Supriya Sule यांची संसदेत चौफेर फटकेबाजी, केंद्राला विचारले हे प्रश्न Parliament Budget Session 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2022
  • #MaharashtraNews #MumbaiBudget #ABPMajha #RameshDeo #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Video Credit: # |PRASAD /Producer | VICKY PAWAR /Editor

КОМЕНТАРІ • 167

  • @mavleashutosh
    @mavleashutosh 2 роки тому +9

    यांना हेच शिकवले आहे .. खाल्ल्या मीठाला जागू नका हे

  • @hemant6337
    @hemant6337 2 роки тому +14

    वांग्याच्या शेतीतून कोट्यवधीचे उत्पन्न कसे घ्यावे याचे फॉर्म्युला पण सांगा सामान्य शेतकऱ्यांना...

    • @maheshbotre6362
      @maheshbotre6362 2 роки тому

      मग IT dept काय करताय?

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 роки тому

      तु अजून वांग्यातच अडकला आहे का ?

  • @rams6957
    @rams6957 2 роки тому +14

    Excellent speech

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 роки тому +18

    या लोकांना वांग्याचे शेतीतून कसे काय अडीच कोटी मिळतात ?????

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 2 роки тому +11

    महाराष्ट्र कडे बघा जरा तुमच्या बाबा ना सांगा सुधारायला एवढी लोकांची काळजी आहे तर तुमची संपत्ती वाटून टाका आयुष्य भर तुम्हाला मत देऊ 🙏

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 2 роки тому +11

    तुमच्या पिताश्री नी तेच केलं खाल्ल्या मिठाला जागु नका

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 2 роки тому +8

    प्रश्न विचारा पण दहा वर्षे शेतकऱ्यांसाठी काय केले तेही सांगा

  • @sgsarma6985
    @sgsarma6985 Рік тому +1

    What an amazing speech of our beloved MP Mrs Supriya Sule! We are blessed to have such a great person as our representative to express people's grievances on the floor of Parliament and her efforts to seek remedy on so many issues should be appreciated. We are also really proud and fortunate to have a dedicated leader who is working for the welfare of the people. May God bless her to render noble service to the people.

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 2 роки тому +8

    Mrs Supriya ........ please explain how so much wealth amassed by ur Pawar family .

  • @dinkaratigre8388
    @dinkaratigre8388 2 роки тому +7

    ताई आपल्या भाषणाचा अर्थ असा होतो की खासदार सुजय विखे पाटील दादा यांच्या मताशी आपण सहमत आहात सहकारातील साखर कारखाने जे मिळून हडप केले त्याबद्दल आपले सहमती आहे

  • @mahendradurge3637
    @mahendradurge3637 2 роки тому +6

    Good speech tai

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 роки тому +2

    अग बाई आपण फारच सुंदर बोलतात.
    आपण वआपला परिवार सुसंस्कृत व सुशिक्षित आहेत हे सर्व महाराष्टीयन जनतेला माहीत आहे.
    आपले नेतृत्व महाराष्टाला नक्कीच प्रगतीपथावर नेईल.
    पन्नास वर्षे सांसद राहीले म्हणजे फारच कर्तृत्व वान आहे हा गैर समज आहे.
    चांगले माणसे राजकारणात आली तर आपल्या सारख्यांचे दुकाने बंद होतील .

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 роки тому

      अपर्णाताई तुम्ही लढवा की निवडणूक...बघा दुकान् कोणाचे चालते....बिन डोक सारखे काहीही गरलं ओकतात.

  • @bigb3267
    @bigb3267 2 роки тому +2

    ज्या देशात आणि ज्यांच्या tax ,vote
    ने मोठे झाले त्यांच्या मिठाला जागत नाही .
    प्रचंड भ्रष्टाचार करून करोडोची संपती कमावता आणि दुसऱ्याला ही तोच सल्ला देता.

  • @sushamshewale371
    @sushamshewale371 2 роки тому +2

    ताई बरोबर बोललात, मराठीतील म्हण आहे 'खाल्लेल्या मिठाला जागा' अशी .पण ताई म्हणतात 'खाल्लेल्या मिठाला जागू नका'
    ही NCP ची म्हण असावी आणि ती आपल्या वडलांनी पुरेपूर Follow केली. आपल्या वडिलांनी यशवंतरावांच मीठ खालं पण त्या मिठाला जागंण जमलंय नाही, मिठाला ना जगण्याची सुरुवात आपली राजकीय गुरू यशवंतरावांन पासून केलीत आणि अजून चालू आहे.

