Cabinet Meeting|| 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी।। निवृत्तीवय60,Gratuity 20 लाख,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 87

  • @yashvantwaghamare3376
    @yashvantwaghamare3376 2 місяці тому +10

    निवृत्तीवय 60 झालेच पाहिजे,कारण हा निर्णय अत्यंत जरुरी आहे,कारण 2 वर्ष वाढल्यास शासनाला अत्ता निवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे दवण्याच्या गरज पडणार नाही आणि अनुभवी व्यक्तीकडून काम करून घेतल्याने शासनाचा मोठा फायदा होईल...

  • @lalitathakur4203
    @lalitathakur4203 2 місяці тому +8

    माननीय मुख्यमंत्री साहेब वय वर्षे 60 चा निर्णय घेण्यात यावा ही विनंती

  • @saraladeore9722
    @saraladeore9722 2 місяці тому +6

    जुन्या शिक्षकांना आता आरामाची गरज आहे. नविन शिक्षिकांना पण संधी मिळु द्या, त्यांचा पण परिवार आहे. जुन्या शिक्षकांचे गाडया, बंगले झाले, मुले, मुली मोठया पदावर आहेत, सर्व सुरळीत झाले तरी पण आजुन आपेक्षाच आहेत का, आता नविन लोकांना चांगले काम करु द्या.

  • @bapuraovairat5816
    @bapuraovairat5816 2 місяці тому +3

    उपदान मर्यादा १४ लाखावरुन २०लाखांवर करणेचा निर्णय घेतले बद्दल धन्यवाद, परंतु हा निर्णय सेवानिवृत्त झालेल्या मागील १०वर्षांचे लाभार्थींना मिळावा ही शासनास विनंती.फरकासह द्यावी.

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771 2 місяці тому +4

    सेवानिवृत्त वय 60 चा निर्णय मार्च 2024 पासूनच लागू करण्यात यावा, कारण हा निर्णय जून महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार होता पण त्यावेळेस सरकारने टाइमपास केला त्यामुळे कर्मचारी नाराजीनेच सेवानिवृत्त झालेत, त्यांनाही दोन वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळालाच पाहिजेत अन्यथा याचा विपरित परिणाम होऊन हे कर्मचारी आपल्या विरोधात जातील हे नक्कीच

  • @RAMSAPKAL-ec9td
    @RAMSAPKAL-ec9td 2 місяці тому +6

    Retirement 60 kara nidan late join valyanna phayada hoil anyadha phar nuksan hoin

  • @emptyness1318
    @emptyness1318 2 місяці тому +5

    श्री स्वामी समर्थ

  • @vimalkulkarni5187
    @vimalkulkarni5187 2 місяці тому +3

    बरोबर बोलले सर तुम्ही,शासनाने कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला पाहिजे....

  • @badriade8042
    @badriade8042 2 місяці тому

    जुनी पेन्शन योजना लागू करावी
    आणि शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे

  • @rajendrapawale4993
    @rajendrapawale4993 2 місяці тому +1

    ज्या कर्मचाऱ्यांची नेमणूक 2005 पूर्वी असून व अनुदान 2005 नंतर मिळाले अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणार का दोन दिवसांपूर्वी जीआर आला आहे एक नोव्हेंबर 2005 ला जे अंशतः अनुदानावर आहेत त्यांना जुनी पेन्शन मिळणार तर ज्यांना अनुदान 2005 नंतर आले आहे त्यांचं काय

  • @girishdeshmukh8762
    @girishdeshmukh8762 2 місяці тому +5

    Entery age increase., Retirement age increase 60

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 2 місяці тому

    33वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त करा.

  • @vrmunde5119
    @vrmunde5119 2 місяці тому

    शासनाच्या सर्व विरोधात आहेत कितीही निर्णय घ्या सरकार कोणचीही बापाची नाही कोण येईल ते आम्ही ठरवू

  • @Dipashri_123
    @Dipashri_123 2 місяці тому

    लोक शासनाला पायीही चालु देत नाही,घोड्यावरही बसु देत नाही.जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल असे निर्णय घ्यावे.

