Sanjay Raut News : Vishal Patil यांच्या सभेसाठी येणाऱ्या Prakash Ambedkar यांना राऊतांचा टोला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • Sanjay Raut News : Vishal Patil यांच्या सभेसाठी येणाऱ्या Prakash Ambedkar यांना राऊतांचा टोला
    #sanjayraut #vishalpatil #prakashambedkar
    SRK
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 329

  • @lahubansode6337
    @lahubansode6337 Місяць тому +137

    टोल तुम्हाला बसला आहे तुमच सांगलीत काही नसतांना देखील जागा घेतली विशाल पाटील विजयी होणार बाळासाहेब आंबेडकर सोबत आहे .

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Місяць тому +2

      आणि ज्या वेळी विरोधात लढत होतात तेंव्हा कोण होते हे जनतेला कळू द्या

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 Місяць тому +1

      राउत साहेंना शिवसेना संपवयाची आसती तर जेल भोगले नसते
      ✔️खरा शिवसेने चा इनामदार शिपाई संजय राऊत 🙏🙏

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 Місяць тому +3

      बोलबच्चन आहे
      हा

    • @dineshmohod2883
      @dineshmohod2883 Місяць тому

      Sivsena aani vba yuti asatanna tumhi chndrahar patil vba kadun umedvari milanar hoti tar tumhi vba cha umedvar palvala ha konta yuti darm mag tumhi savidhanvadhi aahe kase kay kel tumhi savidhan vachvala aale rastyavar

  • @shashikantkadam4877
    @shashikantkadam4877 Місяць тому +91

    भाजप सोबत झोपून आलेल्यांनी वंचित ला शिकवू नये. असे बाळासाहेब मागे म्हणाले होते.

    • @shobhaborkar488
      @shobhaborkar488 Місяць тому

      चुपरेबस तेव्हा कोणत्या बिळात गेला होता का तुवाघनाही बकरी आहेस बिनडोक

  • @anantpawar892
    @anantpawar892 Місяць тому +79

    मा. बाळासाहेब आंबेडकर हे लढावू स्वाभिमानी नेते आहेत आणि अभ्यासू बुद्धिमान विचारवंत आहेत.
    जय शिवराय जय भिम जय संविधान
    वंचित बहुजेन आघाडीचा विजयी असो

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 Місяць тому +84

    अरे सकुणी मामा तुझा मुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास बिघाड निर्माण झाली होती

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Місяць тому +11

      नाना पटोले अन् संजय राऊत...
      निवडणुका नंतर भाजपात...
      जानार...
      कारण....
      निवडुन आलेल्या लोकांनी भाजपात जानार नाही, अस लिहुन द्यायला राऊतान नकार दिला........
      " आता बोंबला "
      😂😂

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 Місяць тому +18

    आम्ही सर्व मराठे वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आहोत.
    एक मराठा लाख मराठा
    जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @user-qt2ce7nb1b
    @user-qt2ce7nb1b Місяць тому +70

    संजय राऊत शिवसेना संपवून टाकला आहे, तरी पण उध्दव ठाकरे समजेना

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 Місяць тому

      शिवसेने साठी जेल भोगणारा इनामदार शिपाई संजय राऊत

  • @dhammanandsardar2549
    @dhammanandsardar2549 Місяць тому +84

    वंचित कुणाच्याच बापाची बांधील नाही

    • @ganeshkolte9387
      @ganeshkolte9387 Місяць тому +3

      वंचित कोणाच्या बापाची नाही, पण भाजपच्या बापाची बांधील नक्कीच आहे...

    • @user-zg6vn2pu3o
      @user-zg6vn2pu3o Місяць тому +8

      घासून नाय ठासून येणार विशाल दादा ❤

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Місяць тому

      ​@@ganeshkolte9387भाजपाची कसी काय?

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 Місяць тому

      येड्या भोकाच्या​@@ganeshkolte9387

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 Місяць тому

      ​@@sunitapandao1227संपूर्ण महाराष्ट्र म्हणतो आहे.