  • @smartsamarth
    @smartsamarth 2 роки тому +3

    तुमचा बाप चाळीस वर्ष संसदेत काय गोटया खेळत होते काय

  • @piyushlambade9339
    @piyushlambade9339 2 роки тому +5

    ताई महाराष्ट्र च्य वाइन विक्री वर ही बोला काही.. किती महसूल मिळणार आहे..

  • @nitinpansare5381
    @nitinpansare5381 2 роки тому +15

    खाल्या मिठाला जगू नका हे आईने नाही शरद पवार सारखे वडीलच शिकवू शकतात मनातलं आपोआप ओठात आलं

  • @kdfighter1040
    @kdfighter1040 2 роки тому +15

    खाल्लया मिठाला जागू नका .... 🤣🤣🤣 असे बोलता 😇😇😇

  • @user-bw6jf3pr1j
    @user-bw6jf3pr1j 2 роки тому +2

    खाल्या मिठाला जागू नका म्हणते😂😂😂

  • @SachinSS21
    @SachinSS21 2 роки тому +8

    ते फक्त केंद्राला विचारू शकतात. महाराष्ट्र सरकार ला नाही. अन्यथा बारामती देशाचा पंतप्रधान नाराज होणार

    • @pravinbaad3315
      @pravinbaad3315 2 роки тому +3

      तरी म्हणलं तुमच्या सारख्या लोकांच मुळव्याध अजून कस शांत आहे पण तुमची जळजळ बाहेर पडली एकदाची

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 роки тому +1

      अच्छे दिन की जय ,महगाई की जय

    • @kisanraut9342
      @kisanraut9342 2 роки тому +2

      @@babasahebgund413 चार पांच खासदारवर देशाचे भावी पंतप्रधान वर हि वेळ आली

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 роки тому

      असे दिवस रात्र ओकणारे भरपूर आहे महाराष्ट्रात. आणी विशेष त्यात 95% मराठीच.

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 роки тому +17

    अहो बाई, प्रथम तुमच्या वडिलांना पण प्रश्न विचारा.

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 2 роки тому +2

    महाराष्ट्र जनतेच मीठ खाल्ले त्याला तरी जागा

  • @manikjadhav7612
    @manikjadhav7612 2 роки тому +1

    Excellent speech n presentation good study all d best

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 Рік тому

    जय हो ताई. जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rajaramgujar6520
    @rajaramgujar6520 2 роки тому +1

    Supriyaji Jai Maharashtra

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 2 роки тому +5

    अरे आम आदमी कुठे गेला ?

  • @ravindrakhedkar7549
    @ravindrakhedkar7549 2 роки тому +10

    ताई, घमल्यात करोडो ची भाजी, ते पण सांगा ल ई फायदा होईल

    • @harishtupe9301
      @harishtupe9301 2 роки тому

      वारसा हक्काने गडु कुठं ही गडगडणारे....

  • @Aj-xb5wk
    @Aj-xb5wk 2 роки тому +13

    Great speech tai....

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 2 роки тому +1

    सगळा महाराष्ट्र लूटला त्याचा हीशोब दे आधी

  • @kazimdalvi4210
    @kazimdalvi4210 2 роки тому +6

    Sanskaar!!!
    Pan last che English aaplya Laghu udyog mantryanna samazle asel ka?
    Nakkich ho !!😜

  • @bodhanebodhane4327
    @bodhanebodhane4327 2 роки тому +1

    VA Kaya bat he

  • @vaibhavvadak610
    @vaibhavvadak610 Рік тому

    सरोबर आहे खाल्या मिठाला तुम्ही कधी जागणारच नाही, हीच तुमची शिकवण आहे।।।
    नकळत का होईना खर बोलल्या।।।।

