वंदनीय पुज्य भंतेजीना श्रद्धा पुर्वक त्रिवार पंचांग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अनंत मंगल मैत्री करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धंग नमामि धम्मंग नमामि सघंग नमामि साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा,🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🌼🌼🌼🥀🥀🥀🌸🌸🌸🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🙏🙏🙏
🙏धम्म सकाळ श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय वंदामी भंतेजी खुप छान धम्मप्रवचन दिले भंतेजी तुमच्या सारखे धम्म गुरू ची या समाजाला खुप गरज आहे मी सकाळी बुध्द बाबासांहेबांना त्रिवार वंदन करतो नतंर भिक्खू संघाला त्रिवार वंदन करतो नतंर दिवसाची सुरुवात करतो खुप धन्य मला असे धम्म गुरू करूनानंदजी थेरो भंतेजी मला मिळाले खुप खुप आयु सुख बल प्राप्त होवो हेच तथागता चरनी वंदन करतो वंदामी भंतेजी साधू साधू साधू 🙏🙏🙏😊
नमो बुद्धाय भंतेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ खूप सुंदर धम्मदेशना आहे या गावातील धम्म उपासक उपासिका खूप श्रद्धावान आहेत सर्वांचे कौतुक आहे एवढ्या छोट्या गावात धम्म परिषदेचे आयोजन केले आहे हे सर्व उपासक उपासिका कौतुकास्पद आहेत त्या सर्वांसाठी अनंत मंगल कामना❤❤❤ खूप अभिमान वाटला भंतेजी धम्मदेशना ऐकून आणि सर्व उपासक उपासिका पाहून असेच कार्य प्रत्येक खेड्यात होत राहावे म्हणजे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत होईल साधू साधू साधू सर्व उपासक उपासिका मानाचा स्वाभिमानाचा जय भीम🙏🙏🙏
👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹🙏 बुद्ध धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹🙏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🌹🙏🙏🙏
वंदामी भन्ते जी आपणास त्रिवार वंदन करतो. 🌹🌹🌹🙏🙏🙏आपली वाणी कुणाला ऐकावी वाटणारी नाही. आपली वाणी मधूर तर आहेच पण पुढच्याला बदलवनारी आहे. आपण आज ''गोड गैरसमजा'' बद्दल खूप विस्तृतपणे सांगितले आहे. त्या गावातील सर्व श्रद्धाशील संपन्न माता- पिता, वृद्ध व्यक्ती आणि तरुण मुलांना- मुलींना तसेच बालक - बालिका या सर्वांना सन्मानपूर्वक कडक जयभीम करतो. 🙏🙏🙏आणि आपण दिलेल्या प्रवचनाला साधूकार देतो साधू साधू साधू 🙏🙏🙏
वंदामि भंतेजी: जयभीम: नमोबुध्दाय:, खूप सुंदर अशी धम्मदेसना! सतत आपली धम्मदेसना श्रवण करावयास मिळणे, हे आमचे भाग्य आहे. पूजनीय भिक्खू संघाचे खूप खूप धन्यवाद! साधू! साधू!! साधू!!! .
