास्त उत्पादन देणारे गहू वाण l gahu niyojan | गहू टॉप व्हरायटी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • 💮वरद शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे.🙏💮
    𝗣𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗗𝗼𝗻'𝘁 𝗳𝗼𝗿𝗴𝗲𝘁 𝗧𝗼 𝗹𝗶𝗸𝗲 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 & 𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲.
    🔴आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.👇
    / varadfert
    🟢आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.👇
    ...
    🟡 टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇
    t.me/udasivarad
    🔵व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. 👇
    chat.whatsapp....
    ✳️ शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
    🔴Live video
    ▪️कापूस🌱
    • कापूस
    ▪️सोयाबीन🌱
    • सोयाबीन
    ▪️तूर🌱
    • तूर
    ▪️हरभरा🌱
    • हरभरा
    💮शेती संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी संपर्क📱
    ▫️𝟏𝟖𝟎𝟎𝟐𝟓𝟖𝟖𝟏𝟒𝟏
    ▫️𝟕𝟑𝟖𝟓𝟖𝟐𝟒𝟓𝟓𝟓
    व्हिडीओ आवडल्यास 𝗹𝗶𝗸𝗲❤️ 𝘀𝗵𝗮𝗿𝗲 ↪️𝗦𝘂𝗯𝘀𝗰𝗿𝗶𝗯𝗲 📢 नक्की करा.

КОМЕНТАРІ • 108

  • @jkboss.111
    @jkboss.111 4 місяці тому +7

    अंकुर केदार मस्त वाण आहे, गेल्यावर्षी मला एकरी वीस क्विंटल उत्पादन मिळालं

    • @manmathberkile2314
      @manmathberkile2314 3 місяці тому +2

      जमीन कशी आहे

    • @ajinathgadekar7926
      @ajinathgadekar7926 3 місяці тому

      पोळ्या कश्या येतात

    • @nitinsalunkhe9800
      @nitinsalunkhe9800 3 місяці тому +1

      लब्बाड बोलू नको लब्बाड बोलू नको

    • @pramodsalunkhe8906
      @pramodsalunkhe8906 2 місяці тому +1

      पोळ्या मऊपणा नाही उत्तपादन भरपूर

  • @Handle1234-y9k
    @Handle1234-y9k 2 місяці тому +1

    2005 सर्वोत्तम 👌

  • @sujitpotduke484
    @sujitpotduke484 4 місяці тому +9

    अजीत 102 एक नंबर वान आहे. मला20कीलोला 8 क्विंटल उत्पन्न आले आहे कमी दिवसात व कमी पाण्यात येणारे वाण आहे

  • @rahulghorpade225
    @rahulghorpade225 2 місяці тому +2

    श्रीराम super 111

  • @santoshpalave6884
    @santoshpalave6884 Місяць тому +1

    डिसेंरमध्ये लागवडी साठी कोणते वान..घ्यावे...

  • @GajananBagade-y5r
    @GajananBagade-y5r 4 місяці тому +3

    Very good nice but is better, healthy for eating!!!

  • @vasantpawade5597
    @vasantpawade5597 7 днів тому

    श्रीराम सुपर 111 एकरी किती बियाणे लागते

  • @balkrushnDarekar-rw1zu
    @balkrushnDarekar-rw1zu 7 днів тому

    महिको मुकुट चांगला वाण आहे

  • @ajitmemane1388
    @ajitmemane1388 3 місяці тому +8

    श्री राम 111 बेस्ट आहे

  • @ramshinde9062
    @ramshinde9062 Місяць тому +1

    2189 is best

  • @AmbadasManvar
    @AmbadasManvar Місяць тому +1

    अनिकेत सर मी Arya 504 हा वान लावला आहे

  • @amitbhau
    @amitbhau 4 місяці тому +14

    कावेरी 7777 बेस्ट वाण आहे एकरी 15 किंटल (एकरी 30 किलो बियाणे ) पोळी नरम आणी विक्री करतांना भाव सुद्धा इतर वाणाच्या तुलनेत 100 रुपये क्विंटल जास्तच मिळतो

  • @PravinSavale-j7v
    @PravinSavale-j7v Місяць тому

    Hii

  • @farheensheikh437
    @farheensheikh437 2 місяці тому

    दादा shriram super 5 sr 05 वान कसा आहे

  • @swapnilpatil9138
    @swapnilpatil9138 2 місяці тому

    अनुदान मध्ये HI 1633 पुसा वाणी घेतला बारीक दना आहे उत्पन्न येईल का

  • @prashantdane2345
    @prashantdane2345 Місяць тому

    टरबूज 🍉 वान वर व्हिडिओ बनवा

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 9 днів тому

    अंकुर केदार टॉप क्वालिटी

  • @vikramjadhav3098
    @vikramjadhav3098 2 місяці тому

    गहू पिकाचे नियोजन सांगा

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 9 днів тому

    अंकुर केदार गहु केला आहे मी

  • @yogeshjoshi4934
    @yogeshjoshi4934 4 місяці тому +1

    Dbw 168 एकरी २३ क्विंटल उत्पन्न मी २ वर्षा पूर्वी घेतले आहे.पण बेकरी उद्योगामध्ये वापरतात.

