Manoj Jarange | Devendra Fadnavis | Sharad Pawar | पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा धनंजय मुंडेंनी गाजवला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 39 хвилин тому +1

    भगवान बाबाची पवित्र गादी आहे सर्व धर्माचा तिचा अधिकार आहे नेत्याचा बोलण्याचा परिणाम वेगळा आहे ते तिथं भगवान बाबाला नाराज करतात भगवान बाबांनी सारे जनतेला आशीर्वाद दिलेले आहे तुमचं फक्त मता पुरता चाललेला आहे

  • @shyamramgaikwad3897
    @shyamramgaikwad3897 49 хвилин тому +2

    पंकजा मुंडे पालवे तुम्ही मुंडे साहेब यांच्या विरोधात तुम्ही मुंडे परीवार मराठा आरक्षणावर ॰विरोधक.आहेत.हे.मराठा.व.सरव.समाजाला.लछात.आले.आहेत😂😂

  • @shyamramgaikwad3897
    @shyamramgaikwad3897 54 хвилини тому +1

    आता मात्र आम्ही बागलाण तालुक्यातील मराठा आरक्षणावर साठी आम्ही भगवान गडावर आलों आहेत तुम्ही तुमच्या खासदार व आमदारांना आवाहन आहे

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 32 хвилини тому

    हाके साहेब ही पवित्र गादी आहे भगवान बाबाची तुझ्यासारख्या लबाड माणसाची नाही

  • @chandrsenchobe104
    @chandrsenchobe104 Годину тому +1

    अरे पब्लिक कुठे आहे ती दाखवायची जरा

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 29 хвилин тому

    सगळे शांत बसतील भगवान बाबा समोर खरं बोल

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 35 хвилин тому

    खरा चेहरा नामदेव शास्त्री आई त्यांना तेज वर घेऊन बोललं पाहिजे

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 36 хвилин тому

    सत्ता नसून काय देई आई विधानसभा ला तुम्ही उभा राहा मग खास म्हणून तुम्ही एक वचनी आहे ते तुम्ही उभे राहिले तर निवडून देऊ

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 21 хвилина тому

    धनजंय मुंडेना करुणा मुंडेचा शाप लागणार निवडणूक जुमला मेळावा

  • @chandrakantsagar9047
    @chandrakantsagar9047 58 хвилин тому

    किती गर्दी आहे ते पण दाखवा ना

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 21 хвилина тому

    तुम्ही बाबाच्या दर्शनासाठी आले ताईच्या दर्शनासाठी आली स्वतः नगरचा बघ

  • @AshokThorat-f2p
    @AshokThorat-f2p 35 хвилин тому

    ताई गर्दी मुळे आवाज येत नाही

  • @chandrakantsagar9047
    @chandrakantsagar9047 59 хвилин тому

    अरे हे तिघे पण जातीवादी आहे पंकजा धनंजय

  • @angadband4269
    @angadband4269 55 хвилин тому

    पब्लिक आहे का 😂

    • @adinathshelke3686
      @adinathshelke3686 51 хвилина тому

      ताई हकेला आवरा नाहितर विधान सभा दाखवू

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 23 хвилини тому

    हे बोल पटकन दुसऱ्याला बोलून दे

  • @adinathshelke3686
    @adinathshelke3686 41 хвилина тому

    मराठा विरोध विखे

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 27 хвилин тому

    तुझं भाषण बंद कर आणि दुसऱ्याला बोलून दे

  • @sachinnarwade7662
    @sachinnarwade7662 24 хвилини тому

    Karuna vahini kutayt bhau

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 36 хвилин тому

    वडापाव मेळावा