वंदामी भंतेजी, विपुल धनसंपत्ती व मोठा परिवार असुनही काही लोक दुःखी का असतात यावर चार प्रकारची झाडे कोणती व त्यासारखे माणसे कोणते हे उदाहरण देऊन दिलेले खुप छान प्रवचन...👏👏👏
वंदामी भंते खुप छान अस प्रवचन आहे खरोखर या गावातिल लोकं पुन्यवान आहेत आणि तुमच्या धम्म देसनेंने आणखी ही लोकं सिलवान गुनवान व सदाचारी बनतील आणि तुमच्या कार्याला गति येईल तुमच्या रुपाने बाबासाहेबांच स्वप्न साकार होईल नमो बुध्धाय नमो धम्माय नमो संघ्घाय साधु साधु साधु
खूप लोक असे आहेत जवळचे अजिबात मदत करीत नाही घरच्यांचं कितीही करा दुसऱ्यांचे थोडे केले तर ते काहीजण खूप नाव घेतात दुसऱ्याने करावे आपण काहीच नाही असे भरपूर लोकं आहेत
वंदामि भंते 🎉🎉🎉 खुप सुंदर धम्मदेशना ग्रामीण भाषेत दिली ४ प्रकारच्या झाडाप्रमाणे ४ प्रकारची माणसे असतात हे समजावून सांगले , माणसाच्या जीवनाचे सत्य हे धम्मदेशनेतून सांगले शेवटी एक बोध कथा आंधळ्या पती-पत्नीची सांगून उपकृत केले ..... साधु साधु साधु
वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🌺 नमो धम्माय 🌹 नमो संघाय 🌺 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌺 तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे हीच तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते 🙏 भिक्षु संघाचा विजय असो 🌺
साधू साधू साधू अतिशय सुंदर धम्म देशना वंदा मी भंते जी. धम्मबोधी👋👋👋
वंदा मी भंते अतीशय सुंदर देशना तूमी सांगता ती मला खूप आवडते 🙏🙇✨💫
Vandami bhntegi the best pravchen sadu sadu sadu
वंदनीय पुज्य भंतेजीना श्रद्धा पुर्वक त्रिवार पंचांग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अनंत मंगल मैत्री करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धंग नमामि धम्मंग नमामि सघंग नमामि साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा,🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🌼🌼🌼🥀🥀🥀🌸🌸🌸🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🙏🙏🙏
वंदामी भंन्तेजी 🙏🌹 नमो बुद्धाय 🙏🌹 साधु, साधु, साधु 🙏🙏🙏🌹🌹🌹💐
Vandami Bhanteji Tathagat bless you Namo Buddhay Jay Bhim Apratim Dhammdeshana Sadu Sadu Sadu 🙏🙏🙏
नमो बुद्धाय वंदामि भंत्तेजी
साधु साधु साधु
Vandami bhanteji namo buddhay Jay bhim
नमो बुद्धाय जय भिम खूप छान धम्म देशांना दिली साधु साधु साधु
Vandami pujaniy bhanteji trivar vandan khup Sundar dhamma desana dili jay bhim namo buddhay mangal maitri khup khup dhanywad bhanteji khupchan desana dili aahe sadhu sadhu sadhu
Vandami bhanteji 🙏🙏🙏 namo budhhay namo dhammay namo sanghay 🌼🌼🌼 🌹🌹🌹 sadhu.... sadhu... sadhu....
वन्दामी भन्तेजी 🙏🙏 अतिशय मार्मिक आणि स्पष्ट निर्भिड धम्मदेसना दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Vandami bhanteji
Sadhu sadhu sadhu vandami bhanteji buddhng namami dhmmng namami saghng namami apratim dhamma desna
Trivar Vandami Bhanteji namo Buddhya🙏🙏🙏 Jay Bhima✊✊✊ Sadhu sadhu sadhu🤗🤗🤗 🌳🌳🌳😌😌😌😌❤❤❤
🙏धम्म सकाळ श्रद्धापूर्वक आदरनिय पुजनिय वंदामी भंतेजी खुप छान धम्मप्रवचन दिले भंतेजी तुमच्या सारखे धम्म गुरू ची या समाजाला खुप गरज आहे मी सकाळी बुध्द बाबासांहेबांना त्रिवार वंदन करतो नतंर भिक्खू संघाला त्रिवार वंदन करतो नतंर दिवसाची सुरुवात करतो खुप धन्य मला असे धम्म गुरू करूनानंदजी थेरो भंतेजी मला मिळाले खुप खुप आयु सुख बल प्राप्त होवो हेच तथागता चरनी वंदन करतो वंदामी भंतेजी साधू साधू साधू 🙏🙏🙏😊
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu
Namo Buddhay
Vandami Bhanteji 🙏🙏🙏
Sadhu sadhu sadhu 🌹🙏
मनापासून आदरणीय वंदामी भंतेजी 🙏🙏🙏
संयोजन समितीचे आयोजकांचे अभिनंदन 👏👏👏👏👏
हायवेवरती पंचरंगी ध्वज घेऊन बुध्द -धम्माचा बाबासाहेबांचा जयघोष करणाऱ्या नवतरुणांसाठी अभिनंदन 👏👏👏👏👏💐💐
जय भिम नमो बुध्दाय
नमो धम्माय
नमो सघाय
साधू !साधू !!साधू!!!