  • @राजे-थ9ठ
    @राजे-थ9ठ 2 місяці тому

    नर्मदा सागर गहू कीती.दीवसात.तयार.होते.ते.सांगा.मी.आनला.आहे

  • @AP-uv1ml
    @AP-uv1ml 2 місяці тому

    तर्श bs1002 गहू बीज हे कस आहे सांगा की

  • @prajwalpatil1349
    @prajwalpatil1349 3 місяці тому

    Amber 28 wanacha gahu konakade aka

  • @sourabhkakade7419
    @sourabhkakade7419 2 місяці тому

    7070 pratham kasa ahhe

  • @SanjayKolhe-no1cd
    @SanjayKolhe-no1cd 4 місяці тому +9

    Bhau उशिरा पेरणीसाठी लवकर येणारे वान कोणते आहे जास्त उत्पन्न देणारे. लोकवन सोडून

  • @VijayJundra
    @VijayJundra 2 місяці тому

    सर अजय 72 गहू पेरला आहे अवरेज कसा आहे

  • @omshridattatraydigambar5654
    @omshridattatraydigambar5654 4 місяці тому +1

    छान आहे हिडोवो

  • @ganeshrasal349
    @ganeshrasal349 4 місяці тому +2

    अंबर २८ .एक नं आहे

  • @rafikshaha4199
    @rafikshaha4199 2 місяці тому

    सीरी राम चा एस 5 सुपर 05 कसा आहे

    • @amolgawade8562
      @amolgawade8562 2 місяці тому

      चांगला आहे. श्रीराम 111 सारखाच आहे मी दोन्ही पण केले होते

  • @NagnathJadhav-c5u
    @NagnathJadhav-c5u 3 місяці тому

    गहू लागवडीचे पूर्ण नियोजन सांगा

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 4 місяці тому

    छान दादा

  • @dipakholmukhe2597
    @dipakholmukhe2597 4 місяці тому +3

    अंबर 28 वान चांगले बियाणे वापरावे एक नंबर आहे

  • @gajananmodhe802
    @gajananmodhe802 3 місяці тому

    Ravi rsr101 kasa aahe

  • @kundaliknahekar2527
    @kundaliknahekar2527 3 місяці тому +1

    Ajit 102 best

  • @shivajithube8737
    @shivajithube8737 4 місяці тому +4

    Sir mi eakri 8 kg biyane la 23 quntal utpadanmilale shriramsupar111

  • @ArunChoudhari-n3w
    @ArunChoudhari-n3w 3 місяці тому

    अजित 102👍

  • @mohanmhaske4376
    @mohanmhaske4376 4 місяці тому

    श्री राम सुपर 303

  • @bapusahebjaradpatil4292
    @bapusahebjaradpatil4292 4 місяці тому +7

    माझ्याकडे एकरी ४० क्विंटल उत्पन्न देणारे वाण आहे. ओंबी १फुटा पर्यंत येते.

    • @palaviakhare7468
      @palaviakhare7468 4 місяці тому +1

      Konte van

    • @hanumantbhaleraosolapurkar4002
      @hanumantbhaleraosolapurkar4002 4 місяці тому +1

      व्हरायटी कोणती आहे सर, मला एक एकर गहू करायचा आहे, मी वेदिक गहू बियाणे निवडला आहे,पण याच बियाणे मिळत नाही शेतकऱ्या कडून घ्यावा लागत आहे एकरी 40 किलो

    • @hanumantbhaleraosolapurkar4002
      @hanumantbhaleraosolapurkar4002 4 місяці тому

      Plz रिप्लाय द्या

    • @bhikubhaubhaosale8133
      @bhikubhaubhaosale8133 3 місяці тому

      😢😢​@@palaviakhare7468बीयाणे कोठे मिळेल 100किलो हवे

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  3 місяці тому

      beej prakriya karun lagvad kara sir

  • @abhijitsingshiledar178
    @abhijitsingshiledar178 4 місяці тому +4

    Geli ५ वर्ष अमि अंकुर चें केदार करत आहे chapati चागले होते

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  4 місяці тому

      ok

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому

      @@abhijitsingshiledar178 एकरी किती क्विंटल उतारा येतो 🤔 आणी बियाणे एकरी किती लागते

    • @jkboss.111
      @jkboss.111 4 місяці тому

      ​@@amitbhauमी एकरी चाळीस किलो बियाणे वापरले होते,वीस क्विंटल उत्पादन मिळालं भाऊ.