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Місяць тому +47

    प्रकाश आंबेडकर यांची काय ताकत आहे ते सांगलीत कळेल तुम्ही खूप हलक्यात घेतलं वंचित बहुजन आघाडी ला

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 Місяць тому +34

    वंचित बहुजन आघाडी मध्ये जी हिंमत आहे स्वबळावर लढण्याची ती महाविकास आघाडी मध्ये शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी यांच्यामध्ये नाही. डरपोक आहेत हिंमत असेल तर एकट्याने पक्षाने निवडणूक लढवावी 48 उमेदवार घेऊन वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Місяць тому +29

    तुमचा मालक धनी बाळासाहेब ठाकरे यांनी मरेपर्यंत संविधान कधीच मानले नाही आणि तुम्ही संविधान चक्क वाचवायला निघालात

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 Місяць тому +44

    टेन्शन घेऊ नका बाळा साहेब आंबेडकर उरून पुरून उरतील ❤❤❤ वंचित ची बाजू घेणारे बहुजन सक्षम आहेत जय शिवराय

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 Місяць тому +15

    बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हेच पक्ष बहुजन समाजांचे काम करणारे पक्ष आहे जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है ❤❤❤❤

  • @vikramrajkamble5841
    @vikramrajkamble5841 Місяць тому +5

    राऊत तुझ्या मुळे बाळासाहेब आंबेडकर युती करू शकले नाही । शकुनी आहात तुमी । विशाल पाटील यांचा 1000% विजय आहे ।

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 Місяць тому +25

    30वर्ष bjp च्या बेड वर झोपलेल्यानी आणि परत झोपवयला जाणाऱ्यांनी वंचीत व बाळासाहेबांवर बोलू नये

    • @Lakhan2706
      @Lakhan2706 Місяць тому

      हे कसले वाघ स्वतःच्या बळावर लढण्याची हिंमत यांच्यात नाही.. कुबड्यांचा आधार घेऊन लढतात आणि स्वतःला स्वयंमघोषित वाघ म्हणून घेतात.. स्वबळावर निवडणूक लढवून किती खासदार निवडून आणु शकता हे पण कळू द्या जनतेला.. कळू द्या तुमची ताकत.. सर्कसितील वाघ..

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 Місяць тому +31

    वंचीत बहूजन आघाडी विजयी भव.
    स्वाभिमानी पक्ष आहे.

  • @digvijaypatil7131
    @digvijaypatil7131 Місяць тому +29

    राऊत चंद्रहारला निवडून आणायला आलेत का पाडायला आलेत तेच कळत नाही

  • @sharadmane8872
    @sharadmane8872 Місяць тому +21

    भाजप सोबत संजय राऊत युती करून आलेले ते आम्हाला शिकवतात

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 Місяць тому +30

    काय वाघ वाघ लावले एक ही वेळा बहुमताने सरकार बनविलेका नुसते वाघ म्हणतो मायावती, अखिलेश, ममता, लालु, पटनायक, जयललिता, सोरेन, केजरीवाल, के सी आर,हे खरे वाघ आहे

  • @vinayakunavane9700
    @vinayakunavane9700 Місяць тому +25

    प्रकाशआंबेडकरांना टोला म्हणणाऱ्या नी आधी आपली चुक पहावी उगाच पिसाळलेल्या सारखे बोलू नये
    जय भीम जय प्रकाशआंबेडकर

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx Місяць тому +8

    विशाल पाटलांचा हात वंचित बहुजन आघाडीची साथ

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 Місяць тому +13

    फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @sachinkamble3547
    @sachinkamble3547 Місяць тому +10

    राऊत तुम्हाला अडचणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात इतर वेळ नाही

  • @user-td4hy2en9k
    @user-td4hy2en9k Місяць тому +25

    याला कोणतरी चांगले म्हणतो का

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 Місяць тому +5

    विशाल पाटील 100% जिंकणार
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble9529 Місяць тому +19

    आपल ठेवा झाकून दुसरयाच पाहा वाकून.

  • @AnandKamble-tg9kx
    @AnandKamble-tg9kx Місяць тому +13

    काय वाघवाघ करता विकासावर कोनी बोलत नाहीत आम्हाला उमेदवार यानां मतदान करायचा आहे पशु पक्षाना मतदान करायचे नाही

  • @ganimulla4361
    @ganimulla4361 Місяць тому +10

    वाघ नक्कीच विशाल दादांना निवडून आणणार👑

  • @Sp947
    @Sp947 Місяць тому +11

    Vishal dada fix

  • @indrajitkamble5788
    @indrajitkamble5788 Місяць тому +9

    संजय राऊत यांना आकल नाही

  • @mansurtamboli7122
    @mansurtamboli7122 Місяць тому +10

    संजय तू कशासाठी सांगली ला येतोस?