  • @yogeshfartade3522
    @yogeshfartade3522 2 роки тому +7

    आपण दोघे भाऊ पूर्ण महाराष्ट्र विकून खाऊ.....🤐😣

  • @rajeshnarvekar2439
    @rajeshnarvekar2439 2 роки тому

    साखर कारखान्याच्या सभासदांच्या मीटरला जागा

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 2 роки тому

    सुप्रिया ताई तुमचं बोलण्यावग Speech खूप सुंदर आहे Great. ( Jay Bhim. Jay Shivray. Jay Bhartiya Savidhan)

  • @namratabhatkar3016
    @namratabhatkar3016 2 роки тому +1

    ताई खाल्ल्या मिठाला जागा असा आहे ते .... जागू नका काय 😂

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 2 роки тому +7

    खाल्ला मिठाला जागा .जागु नका अस नाही

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 2 роки тому +2

    जनतेचा पैसा हे तुमच मीठ कुठून आल इथ ?? काय हे

  • @atulkharade6766
    @atulkharade6766 2 роки тому

    Good

  • @milinddalvi9790
    @milinddalvi9790 2 роки тому

    खाल्ल्या मिठाला जागु नका😊😊😊😊

  • @shanuganake4436
    @shanuganake4436 2 роки тому

    जनतेचे लाखो कोटी खाल्ले त्याचे काय????

  • @vikrambavdhane9127
    @vikrambavdhane9127 2 роки тому +5

    Very good..

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 2 роки тому +7

    राष्ट्रवादी चा गृहमंत्री जेल मध्ये गेला. वसुली करून ते पण सांगा.

    • @kamatsatish6358
      @kamatsatish6358 2 роки тому

      ये हमारी संस्कृती हैं l 😂😂

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n 2 роки тому +4

    खाल्या मिठाला जागू नका नही ताई खाल्या मिठाला जागा असं आहे ती म्हण. तुम्हाला काय कळणार तुम्ही तर कधी जागले च नही..

  • @SNPatil-zn2gg
    @SNPatil-zn2gg 2 роки тому +1

    हो 25 वर्ष सडलो असं पण ऐकलं

  • @user-ng8zy5ft3n
    @user-ng8zy5ft3n 2 роки тому +2

    नेता तसी संस्कृती हे कमेंट दिसतय

  • @user-sw1iw9fc6u
    @user-sw1iw9fc6u 2 роки тому

    Only NCP

  • @vijayshinde6298
    @vijayshinde6298 2 роки тому

    Good job...

  • @Gowin97
    @Gowin97 2 роки тому +7

    खाल्या मिठाला जागु नका....

  • @dhanshreepatil1678
    @dhanshreepatil1678 2 роки тому

    😀😀😀खाल्या मिठाला जागु नका

  • @murlidharshukla9031
    @murlidharshukla9031 2 роки тому

    आपकेही राजमे ये भ्रष्टाचार क्यो नहीं लोक सकते ये बाबासाहेब आंबेडकर आपसे पूछ रहे है!!

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 роки тому

    Pawar कडे संपत्ती आहें ती कशी काय कष्ट केले

  • @kailasmahakal279
    @kailasmahakal279 2 роки тому

    Good job Tai

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 2 роки тому +14

    वांगवाले ताई मुद्दासोडून बोलताईत विखेचे प्रश्न‌ काय ह्यांची नुसती पळवाट रात गेली हिशोबात वांग नाय नशिबात 😂😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 роки тому

      त्यांना माहीत नाही अच्छे दिन येणार आहे.७० वर्षे झाले नाही ते गेले ७ वर्षे मध्ये झाले. खुप विकास झाला, काय काय सांगावं,

    • @yashwanthdharmu3418
      @yashwanthdharmu3418 2 роки тому

      Vikhechya bapane ajibane 70yrs khallay khup. 100chuhe khake 😂😂😂😂

  • @bhagwatdhapse1765
    @bhagwatdhapse1765 2 роки тому +2

    Barobar t

  • @dnyandevbhagwat6744
    @dnyandevbhagwat6744 2 роки тому

    खूप छान ताईजी

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 2 роки тому +3

    Tai tumchya selfi with khadde karyakram hya varshi ka nahi zala.....khaddyat rasta sapdat nahi mhanun ka?