🙇♀️🙏🙇♀️🙏🙇♀️🙏🙇♀️💐🌹💐🌹💐🌹🌺🌼🌸🌷
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹 वंदा मी भंते जी साधू साधू साधू आपणास उदंड व निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच मंगल कामना जयभीम,🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌸🏵️🌻🪴🥀💮🌹💐🌷🌺🍀🌹💐🌷🌺🍀🌸🏵️🌻🪴🥀🍀🌺💯💯 7:01
वंदन भंते खुप छान तुमचे खुप खुप आभार मानते तुमच्या मुळे मला धंम कळाले 🙏🙏🙏💐💐💐
नमो बुद्धाय वंदामि भंतेजी
नमो बुद्धाय भंतेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ खूप सुंदर धम्मदेशना आहे या गावातील धम्म उपासक उपासिका खूप श्रद्धावान आहेत सर्वांचे कौतुक आहे एवढ्या छोट्या गावात धम्म परिषदेचे आयोजन केले आहे हे सर्व उपासक उपासिका कौतुकास्पद आहेत त्या सर्वांसाठी अनंत मंगल कामना❤❤❤ खूप अभिमान वाटला भंतेजी धम्मदेशना ऐकून आणि सर्व उपासक उपासिका पाहून असेच कार्य प्रत्येक खेड्यात होत राहावे म्हणजे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत होईल साधू साधू साधू सर्व उपासक उपासिका मानाचा स्वाभिमानाचा जय भीम🙏🙏🙏
❤❤❤
😅
ङ
👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹🙏 बुद्ध धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹🙏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🌹🙏🙏🙏
वंदामी भन्ते जी आपणास त्रिवार वंदन करतो. 🌹🌹🌹🙏🙏🙏आपली वाणी कुणाला ऐकावी वाटणारी नाही. आपली वाणी मधूर तर आहेच पण पुढच्याला बदलवनारी आहे. आपण आज ''गोड गैरसमजा'' बद्दल खूप विस्तृतपणे सांगितले आहे. त्या गावातील सर्व श्रद्धाशील संपन्न माता- पिता, वृद्ध व्यक्ती आणि तरुण मुलांना- मुलींना तसेच बालक - बालिका या सर्वांना सन्मानपूर्वक कडक जयभीम करतो. 🙏🙏🙏आणि आपण दिलेल्या प्रवचनाला साधूकार देतो साधू साधू साधू 🙏🙏🙏
वंदामी भंतेजी साधू साधू साधू 🌹🌹🌹🙏🙏🙏
,🙏🙏🙏 Vandami Bhanteji vipul sampatti khup chan dhamm desana Remondche,Sahara company che malak Sunder udaharnasahit pravachan dile dhanyawad sadhu, sadhu, sadhu
वंदामि भंतेजी: जयभीम: नमोबुध्दाय:,
खूप सुंदर अशी धम्मदेसना!
सतत आपली धम्मदेसना श्रवण करावयास मिळणे, हे आमचे भाग्य आहे.
पूजनीय भिक्खू संघाचे खूप खूप धन्यवाद!
साधू! साधू!! साधू!!! .
नमो बुध्दाय वंदामे भंतेजि 🙏
वंदामी भंतेजी, विपुल धनसंपत्ती व मोठा परिवार असुनही काही लोक दुःखी का असतात यावर चार प्रकारची झाडे कोणती व त्यासारखे माणसे कोणते हे उदाहरण देऊन दिलेले खुप छान प्रवचन...👏👏👏
वंदा मी भंते फारच छान धम्म देसना श्रवण करायला मिळाली माझं मन फारच प्रभावित झाले
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
वंदनिय पुज्य भंतेजी
🙏🙏🙏
श्रध्दापुर्ण त्रीवार पंचाग प्रणाम वंदन करतो.