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 Місяць тому +7

    संजय राऊत हा लोकांच्या डोक्यात बसलाय,,काय भुवया उडवतो,, स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजतो,,याच तोंड पण बघायला नकोस वाटत सारखा सारखा,मिडीयावर दिसतो,,चांगला माणूस तर उद्धव ठाकरे आहे,,तो सुद्धा एवढ बोलत नाही..

  • @user-td4hy2en9k
    @user-td4hy2en9k Місяць тому +11

    पैसे किती मिळाले भावा

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 Місяць тому +3

    याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे वेड्या लोकांच्याकडे लक्ष देऊ नये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आहे वंचित बहुजन आघाडीला बहुमत देऊन निवडून द्या जय भीम जय संविधान जय भारत ❤

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 Місяць тому +7

    खंजीर राऊत 😂

  • @nisargacreations
    @nisargacreations Місяць тому +7

    वाच्याळवीर यांना पुरस्कार मिळालाय रात्रीची. उतरलेली नसते सकाळी हँग होऊन काय पण बडबडतंय

  • @avinashrutuja2727
    @avinashrutuja2727 Місяць тому +7

    चंद्रहार पडणार.

  • @vijaybhamble6022
    @vijaybhamble6022 Місяць тому +3

    बाळासाहेब आंबेडकर यांना टोला मारणारा अजून पैदा झाला नाही जय वंचित बहुजन आघाडी

  • @prabhakarpatil4120
    @prabhakarpatil4120 Місяць тому +6

    फालतू क बडबड करण्यापेक्षा कामाच बोला अडीच वर्षीत काय दिवे लावले ते सांगा.

  • @aayushmore2386
    @aayushmore2386 Місяць тому +4

    25 वर्ष ज्यांच्या सोबत झोपून आले त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये..
    कट्टरवादी लगेच 6 महिन्यात धर्मनिरपेक्ष झाले कसे ..... ???? एंजॉय माउथ

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Місяць тому +2

    आज सत्य बाहेर आले याच संजय राउत मूळे adv प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचा घटक होऊ शकले नाही !!
    Vote for विशाल पाटील
    Vote for वंचीत बहुजन आघाडी
    ✌🏻🧡💛💚♥️💙

  • @user-xl2lo8ub8q
    @user-xl2lo8ub8q Місяць тому +15

    रात्रीची उतरली नाही वाटते..लिंबू पाणी घ्या.संजु बेअक्कल.

  • @RohitRanpise-yq3cm7rd4v
    @RohitRanpise-yq3cm7rd4v Місяць тому +3

    12 12 चा फॉर्म्युला तुम्ही मान्य नाही केला.... आता आम्ही तुमचे 12 वाजवू 💙💪#VBA💪💙

  • @AnupKoli-bn4es
    @AnupKoli-bn4es Місяць тому +10

    Vishal dada patil....

  • @GaneshKoli-jr9es
    @GaneshKoli-jr9es Місяць тому +6

    स्वप्नात आहात राऊत बाळासाहेब ठाकरे गेले शिवसेनेनं वाघ 🐯 हरवला तुम्ही तर शेरखान, तबाकी राऊत

  • @sureshkarnade9353
    @sureshkarnade9353 Місяць тому +5

    संजय राऊत विशाल दादा ला निवडून आणतील

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 Місяць тому +8

    Feku Sanjya 😂..
    All time respected leader jarange patil saheb & balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @gautampatekar4978
    @gautampatekar4978 Місяць тому +13

    सेनेतील वाघं एकनाथ शिंदे सोबत गेलेत बाकी उरलेत ते फक्त जनावरं आहेत.

  • @K.s.wankhade
    @K.s.wankhade Місяць тому +13

    स्वतःचे तर आमदार खासदार सांभाळू शकले नाही आणि स्वतःला वाघ समजते.. पहिले शिवशेणे मधले आमदार खासदार वाघ नव्हते का मग..

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 Місяць тому +3

    चंद्रहार पाटील यांनी चाळीस हजार मतं मिळवली तरी खूप झाले. तुमच्या बिनकामाच्या बडबडीला कोणी किंमत देत नाही.