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 Рік тому

    हुशार आहे.ताई..सर्वहुशार.लोक.तर.बी.जी.पी.मध्ये.आहे.तुह्मीच.इकडे.का..या.बी.जी.पी.मध्ये.ह्वा.सी.एम.

  • @ravindrakamble7174
    @ravindrakamble7174 2 роки тому +3

    Great tai

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 роки тому

    तुम्ही दोन्हीही पक्षाचे सव॔ जन सारखेच आहोत..फक्त तुम्ही नाटक करता..तूतूमैमै करून पाच वर्ष काढता ...या भारतात आता बहुजन समाज पक्षाची सत्ता आणावी लागते..मतदारानों जागे व्हा आणि बी.एस.पी.ला सहकाय॔ करा..एवढी अपेक्षा....भारतात कधी परिवत॔न झाले नाही ते बी.एस.पी. करू शकते...🙏✍🤝✊

  • @omkarkoar2385
    @omkarkoar2385 2 роки тому

    Konhaiye

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 роки тому +19

    सलाम to सुप्रिया सुळे

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 2 роки тому

    Masta vajavli

  • @nageshbhalerao1149
    @nageshbhalerao1149 2 роки тому

    Dr. BR Amdedkar 💯💯👌

  • @sudhakarredij1454
    @sudhakarredij1454 2 роки тому

    9t चा प्रभाव महाराष्ट्रात दिसू लागलय

  • @rajeshnarvekar2439
    @rajeshnarvekar2439 2 роки тому

    पहिल्यांदा तुमच्या सर्वचे मायबाप मतदार आहेत त्याच्या मीटाला जागा

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 роки тому

    ताईंनी मराठीत नवीन कहावत बनवली.. "खाल्ल्या मीठाला जागू नका".. video नीट पहा.. (1 min च्या आधी)

  • @yashwantshewale1472
    @yashwantshewale1472 2 роки тому

    एका

  • @vinayak.5555
    @vinayak.5555 2 роки тому +15

    सुळे बाई अगोदर महाराष्ट्रातील 83 एसटी कामगार अतमहत्या केलेत, ते जागा खाल्ला मिठाला सागा वडिलांना

  • @sukhdevsonawane952
    @sukhdevsonawane952 2 роки тому

    To

  • @amitkulkarni1121
    @amitkulkarni1121 2 роки тому +1

    No doubt we would see Pr agencies and 'for ' news Channel glorifying Her nowadays.. we would see more of her news..kaka preparing her for cm chair..

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 2 роки тому +2

    Tai tumchya pitajini Anil Deshmukh yanchavar ED ne karwai keli tyaveli te mhanale ED vagaire 2014 nantar lokana mahit zale.
    Thode tyanchi pan shala ghya jyaveli ED ne Kanimoli hyanchavar karwai keli tya veli te Kendrat Mantri hote
    भयानक सहानुभूती

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 2 роки тому

    हल्ली बातमी बघितली की कळत बिस्किटवाले चॅनेल आहे !

  • @vishalsanap9488
    @vishalsanap9488 2 роки тому +4

    खाल्या मिठाला जागु नका 😂😂😂😂😂😂शेवटी खरं बोलल्या कि ताई

  • @aiunpanhale1966
    @aiunpanhale1966 2 роки тому +2

    गर्व से कहो जय राष्ट्रवादी जय सुप्रिया ताई

  • @sanjaygurav7752
    @sanjaygurav7752 2 роки тому

    Good 👍👍

  • @parshuramraskar2707
    @parshuramraskar2707 2 роки тому

    Good speech

  • @charanrajput5401
    @charanrajput5401 2 роки тому

    Bevadi..
    .

  • @relaxingnature5130
    @relaxingnature5130 2 роки тому

    Khallya mithala jaga ase bola. She said it wrongly.

