वटपौर्णिमेच्या दिवशी आला मुसळधार पाऊस | बायकोने केली वडाची पूजा | village life | Konkan Sanskriti
Вставка
- Опубліковано 20 чер 2024
- वटपौर्णिमेच्या दिवशी आला मुसळधार पाऊस | बायकोने केली वडाची पूजा | village life | Konkan Sanskriti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1 - Розваги
आई आणि सोनाली दोघीही छान दिसत आहेत
तुम्हीं खरंच नशीबवान आहे तुमच्याकडे भरपूर पाऊस पडतो. आमचे कडे तुमचे तुलनेत 10 टक्के च पडतो. मागचे वर्षी तार पाउस इतका कमी झाला की प्यायच्या पाणी मिळायचे वांदे झाले. शेतीत तर एकच हंगाम निघाला. अजूनही म्हणवा तितका पाउस नाही आमचे कडे. छान ब्लॉग. पाउस दाखविल्याबद्दल धन्यवाद
कोणतं गाव आहे तुमचं
Vidarbha vale asnar@@PratikKharge
मुंबई मध्ये विशेष पाऊस नाही. मधून मधून येतो थोडासा. तिकडे वातावरण छान झालं असेल.
सोनाली वहिनी आणि आई दोघी पण खूप भारी दिसत आहेत
खुप छान सोनाली वाहिनी आज खुप छान दिसते 👌 मुसळधार पावसात वातावरन मध्यें खुप छान वाटलं 👍🌴 गावची वटपौर्णिमा साजरी केली जाते ते पाहिलं लय भारी वाटलं 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
खूप सुंदर व्हिडिओ वटपौर्णिमा चा खुप शुभेच्छा तुम्ही दोघे नांदा सौख्यभरे ❤🎉
Sonali aani Aai doghihi khup Chan disat aahet 👌
छान व्हिडिओ, वटसावित्री व्रत एक संस्कृती 🙏👍👍👍
Sonali looks pretty.
कोकणातल्या पावसाची वेगळीच मजा असते
संदेश आज सोनाली खुप छान दिसते
Sonali khup chan disat aahe.
छान आहे विडीयो! वट सावित्री पौर्णिमा चांगली साजरी केली!
कोकणात धूम पाऊस पडतो आहे, कांही नाशिक ला पाठवून द्या म्हणजे आमच्या जायकवाडी धरणाला पाणी येईल व मग आमच्या संभाजीनगर चे प्यायच्या पाण्याचे हाल कमी होतील!
बाकी संदेश ब्लॉग चांगला आहे! 🌺💐🙏टाकळकर परिवार
Doghihi chhan aahet
Mast video ahe. Sonali ani Aai mast❤
khup chan distay doghipn paus khup aahe
Kay chan paus padtoy. Ahaha. Tumachi Viha eakdum goad diste. Varshachi zali ka Viha.
दादा आज ताई खुपच छान दिसत
दोघी पण खूप छान दिसत आहे
Beautiful and very exciting monsoon...Sonali n . Aai...looking in traditional 😍 looks 👌...very very beautiful.......love you VIHA 😀❤...we stunned looking konkan rain..your surroundings of arias nature is looking wonderful 👌😮...thanks brother..
Dada tumchya gavchya Nadya zare waterfall explore kr
खुप छान 👍
Chan video संदेश
खुप छान विडीओ केला वैहीनीनी
फारच सुंदर व्हिडिओ
👍🏻♥️👍🏻
Vadhadivasachya Hardik Shubhechya
खूप छान मित्रा
मस्त दादा
Paus mast ...asach saglikade padude
विहा la आई बोलायला शिकवा मम्मी बोलण्यापेक्षा
सोनाली जरा बारीक झाली आहे,अस वाटतय,तिची काळजी घ्या. आई एकदम प्रेमळ आहे.
खरच sandesh sonalil vlogig karayla shikav
सुंदर 👌👌
👌👍
खूप छान शुभेच्छा
छान 👍🏻
सोनाली खुप छान दिसते 👌👌
Chan🎉🎉🎉
Very nice vlog, mast
😊😊😊😊😊
खूप खूप छान ❤❤❤
Mast
Sonali ani Aai doghi cchan distat
❤🎉🎉
And your mother as well.
छान विडिओ❤
Nice Blog
Sandesh tu gavi job ka karat nahis only youtube income var ghar kase chalnar
Mumbai madhye kahich paus nahi bara vatla kokanat avda paus bhagun vatpornima chya khup subecha vahini aai bani aai chaan distai mast pooja viha sonpari bai
Mast