  • @atamtekale2996
    @atamtekale2996 2 місяці тому

    शासकीय कर्मचारी वय साठ वर्षे झाल्यानंतर अनुभवी मनुष्यबळामुळे कामं चांगली होतील हे जरी खरं असलं तरी बेरोजगार तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्याची खबरदारी आणि जबाबदारीही शासनाने घेतली च पाहिजे.

  • @sudamukande7994
    @sudamukande7994 2 місяці тому

    Thanks. To. Maharastra. Shashan. To. Enceasing. Age. Limit

  • @bashirmukadam2095
    @bashirmukadam2095 2 місяці тому +1

    60 वर्षे व 33 वर्षा पर्यंत हौंद्या .

  • @VaishaliPimpalkar-z1o
    @VaishaliPimpalkar-z1o 2 місяці тому

    He Durga ma anganvadi sevikanavar Krupa kra navaratri madhye tumachya agama acha amhala phal milu dya

  • @devidaskawade4638
    @devidaskawade4638 2 місяці тому

    60 वर्ष केंद्र शासन मंजुर आदेश किवा एप्रिल 24 पासुन लागु व्हावे

  • @radhakishantengse7283
    @radhakishantengse7283 2 місяці тому

    सरकारी कर्मचारी आणि काही निवडणुका लढविण्यासाठी दोन अपत्याची अट, योग्य का अयोग्य .यावर ही चर्चा व्हावी.

  • @estudy.1
    @estudy.1 2 місяці тому

    सेवानिवृत्ती वय 55वर्षे करून 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विनाअट जशी च्या तशी लागू करावी. याचा शासनाला देखील नक्कीच फायदा होईल.

  • @babankharat6057
    @babankharat6057 2 місяці тому

    सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा बऱ्याच वर्षाचे प्रलंबित मागणी आहे

  • @tryambakavhad8872
    @tryambakavhad8872 2 місяці тому

    २०१६ पासून अश्वसित प्रगत योजना. (१०-२०-३०) शालेय शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू करा.

  • @mallikarjunmashale657
    @mallikarjunmashale657 2 місяці тому

    100%anudan v pension decision

  • @ShesheroNakhate
    @ShesheroNakhate 2 місяці тому

    60 चा निर्णय 1 जुलैपासून व्हावा

  • @tejaspatil9100
    @tejaspatil9100 2 місяці тому

    केंद्राप्रमाणे साठ वर्षे करा.

  • @Dur125
    @Dur125 2 місяці тому

    वर्ग 4 अनुकंप सुरू करा... अनफिट सेवानिवृत्ती...

  • @DILIPPATIL-od8ej
    @DILIPPATIL-od8ej 2 місяці тому

    जुनी पेन्शन लागू केले तर सरकार आपलेच येणार

  • @hemantchaudhari923
    @hemantchaudhari923 2 місяці тому

    1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात प्रसिद्ध जुनी पेन्शन जिल्हा परिषद कर्मचारी g r आज येइल का

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 2 місяці тому

    सेवानिवृत्ती वय वाढविल्यास तरूण युवा सरकारच्या विरोधात प्रचार करणार

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 2 місяці тому +5

    आठरा महिन्याचा महागाई भत्ता फरक कधी मिळणार आहे

  • @chetanrajput9141
    @chetanrajput9141 2 місяці тому

    ग्राम पंचायत कर्मचारी यांची एकही मागणी आपण मान्य केली नाही आपला निषेध आहे...आपण सांगतात आम्ही काम करतो, आपण 3 वर्ष पासून ग्राम पंचायत कर्मचारी यांचा मागण्या एकही पूर्ण केली नाही..

  • @shashikantbhole6587
    @shashikantbhole6587 2 місяці тому

    Pension Kab milegi 9sale ho ghaya sarakar pe Bharosa nahi ra hiy no vote

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 2 місяці тому

    60 वर्ष सेवानिवृत्ती चे वय करण्यात येवू नये जनतेचा ,बेकारांचा आवाज ऊठू शकतो.ज्याची30,33 झाली त्याना सेवा निवृत्त करा .

  • @erathe
    @erathe 2 місяці тому

    60 karave hi vinanti.Shinde saheb.