  • @achalkumarchavan9255
    @achalkumarchavan9255 2 роки тому +1

    Tai Maharashtra and Baramati consttuancy proud of you

  • @malcolmalmeida7261
    @malcolmalmeida7261 2 роки тому +2

    wow Supriya lovly poiticl ledy

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 2 роки тому +6

    Chori Keli tr lkshat thevaych hmm choran kdun hech apekshit ah ... Je bolle tyatun disle tumhi chor pawar pariwar 😠

  • @sudhakarchavan9269
    @sudhakarchavan9269 2 роки тому

    ताई त्याला काही नाही

  • @bharatbharati6034
    @bharatbharati6034 2 роки тому +6

    Pawar sahebani tr khup khalay sglyncha.....itka ugch paise nhi ahet

  • @vinodpatole6074
    @vinodpatole6074 2 роки тому

    पहीलेतूझयाबापालावीचार

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 роки тому

    आयुष्य भर लबाडी केली ते सांगू नका तुमचे पपा आहेत

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 2 роки тому

    Jyache khave meeth tyachi vaat lavavi neat

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 2 роки тому

    Great
    Tai

  • @rahulbhorkade6975
    @rahulbhorkade6975 2 роки тому

    Vlininkaran var thode bola

  • @lavanyafashionart8281
    @lavanyafashionart8281 2 роки тому +9

    कृपया कोणीही विरोधात कमेंट करू नका
    तुम्हाला कधीही अटक होऊ शकते
    मद्य 🍾🍾विकास आघाडी सरकार
    कधीही पोलीस घेऊन तुमच्या दारात उभे राहू शकते

    • @baputupe6284
      @baputupe6284 2 роки тому

      1

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 роки тому +1

      सुभाष भाऊ ते बघून नये. तुम्ही नका काळजी करू. बरेच पाण्यात देव टाकून बसले आहेत.

  • @acpladmin5534
    @acpladmin5534 2 роки тому +2

    सुपरीया मराठी शीक

  • @jitendrachavan1581
    @jitendrachavan1581 2 роки тому

    Tai mhann tari barober bolla...babani shikavla asel...khallya mithala jagu naka...

  • @pratiknikam1997
    @pratiknikam1997 2 роки тому +7

    Sujay vikhe 🔥🔥

    • @yashwanthdharmu3418
      @yashwanthdharmu3418 2 роки тому

      Budalhali 🙏🔥🔥distoy sujaychya. Bjp mde kele pn first time bapala ministership milali nahi 😎😎

  • @murlidharshukla9031
    @murlidharshukla9031 2 роки тому

    वसुलीके बारेमे आप एक शब्द बोलके बताओ!! आपलेही गृहमंत्री सलाखोके पीछे है इसके बारेमे बोलिये!! ये वसुली कैसे अपने महाराष्ट्र में रोकोगे !!

  • @user-ng8zy5ft3n
    @user-ng8zy5ft3n 2 роки тому +5

    आभ्यास कच्चा आसला की आसे होते जाऊद्या ताई. ह्याना पहीलीपासुन शाळेत पाठवायला हावे तेव्हा सुप्रियाताई येवढा संसदेतला आनुभव येईल .आता तरी पक्ष बदलु नका नाहीतर आता आहे तवढाही आभ्यास विसरताल .आतापर्यंत तीन पक्ष झाल.े आता तरी जागा धरा नाहीतर उदो उदो ........

  • @kproshots8488
    @kproshots8488 2 роки тому +1

    बरोबर ताई

  • @milinddalvi9790
    @milinddalvi9790 2 роки тому

    Abp ने जरा भाऊ तोरसेकर यांना जरा तुमच्या चॅनेल वर हिम्मत असेल तर बोलवा बघू
    तुमचे दुकान नाही बंद झाले तर बघा

  • @amolgavali3655
    @amolgavali3655 2 роки тому +1

    Great speech supriyaTai

  • @sumedhjawalekarful
    @sumedhjawalekarful 2 роки тому

    फक्त दुसऱ्या लाटेचा विचार केल्यास देशात कोरोनाकाळातील सर्वात जास्त मृत्यू १.६७ लाख महाराष्ट्रात झाले.. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का मॅडम
    कितीतरी कुटुंब आपल्या आप्तजनांना मुकले ... मी स्वतः त्या काळातील काळाबाजार , पोलिसी पॅरालीसीस अनुभवला आहे..जो शेजारील राज्यात नव्हता ..

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 2 роки тому +6

    तुज्या बापाला शिकवणार का उपकार कसे फेडायचे ते यशवंतराव ते वसंतदादा तू सोनीया गांधी नी पण तुज्या बापाला ओळखल म्हणुन