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому

      @@jkboss.111 धन्यवाद 🙏

  • @bapusahebjaradpatil4292
    @bapusahebjaradpatil4292 4 місяці тому +1

    कृषि विद्यापीठातील तज्ञान्याना (Expert)या वर बोलण्याचा अधिकार आहे. कोणीही उठाव आणि व्हिडीओ टाकावा. एवढे ऐकणारे येडी आहेत काय?

    • @jkboss.111
      @jkboss.111 4 місяці тому +2

      शेतकऱ्यांचे स्वतःचे अनुभव हे तज्ञांच्या इतकेच महत्वाचे आहेत

    • @vilaspatil5975
      @vilaspatil5975 2 місяці тому

      40 क्विंटल प्रति एकर उत्पन्न घेता ना तुम्ही गहू चे... वाण कोणता वापरता सांगा ना साहेब.. 🙏

  • @sukhadevrathod7496
    @sukhadevrathod7496 4 місяці тому +1

    गहू व्यवस्थापन व्हिडिओ बनवा

  • @amitbhau
    @amitbhau 4 місяці тому +3

    कावेरी 51 उत्पादन जास्त आहे पण पोळी कडक येते.अंकुर चा केदार उत्त्पन्न देत नाही. नर्मदा सागर चे उत्पादन ठीक आहे(एकरी 13)आणी पोळी नरम येते.

  • @vijaysinghtawar3514
    @vijaysinghtawar3514 3 місяці тому

    Kaveri 51
    Sesr waan

  • @mandahambir1882
    @mandahambir1882 3 місяці тому

    Ho amhi pn hech shri ram 111 perla hota 2020 madde

  • @JavedShaikh-jy9mo
    @JavedShaikh-jy9mo 4 місяці тому

    Narmada1 he van parle 20kg la mala 6 kintal jala 2023 la

  • @amolvaidya9937
    @amolvaidya9937 3 місяці тому +1

    Ajit 109 चांगला आहे का

  • @radhakishanajbe4511
    @radhakishanajbe4511 4 місяці тому +1

    Ankr 496

  • @radhakishanajbe4511
    @radhakishanajbe4511 4 місяці тому +2

    Ankur 496 mla 22...23 khanyasathi nrm nehmi vaprtat

  • @BharatPatil-ir7xq
    @BharatPatil-ir7xq 4 місяці тому +1

    जेके च वान नाही का सर

  • @SambhajiThombre-i1b
    @SambhajiThombre-i1b 4 місяці тому +4

    कमी पाण्यात येणारा वाण कोणता

  • @LaxmanMandave-f1i
    @LaxmanMandave-f1i 3 місяці тому

    संपूर्ण गव्हाचे नियोजन माहिती पाठवणे या नंबरला

  • @gangadharpathade3438
    @gangadharpathade3438 4 місяці тому +3

    १११वानाची उंबी फुटते का

  • @satishaher9771
    @satishaher9771 4 місяці тому

    गहु पेरणी करताना चमत्कार लावला चालेल का कारण आमचा गहु उंच वाढून पडून जातो

    • @Orangeag
      @Orangeag 4 місяці тому

      Ha lava per kg 3 ml

  • @ganeshdhondage8727
    @ganeshdhondage8727 4 місяці тому +1

    डिसेंबर मध्ये पेरला तर चालेल

    • @varadshetkarimitra
      @varadshetkarimitra  4 місяці тому

      ho chalel sir

    • @amitbhau
      @amitbhau 4 місяці тому

      @@ganeshdhondage8727 15 डिसेंबर च्या आत पहिले फिरले पाहिजे नाही तर उतारा मिळत नाही

  • @laxmanshingare214
    @laxmanshingare214 3 місяці тому

    केदार अंकुर दोन वर्षापासून बियाणे भेटत नाही कूटेभेटतील

  • @sudhakarbavaskar9609
    @sudhakarbavaskar9609 4 місяці тому +1

    श्री राम
    111 चुकूनही लावू नका हे वाण इतर वाणाच्या तुलनेत जास्त कालावधी घेतो. आमच्या गावात ज्या ज्या शेतकरांनी ह्या वाणची लागवड केलेली आहे. त्याना उत्पन्न कमीच मिळालेले आहे.

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 4 місяці тому

    गव्हाच्या जातींचा कालावधी,उंची ई.माहीती देण्यात यावी.

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 4 місяці тому +1

    सर नव्हेबर महिन्यात पेरणी केली तर चालेल का गहु

  • @enemygaming9021
    @enemygaming9021 3 місяці тому +3

    2189 सगळ्यांचा बाप गहू

  • @prajwalpatil1349
    @prajwalpatil1349 3 місяці тому +1

    Amber 28 gahu konakade ahe ka