Vandami Bhanteji
Jay Bhim Namo Buddhay
🙏💐❤️ vandami bhanteji 🙏 khup chhan 👌 Dhamm desana dili apan amhala 🙏 khup khup aabhar aple 🙏
साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏🍎🍎🍎
वंदामी भंतेजी खुप छान धम्म देसना दिली त्या गावातील उपासक उपासीका फार श्रद्धावान आहे साधू साधू साधू
Trevar vandami adarniya bhantej 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Namo Buddhay...🙏🙏🙏
Vandami Bhanteji...🙏🙏🙏
Lot's of thank you bhuddha dhamma Sangha Babasaheb ji Nature Univers parents teachers bhanteji everything everybody
वंदामी भंतेजी...🙏🏻🙏🏻🙏🏻
साधू साधू साधू...🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान धम्मदेसाना, वंदामी भंतेजी, त्रिवार वंदन
🌹🙏🙏🙏🙏
4 prakarchya zadanche kelich zad,nilgiriche zad, chandanache zad, aasech char prakarache lok aani bodh katha sunder sangitali
Vandami bntaje apanas shraddha purvak trivar vandan 🙏🙏🙏
Vandami bhnteji Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏
पुजनीय वंदनीय भिख्खू संघाला त्रिवार वंदन नमोबुध्दाय सप्रेम जयभीम
व़ंदामि भंतेजी 🙏🙏
Vandami Bhanteji 🌹🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jai Bhim 🙏 atishy sunder dhamm desna dili bhanteji ..sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🙏
वंदामी भंतेजी सर्व भिख्खू संघास पंचाग प्रणाम साधु साधु साधु ❤
Aplya samajala jagrut karnari desna🙏🙏🙏 namo buddhay ☀☀☀☀☀☀☀☀☀☀
Vandami Pujay Bhanteji Panchag Pranam namo Buddaya Namo Dhammya Namo Sanghay Sadhu,Sadhu,Sadhu🌷🌷🌷
साधू,साधू,साधू।
🌹🙏🙏🙏वंदामी भन्तेजी।
वं दामी भंतेजी 🙇🙇🙇🌺🌺🌺...खूप छान धम्म देसना समजाऊन सांगितली.....खूप धार्मिक आहेत या गावचे उपासक उपासिका तरुण पिढी ..खूप छान त्याचं मंगल हो ❤❤❤🌺🌺🙏🙏 साधू साधू साधू
Vandami bhanteji 🙏🙏🙏💐💐💐
वंदामी पुज्य भंतेजी!.
🙏वंदामी भंतेजी 🙏🙏🙏साधु साधु साधु 🙏नमो बुद्धाय
Vanda bhanteji🌹🌹🌹 🙏🙏🙏
Vandami bhanteji trivar abhivadan kartobhanteji 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹😊
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
वंदामी पूजनिय भन्ते जि🙇🏻♂️.
