Heritage Trails: Ep4: Patriotic Heritage

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 12

  • @maheshmishra7520
    @maheshmishra7520 15 днів тому +1

    खूप छान सर

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 15 днів тому +2

    Out of the way ,less known and inspiring trail!
    Love for local flora is clearly visible. Photography of Konkan thru play of sunlight n greenery is as nice as always.
    Voice over and its word power is just phenomenal.
    Thank u for this gem! Humble Salutations to ViDaSavarkar!!

  • @AshaDeodhar-bq8tb
    @AshaDeodhar-bq8tb 15 днів тому +2

    शिरगाव ,रत्नागिरीजवलील विकसित ,निसर्गरम्य ,शांत गाव !येथे कर्वे स्त्री शिक्षण संस्था ,वृद्धाश्रम ,कृषिशिक्षण अशा अनेक गोष्टी आहेत !पण सर्वात मेरूमणी म्हणजे महान क्रांतिकारकांचा श्री .दामले यांच्या घरातील निवास !या व्हिडिओमुळे त्यातील अनेक महत्वाच्या बाबी पुढे आल्या !रत्नागिरीत असूनही आम्हाला हे सर्व फार उशिरा कळले हे आमचे दुर्दैव !मा .उदय सामंत ही याबाबत जागृत आहेत .पर्यटनासाठी एक प्रेरणादायक,राष्ट्रप्रेमाचे प्रखर दर्शन घडवणारा व्हिडीओ !

  • @vijaykhambete9622
    @vijaykhambete9622 12 днів тому

    खूप छान माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @sonalshahane584
    @sonalshahane584 13 днів тому

    खूप माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी आहे. अश्या अनवट जागांबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल खूप अभिनंदन.
    स्वातंत्रवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम

  • @anjalidhande5185
    @anjalidhande5185 15 днів тому +1

    खूप छान.

  • @krantibhagat4533
    @krantibhagat4533 14 днів тому

    निवांत वेळ काढून पाहिला, खूप छान, सावरकरांबद्दल ऐकायला मिळाले, तेव्हाचे हळदीकुंकू, खरचं देशभक्ती, आणि समाजायला एकत्र करायची तळमळ पाहून मन हेलावून जातो. आपण पण असे काहीतरी केले पाहिजे. वंदन त्या देशभक्तांना🙏🙏 पुढील व्हिडिओ ची वाट पाहते.

  • @umadandekar6036
    @umadandekar6036 13 днів тому

    खूप छान माहिती

  • @suwarnajoshi1760
    @suwarnajoshi1760 13 днів тому

    खूप छान

  • @srushtisuyash7061
    @srushtisuyash7061 11 днів тому

    माहितीपूर्ण

  • @pmkarkare25
    @pmkarkare25 12 днів тому

    सुंदर माहिती

  • @ARVINDBARASKAR-x1d
    @ARVINDBARASKAR-x1d 13 днів тому

    त्रिवार कृतज्ञतापूर्वक नमस्कार