  • @SantoshSonawale-nj8xw
    @SantoshSonawale-nj8xw Місяць тому +3

    फक्त विशाल पाटील विजय होणार

  • @suhaswasnik3608
    @suhaswasnik3608 Місяць тому +3

    BJP ने 2 candidates दिले तर BJP स्वतःच नुकसान का करेल. जर BJP स्वतःच नुकसान करीत असेल तर indirectly SS UBT ला मदत करणं होईल अस मला वाटतं

  • @jagdishshirsat1831
    @jagdishshirsat1831 Місяць тому +2

    हा उद्धव ठाकरे का शरद पवार कोणाचा पाळीव आहे. हे स्पष्ट होईल का?

  • @sharadmane8872
    @sharadmane8872 Місяць тому +2

    संजय राऊत हे भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करतात जय हो भाजपा जय हो संजय राव साहेब

  • @smiledearlife1
    @smiledearlife1 Місяць тому +1

    सोबत आला तर पुरोगामी नाहीतर B टीम.
    काय लॉजिक आहे.😂

  • @vasantraobarde6026
    @vasantraobarde6026 Місяць тому +3

    Vishal dada wagh ahe

  • @baliramgaikwad4649
    @baliramgaikwad4649 Місяць тому +2

    माननीय संजयत राऊत जी जोकरचं काम बदावत आहेत

  • @sambhajikambale6062
    @sambhajikambale6062 Місяць тому +3

    नाना नतर पोटात दुखू लागले आहे

  • @avinashhankare1970
    @avinashhankare1970 Місяць тому +1

    अहो साहेब तुम्हाला काय माहित सांगलीचं तुम्हाला काही सुद्धा माहित नाही घावल्या सारखं केलं तुम्ही तुम्ही दिलेल्या उमेदवाराला 10% सुद्धा पडणार नाहीत मते

  • @avinashrutuja2727
    @avinashrutuja2727 Місяць тому +8

    संजय राऊत वाघ असेल तर सर्व जागा जिंकून दाखवा.

  • @jsk3750
    @jsk3750 Місяць тому +1

    लवकरच कळेल सांगली काय आहे ते

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Місяць тому +1

    सत्ता कशी वर्षानुवर्ष आपल्याकडे राहील या साठी काँग्रेस सेना एनसीपी BJP यांचा प्रयत्न चालू असतो !!
    का वंचीत घटक हा तुम्हाला मतदान साठी आहे का...???
    Vote for विशाल पाटील
    Vote for वंचीत बहुजन आघाडी
    ✌🏻🧡💛💚♥️💙

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan7865 Місяць тому +1

    VBA la sath dya ❤

  • @rajendrapatil6900
    @rajendrapatil6900 Місяць тому

    खरे स्वाभिमानी प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्याने विशाल पाटील यांना पाठिंबा देऊन स्वाभिमान दाखवला आहे आंबेडकर साहेब आपल अभिनंदन

  • @kiranksagar8016
    @kiranksagar8016 Місяць тому +1

    VBA,✌️

  • @user-hh8mm9qt6h
    @user-hh8mm9qt6h Місяць тому +1

    आरे प्रकाश आंबेडकर लिहुन मागत होते कि भाजप बरोबर नाही म्हनुन का दिल नाहीस

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 Місяць тому +1

    उद्धव ठाकरे लोकसभा इलेक्शन नंतर भाजप सोबत जाणार हे निश्चित आहे.

  • @rahulshishupal.79
    @rahulshishupal.79 Місяць тому

    येऊन येऊन येणार कोण... विशाल पाटील शिवाय आहेच कोण..✊ वंचित बहुजन आघाडीची स्वाभिमानी पक्ष आहे ⛳🇸🇨✊

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx Місяць тому +1

    फिक्स खासदार विशाल पाटील

  • @GunvantPagare
    @GunvantPagare Місяць тому

    महाभारतातील संजय,आता बहुजनांचे कैवारी आद, प्रकाश जी आंबेडकर आहे,तुमचे मनसुबे व डावपेच ऊधळुन लावले, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 Місяць тому

    राऊत साहेब लोकांचे कामेंटस् वाचत चला म्हणजे तुम्ही कोण आहात हे समजून घेण्यासाठी मदत होईल.