वंदामी भंतेजी❤❤❤ खूप छान धम्मदेसना होती नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय❤❤❤
Vandami Bhante ji sadhu sadhu sadhu
Vandami bhanteji namo buddhay Jay Bheem Sadhu Sadhu Sadhu
Namo budhay 🙏 vndami bhantehi
👍👍🙏🙏खुप छान वाटली धम्म देसना 🙏🙏🙏वदामी भन्तेजी 🙏🙏🙏
वंदामी भंतेजी साधु साधु साधु 🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹 वंदामी भंतेजी
वंदामी भंते खुप छान अस प्रवचन आहे खरोखर या गावातिल लोकं पुन्यवान आहेत आणि तुमच्या धम्म देसनेंने आणखी ही लोकं सिलवान गुनवान व सदाचारी बनतील आणि तुमच्या कार्याला गति येईल तुमच्या रुपाने बाबासाहेबांच स्वप्न साकार होईल नमो बुध्धाय नमो धम्माय नमो संघ्घाय साधु साधु साधु
नमोबुद्धाय जयभीम जय सम्राट अशोक वंदामी भन्ते
पूज्य निय भंनते जी वंनदा मी 🌹🌹🌹🙏🙏🙏 साधु साधु साधु 🌹🌹🌹🙏🙏🙏
Vandami Bhantaje 🌹🌹🌹
वंदामी भंतेजी साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻🌹
Vandami banthe ji 🙏🙏🙏namo buddhay 🙏🙏🙏bhout acchi damma desna 👍👍
खूप लोक असे आहेत जवळचे अजिबात मदत करीत नाही घरच्यांचं कितीही करा दुसऱ्यांचे थोडे केले तर ते काहीजण खूप नाव घेतात दुसऱ्याने करावे आपण काहीच नाही असे भरपूर लोकं आहेत
सुंदर धम्मादेसना,..
साधु, साधु, साधु,...
वंन्दामी भंन्तेजी..🌷🙏🙏🙏🌷
Vandami bhanteji 🙏🙏🙏💐💐💐 sadhu sadhu sadhu
साधू साधू साधू 🎉
साधू साधू साधू 🙏🙏🙏
Namo buddhay 🌺 namo ddhmmay 🌺 namo sanghay 🌺 vandami bhanteji 💐🌸🌹🙏 trivar sadhukar 🌸🌼🪷
वंदामी भंते जी🙏 खुप सुंदर प़वचन दिले आहे धन्यवाद
मी रोज प़वचन ऐकतो मला खुप छान वाटते
पंचाग प्रणाम भन्तेजी! साधू! साधू! साधू🙏🙏🙏🌼🌼🌼
नमोः बुद्धाय वंदामी भंतते जी
Vandami bhanteji 🎉sadhu sadhu sadhu
वंदामि भंते 🎉🎉🎉
खुप सुंदर धम्मदेशना ग्रामीण भाषेत दिली ४ प्रकारच्या झाडाप्रमाणे ४ प्रकारची माणसे असतात हे समजावून सांगले , माणसाच्या जीवनाचे सत्य हे धम्मदेशनेतून सांगले शेवटी एक बोध कथा आंधळ्या पती-पत्नीची सांगून उपकृत केले ..... साधु साधु साधु
Jai bhim pujaneey bhanteji trivar panchyang parnam namo Buddha namo dhammay namo sanghay happy new year sadhu sadhu sadhu sadhu ❤🎉
Vandami bhnte nmo buddhay 🙏🙏🌹🌹dhnyavad bhnteji
वंदामे भंतेजी.🙏🙏🙏🙏
नामोबुध्दाय साधू साधू साधू 🙏🙏🙏
Vandami bhanteji 🙏🙏🙏🌹🌹🌹 namo buddhay Jay bhim 🙏🙏🙏🌹🌹🌹
Vandami pujaniya bhanteji, jaibheem, namo buddhaya, namo dhammaya, namo sanghaya, pujaniya bhanteji aapanala va aapalya sanghala trivar vandan karate, sadhu, sadhu, sadhu
🎉💐वंदामी भन्तेजी🎉💐साधु साधु साधु 🎉💐
वंदा मी भंते खुप छान प्रवचन आहे खुप काही शिकायला मिळालं साधु साधु साधु
वंदामि भन्ते 🙏🏻
साधू..साधु.. साधु...
Vandami bhanteji sarvana sradhapurvk mangalmaitri karte 🌺 kupch anmol motivation dhammdesna 🌷 sadhu sadhu sadhu 🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🌷 Namo buddhay 🌷💐
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏खूप छान माहिती दिली आहे 👍
Vandami bhanteji 🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jay bhim
वंदामी भन्ते, आपले फार आभारी आहोत, तुमच्या धम्मदेसना मुळे आम्हाला सखोल ज्ञान मिळत आहे.