  • @IshwarGanapathiMore
    @IshwarGanapathiMore 2 місяці тому

    अपंग लोकांना 6000हजार रूपये वाढ करा

  • @sidharthwaghmare6977
    @sidharthwaghmare6977 2 місяці тому

    पदवीधर अंशकालीन कर्मचारी चा विषय आहे का सर

  • @LataSarode-o5w
    @LataSarode-o5w 2 місяці тому

    अंशत: अनुदानित शिक्षकांना नैसर्गिक टप्पे व टप्पा वाढ देण्यासाठी काय दिवे लावणार आहेत?

  • @ashokpatil2765
    @ashokpatil2765 2 місяці тому

    जर देशातील 25 राज्यात नोकरीच्या वयाची मर्यादा ही 60 वर्षे आहे तर महाराष्ट्र हे सुद्धा देशातीलच राज्य आहे मग तेथे का नको ? कारण ती मर्यादा वाढविली तर जे सेवेमध्ये उशिरा लागलेत त्यांचा फायदा कर्मचाऱ्याला होणार आहे त्यामुळे नोकरीत कर्मचाऱ्यांचे वय हे 60 वर्षे झाली पाहिजे कारण जे कर्मचारी उशिरा नोकरीला लागलेले आहेत त्यांना व त्यांच्या कुटूंबीयांना दोन वर्षाचा फायदा होऊन त्यांच पुढील आयुष्य हे सुखकारक जाईल आणि त्यांना आठव्या वेतन आयोगाचाही लाभ घेता येईल

  • @daksha_mavchi_
    @daksha_mavchi_ 2 місяці тому

    जुनी पेन्शन ops लागु करणे

  • @girishdeshmukh8762
    @girishdeshmukh8762 2 місяці тому +2

    Right Only sisty...

  • @RajuThorve-j7t
    @RajuThorve-j7t 2 місяці тому

    एकच मिशन जुनी पेन्शन

  • @RGJadhav-u8y
    @RGJadhav-u8y 2 місяці тому

    १/९/२०२४ पासून १४ लाखाचे उपदान २० लाख केले.पण सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार उपदान १४ लाख देऊन कांहीना सेवानिवृत्त केले गेले.ते सर्व नाराज आहेत. त्यांना पण उपदान २० लाख दिले जावे.बघा बाबांनो विधानसभेच्या निवडणुकीत मतं हवी असतील तर विचार करा..

  • @rahematkhanpathan8000
    @rahematkhanpathan8000 2 місяці тому

    60वर्ष करावे कारण वीणा अनुदानित मध्ये 15वर्ष सेवा केली त्यांना फायदा होईल

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 2 місяці тому

    दिशाभुल किती कर्मचारी 1400000लाख साठी पात्र असतात मुठभर कर्मचाऱ्यांना फायदा होतो

  • @cricket_lover_harshal
    @cricket_lover_harshal 2 місяці тому

    Ok

  • @swatiapte5864
    @swatiapte5864 2 місяці тому

    वस्तीशाळा शिक्षकांची सेवा जोडा सेवानिवृत्त उपाशी मरताहेत.

  • @mri1077
    @mri1077 2 місяці тому

    Anshtah 20%40%60% chay prachalit tappa vaadh aaj sanction karoon GR kadha....shikshakani andolanay sanmpwa shikshakanna justice diya.....

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 2 місяці тому

    कुणालाच काय मिळणार नाही हे सगळे जादूगार आहेत खड्याचे पैसे करणार

  • @sandippawar1422
    @sandippawar1422 2 місяці тому

    Ops

  • @sudhakarraskar6528
    @sudhakarraskar6528 2 місяці тому +2

    Kiman je karmachari 30 age nantar service la lagle aahet tyancha vichar karun 60 age retirement hone gaejechi aahe sarva rajyanmadhhe ekach niyam aasayala pahije

  • @virajpathak8381
    @virajpathak8381 2 місяці тому

    Central pramane state pension ers la 7th pay nusar Grajuty G R kadha Aadhi

  • @vasantchamat9885
    @vasantchamat9885 2 місяці тому +1

    Thank you Sir

  • @ishashaikh8048
    @ishashaikh8048 2 місяці тому

    Maharashtra Police karmchari yancha sudha sevanivritti vaya 60 hone garjecha aahe

  • @swatisawant8790
    @swatisawant8790 2 місяці тому

    60 वर्षं लवकर करा..

