बिनधास्त गर्ल्स | चेतन पाटील उर्फ निसाद | पुस्तकालय |
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- बिनधास्त गर्ल्स | चेतन पाटील उर्फ निसाद | पुस्तकालय | #Pustakalay #lovestory #love_status
मैत्रीतील प्रेम आपल्याला समजावून देण्यासाठी लेखक चेतन पाटील उर्फ निसाद यांची एक प्रेमळ कादंबरी या भागात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. "बिनधास्त गर्ल्स".
#lovers #novel #booksummary #bookreview #prem #chetan #youtubevideo #trendingviral #lovestoryvideo
पुस्तक वाचताना कथेतील घटना नजरेसमोर घडतात असे वाटते. आतिशय जीव ओतून लिहिली कादंबरी
हो बरोबर..
Khup chan
Dhanyawad 🙂
Very Nice ❤
धन्यवाद 😊
खूप छान लेख आणि कथा खूप सुंदर आहे❤
हो सर...
लेखकाचा लेखन कौशल्य उत्तम आहे
हो...kharach
पुस्तक परीक्षण छान केल आहे
धन्यवाद सर
Really very nice book ,everybody should read it. Very powerful book
Right sir.😊
Nice Book to Read
Yes right sir.
लेखक चेतन पाटील कोणत्या. शहरात राहता... मला तरी वाटतं का पुस्तक फार सुंदर असेल.. मी नक्की 10 पुस्तक मागवतो. माझ्या मित्रांना वाटतो..🎉🎉🎉❤❤
सर लेखक कुठे राहतात याचा अंदाज तर नाही....हो पण तुम्ही नक्की पुस्तक वाचा....पुस्तक पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क करू शकता..
जीव ओतून लिहिलेली कादंबरी आहे
खरंच mam..