  • @sandipkumbhar7450
    @sandipkumbhar7450 Місяць тому

    आम्ही पण वाघ आहे

  • @ashoksawant2949
    @ashoksawant2949 Місяць тому +3

    Raut bjp sobat 2019 paryant zopat hote

  • @abhijeetshinde1973
    @abhijeetshinde1973 Місяць тому

    विशाल पाटील यांच्या विजयाचे खरे शिल्पकार संजय राऊत

  • @sushiltambe8225
    @sushiltambe8225 Місяць тому

    Jay VBA Jay Maharashtra

  • @travelnall5233
    @travelnall5233 Місяць тому +2

    Vaagh ja ghari aani haagh😂🤣

  • @sandeepgopnarayan9047
    @sandeepgopnarayan9047 Місяць тому +1

    Ati shahana aahe ha

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 Місяць тому +6

    गेला कुठे होता दिसले नाही टीव्ही वर तुम्ही BJP बरोबर कधी जाणार आत्तच सांगून टाका

  • @tsgaikwad7620
    @tsgaikwad7620 28 днів тому

    अति शाहना त्याचा बैल रिकामा only Vishal Patil and VBA Zindabad

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 Місяць тому

    बाळासाहेब आंबेडकर साहेब🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 जिंदाबाद🌹

  • @user-xe2ld5ne9b
    @user-xe2ld5ne9b Місяць тому +1

    Nantar aamhi sheli hou

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Місяць тому

    ॲड . प्रकाश आंबेडकर❤❤ विशाल पाटील❤

  • @snj1321
    @snj1321 Місяць тому +6

    विश्वप्रवक्ते उर्फ वाचाळवीर 😂😅

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Місяць тому +1

    हाय तेवढी घालवून घेवू नकोस.😂😂

  • @kishorkamble5317
    @kishorkamble5317 Місяць тому

    बाळासाहेब आंबेडकरांच्या विषयी काय बोलला तर रावतसाहेब महाराष्ट्रात फिरणंमुश्किल होईल

  • @balupagare953
    @balupagare953 Місяць тому

    विशाल पाटील विजयी होणार बाळासाहेबांनी पाठींबा दिला आहे

  • @CarryMinati-ee7ng
    @CarryMinati-ee7ng Місяць тому +1

    Balasaheb ambedkar jindabad

  • @dipakkambe4641
    @dipakkambe4641 Місяць тому

    तु सगळं खर बोलतो

  • @navnathbabar4396
    @navnathbabar4396 Місяць тому +6

    अरे बाबा ही मुंबई नवं सांगली आहे

  • @avinasharkadi8516
    @avinasharkadi8516 Місяць тому

    नंतर ईव्हीएम ला दोष देऊ नका.

  • @bhimraowathore4504
    @bhimraowathore4504 Місяць тому

    आम्ही माणसे आहोत आणि आम्हाला वाघाला खेळवता येते..vell ट्रेनर आहोत
    ....

  • @sudhakarshinde5986
    @sudhakarshinde5986 Місяць тому

    समाज, भोळा नाहीं... प्रकाश आंबेडकर. किंग फॉर इंडिया..v.b.a. jindabaad...... विजय असो.......❤

  • @btpagare5480
    @btpagare5480 Місяць тому

    Only VBA jindabad 🎉💐💐🎉🌅🙏

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 Місяць тому

    25 वर्ष भाजप सोबत झोपुन आलेल्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना शिकवू नये जयभीम जय शिवराय

  • @balirammore7948
    @balirammore7948 Місяць тому

    मोदीजी तेवढे कांद्याला भाव देऊ द्या मग तुमची एक पण जागा येणार नाही हे लक्षात असु द्या

  • @bhimraomore6451
    @bhimraomore6451 Місяць тому

    संजय राऊत... श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना अभ्यास करून बोलत जा...

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 Місяць тому

    यांना ओव्हर कॉन्फिडन्स झाला आहे.

  • @rajeshpawar5958
    @rajeshpawar5958 Місяць тому

    3लाखाच्या वर मतदान घ्या. नाहीतर हसे होईल.

  • @anantpawar892
    @anantpawar892 Місяць тому

    वंचित चे अध्यक्ष स्वाभिमानी नेते आहेत
    जय भिम जय शिवराय जय संविधान

  • @deepakmore9343
    @deepakmore9343 Місяць тому

    अहो साहेब वाघ हा गणीमी काव्याने शीकार करतो .लपुन छपुन हमला करतो .

  • @user-td4hy2en9k
    @user-td4hy2en9k Місяць тому

    आरे त्यांचा उमेदवार निवडून येणार संजय राऊत