  • @YadavBhure
    @YadavBhure 2 місяці тому

    2:37

  • @amitsankhe4013
    @amitsankhe4013 2 місяці тому

    We want only ops

  • @RiyazKhan-yq2zo
    @RiyazKhan-yq2zo 2 місяці тому

    Sir Retirement age 60 warsh honar nahi. Ajit dada pawar shasna madhe ase paryant he shakke nahi 😢

  • @sumitkoli6544
    @sumitkoli6544 2 місяці тому

    Sir 60 year cha kahi zal nahi ki

  • @ramkharat5925
    @ramkharat5925 2 місяці тому +2

    Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra 😢😢😢😢😢365 home gard. D f. Saheb. 288. 220. 🎉bjp😢🎉🎉🎉🎉

  • @NandaMadane-lk2rf
    @NandaMadane-lk2rf 2 місяці тому

    Hangami karmchari maleriya pune sah sanchalak off pune

  • @PradipPawar-hk7wy
    @PradipPawar-hk7wy 2 місяці тому +2

    Give ops

  • @sachinba7206
    @sachinba7206 2 місяці тому

    कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी अज॔ जाॅब जाॅब मंञालय ऑफिस संपले (पद-- शिपाई ड) घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय?. महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री हो पञ📜 ऑड॔र कायमस्वरूपी 📜 देणे .🙏☹️😴😔

  • @shantanumote7855
    @shantanumote7855 2 місяці тому

    कृपया सेवानिवृत्त वय 60 करू नका कारण तरुण पिढी बरबाद होईल तुमाला कळकळीची विनंती आहे

  • @vilasnikam5226
    @vilasnikam5226 2 місяці тому +1

    2005 पूर्वी नेमणूक करण्यात आले होते त्या शिक्षक v शिक्षकेतर कर्मचारी बाबत काही निर्णय घेतला जाईल ka

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 2 місяці тому

    58 वर्ष च पाहिजे

  • @mrunmayeesonune9624
    @mrunmayeesonune9624 2 місяці тому

    60च retirement kara please ajach

  • @kirangajanannanoti4804
    @kirangajanannanoti4804 2 місяці тому

    साठ नको जुनी पेंशन द्या

  • @sunandapawar9331
    @sunandapawar9331 2 місяці тому +4

    सेवानिवृत्तीचे वय वर्षे 60 लवकर वहावे लागते कारण विना अनुदानित शिक्षकांना आतापवार चालू झाले 15 वर्षानंतर त्यांना दोन वर्षाचा लाभ मिळेल

    • @radhakishantengse7283
      @radhakishantengse7283 2 місяці тому

      ही आठ फक्त विना अनुदानित शाळेतील शिक्षकांनाच मिळावी.

  • @SampadaVaidya
    @SampadaVaidya 2 місяці тому

    जुन्या पेन्शन चे काय

  • @madhavipatil1454
    @madhavipatil1454 2 місяці тому +1

    कोतवालला न्याय द्यावा

  • @santoshgaur9248
    @santoshgaur9248 2 місяці тому

    Vikas mission junior pension

  • @kaashgawai911
    @kaashgawai911 2 місяці тому +5

    60 retirement age nko .

  • @dilipborkar5668
    @dilipborkar5668 2 місяці тому

    निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची काही आवश्यकता नाही. देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरी नसल्यामुळे नैराश्य येत आहे. 33 वर्षे सेवा ज्यांची झालेली असेल अशांना 60 वर्षे करू नये. ज्यांची सेवा 33 वर्षे किंवा 30 वर्षे यांच्यापेक्षा कमी आहे अशांना 60 वर्षे करावे. अन्यथा सुशिक्षित बेरोजगार तुम्हाला सोडणार नाही.

  • @swatiapte5864
    @swatiapte5864 2 місяці тому

    जुनी पेन्शन असल्यास साठ वर्षाची गरज नाही

  • @prakashmahajan7665
    @prakashmahajan7665 2 місяці тому +2

    2005पूवी अनुकंपा च काय

  • @madhavipatil1454
    @madhavipatil1454 2 місяці тому +1

    70 वर्ष झाले साहेब मनधन घेत आहे

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 місяці тому +4

    वय वर्षे 60 झाले नाही पाहिजे. कारण युवा पिढी बेरोजगारी होईल. तरुणांना नौकरी पासून दूर राहतील.